तुझ्या स्वभावाला तोडच नाही एवढी कशी चांगली आहे ग ❤❤
@PKP963 Жыл бұрын
Thanks allot for sharing your journey and so so many amazing experiences !!😊💐
@aniketkurane4636 Жыл бұрын
Huge respect and lots of love from kolhapur.......❤
@nishapatil7284 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे तुझा..खूप सुंदर गातेस तू❤
@minerjopeace591511 ай бұрын
@savanieeravindra *म्हणजे चिंचवड आणि पुणे वेगळं आहे. पुणं आणि मुंबई वेगळं आहे* हे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. मुक्ता बर्वे, आणि समीर विद्वांस (हा तर फर्ग्युसन मधे पण होता) आणि आता तू सुध्दा हे चिंचवडचं नाव आणण्यात पुढे आहेस. तुला तुझ्या वाटचालीबद्दल अनेक शुभेच्छा.
@padminidivekar254 Жыл бұрын
सावनी तू मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलयस, हे ऐकून खूप छान वाटलं... म्हणूनच नको नको रे पावसा... छानच, त्यातल्या भावना समजून गायलं आहेस...मी माझ्या आईवडिलांची पूर्णपणे ह्या बाबतीत अत्यंत आभारी आहे, मी तर महानगरपालिकेच्या मराठी शाळेत शिकले... आणि आता अमेरिकेत वाचा चिकित्सक Speech therapist आहे. मलासुद्धा संस्कृत भाषेने उच्चार शास्त्रात समृद्ध केले आहे... कोकणकन्ये...
@sanjaykeer342911 ай бұрын
कोकण कन्या आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.खूप कालावधीनंतर अशा सांगीतिक गप्पांचा आनंद अनुभवता आला. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी अभीष्टचिंतन. तुमचाच कोकणस्थ प्रेक्षक
@SmitvarshtaHawal Жыл бұрын
सुयोग तू खूप निर्मळ आणि मनमोकळा आहेस त्यामुळेच पुढची व्यक्ती तुझ्यापुढे अगदी मनापासून व्यक्त होते savni खूप गोड आहे
@mukundgalgali58504 ай бұрын
सावनीचा कोकण कनयाचा हा भाग आनंदाचीच परवणी होती तिच्या कडुन ऐतिहासिक महासागर मोठी मोठी माणसं भेटली हे तिच भाग्य हे ऐकुन मन प्रसन्न झाले सगळयात मसत वाटले
@SB-rd6tqАй бұрын
मस्त, सावनी चिंचवड ची शान आहे, खूप वर्षांपूर्वी चिंचवडला #भावसारगम च कार्यक्रम बघितला होता ज्यात पंडितजी बरोबर गाताना तिला पाहिले होते तेव्हा आणि आताच्या सावनीच्या गाण्यात खूपच फरक झालाय ,खूपच छान, माझी मुलगी त्यांच्या अकॅडमितच चिंचवडच्या भरतनाट्यम शिकायला जात होती, ❤
@abhishekgadgil114611 ай бұрын
कोकणकन्या! फार छान झाला हा भाग. सावनीची गाणी ऐकली होती पण मुलाखत पहिल्यांदा ऐकली.
@manishagogate106111 ай бұрын
खूप सुंदर मुलखात ❤ अतिशय सुंदर गायिका... खुप सुंस्कार रुपी आणि येवढ्या मोठ्या लोकांचा सहवास लाभला तरी खूप चांगले गुण तिच्यात आहेत ..खूप साधी आणि जमिनीवर पाय आहेत. ❤ तिच्या या यशात तिच्या आई बाबा चा खूप मोठा वाटा आहे 🙏🏻🙏🏻.... कोकण कन्या
@badbadyaAveer3 ай бұрын
Rasik ranjan he majhya vadilanchya best friend cha theatre aahe Vilas Mamhankar. The only reason why I love listening to you because I am from anjarle and i so relate to everything you speak in your podcast
@TheAkelkar9 ай бұрын
Konkan kanya. I liked your episode immensely. Hearing a younger POV is very educational. I felt recharged at the end of the episode. In way for me it was a lesson in how fruitful and enjoyable life can be if one remembers and acts on innumerable examples Savanee gave to illustrate her views. I felt enriched. Thanks Savanee. (I will be 85 in May) Arvind Kelkar
@anoopvalunjkar540710 ай бұрын
माझी अत्यंत आवडत्या गायक गायिकांमधली सावनी ही एक गायिका आहे... ती खरोखरीच एकदम जमिनीवर आहे गर्वाचा लवलेश पण नाही. ❤ पुण्यात कोथरूडमध्ये जेंव्हा दिवाळी मध्ये स्टेज शो होता तेंव्हा तिच्या गाण्यावर नाचायला माझी मुलगी गेली तेंव्हा अख्खं गाणं ती माझ्या मुलीचा हात धरून म्हणली होती ❤.
@ashakarhade59929 ай бұрын
अप्रतिम झालेली आहे मुलाखत. अनेक शुभेच्छा. कोकणकन्या.
@ketakichaitanyamhaskar8304 Жыл бұрын
Amazing podcast.... Very down to earth singer. मी चिंचवडला राहते. अनेकदा इथल्या मंगलमूर्ती वाड्यातील मंदिरातील कार्यक्रमांना सावनी असते. पण इतकी मोठी गायिका असूनही अगदी सहज आणि साधा वावर असतो तिचा.
@swapnilbhosale85348 ай бұрын
कोकणकन्या सावनी रवींद्र .... खूपच छान झाला पॉडकास्ट ❤❤
@gopalpawar8810 ай бұрын
खूप भारी गप्पा ! खूप चांगल्या गप्पा ऐकायला मिळाल्या हृदयनाथ जिंच्या, लताबाईंच्या आणि सर्वांच्याच ! धन्यवाद ! #kokankanya
@sukhadadanave282410 ай бұрын
वाह .... सुरेल कोकण कन्या ..... केवळ अप्रतीम ..... मस्तच झाला कार्यक्रम , 👌👌👌👌
@govindkulkarni410811 ай бұрын
प्रत्येक आठवणींना उजाळा देत असतानाच आमच्या सारखे त्याचे साक्षिभाव होतो. आब आणि सुसंस्कृत ह्या शब्दांची वसती भरपूर आनंदात नांदत आहेत.🎉
@bipinmore6346 Жыл бұрын
प्रचंड आवडलेली मुलाखत म्हणून लक्षात राहीलच... Thank you Team... Looking forward to some memorable interviews like this in future as well 👍👍👍
@rupabhagya Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.. सावनी विशेष आवडती गायिका आहे.. तिचे विचार... व्यक्त होण्याची पद्धत.. मराठी वरची पकड व प्रेम... स्पष्टवक्त् पणा बिनधास्त गप्पा ऐकताना खूप मज्जा आली
@sangeetawaikar51088 ай бұрын
किती सुंदर विचार ...🎉
@ramanbadekar Жыл бұрын
Kokan Kanya... What a fabulous episode... I am based in Australia now.. but I have lived the best years of my life in Chinchwad... So super proud of our girl Savaniee 🙌❤️💯 Fabulous interview...Uttam Guru, Uttam shikshan, Khup varshanchi mehanat and Aai Vadilanchya aashirvadanech ase chaan kalakar tayar hotat.... Savanieechyach aabhar...samaj seva karatat... All the best...Aankhin samruddh kalakar ho ...he shubhechha 🙏🙏🙏
@sangeetawaikar51088 ай бұрын
कोकण कन्या.. अप्रतिम 🎉❤😊
@neemachitnis4 ай бұрын
हा भाग kupach छान चालू आहे संपूच नये असे वाटते किती छान बोलतेय सुंदर athavani
@padmashirole34039 ай бұрын
अप्रतिम सावनी धनयवाद सुयोग भाषेवरच प्रभुत्व great 👌Prachi ka disat nahi? Tila baghayach aahe 1:40:57 1:41:03
@being_Aartistic Жыл бұрын
सुमधुर श्रवणीय (की sawanieey ) ज्ञानपूर्ण कोकणकन्या आणि शेवटचं jam session तर सोने पे सुहागा ❤❤
@sandhyakulkarni344111 ай бұрын
भावसरगम हा कार्यक्रम आम्ही आमच्या कॉलेजच्या दिवसात ऐकला होता, सावनी जे जे काही सांगते आहे ते तंतोतंत आम्ही अनुभवले आहे जुन्या मराठी गाण्यांची मेजवानीच असायची लाजून हासणे त्या फुलांच्या, जीवा शिवाची बैल जोडी, ही चाल तुरुतुरु, आणि अशी अनेक ,जुने ते सोनेच घ्या, असे पंडितजी म्हणायचे❤ सावनी खूप गोड आहे.
@akshaysuvidha94529 ай бұрын
कोकण कन्या.तुझी उत्तरोत्तर खूप खूप प्रगती होवो सावनी 🎉🎉
@bhagyashreethakur12379 ай бұрын
Khupach sundar Savaniee..
@ishadasharathe2249 Жыл бұрын
क्या बात है... अतिशय सुंदर मुलाखत. मराठी मुलीला सर्व प्रथम मराठीचा अभिमान आहे व त्यासोबत बाकी सर्व भारतीय भाषा शिकण्याची व त्यात काम करण्याची ओढ आहे. आपल्या मुळांना अजूनही घट्ट धरून ठेवलेले आहे. ही मुलाखत ऐकून आपल्याच घरातली आहे सावनी असे वाटले.
@govindkulkarni410811 ай бұрын
अत्यंत सुंदर मधुर आणि अभ्यासूर्ण वार्तालाप. तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. कार्यक्रमाने आयुष्य समृद्ध होत आहे.
@vaibhavikavathekar482811 ай бұрын
How so very genuine and soothing, the both of you and prachi as well! Thank you for this type of content , it feels more heartwarming to listen to you guys when one is staying outside of India! Kudos to you and please keep producing such long format contents in the world of short convos! :)
@vp5381 Жыл бұрын
सावनी वायफळ गप्पांचा अड्डा फार आवडला.very interesting.
@aparnadatey75149 ай бұрын
Kokan kanya podcast simply excellent
@opopop60710 ай бұрын
Kokankanya❤ Kokila. Aawdlel aani aani manala bhavlel wakya ki je etaki warsh gani aikun pan aatta samjlel as ki- Manus aanandat asto tewha CHAL aikato aani dukhhat asto tewha SHABD aikto.❤
@dipakmane1491 Жыл бұрын
कोकण कन्या. छान गप्पा गोष्टी झाल्या. आई वडिलांचा गायनाचा वारसा जसा पुढे नेला तसेच नक्की तुमची कन्या दोन्ही घरचा वारसा पुढे नेईल. त्यासाठी शुभेच्छा.
@shailaparanjape6463 Жыл бұрын
अप्रतिम गप्पा. सावनी खूप दिलखुलास ,मेहनती आणि विनम्र कलाकार आहे.छान वाटलं.तिला आशिर्वाद ❤
@dr.vijaypandharipande50689 ай бұрын
अतिशय सुंदर.कोकण कन्या. शेवटी तुम्ही वाजवता ते इलेक्ट्रोनिक ताल वाद्य काय कोणते आहे?
@PurvaSarang-e1u Жыл бұрын
खूप छान ब्लॉग संगीत आणि गायिका सावनी रवींद्र खूप छान माहीती सांगितली दिगंज संगीत कलाकार आणि कसे संतोना मुळे गायक गायिका वातावरण आपल्याला घडवत खूप छान व्हायफळ ब्लॉग खूप छान 🦋👍🏻
@Shaunak.Kulkarni Жыл бұрын
This kind of podcast is what the typical marathi middle class can 100% relate to. Loving this series Suyog & Prachi. Especially episodes like Girija, Spruha, Fatima & the list goes on. I know this must be on your mind but please keep bringing guests like this every week consistently, would love it. Keep going guys.
@swapnarane80503 ай бұрын
कोकणकन्या! खुप सुंदर झाला episode ❤
@nandkumarabhyankar6467 Жыл бұрын
सुंदर मुलाखत! एका रात्रीत कोणताच कलाकार तयार होत नाही.हेच खरं! छान कार्यक्रम!
@sharmilanaidu99558 ай бұрын
कोकणकन्या वायफळच्या माध्यमातुन खूप भावल्या❤❤ 2:23:32
@shailajajog8111 ай бұрын
आणि तुम्ही मुलाखत वायफळ हे सदर खूप छान सुरू केलंत त्याबद्दल धन्यवाद 🎉
@ushasoman758 ай бұрын
कोकण कन्या मस्त. श्रवणीय व एक आदर्श व्यक्तिमत्व पहायला व ऐकायला मिळले.
अप्रतिम मुलाखत, सुंदर मुलाखत , बेला शेंडे यांची पण मुलाखत घ्या..
@priyankssawant957611 ай бұрын
Organic ! कोकणकन्या !! सुयोग and प्राची ❤ !!!
@ShwetaSarpotdar-fm2mo11 ай бұрын
यांना मी आत्ता आत्ता भेटले.एकदम जमिनीवर पाय ठेवून आहेत. आपण कोणीतरी भारी आहोत अस त्यांच्या वागण्यातून जाणवत नव्हत. आणि खूप अभिमान वाटला की हिला देशाबद्दल, मराठी बद्दल प्रेम, आदर आहे. गिरिजा ओक भेटली तर सांगा तिला मराठीची महती.
@nehakulkarni7522 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत खुप छान बोललीस,खुप समजूत आहे गाण्या बद्दलची.. ऐकतच राहवी अशी मुलाखत..
@srjify10 ай бұрын
कोकणकन्या... खुप आवडला एपिसोड... ❤
@deepaliprabhu132 Жыл бұрын
कोकणकन्या 👍🏼 अप्रतिम एपिसोड . मलाही खूप शिकायला मिळालं … keep up the good work whyfal-ites
@hemangigadawe7961 Жыл бұрын
Last jamming session was like awesome ❤playing on repeat❤ what a vibe both of you
@ptechvideosandcreation1981 Жыл бұрын
This podcast show of yours is really awesome and it's just like causal conversation with whole package of emotions. Thank you so much for this kinda podcast ❤ Best wishes and loads of love to both Prachi and Suyog🎉❤
@whyfal Жыл бұрын
ह्या सुंदर शब्दांसाठी आणि support साथी मनापासून धन्यवाद 🌻
@anuradhakelkar5874 Жыл бұрын
@@whyfal!
@anuradhakelkar5874 Жыл бұрын
@@whyfal????????
@anuradhakelkar5874 Жыл бұрын
,,,.।ृयज्ञ
@varshajoshi1081 Жыл бұрын
कोकणकन्या
@sangeetawaikar51088 ай бұрын
🎉 सावनी...अभिनंदन
@shwetadeodhar3182 Жыл бұрын
Khupch chaan zali saavniee barobar whyfal gappa, chaan bolali v chaan gayali, kokan v dapolichi hi mazya mitrachi kanya pudhil pragati v new project sathi shubheccha.
@sachinranade498 ай бұрын
Wonderful
@chitrabargaje315811 ай бұрын
सुंदर सुरेल सुशील 'कोकणकन्या' सावनी 😊
@snehaambardekar2598 Жыл бұрын
कोकण कन्या.. खूप छान मुलखात .. jamming session was awesome. Ek series or episode on jamming zalach pahije
@padmashirole34039 ай бұрын
Great gappa
@gauravpardeshi2661Ай бұрын
Kokankanya ! Jam session ❤
@smaydeo Жыл бұрын
खूप खूप छान ❤ सावनी कमालीची गोड बोललीस सुयोग धन्यवाद सावनीला बोलवल्याबद्दल
@sanjaykulkarnivadgaonsheriАй бұрын
अप्रतिम .
@shashikantwalekar3779 Жыл бұрын
ग्रेट ekdum चांगल्या niragas गप्पा मारल्या मराठी किती छान आहे
@drsachin2468 ай бұрын
सावनीचा पहिला मोबाईल हरवला सुयोग कार्यक्रमातून लवकर गायब झाला आणि त्यादिवशी सुयोग कडे पहिला मोबाईल आला😂
@sukhendujoshi8941 Жыл бұрын
Kokan Kanya at her best. Love you both. What a coincidence!! It is published 8 hours ago, I saw it fully without break. Saawni you are already reached great hights in your career and your thoughts on every aspect of life is mind blowing ❤🎉
@kirtiaa Жыл бұрын
OMG kay sundar zala episode.... Whyfal Jam was cherry on the cake..... apratim
@rutujagholse2107 Жыл бұрын
कोकण कन्या व कुरळ्या केसांचा कोकण पुत्र एकदम भारी 😊😊
@vandanashinde1394 Жыл бұрын
❤
@kalpeshhande215711 ай бұрын
She’s so pretty like her voice ❤
@shailajajog8111 ай бұрын
खूप छान गोड गातेस आणि गोड मनापासून बोलतेस waa मस्त 🎉
@AMOL1112224 ай бұрын
वाह... केवळ अप्रतिम @savanieeravindrra
@kumudinishinde779511 ай бұрын
कोकणकन्या! Another Wonderful episode with a talented artist. Loved it. Best wishes to you Suyog and Prachi!
@minerjopeace591511 ай бұрын
सुयोग, प्लिज याच्या छोट्या छोट्या क्लिप्स लाव shorts मधे. त्याने original व्हिडिओचे views वाढतील
@Movieescreen Жыл бұрын
Love from Pimpri Chinchwad Savaniee 🥰 Khup chaan podcast.
@VaishnaviiDesai Жыл бұрын
Waah atishay sundar Podcast😍😍 Savaniee is my favourite❤❤❤Loved this series❤
@sujatakunkerkar8301 Жыл бұрын
कोकणकन्या मी मालवण सिंधुदूर्गची आहे.
@Shraddha935 Жыл бұрын
Kamaal episode ahe.. thank you suyog Prachi Savaniee..
@balasahebk61111 ай бұрын
बहुआयामी व्यक्तीमत्व!! Awesome Whyfal gappa!! कोंकण कन्या
@madhavivaidya2524 Жыл бұрын
खूप खूप मस्त .माहिती पूर्ण मुलाखत .धन्यवाद
@ruchitatapas5582 Жыл бұрын
This was such an amazing podcast!!
@snehals8078 Жыл бұрын
खुप छान,मनमोकळ्या गप्पा,सावनी माझी आवडती गायिका आहे,तिच्या लेकीचा पाणी लाटा ग पाणी लाटा हा व्हिडिओ पण खुपच छान आहे ❤❤लेक पण तिच्या सारखीच गायिका होणार
खूप सुंदर गप्पा! सावनीची गाणी ऐकली आहेत/ऐकते पण तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. खूपच down to earth (मराठीत काय म्हणतात?) व्यक्तिमत्त्व! आता तिचे KZbin channel बघते. अवांतर - बेला आणि सावनी या सख्ख्या बहिणी आहेत अस मला वाटायचं. तो गैरसमज पण दूर झाला 😂
@yashashreekakade8339 Жыл бұрын
Bela has a sister, whose name is also Savani... Savani Shende
@26RASHMI11 ай бұрын
क्या बात......सुंदर
@shubhadagade73176 ай бұрын
Kokankanya, atishay sunder mulakat sampu ch naye ashi vatali