त्या दोघी घाट चढत गेल्या तशा अडचणी वाढत गेल्या, बाणाईने केले घाटातील प्रवासाचे वर्णन | shingroba 2

  Рет қаралды 590,964

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 469
@rahuljadhav6267
@rahuljadhav6267 Жыл бұрын
बाणाई जिंकली सिद्धू भाऊ ,एवढे कष्ट घेऊन तिने video पण बनवला, तुम्ही दिसल्यावर आनंदाने तो बघा धनगर आला असा आनंदाने बोलली,खूप भारी video होता हा,शेळी ने दमवल तरी तिला हळूहळू घेऊन आल्या दोघी जणी, कुत्रा हरवल्यावर बेचैन झाल्या,माकडाला बोलली आज आमची खायची दैना आहे तुला द्यायला भाकरी नाही ,कळत नकळत खूप काही अनुभव मोकळ्या स्वभावाने बोलून गेली .बघणार्या लोकांना खूप काही शिकण्यासारखं आहे
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
👍🙏
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Жыл бұрын
फालतू लोकांचे व्हिडिओ पाहण्या पेक्षा धनगरी जीवन चे व्हिडिओ एकच नंबर. वास्तव जीवन धनगर कसे जगतो दाखवतात ❤❤❤
@khandubansode4527
@khandubansode4527 Жыл бұрын
Khar ahe dada baki che ug lok faltu vedio kadtat
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
होय!
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Yes👍💯
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 Жыл бұрын
बानाई खूप हुशार आहे तिने किती छान व्हिडिओ बनवला. न थांबता बोलत राहिली.रस्त्याने प्रत्येक गोष्ट टिपली.मायाळू,दयाळू,कष्टाळू, बाणाई तुला सुदृढ दीर्घायुष्य लाभो.असेच हसत रहा,ईश्वर तुमचा सांभाळ करेल
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
बाणाई साठी एक लाईक तर बनतेच खूप छान व्हिडीओ केला।
@yogita7546
@yogita7546 Жыл бұрын
कितीही मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या माणसाला असा आनंद कधीच मिळत नाही तुमचे एवढे कष्टाचे जीवन असूनही तुम्ही चांगले किती सुखी समाधानी आहेत दादा तुमच्या दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायण सारखा आहे ♥️♥️👌👌
@indumatiraskar455
@indumatiraskar455 Жыл бұрын
बानाई खरोखरच तु खंडोबाची बानाई शोभते आजचा व्हिडिओ खुप सुंदर 👌👌👌👌👍👍👍👍
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
बानाई तू great आहेस...किती धीट आहेस ...छान व्हिडिओ केलास एवढ्या प्रवासात ...
@sambhajikalunge9528
@sambhajikalunge9528 Жыл бұрын
मी लय व्हिडीओ बघतोय,पण तुमच्या सारखं चांगलं ,निर्मळ मनान ,आपल्या बोलीभाषेतील पहिल्यांदाच बघतोय,लय आवडतात तुमचं व्हिडीओ,वर्णन करू शकत नाय इतकं! तुमच्या बोलण्यातील गोडवा,आपुलकी,देवावरचा निर्मळ भाव कुठं नाय भेटायचा👍👌👌👌
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
बाणा ई तुझ्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम..सुखरूप प्रवास करा,खूप शुभेच्छा प्रवासाला....🎉🎉💐💐💐
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
बानाई तु कीती धाडशी आहे, एवढं कष्टमय जीवन तरी तु कीती हसतमुख चेहरा आहे,घोड्याच्या तोंडाला शिवल ते लय भारी दीसते,
@sumanthakur6800
@sumanthakur6800 Жыл бұрын
तुमच्यामुळे निसर्ग बघायला भेटतो घरात बसून फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा बानाई खरी लक्ष्मी आहे
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
आम्ही मुम्बईत राहतो पण अजून मोबाईल चा पूर्ण ऊपयोग करता येत नाही😅 आणि आपली बाणाई मात्र कॅमेरा चा किती छान वापर करते. बाळुमामा नेहमीच तुमच्या बरोबर असतात 🙏🙏
@sunildhaygude6505
@sunildhaygude6505 Жыл бұрын
बानु ताई खुप छान माहिती दिली आहे
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Жыл бұрын
छान आहे ❤❤
@Music_mood_05
@Music_mood_05 Жыл бұрын
खरोखरच बानाई तू खूप नशीबवान आहेस धनगरी समाजात जन्माला आलीस आणि त्याचं सोनं केलं धन्य तुझे ते माऊली तुला जन्म देणारे
@VishalBavdhaneVlog
@VishalBavdhaneVlog Жыл бұрын
आपली सत्य परिस्थिती दाखवताय त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ❤
@arunapingle330
@arunapingle330 Жыл бұрын
बाणाई बाई रीळ छानच बनविला 🎉पण घाट चढताना केवढी धाप लागली पण आपण न थांबता चालत राहिलात ❤केवळ आमच्या आनंदासाठी 🌲🌺🌹🙏 शब्दात व्यक्त करता येत नाहीत 🙏🌹
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
मस्तपैकी जेवा आता चालुन चालुन खुप दमले असाल सलाम तुम्हाला मेंढपाळ बंधु आणि भगिनींना
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
ग्रेट बाणाईताई... तुझ्यासोबत चाललं राहिले तर शुगर ,बी.पी. बिन औषधांची बरी होईल..🌹🌹🙏🙏👍💯💯💯💯💯
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Жыл бұрын
प्रभु राम-सीताजी ,हरी -नारायण व गोड राधाजी भगवान श्रीकृष्ण समान आपली जोडी .शिंग्रोबा व वाघजाई देवी दर्शन,.लंगडी शेळी चावणिरा घोडा आणी टेंम्पोच्या मागे धावलेला कुत्र्यांचे चित्रण बानाई ने सिद्ध च्या तोडीस तोड सिद्धू खरच तुला लक्ष्मी भेटली .मी खरच खुष आजचा विडीयो पाहून. धन्यवाद !🙏
@tushargaikwad7491
@tushargaikwad7491 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून सगळ्याच धनगर समजा बद्दल आदर निर्माण झालाय 🙏 जेजुरीचा खंडोबा आणि बनाई जर बोलले अस्त्ते तर ते तुमच्या सारखेच दिसले असते 🙏 खूप आदर वाटतो तुमचा 🙏तुम्हाला एकदा तरी भेटण्याची इच्छा आहे🙏
@trishikagonate1368
@trishikagonate1368 Жыл бұрын
तुमच्यामुळे खरा निसर्ग लोकांना घरात बसून बघायला मिळतो, खूप खूप धन्यवाद तुम्हाला
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
वहीनी येवढ थकल्या तरी कीर्ती छान बोलता सलाम तुमच्या कष्टला लवकरच तीन लाख होतील ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@sayalikhaire7651
@sayalikhaire7651 Жыл бұрын
You tube ची भांडण, फालतुगिरी बघण्या पेक्षा ह्यांचे विडिओ खरंच मस्त असतात खूप काही शिकण्यासारखे असत. बाणाई ताई नेहमी च हसत मुख असतात मन जिंकतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Жыл бұрын
होना मी तर बाकीचे वीडीओ बघणेच सोडले ह्यांचेच वीडीओ बघते आणी वाटते की हे लोक एवढे कष्ट करुन सुखाची भाकरी खातात आणी आपण सगळी सुख आसुन जे नाही त्याच्या साठी दुख करत बसतो
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
सिद्धू मामा मला आळाण हा शब्द लई वर्षातून ऐकायला मिळाला. सगळे मिळून जेवण करतात हे पाहून मला पण भुख लागली 👌🙏👍🚩
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
कुत्र्याच्या बद्दलचा संवाद, माकडा बद्दलची करुणा, सगळं बोलणं किती वास्तवदर्शी आहे, गोड वाटतं ऐकायला. संपुर्ण जीवन अगदी जसं आहे तसं. 🙏
@ashashinde8838
@ashashinde8838 4 ай бұрын
भाणाबाई सोज्वळ निसर्ग रम्य सकाळी सकाळी उठल्यावर पहीली आंघोळ देवपूजा व नंतर जेवणं बनवून खायला घालणं कीती मनाला समाधान मिळतं पाहीले घरच्या साठी मग कुत्रं मांजर कोंबडी शेळ्या मेंढ्या देवबाप्पा कुलदैवत कुलदेवता पहीला विठोबा नंतर पोटोबा खरच तूझ्या निस्वार्थी सोज्वळ निरागस हास्य चेहर्यावर झळकत असणार्या बाणाबाईला खंडोबा म्हाळसा यांच्या आशीर्वादाने उंदड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कोटींच्या आसपास लाईक मिळूदे देवा खंडोबा महाराजा
@Ruturaj-j1y
@Ruturaj-j1y Жыл бұрын
अहिल्यादेवी होळकरांचे रक्त आहे आमच्या बाणाईमधे...,❤
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
खरोखरच बाणाई च जिंकली. रत्याने त्यांना खुपच कष्ट पडले तरीही तोंडात वेगळा शब्द नाही किंवा त्रास ली पण नाही. व्हिडिओ खुपच छान बनविला दादा आपल्या बाणाईस सल्युट. पुढील प्रवास सुखाचा होवो. 🙏🙏👍👍
@ganeshhulmukhe4566
@ganeshhulmukhe4566 Жыл бұрын
सिद्धू भाऊ खरंच सांगतो खरं जगणं तुम्ही दाखवता आम्ही शहरात फक्त जगणं ढकलतो जगात नाहीच आम्ही मी रोज तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघतो ❤❤❤❤
@vaishalishelar7759
@vaishalishelar7759 Жыл бұрын
बाणाई खरंच फॅशन च्या दुनियेला तुझ्या बोलण्याची, वागण्याची, जेवनाची, कष्टाची ओढ लागली, मनापासून जगतेस, तु ना की मला हे नाही तै नाही, या मुखवटा धारी दुनियेच तुला काहीच घेणं देणं नाही, संसार कसा करा हे आज च्या मुलींनी तुझ्या कडून शिकावं ❤
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Жыл бұрын
🌹👌 असं वाटतं की हा व्हिडिओ संपूच नाही फक्त पहात राहावे असा लक्षणीय आहे अगदी एकशे एक टक्का 👍👍🙏🙏🙏🙏
@ratna685
@ratna685 Жыл бұрын
होय होय बाणाई जिंकली ❤
@birahake2919
@birahake2919 Жыл бұрын
दादा मी पन धनगर आहे.मला खूप अभिमान आहे धनगर असलेला आणि माझ आडनाव पण हाके आहे. मला खुप भारी वाटत तुमचे विडिओ बघून. तुम्ही आपला धनगर जीवन समाजाला धाकवून खूप चांगले काम करत आहात .ha p हा प्रवास बघून विडिओ पहाणार्‍या लोकांना खूप मोटिव्हेशन मिळत.खुप खुप आभारी आहे दादा धनगरी जीवन धाकवनता त्यासाठी,🙏🙏
@ravikiranbhuse624
@ravikiranbhuse624 Жыл бұрын
अनुभवाचे शिक्षण कधीच वायाला जात नाही ...😊इथे नियोजनाचे क्लासेस लावावे लागतात .बानाई कडून इकडून सगळं काही शिकायला मिळालं ...❤
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
खुप कष्टप्रद आहे जीवन ..बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@sulbhawagh9049
@sulbhawagh9049 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनवला बानाई तुम्ही. इतके कष्टाचे जीवनही किती सहज आणि आनंदाने जगता खरच प्रेरणादायी आहे.
@Chhaganrupnawar-oi4cw
@Chhaganrupnawar-oi4cw Жыл бұрын
तुमच्या कष्टाला मानाचा मुजरा अस जीवन जगावं स्वच्छ निरोगी निखळ मी ही धनगर आहे अभिमान आहे
@piyusalve5800
@piyusalve5800 Жыл бұрын
बाणाई खुप हुशार आहे वीडीओ सुंदर काढला प्रवास वर्णन अप्रतिम थोडं थांबून मग पुन्हा पुढे जात जा कारण खुप दम भरला आहे बाणाईला खुप कष्टाळू जीवन आहे
@mahadevsalavane1616
@mahadevsalavane1616 Жыл бұрын
माझ्या कडे तर शब्द च नाहीत बाणांई ताई किती हुशार आहेत मला वाटतं की ताईंनी आज पहिल्यांदाच हिडीव बनवलाय कारण मी खुप दिवसा पासून तुमचे हिडीव पाहातो मनाला खूप आनंद होतो
@anjalinaik6075
@anjalinaik6075 10 ай бұрын
जीवानी जीव जाणायचा! किती सुंदर तत्वज्ञान किती साधेपणानं सांगून गेली!
@shekharwaghmare577
@shekharwaghmare577 Жыл бұрын
बनाई ताई आजचा वीडियो लय भारी केला खुप आनंदात रमत गमत प्रवास सुरू केला 🙏
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
वर्षाचा महत्वाचा क्षण,प्रवास म्हणायचं.छान व्हीडिओ
@thakresir3488
@thakresir3488 Жыл бұрын
खरच रूचकर व स्वादिष्ट झुणका भाकर जेवण. अति उत्तम.
@rahulbachkar1634
@rahulbachkar1634 Жыл бұрын
बानु ताईच्या व्हिडिओ तुन आपल्या शिग्रोबो देवाचं पण दर्शन झालं हेच माझं परम भाग्य समजतो... धन्यवाद बानु ताई
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
दादा,बाणाई वहिनीच खुप कौतुक करते.. एवढ्या अवघड घाटाच्या प्रवासातही अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलाय.कुत्रा,शेळी सगळ्यांनीच जमवलं पण व्हिडिओ काढणे काही बंद केलं नाही... तुम्ही किती लोकप्रिय झालाय हे प्रवासात भेटलेल्या माणसांमुळे समजत आहेच...वहिनीला मंदिराजवळ भेटलेल्या दादांनी तर किती कौतुक केल सगळ्यांच... सोबतच्या व्यक्तीला सुद्धा किती आनंदाने ओळख करून दिली तुमच्या चॅनलची... सगळे थकलेभागले जीव अंगतपंगत करत जेवताना पाहून समाधान वाटल..बिचारी माझी अर्चनावहिनी मेंढरा मागे पळुन पळून दमली.... काळजी घ्या 🙏
@prakashbakal4649
@prakashbakal4649 Жыл бұрын
शिंग्रोबा मंदिर म्हणजेच हे धनगराच पूर्वीच वशज ज्या रस्त्यावर आपण चालत आहे त्यानि या रस्त्याचा शोध लावला घाटाचा खूप मोठा इतिहास आहे.
@SONIGUNJAN111
@SONIGUNJAN111 Жыл бұрын
रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो... खुप छान भाऊ
@rajaramgaikwad6387
@rajaramgaikwad6387 Жыл бұрын
अतिशय छान video, घाटाचे सुंदर दर्शन घडवले.
@anupamapawar1690
@anupamapawar1690 Жыл бұрын
खरंच सिदूभाऊ,बाणाई जीवन ही एक आनंद यात्रा आहे हे पटलं हा व्हिडिओ पाहून.
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
बानाई ताई,किती छान व्हिडिओ बनवला तुम्ही...संकट आले...तरी पण न डगमता सर्व आनंदानी करून घेतात...siklelyana लाजवेल असा व्हिडिओ.🙏👌👍
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
खुपच छान माहीती दिलीत 👌👌👏👏
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला आणी मेहनतीला मानाचा मुजरा 🙏
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
खुप कष्ट बानाई ताई खुप शुभेच्छां.घोङयाचा जीव जानता पण छान विश्लेषण आवाज मस्त तङा तङा तङा व दैना.
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 Жыл бұрын
आजचा व्हिडीओ खूप छान आहे कष्टकरी जीवन तुमचे तरीही चेहऱ्यावर हसू आंनद असतो सलाम बाणाई व भाऊ तुम्हांला श्री स्वामी समर्थ 💐💐
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
ताई तुला लाख लाख सलाम 🙏🙏🌹🌹
@haridasgarande2011
@haridasgarande2011 Жыл бұрын
माझ्या भावाला आणी वहिनी ला मानाचा मुजरा बाळु मामा च्या नावानं चांगभलं यळकोट येळकोट जय मल्हार
@smb4459
@smb4459 Жыл бұрын
जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे हे या व्हिडिओ मधून शिकायला मिळाले. खूप छान व्हिडिओ बाणाताई तुला सलाम 🙏
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
देवावरील अपार श्रद्धा,प्रेम आपुलकी...खरच तुम्हाला पांडुरंग सदा सुखी समाधानी आनंदी ठेवो
@anjalikulkarni4450
@anjalikulkarni4450 Жыл бұрын
बाणाई सिद्धु मामा तुमचे सर्व व्हीडिओ मी पहातेच तुमचे कष्टप्रद जिवन पाहुन खुप कौतुक वाटते सरवांशी प्ेमळ वागणे स्वयंपाकाची पद्धत अप्रतिम
@vinayaksangle3449
@vinayaksangle3449 Жыл бұрын
एवढं खडतर जीवन असून सुद्धा किती आनंदाने जीवन जगतात खरोखरच आजच्या पिढीला प्रेरणा आणि आदर्श घेण्यासारखे आहे.
@ashwinipadalkar1868
@ashwinipadalkar1868 Жыл бұрын
कॅमेराचा मस्त उपयोग ,वेडिओ पण मस्त बनवला. कष्टप्रद जीवन.सलाम तुमच्या कष्टाला.
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 4 ай бұрын
बानुबाई तुझा हात दुखन्या पासुन तर बिर्याणी लोनंच मिसळ पण खायली आता तुमचा प्रवास बघतो खुप खुप आवडला सीगरुबाच्या पाया पडा आता🌹💘🌹💐👍💐👌🙏🙏
@nirmalagorad7653
@nirmalagorad7653 9 ай бұрын
खुप च आवडलं तुमचे सगळे च विडिओ आवडतात.निरागस प्रेमळपणा आणि मोकळेपणा आवडला..
@godavarichoudhari4165
@godavarichoudhari4165 Жыл бұрын
सर्व गुण संपन्न बानाबाई ,,,👌
@swapnajoshi3763
@swapnajoshi3763 Жыл бұрын
बाणाई खूप हुशार आहें. आज व्हिडिओ पण छान बनवला. 👌🏻👌🏻
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
दादा बाणाई पण तुझ्यासारखी चांगला व्हीडिओ बनवते --लै भारी व्हीडिओ दाखवला 😂🎉
@anaghashelar946
@anaghashelar946 Жыл бұрын
मी पुण्यात न तुमचे नेमी व्हिडीओ पाहतो अतिसये सुंदर आणि मला खूप खूप आणि रेसिपी 1 च नंबर। आवडतात।। बेस्ट ऑफ लक। take care..
@jyotsnamore118
@jyotsnamore118 Жыл бұрын
Banai tu खुप खुप हुशार आहे. अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@kisanjadhav-tr6cb
@kisanjadhav-tr6cb 5 ай бұрын
😊 बाणाई खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे तुझे अभिनंदन अभिनंदन
@Swayampakachikala1473
@Swayampakachikala1473 5 ай бұрын
एकदा सहज म्हणुन तुमचा व्हिडिओ पाहिला.पण आता रोजच बघते. तुमचे जुने व्हिडिओ पण बघते. खुपच संघर्ष करत आयुष्य जगताय तुम्ही. पण त्यातही अतिशय आनंदात जगताय.खुपच ग्रेट आहात तुम्ही सगळे.शब्दच नाहीत बोलायला.पुण्याच्या जवळपास कुठे आलात की नक्कीच कळवा.भेटायची इच्छा आहे बाणाईला, अर्चनाला.
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 Жыл бұрын
खर धनगरी जीवन हे आजून भी परंपरे नुसार चाले आहे खूप छान. श्रीमंत लोकांना काय करायचे. माणुसकी हिच खरी श्रीमंती आहे.
@reshmasahani6779
@reshmasahani6779 Жыл бұрын
जय शिंगरोबा 🙏🏻🌷जय मल्हार 🙏🏻🌷तुमच्या कडून खुप शिकायला मिळते निसर्ग कसा टिकवून ठेवायला पाहिजे पायी चालणे आणि खुप काही 🙏🏻🙏🏻🌷🌷
@Dada_devkate
@Dada_devkate Жыл бұрын
बानाई खुप छान विडिओ आहे अप्रतिम खुप कष्ट घ्यावे लागत 👌👌🌹🌹🌹🌺💐💐
@rajudhamale4956
@rajudhamale4956 Жыл бұрын
आज खरंच tr banai ताईंचे विशेष कौतुक खुप छान प्रवास वर्णन केले आहे
@sonalisasane7552
@sonalisasane7552 Жыл бұрын
खरंच बाणाई तुझं कौतुक करावसं वाटतं किती कष्टाळू आहेस ग एवढे कष्ट करून देखील तू आनंदी आहेस तुमचं गाव कोणत्या जिल्ह्यात आहे अजून किती दिवस लागेल तुम्हाला 👍👍👍⭐️⭐️⭐️⭐️🙏🙏🙏🙏
@aartijagtap-e6w
@aartijagtap-e6w Жыл бұрын
बाणाई ताई तुम्ही खूप खूप कष्ट करता मला काही बोलावं ही सुचत नाही पण तुमच्यामुळे खूप निसर्ग बघायला भेटतो धन्यवाद
@minakshiagawane6940
@minakshiagawane6940 Жыл бұрын
खरंच दादा तुमचे विडिओ खूप छान वाटत बघायला.... आमची बानाई वहिनी सर्व गुण संपन्न आहे.....☺️☺️
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤
@yashvanthpawar4987
@yashvanthpawar4987 7 ай бұрын
अतिशय सुंदर दोघानाही धन्यवाद
@sulochanabutte-pq3oy
@sulochanabutte-pq3oy 10 ай бұрын
बाणाई तुझ्याबरोबर आमचा पण छान प्रवास झाला खूप मज्जा आली मला तुझे व्हिडिओ फार आवडतात
@JagdishPatil-i5u
@JagdishPatil-i5u Жыл бұрын
हाके दादा बाणांई ताईने सुद्धा अप्रतिम video बनविला. 👍
@bhartibaste2487
@bhartibaste2487 Жыл бұрын
किती भारी व्हिडिओ बनवला बानाईने. खुप छान 👌
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
किती कष्ट आहेत तरीही video छान काढलात 👌👌
@vhorkateramchandra9644
@vhorkateramchandra9644 Жыл бұрын
खूपच छान विडिओ सिदू भाऊ 👌👌
@pradipwaman6730
@pradipwaman6730 7 ай бұрын
खूपच सुंदर तुम्ही तुमची वास्तव परिस्थीती दाखवत आहात
@dineshwaje5604
@dineshwaje5604 Жыл бұрын
दोन्ही जोडी👫💜 एकच नंबर व्हिडिओ बनवता खुप छान माहिती दिली आहे
@ReshmaBhathena
@ReshmaBhathena 4 ай бұрын
Tumche video manala aanand detat. Khup kahi shikvtat. 🙏
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Жыл бұрын
शाब्बास बाणाई .छान व्हिडिओ बनवलास ग.
@dilipbhide7089
@dilipbhide7089 10 ай бұрын
खूपच छान vdos तयार करता तुम्ही.तुमच्या माणूसपणास सलाम.मी नियमीतपणे बघतो.❤
@babandhawale8262
@babandhawale8262 Жыл бұрын
बाणाई ताई खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही..
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
बाणाई खूप खूप कष्ट असून किती छान व्हिडिओ केलाय शेळी मुळे प्रॉब्लेम झाला
@vitthalpande250
@vitthalpande250 9 ай бұрын
कष्टाचे जीवन पण कसंआनंदाने सर्वाचा आनंदाने जगावे हे या माऊलीकडून शिकावे खरं मुलांच्या अभ्यासक्रमात यांचा समावेश व्हावा असे मला वाटते
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
फारच कष्ट करावे लागतात धनगर बांधवांना ग्रेट ❤❤❤🙏 🙏
@youcankc
@youcankc Жыл бұрын
क्या बात हें ❤आमची लोकं फेमस झाली 😊
@vatsalazende8256
@vatsalazende8256 Жыл бұрын
रोज सकाळी तुमचे व्हिडिओ पाहतो
@rupalipawar8016
@rupalipawar8016 Жыл бұрын
ताई तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नमस्कार ताई खुप छान ❤
@ashwinipadalkar1868
@ashwinipadalkar1868 Жыл бұрын
शिंग्रोबा दर्शन वा मस्त.
@dr.sirajansari4473
@dr.sirajansari4473 11 ай бұрын
एकदम झक्कास ! खूप आनंददायी , सुंदर !!
@sunandagalande5983
@sunandagalande5983 6 ай бұрын
👌👌👍🙏🙏 बाणाई तुझे खूप कौतुक वाटते खूप धाडसी आहेस तू. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. रोज मी तुझा एक तरी व्हिडिओ पाहतेच
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Жыл бұрын
बानाई फार छान वीडीओ बनवला आहे 👌🏾
@radhikatapaswi3164
@radhikatapaswi3164 Жыл бұрын
I am from Pune , just enjoy watching your vlogs . No stress tension a world of your own . Your organic vegetables you cook for food and also non veg . Very very tasty food . Regards to you all . 🎉
@shahajighutukade6280
@shahajighutukade6280 Жыл бұрын
काकी मुळे आपल्या देशाचं दर्शन मिळाले आहे 🙏🙏
@prakashpable2134
@prakashpable2134 2 ай бұрын
महाराष्ट्र चे सेलिब्रिटी सिद्धू आणि बानाई खुच छान
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 25 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 24 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН