Mutton Dhangari Special Recipe |आमच्या कार्यक्रमात बाणाई व दादाने बनवले पाहुण्यांसाठी खास झणझणीत मटण

  Рет қаралды 1,580,647

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
mutton dhangari special

Пікірлер: 498
@hindusmarajy
@hindusmarajy Жыл бұрын
एका सुधा महिलांच्या डोक्यावरून पदर खाली नाही हे संस्कार आणि संस्कृती❤
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 Жыл бұрын
सिदू हाके, तुमच्या समाजाचे हे राहणीमान, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, माणसामाणसातली एकमेकाशी आपुलकी बघून फार आवडते. सध्या च्या जीवनमानात हे कमी झालं आहे. असेच रहा आवडेल
@busydoingnothing3014
@busydoingnothing3014 Жыл бұрын
बानाई तुझ्यासारखी बायको, आई, लेक, बहीण कुणालाही मिळो त्याचे कल्याण होणारच 100%....
@user-hc1bu2hq4f
@user-hc1bu2hq4f Жыл бұрын
Sadhya dhangar 90% lok sheti kartayet, 10% lokani khari sanskruti japliy 👌👌
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
हा व्हीडीओ पाहणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगीणींनी महिलांनी आमच्या बाणाई मामी चा आदर्श घेतला पाहिजे तो म्हणजे कितीही घाई असली तरी डोक्यावरचा पदर काय खाली पडु देत नाही. आपली संस्कृती आपणच जपली पाहीजे. कारण पुढच्या पिढीला समजेल साडी म्हणजे काय प्रकार असतो. उदा. राजमाता आई जिजाऊ साहेब यांचा सर्व माता भगीणींनी.आदर्श घ्यावा. 🙏🙏🙏🙏
@rahulwagh.6262
@rahulwagh.6262 Жыл бұрын
विशेष म्हणजे प्रत्येक महिलांच्या डोक्यावरचा पदर एवढं काम करत असून सुधा सावरला great 😃 keep growing 💗
@𝕿𝖗𝖆𝖛𝖊𝖑𝖑𝖊𝖗_𝕲𝖆𝖓𝖚
@𝕿𝖗𝖆𝖛𝖊𝖑𝖑𝖊𝖗_𝕲𝖆𝖓𝖚 Жыл бұрын
धनगर समाज गेल्या कितीतरी शतकापासून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक गोष्टीपासून वंचित असला तरी त्यांची संस्कृतीशी जी नाळ जपली आहे हे बघून खूप समाधान वाटतय..... #धनगरीजीवन👍👍
@arechakamble4025
@arechakamble4025 Жыл бұрын
अतिशय निर्व्याज निस्वार्थी परमार्थी आणि संत समाज आहे हा ह्या समाजाकडून सर्वानी आदर्श घेणे गरजेचे आहे . महाराष्ट्राची शान आणि स्वाभिमान आहेत आपण लोक
@mansigiri6891
@mansigiri6891 Жыл бұрын
धनगर समाज खूप मायाळू दयाळू आणि खूप कष्टाळू असा हा हा समाज खूप असा छान आहे कारण की ढवळपुरी यांची आमचे खूप जवळचे म्हणजे असा मी पाहिले यांना जवळ खूप छान लोक खूप छान दादा असाच आनंदी राहा
@kalpanabhosale1294
@kalpanabhosale1294 Жыл бұрын
खरंच तुमच्या समाजाचं राहणीमान खूप चांगला आहे अजूनही एकजुटीने घडून मिळून मायेने,एकमेकांशी आपुलकीने राहता हे बघून खूप छान वाटते ,हीच खरी श्रीमंती आहे पैशापेक्षा नाती आणि समाज प्रेम ,आदर,एकजुटीचा आनंद हे बघूनच पोट भरते हे सर्व पैशाने नाही विकत घेता येत खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 8 ай бұрын
सिद्धू भाऊ धनगरी जीवन काय असते हे अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांना तुमचे व्हिडिओ पाहून कळेल. संस्कृती,साधेपणा,अपार कष्ट मेढरामागील जीवन सर्व कळते. खूप खूप धन्यवाद ❤❤
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
किती सुंदर आहे हे सगळ. खुपच छान 👌👌
@user-ss2cb5lk7k
@user-ss2cb5lk7k Ай бұрын
अतिशय सुंदर आणि चविष्ट प्रकारचे जेवण बनवले आहे खूपच जुन्या पद्धतीचे अतिशय चवदार मटनाचे जेवण बनवले आहे धन्यवाद
@rajeshdeshmukh1644
@rajeshdeshmukh1644 3 ай бұрын
लई भारी वाटले हा video बघून..असे वाटतय मी स्वतः तिथे हजर होतो..अगदी मनापासून सर्व काम प्रत्येकजण करत होते...बाणाआई आजच्या कार्यक्रमाची man of the match 😊👍🙏
@ranimaske8474
@ranimaske8474 Жыл бұрын
लय भारी कार्यक्रम करतो दादा तुम्ही लय आवडला आम्हाला खूप आम्ही हिंगोली जिल्ह्यातून बघतो तुमचा कार्यक्रम आम्ही पण धनगरच आहेत आम्ही पण असे कार्यक्रम करतो कळमनुरी पाशी जवळगा आहे आमचं 🙏🙏
@santoshkeskar2600
@santoshkeskar2600 Жыл бұрын
माझा समाज आहेच महान जय महाराष्ट्र
@sukhdeosapnar8397
@sukhdeosapnar8397 Жыл бұрын
भाऊ मी पण धनगर आहे, नाशिक जिल्हा,तुझे व्हिडिओ पाहुण लहान पण ची आठवण येते, शहरात रहात असल्याने असं जिवण जगता येत नाही आता, म्हणून तूझे व्हिडिओ पाहुन आनंद मिळतो, तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@RohitTiwari-xl2bz
@RohitTiwari-xl2bz 5 ай бұрын
Super Cooking Video 😊😊❤
@iLeshwarGhawat
@iLeshwarGhawat Жыл бұрын
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
@smitsl5015
@smitsl5015 Жыл бұрын
आपली संस्कृती आपला अभिमान 🙏🏻💛☺️
@sandiplandage6963
@sandiplandage6963 Жыл бұрын
धनगर समाज बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे शेती पशुपालन, कष्ट करण्याची जिद्द, हे त्यांची उपजत गुण आहेत. मी एक बौद्ध समाजातील असुन , माझे अनेक धनगर बांधव मित्र आहेत.
@user-cb3ct4jl5u
@user-cb3ct4jl5u Жыл бұрын
खुप छान दादा ,आणी वैनी खुप हुशार संस्कारी आहे ,👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋
@Express4feel
@Express4feel Жыл бұрын
खूप छान..... बानाई आणि दादा खूप खूप छान.... तुमचं राहणीमान बोल सगळंच एक नंबर तुम्ही खऱ्या अर्थाने संस्कृती जपून ठेवली तुम्ही खाता पण तसं आणि कष्ट पण तुम्हाला खूप आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने कष्ट करत करत आनंदाने जीवन जगत आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ तुम्हाला आमच्याकडून खूप शुभेच्छा
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी खरच मानल तुम्हाला जेवण 4 माणसांच असो या 30किंवा40 माणसांच असो सहज आणि मनापासून जेवण बनवतात खूप छान देवाचा कार्यक्रम खूप छान पार पडला 🙏🙏👍
@suryaadalinge
@suryaadalinge Жыл бұрын
श्री सिदू, सौ बाणाई दोघांना खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा. आपण दोघे सर्वांना आनंद देता आहात. म्हणून आपणही आनंदी आहात. मस्तपैकी.... 🌹🙏
@mandakinishinde5171
@mandakinishinde5171 Ай бұрын
बानाई किती ग छान स्वयंपाक करते व तुझा स्वभाव पण खुप मनमोकळा आहे तुझे व्हिडिओ मी नेहमी पाहाते,कार्यक्रमाला म्हातारे लोक. किती आलेत वाव किती छान वातावरण आहे प्रसन्न वाटतंय
@babasahebsudake7392
@babasahebsudake7392 Жыл бұрын
सर्वप्रथम दादा जय मल्हार,खूपच छान कार्यक्रम केला यातून आपल्या समाजाचा एकजूटपणा दिसून येतो हे नक्की.अशा छान कार्यक्रमास आम्ही पण उपस्थित असतो तर आम्हालाही याचा आनंद घेता आला असता. तुम्हा छान जोडीला व सर्व परिवाराला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय मल्हार🙏🙏
@jitendrahule2126
@jitendrahule2126 Жыл бұрын
माझं फेव्हरेट नॉनव्हेज जेवण म्हणजे बोल्हाई मटण आणी बाजरी ची भाकरी ते पण कालवणात चुरून 😍😋😋😋🔥🔥🔥
@ddbharskar-mh2358
@ddbharskar-mh2358 Жыл бұрын
जुणे मानस बगुन डोळयातुन पाणी आल लहान पण आठवल 😢 दादा खुप मस्त विडियो असतात आपले 🙏
@sunitamahanor4127
@sunitamahanor4127 Жыл бұрын
MH 23.. आम्ही पण
@shravangidge4472
@shravangidge4472 Жыл бұрын
राम राम भाऊ..आपल्या चॅनेल चे व्हिडिओ आजच बघितलेत..छान बनवता तुम्ही..आणि आपलं सर्वांचं धनगरी जीवन कसं असतं ते लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद..🙏🌷
@sagargaikwad9730
@sagargaikwad9730 Жыл бұрын
सतुबा बिरोबाची यात्रा ताजी झाली मनात . मी हे प्रत्यक्ष अनुभवलय अत्यंत रांगडं अस्सल जीवन .
@dinkardharne7050
@dinkardharne7050 Жыл бұрын
खुप छान सोयरेहो,तुमच्या व्हिडिओ मधुन आपल्या धनगरी संस्कृतीचे छान दर्शन झाले,तसेच जुनी मानस कीती निरागस आहेत,साधी राहणी आणि उच्च विचारसरणी,असेच आपल्या धनगरी संस्कृतीचे व्हिडिओ टाकत राहावे, मुलांनाही दाखवता येतिल, परभणी जिल्ह्यातुन आपला सोयरा..🙏
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h Жыл бұрын
संतश्री.बाळूमामांच्या नावानं चांगभलं,,मी आगरी समाजाचा असलो,,तरी धनगर हा माझा आवडता समाज आहे,,छान माहिती दिलीत,,,पण मटणात टाकलेला मसाला बघून भीती वाटली,,☺️☺️व्हिडीओ खूप आवडला,,असेच आनंदी रहा,,
@narayannare2665
@narayannare2665 Жыл бұрын
व्वा, छान,मस्त कार्यक्रम ग्रामीण संस्कृति,साधी राहणी व् कस्टाळू व् प्रामाणिक समाज मनाचे प्रतबिंब.
@abhayrajyadav42
@abhayrajyadav42 Жыл бұрын
भाई आपका video लाजवाब हैं.. आज के समय इसी सामाजिक और परिवारिक एकता की जरूरत हैं ..खाना तो Tasty ही होगा.. I'm form Jounpur #Utter pradesh
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@anilbaviskar3856
@anilbaviskar3856 Жыл бұрын
खूपच छान आहे ,सर्व नातेवाईक मंडळी मिळून पारंपारिक पद्धतीने साजरा केला आहे
@dipakmane896
@dipakmane896 Жыл бұрын
I think this is the only one video on KZbin that each and every comment are positive (This is the real simplicity )
@rahuldolare1019
@rahuldolare1019 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ मध्ये एव्हड्या आजी होत्या प्रत्येकाचा पदर डोक्यावर होता चूल होती गर्मी होती तरी पदर मात्र खाली आला नाय डोक्यावरचा आता ही संस्कृती दिसत नाही जास्त खरच जुनी माणसं खूप साधी भोळी तुमचे प्रत्येक व्हिडीओ बघतो मी खूप छान
@akshaybhade
@akshaybhade Жыл бұрын
वाह वाह अप्रतिम प्रदर्शन, मटण एकदम जबरदस्त दिसतंय!
@avinashdangare6676
@avinashdangare6676 Жыл бұрын
हाके तुमचं धनगरी जीवन यूट्यूब चैनल व तुमचे धनगरी जीवन पद्धती ही अशीच चालू राहू दे अशी देवाजवळ प्रार्थना करतो नमस्कार खूप छान मस्त
@Manoj_3033
@Manoj_3033 Ай бұрын
माझा एक धनगर मित्र आहे करंजगाव,सायखेडा,नाशिक चा सैंद्रे आडनाव आहे त्याच..त्यान त्याच्या घरी मला पण विरोबा भैरवाच्या कार्यक्रमाला बोलवल होत ...मी गेलो पण होतो...इतका भारी पाहुणचार असतो धनगर लोकांचा खरज..मटन वाढायची पद्धत मला तर डायरेक्ट पाण्याचा जग भरुन खांड दिले होते 2..3 भाकरी दिल्या अजिबात कानकुचपणा करत नवते..मी मटन खाऊन खाऊन वैतागलो होतो तरी पण ते वाढायचेच..शेवटी पोट ओव्हर भरल्यामुळे सुस्ती आली त्यानी माझ्यासाठी तृयाचृयाघरासमोर एक निंबार्याच झाड आहे तिथ खाट टाकुन दिली मस्त झोपलो...2..3 तास झोपलो..झोपेतुन उठल्यावर परत म्हणतो मटन तुझी वाट बघतोय वाढु का 😂😂 त्याला म्हटल आर बाबा आत्ता महिनाभर मटनाच नाव पण काढु नको ..इतक दाब्बुन खाल्ल..तरी त्यानी माझ्या घरच्यांसाठी तिन ताली डब्बा दिलाच आणि एक चुलीतला कोळसा सोबत दिला..कारण मला 30..35 किलोमीटर घरी जायच होत..खुप भारी असतात धनगर लोक ..त्या लोकाना माया खुप असते..नाहीतर काही लोक..एक एक खांड मोजुन मोजून वाढतात..तस धनगर समाजात नाही पोटभर नाही त्यापेक्षा जास्त वाढतात..
@aniketkolte8168
@aniketkolte8168 Жыл бұрын
Dada aani Tai khup chyan..Tai chya dokyavrcha padarch khup kahi sangun jato ..aajkalchya mulini he sanskar japayla pahije...Jay shree ram 🚩
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
धनगरी बाणा खुपच छान आहे हिडीओ भावा ❤❤❤❤✌️
@mansigiri6891
@mansigiri6891 Жыл бұрын
मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं दादा असं वाटलं आत्ताच यावा तुझ्या घरी जेवण करायला खूप छान सुंदर मस्त तुम्ही किती मनापासून देवाचा कार्यक्रम करतात मला खूप आवडतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🥀🌺🌸
@pravinasawle8705
@pravinasawle8705 Жыл бұрын
दादा खूप छान वाटलं तुमची व्हिडिओ पाहून जुने दिवस सर्व आठवले अशीच छान छान व्हिडिओ बनवत रहा
@foodypanvelkar....6290
@foodypanvelkar....6290 Жыл бұрын
दादा... देव देवाचा कार्यक्रम खूप मस्त झाला आवडला पारंपारिक पद्धत. 👌🏻👌🏻🥳👍🏻
@user-yi4fe2pc5w
@user-yi4fe2pc5w 5 ай бұрын
एक नंबर जुनं ते सोनं आपुलकीची साद
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
हाके दादा तुमची बायको banai खरोखर खुप सुगरण आहे. स्वभाव खुप छान आहे. एका कुटुंबात गुण्यागोविंदाने राहणारी आहे. असी सून सर्वाना मिळावी.
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!!! एक मराठा लाख मराठा !!!
@promitbanerjee2623
@promitbanerjee2623 Жыл бұрын
I just came across your channel. I used to work in Maharashtra till few years back, I have tasted rural cuisines of Maharashtra and have found them to be one of the tastiest and healthiest. This video brought back so many memories. Keep up the good job.
@kiranpawar3369
@kiranpawar3369 9 ай бұрын
अतिशय सुंदर, प्रेमळ अन मन भरुन येईल अस सगळ ❤
@amazingworld5485
@amazingworld5485 Жыл бұрын
मानलं राव भाऊ खर जीवन फक्त तुम्हीच जगत आहात एक नंबर वाटलं व्हिडिओ बघून
@sandeeppatane1
@sandeeppatane1 Жыл бұрын
Dokyavarati padar ..sanskruti japali ahe ..salute for this
@vijaylavate7785
@vijaylavate7785 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आपले गावाकडचे कार्यक्रम आपण युटुबवर पोस्ट करून फार मोठे कार्य केलात त्याबद्दल धन्यवाद जय मल्हार 🙏
@palavibhogale6846
@palavibhogale6846 Жыл бұрын
खूप छान तुमची धनगरी लाेक आमच्या शेजारी धनगरी लाेक आहे त आणि खुप मायाळू आहे त छान शेजारी आहे छान जेवन केले
@deepakkamble8791
@deepakkamble8791 Жыл бұрын
भाऊ मटण रस्सा आणि मटण जबरदस्त बनवल चवदार तरी दार तोंडाला पाणी सुटले
@S_ayeshha
@S_ayeshha Жыл бұрын
Wow.. किती तुम्ही सगळे छान आहात
@Shubhampatil-xw3wm
@Shubhampatil-xw3wm Жыл бұрын
खरच राव अजून पण किती जिव्हाळा आहे ,,,, तुमच्या सर्वांच्या नात्यांमधे 👌👌
@sachinwankhede3346
@sachinwankhede3346 8 ай бұрын
KHUB CHAN VIDEO AAHE AAMCHE LOK FAKT DARU PITAT AANI FALTU KAAM KARTAT PN DHANGHAR LOK KHUB MEHNATI AND KIND ASTAT KHUB CHAN VIDEO AAHE DADA
@vaishalikhandagale2472
@vaishalikhandagale2472 Жыл бұрын
Mast. ताई रेसिपी छान केले आहे भाजी मटणाची👌👌👌👌
@shahajimote2814
@shahajimote2814 Жыл бұрын
सिदू हाके तुमचं युट्युब ला चांगलं कार्यक्रम असतात आम्हाला कार्यक्रम चांगला आवडत आहे तुमच्याकडे गजी ढोल असेल तर युट्युब ला पाठवा
@user-du2mf5jn2e
@user-du2mf5jn2e 8 ай бұрын
खुप छान असे सर्व परीवार मिळुन हातभार लावत आहे हे पाहून खूप आनंद झाला. शहरात असं कोणी नाही करत
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 8 ай бұрын
खूप छान, गावठी जीवन मस्त आहे, जय शिवराय, जय मल्हार .... 🚩🚩💛💛
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि मटण बनवलंय भाऊ--तोंडाला पाणी सुटलंय👌👌
@hemalatabhosale7231
@hemalatabhosale7231 Жыл бұрын
Real culture 🙏👌 so good 💯🙂
@bharatkharkar2707
@bharatkharkar2707 Жыл бұрын
ऐकदम भारी आम्हाला बोलवा गावरान जेवन जेवायला
@khandukitte9884
@khandukitte9884 Жыл бұрын
जय मल्हार सोयरे .मेंढर राखून एखाद्या उच्च शिक्षिताला लाजवेल असे व्हिडिओ आपल्या मायबोलीत तयार करतात.खूप छान.मी बबन कोळपे यांचेकडे वाड्यावर जात असतो मधून मधून
@mahadeojambale330
@mahadeojambale330 Жыл бұрын
खुप छान वाटला कार्यक्रम आमच्या देखील तोंडाला पाणी सुटले
@bhagyashrigaikwad4499
@bhagyashrigaikwad4499 Жыл бұрын
Puran poli...chan Banavlya🥰🥰
@yogeshmengade.4852
@yogeshmengade.4852 Жыл бұрын
Kharch khup changal vatt tumche vedio bhagun 🙏🤗
@artimehasare5954
@artimehasare5954 Жыл бұрын
Khup chhan video aahe 😊😊
@bablukakde9017
@bablukakde9017 Жыл бұрын
Khup Chan banavl😋😋
@bharatmohape4205
@bharatmohape4205 3 ай бұрын
दादा खूप छान आहे.रेसिपी मस्त
@mayamhasade2715
@mayamhasade2715 Жыл бұрын
गावाचं नांव नाही लिहीलं तुम्हीं दादा साहेब।👍मस्त बनवलं
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
कष्ट झेललेल्या पण दाखवून न देणाऱ्या स्रियांचे चेहरे असेच तृप्त असतात!पहिला घास त्यांना द्या.खंडोबाची बाणाई तुमच्या मागे उभी आहे.वेळ मिळाला तर मी तुमच्याशी संपर्क साधून वावरातील दोन दिवस काढू इच्छितो.जय खंडोबा!आमचे ही कुलदैवत आहे.
@goykar6835
@goykar6835 Жыл бұрын
Hech tr ahet amchya dhangar samjache sanskar ani hich amchi shan ahe 😊🙏❤️
@sakshamsutar9906
@sakshamsutar9906 Жыл бұрын
मी पण धनगर समाजात असतो यांच्मामध्ये आपुलकी आणि जिव्हाळा खूप असतो
@amarnathpatankar168
@amarnathpatankar168 Жыл бұрын
धनगर समाज अतिशय कष्ट करतात त्यांच्या गरजा कमी असतात शेळी मेंढी पालन करतात त्यावर त्यांचा सर्व खर्च चालतो आणि ते जेथे स्थाईक असतात तेथील उत्पन्नही चांगले घेतात यामुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे
@prasadarote3356
@prasadarote3356 Жыл бұрын
प्रत्येक महिलेच्या डोक्यावर पदर पाहून खूप अभिमान वाटतो
@shivudayenterprises6436
@shivudayenterprises6436 Жыл бұрын
मस्तपैकी व्हिडिओ 👌👌👌
@Infotech.2556
@Infotech.2556 11 ай бұрын
❤....... मस्तच. ........
@blueroses.24
@blueroses.24 Жыл бұрын
मोबाईल मधून सुगंध येतोय यार! So mouth watering 😉
@nileshpardeshi6279
@nileshpardeshi6279 Жыл бұрын
Wow 👌 very nice
@sukhadazore1433
@sukhadazore1433 3 ай бұрын
Ekach no .amchi sanskriti lay bhari.🎉🎉
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त विडीओ मटणाचा कार्यक्रम
@avadhutjadhav2360
@avadhutjadhav2360 8 ай бұрын
खुप छान वाटलं 👍👍🙏
@surekhabudhavale3103
@surekhabudhavale3103 Жыл бұрын
मस्त आहे रेसिपी
@bhushanmore2646
@bhushanmore2646 Жыл бұрын
हा आहे माझा भोळा भाभळा समाज जय अहिल्या
@sachinkankal1169
@sachinkankal1169 Жыл бұрын
मस्त झालं कि rao
@Rahulpatil-br8cd
@Rahulpatil-br8cd Жыл бұрын
Nice work well information bhou
@myvillagepalkhed7794
@myvillagepalkhed7794 Жыл бұрын
1 dam chan bhau tumche jivan khup sundar ahe great 👍👍💗💗
@sachinsisal9193
@sachinsisal9193 Жыл бұрын
एकदम मस्तपैकी खूपच छान
@abhisonawane7499
@abhisonawane7499 Жыл бұрын
Khup chan sir👌
@2ts.
@2ts. Жыл бұрын
मस्तपैकी मस्तपैकी मस्तपैकी आणि फक्त मस्तपैकी 👍
@piyagarad
@piyagarad Ай бұрын
Dada khup chan ❤banai tr ekch no aahe 🥰🙏👌
@pushpapol7834
@pushpapol7834 Жыл бұрын
tumc javn Bagun kup masta vataty
@dn1734
@dn1734 Жыл бұрын
खूप छान.. हिंदू धर्माच्या सर्व रीति रिवाज, संस्कृति यांचा मिलाप दिसला वीडियो पाहून.. 🙏 मटण कालवनामधुन वेगळे करणे याला आमच्याकडे मटण ईळुन काढणे असे बोलतात दादा.. 😊
@IndianRouter
@IndianRouter Жыл бұрын
मस्त भाऊ...अस तु व्हीडीओ टाकतो आणी मटण खायची इच्छा होते...एक नंबर....चांगभल...
@rahulkarhe1626
@rahulkarhe1626 Жыл бұрын
Mast aahe videos 😍
@sachinraghuwanshi8035
@sachinraghuwanshi8035 Жыл бұрын
Ek number bhai😍👍👍
@sajishlabade5273
@sajishlabade5273 Жыл бұрын
👌👌👌 खुप छान दादा ...
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 89 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН