My Bookshelf (Grantham) : कालकल्लोळ ; मु. पो. आई ; हमारी याद आयेगी | Spruha Joshi | Marathi Books

  Рет қаралды 7,466

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

For Brand Collaborations, Partnerships, or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
_______________________________
नमस्कार रसिकहो , आजच्या My Bookshelf च्या भागात मी तुम्हाला 3 पुस्तकांबद्दल सांगणार आहे,
1. कालकल्लोळ ;
2. मु. पो. आई ;
3. हमारी याद आयेगी
"MY BOOKSHELF" या उपक्रमामधील ३ भाग्यवान वाचकांना माझ्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट ग्रंथमतर्फे घरपोच देण्यात येणार आहे.त्या ३ भाग्यवान वाचकांची नावे १५ दिवसांनी ग्रंथमच्या पेजवर जाहीर होतील 😍
हा व्हिडीओ जरूर बघा, सहभागी व्हा आणि अभिप्राय नक्की कळवा.
Grantham KZbin Channel: / @grantham2419
Instagram: / grantham.in
Facebook: / granthambypareshagencies
हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi #Books #Reading
Travel Vlog Playlist: shorturl.ae/m7Pm8
खादाडी Playlist: shorturl.ae/TqKYC
गंमत गाणी Playlist: shorturl.ae/GNnXC
_________________________________
Credits
________________________________
Produced by:
Spruha Joshi
Editors:
Tanishq Mohite
Soham Kurulkar
Graphics:
Yogesh Dixit
Costumes: Cotton Village
Managed by: Anurag Pathak
___________________________
About Spruha Joshi :
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official KZbin Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 56
@anitakadve4987
@anitakadve4987 2 жыл бұрын
स्पृहा जोशी आपण निवडलेली पुस्तक त्यांच विश्लेषण शब्दातीत आहे. आपण या वक्तव्यातून आमच्या पर्यंत जे पोहोचवता ते सुध्दा तितकेच शब्दातीत आहे. त्यासाठी मी तरी तुमची ऋणी आहे. 🙏
@pratimakulkarni3037
@pratimakulkarni3037 2 жыл бұрын
अप्रतिम. आणि तु लिहिलेले महाराष्ट्र गीत सुर नवा ध्यास नवामध्ये काल ऐकल आणि भरून आलं .खरचं मानाचा मुजरा महाराष्ट्राला आणि तुझ्या शब्द श्रीमंतीलाही. इतिहास रचेल इतकं सुंदर आहे गाणं. गायन आणि संगीतही सर्वांगसुंदर.
@vaibhavparekh7330
@vaibhavparekh7330 2 жыл бұрын
प्रश्न १ कुमार सोहोनी ह्यांनी दिग्दर्शित केलेली नाट्य उत्तर : १ वासुची सासू २ सुखांशी भांडतो आम्ही ३ अर्धसत्य प्रश्न २ उत्तर : ३ संपादक १ बाळासाहेब ठाकरे रोखठोकपणा आणि ज्वलंत पत्रकारिता २ लोकमान्य टिळक सडेतोड आणि योग्य टीकात्मक भूमिका ३ सध्या गिरीश कुबेर उत्तम लेख point to point विश्लेषण फाफट पसारा नाही
@ashishgurav3910
@ashishgurav3910 2 жыл бұрын
A. १) सुखांशी भांडतो आम्ही २) वासूची सासू ३) अश्रूंची झाली फुले B. १)गोविंद तळवलकर - जागतिक घडामोडी, व्यापक व्यासंग यांची अग्रलेखाला असलेली जोड २)अशोक पानवलकर - अचूक शब्दात योग्य आणि निर्भीड भूमिका ३)गोपाळ गणेश आगरकर - आधुनिकता आणि परखड मत यांचा मिलाफ
@VIJAYSHINDE-zo7qu
@VIJAYSHINDE-zo7qu 2 жыл бұрын
हॅलो स्पृहा ताई विंदा करंदीकर यांची आयुष्याला द्यावे उत्तर... ही कविता एखदा तुझ्या तोंडून ऐकायची आहे आणि त्या प्रतेक ओळीचा अर्थ पूर्ण महाराष्ट्राला समजून संगावास ही विनंती आणि तू एक वाचन प्रेमी आहेस तुझ्या व्हिडिओ मधून आम्ही पण खूप पुस्तके वाचनास हाती घेतली त्यामुळे तुझे खूप आभार .
@sachinwagh6474
@sachinwagh6474 2 жыл бұрын
सुंदर👍👍👍👍🙏
@prashantbunage177
@prashantbunage177 2 жыл бұрын
Question 1 1 vasuchi sasu 2 agnipankh 3 ashrunchi jhali Phule Question 2 1 bal shastri jhambhekr 2 maharshi keshav Karve 3 bhau daji lad Ya srvanche lekh vachle nahit pn tyani 1800 chya kalat sampadn karne ani tyanchya karych itki mhan ahet ki bs srvani tyanche purn ayush deshasthi dile ahe. Maharshi keshav karveni tr tyanchye 104 Varsh shikshan, striyanche prashn , Anishth pratha rudi yanchya virudh ladha te pn yeshashvi kele aaj striya shikshan , Freedom, ghet ahet te ya mhan vyakti mulech ani 1800 chya dashkat kahi Security nastana kelele parkhad ani khare lekhan
@Piya1125
@Piya1125 2 жыл бұрын
प्रश्न क्रमांक १. कुमार सोहोनी यांची नाटके 1 . अश्रूंची झाली फुले. 2. कहानी मे ट्विस्ट 3. जन्मरहस्य ४. अर्धसत्य प्रश्न क्रमांक 2 . तीन मराठी संपादक १. गोविंद तळवलकर संपादकपणात जेवढे माणूसपण फिट बसते, तितकेच माणूसपण त्यांनी स्वःत बाळगले होते. अनेक राजकारण्यांचे मित्र, स्नेही होते, पण त्यांनी त्या स्नेहासाठी आपली लेखणी कधी बोथट केली नाही २. राधाकृष्ण नार्वेकर गिरणी कामगार, प्रकल्पग्रस्त, पोस्टाचे कर्मचारी अशा अनेकांच्या लढ्याला त्यांनी लेखणीतून बळ पुरवले. अत्यंत साधी राहणी आणि सामान्यांबद्दलचा कळवळा प्रेरणादायी आहे. ३. आचार्य अत्रे उभ्या महाराष्ट्राचे लाडके व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व... मराठी भाषेतील श्रेष्ठ विनोदी लेखक तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील त्यांची कामगिरी तर अतुलनीय होती.
@mayursonawane240
@mayursonawane240 2 жыл бұрын
Nice mam👌👌👌
@lifeforprogress1765
@lifeforprogress1765 2 жыл бұрын
ताई बीडला येतेस म्हणे...
@salunkeparivar
@salunkeparivar 2 жыл бұрын
प्रश्न 1. -उत्तर 1-सुखांशी भांडतो आम्ही 2-त्या तिघांची गोष्ट 3- अश्रूंची झाली फुले प्रश्न 2. उत्तर 1-बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचे विचार, त्यांचा परखडपणा हा नेहमीच प्रेरणा देणार आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सामना वृत्तपत्र, जागतिक आणि राजकीय पातळीवर सर्वाधिक चर्चिले जाणारे वृत्तपत्र ठरले आहे. 2- अच्युत बळवंत कोल्हटकर भावनिक, कल्पक आणि विनोदाने प्रतिपक्षाची भंबेरी उडवणारे लेखन वैशिष्ट्य. 3-लोकमान्य टिळक देशाप्रती असलेले प्रेम व अन्यायाची चीड त्यांच्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून दिसून येते.
@samikshamohite4725
@samikshamohite4725 2 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌
@priyankakadam2200
@priyankakadam2200 2 жыл бұрын
Nice 👌
@ashwinipatil8383
@ashwinipatil8383 2 жыл бұрын
या महिन्यात कन्नड साहित्यिक भैरप्पा यांच्या 'पर्व ' या कादंबरीचा उमा कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद वाचला. महाभारताबद्दल एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यास हे पुस्तक उद्युक्त करते. तुमचे विवेचन नेहमीप्रमाणेच सुंदर.
@ashwinipatil8383
@ashwinipatil8383 2 жыл бұрын
प्रश्न क्र.1 1. अग्निपंख 2. अश्रूंची झाली फुले 3. वासूची सासू प्रश्न क्र.2 1. कुमार केतकर यांचे लेखन अभ्यासपूर्ण असून ते आपल्या विचाराला चालना देते. 2. विद्या बाळ यांच्या लेखनामुळे स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटून त्यातून विधायक गोष्टींसाठी स्त्रियांनी एकत्र यायला प्रोत्साहन मिळाले 3. अरुण टिकेकर राजकिय, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण लेखन. संपादक असण्याबरोबर प्रचंड ग्रंथसंपदा असणारे वाचक.
@vasudhakhandare3169
@vasudhakhandare3169 2 жыл бұрын
हॅलो स्पृहा ताई, नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण आणि विश्लेषण... तुझ्या बोलण्या नुसार मला ही किमान 5% तरी तुझ्यासारखं व्हावंस किंवा असावं वाटतं... दुसरं म्हणजे आज 2 सप्टेंबर वि. स.खांडेकर यांचा स्मृतिदिन, एक इच्छा आहे त्यांची एखादी कविता तू सादर करावी..
@vasantrodge3025
@vasantrodge3025 2 жыл бұрын
प्रश्न पहिला 1) अर्धसत्य 2) सोबतीने चालताना 3)जन्मरहस्य प्रश्न दुसरा 1)लोकमान्य टिळक 2)प्रल्हाद केशव अत्रे 3)गोपाळ गणेश आगरकर वरील संपादक आवडतात कारण त्यांच्या तर्कशुद्ध भाषेमुळे आणि नवीन विचार मांडण्याच्या पद्धतीमुळे
@vishaljadhav-ik4xy
@vishaljadhav-ik4xy 2 жыл бұрын
छान विडिओ.. ऍमेझॉन वर किंवा इतर कुठे पुस्तक मिळेल ते पण सांगा.. प्रश्न -1 1. अश्रूंची झाली फुले 2. वासूची सासू 3. त्या तिघांची गोष्ट प्रश्न - 2 आनंद चित्रपटामुळे ऋषीकेश मुखर्जी, मधल्या काही कॉमेडी चित्रपटांमुळे अक्षय कुमार आणि अपूर्वा त्यांच्या मराठीतल्या खूप साऱ्या चांगल्या चित्रपटांमुळे
@vivekchaskar7439
@vivekchaskar7439 2 жыл бұрын
Q1. Ans. 1) सुखांशी भांडतो आम्ही 2) वासूची सासू 3) अश्रूंची झाली फुले Q2.Ans. १.लोकमान्य टिळक - एक निडर संपादक २. कुमार केतकर - सर्वांगीण विचार अगदी सोप्या भाषेत सांगण्याची पद्धत ३.गिरीश कुबेर - राजकीय, सामाजिक आर्थिक शैक्षणिक ऐतिहासिक औद्योगिक अशा सर्व गोष्टींचे भान असणार व्यक्ती आणि संपादक
@ankushpatil753
@ankushpatil753 2 жыл бұрын
प्रश्न क्र.१ कुमार सोहोनी यांनी दिग्दर्शित केलेली तीन नाटके: १. अश्रूंची झाली फुले २. देहभान ३. सुखांशी भांडतो आम्ही प्रश्न क्र.२ मला आवडणारे तीन मराठी संपादक: १. गिरीश कुबेर (लोकसत्ता)- जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था यांबाबत असलेले सखोल ज्ञान आणि ते सोप्या भाषेत सांगण्याची हातोटी २. अशोक जैन (महाराष्ट्र टाइम्स)- राजकीय, सांस्कृतिक, साहित्य यावर त्यांचे मिश्किल भाषेतील लेख, त्यांनी केलेले उत्तम अनुवादित साहित्य; खासकरून व्योमकेश बक्षी, फेलुदा इ. ३. अरुण टिकेकर(लोकसत्ता, सकाळ) - भारतीय, महाराष्ट्राच्या इतिहासा कडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकविले. दैनंदिन व्यवहारात वापरात असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींनाही किती इतिहास आहे,हे त्यांच्या साहित्यातून उमगते.
@sanjaysvlog3159
@sanjaysvlog3159 2 жыл бұрын
खूप छान ❤
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Nice collection of books
@seemanitsure9605
@seemanitsure9605 2 жыл бұрын
मी नियमित ऐकते. त्यातली पुस्तकं वाचते. हेला पेशी वंदना अत्रे शोभना भिडे यांचं पुस्तक आणि वीणा गवाणकर यांचं रिचर्ड बेकर यांच्या वरच्या पुस्तकांवर सांगा
@vishwaasmugalikar9580
@vishwaasmugalikar9580 2 жыл бұрын
१.आचार्य अत्रे..मराठा..रोखठोक २.माधव गडकरी..लोकसत्ता..वाचनीय ३.अनंत दीक्षित..सकाळ...सर्वसमावेशक
@prachibutala836
@prachibutala836 2 жыл бұрын
प्रश्न पहिला 1) अर्थसत्य 2) सोबतीने चालताना 3) जन्मरहस्य प्रश्न दुसरा 1 ) लोकमान्य टिळक 2) प्रल्हाद केशव अत्रे 3) गोपाळ गणेश आगरकर ❤️✍️❤️
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 2 жыл бұрын
स्पृहा,खुप साध्या सरळ आणि ओघवत्या भाषेत वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोललीस.मराठी भाषा आणि पुस्तक वाचन वाढवण्यासाठी,जगवण्यासाठी अशा प्रयत्नांची सातत्याने गरज आहे.मनापासून खुप धन्यवाद.
@meghanpetkar908
@meghanpetkar908 2 жыл бұрын
कुमारी सोहनी ह्यांची तीन नाटके - १) अश्रूंची झाली फुले २) लग्नाची बेडी ३) वासुची सासू ४) देहभान २)आवडते तीन संपादक- १) लोकमान्य टिळक २) आचार्य अत्रे ३) बाळासाहेब ठाकरे तिनही संपादकांचे विचार भावतात तसेच भाषेवर असलेले प्रभुत्व आणि लेखणी सचोटीने चालवायची कसाब भावली कायम. म्हणून आवडतात
@grantham2419
@grantham2419 2 жыл бұрын
नमस्कार ग्रंथम आयोजित, अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीच्या सहयोगाने केलेल्या २६ ऑगस्ट २०२२ च्या " MY BOOKSHELF " या उपक्रमात तुम्ही भाग्यवान विजेते ठरलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. स्पृहाच्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट देण्यासाठी तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि इमेल ग्रंथम च्या (Facebook/Instagram) पेज वर मेसेज करून कळवा. Grantham’s Official Page on Facebook facebook.com/GranthambyPareshAgencies and/or Instagram instagram.com/grantham.in/ धन्यवाद. वाचू आनंदे ग्रंथम
@ojasKamthikar
@ojasKamthikar 2 жыл бұрын
Q1) 1 हसता हा सवता 2 Ulat Sulat 3) Yach Divashi Yach Veli...
@balajilandge6007
@balajilandge6007 2 жыл бұрын
अप्रतिम.... सर्वांगसुंदर... चांगली पुस्तके. "पुस्तक वाचलं कि मस्तक सुधारते"
@vlogger_rajau
@vlogger_rajau 2 жыл бұрын
छान व्हिडीओ.. सतीश आळेकर सरांविषयी एक लेख वाचनात आलेल्या तेव्हापासून त्यांचा चाहता झालोय मी. कुमार सोहोनी सरांनी दिग्दर्शीत केलेले तीन नाटकं. १. अश्रुंची झाली फुले. (या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही नाशिकला पाहिला होता. पहिल्यांदा ऑनलाईन बुकिंग करून ते नाटक पाहिलं होतं.) २. सुखाशी भांडतो/ खेळतो आम्ही(यात जरा कन्फ्यूजन आहे. 😅 आवडते तीन संपादक... १. दिनकर गांगल(थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे संपादक) ग्रंथालीच्या वाचन चळवळीत ते स्वतः सहभागी होते. थिंक महाराष्ट्र सोबत काम करत असताना त्यांच्याशी गप्पा आणि त्यांचा अनुभव ऐकताना फार छान वाटायचं. म्हणजे माझ्या लिखाणाला वळण जर आलं असेल तर ते त्यांच्याकडूनच आलं असं म्हणायला हरकत नाही. २. विनायक परब(लोकप्रभा साप्ताहिकाचे संपादक) रेल्वे स्टेशनच्या पेपर स्टॉलवर गणपती विशेष असं एक साप्ताहिक पाहिलं आणि तिथून लोकप्रभा वाचायला सुरवात केली. स्टेशनवर ते साप्ताहिक चाळायचं आवडता विषयावर लेख असायचा. त्यामुळे ते संग्रही करण्याचा छंद जडला. त्यात प्रसिद्ध होणारे लेख वाचनीय असायचे. ३. गिरीश कुबेर(लोकसत्ता) लोकसत्ता वृत्तपत्रातील त्यांचे ठराविक संपादकीय चांगले असायचे. पण इतर अभ्यासाकांचेही सदर त्यात यायचे. त्यातले जे आवडायचे त्याचे कात्रण करून ठेवायचो. शनिवारी आणि रविवारी येणाऱ्या चतुरंग आणि लोकरंग पुरवण्या त्यातील उत्तम लेख म्हणजे वाचकांसाठी जबरदस्त मेजवानी. या वृत्तपत्रात जे लेख आवडले त्याचा संग्रह करून ठेवला आहे. जवळपास तीन हजारच्या आसपास असतील. एका कार्यक्रमात गिरीश कुबेर भेटले होते तेव्हा त्यांना हे सांगितले होते. त्यांनी कौतुक केल्यामुळे समाधान मिळालं.
@grantham2419
@grantham2419 2 жыл бұрын
नमस्कार ग्रंथम आयोजित, अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीच्या सहयोगाने केलेल्या २६ ऑगस्ट २०२२ च्या " MY BOOKSHELF " या उपक्रमात तुम्ही भाग्यवान विजेते ठरलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. स्पृहाच्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट देण्यासाठी तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि इमेल ग्रंथम च्या (Facebook/Instagram) पेज वर मेसेज करून कळवा. Grantham’s Official Page on Facebook facebook.com/GranthambyPareshAgencies and/or Instagram instagram.com/grantham.in/ धन्यवाद. वाचू आनंदे ग्रंथम
@vlogger_rajau
@vlogger_rajau 2 жыл бұрын
@@grantham2419 मनःपूर्वक धन्यवाद 😊😊इंस्टाग्रामवर मॅसेज करतो.
@ojasKamthikar
@ojasKamthikar 2 жыл бұрын
Marathi संपादक Bal Gangadhar Lokmanya Tilak
@ojasKamthikar
@ojasKamthikar 2 жыл бұрын
Mam उत्तम व्हिडिओ चांगली पुस्तके आणि या पुस्तकांबद्दलचे तुमचे पुनरावलोकन उत्कृष्ट होते👍👍❤️❤️
@ankushpatil753
@ankushpatil753 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच खूप छान व्हिडिओ..👌👌
@durgadaslingayat7209
@durgadaslingayat7209 2 жыл бұрын
स्पृहा ताई तुमच्याशी बोलायचे आहे तुमचा नंबर पाठवाल का कृपया.
@gayatrikale8301
@gayatrikale8301 2 жыл бұрын
ताई एक पुस्तक आत्मचरितेचं प्लिज सांग ना?
@pranavvaidya5775
@pranavvaidya5775 2 жыл бұрын
Q1. Ans- 1.) Ardhasatya (अर्धसत्य) 2.) Sobatine Chalatana (सोबतीने चालताना) 3.) Janma Rahasya.(जन्म रहस्य) Q2. Ans- लोकमान्य टिळक, अच्युत कोल्हटकर आणि गोपाळ गणेश आगरकर. अवडण्याचे कारण- वरील नावांपैकी प्रत्येक संपादकाची कलमसफाई अत्यंत तर्कशुद्ध असते व त्यातील मांडलेले विश्लेषण विचार करायला लावते.
@grantham2419
@grantham2419 2 жыл бұрын
नमस्कार ग्रंथम आयोजित, अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीच्या सहयोगाने केलेल्या २६ ऑगस्ट २०२२ च्या " MY BOOKSHELF " या उपक्रमात तुम्ही भाग्यवान विजेते ठरलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. स्पृहाच्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट देण्यासाठी तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि इमेल ग्रंथम च्या (Facebook/Instagram) पेज वर मेसेज करून कळवा. Grantham’s Official Page on Facebook facebook.com/GranthambyPareshAgencies and/or Instagram instagram.com/grantham.in/ धन्यवाद. वाचू आनंदे ग्रंथम
@swapnilb4016
@swapnilb4016 2 жыл бұрын
So beautifull video spruha
@ojasKamthikar
@ojasKamthikar 2 жыл бұрын
Mam छान व्हिडिओ साठी धन्यवाद..❤️❤️👍😊
@prasadkulkarni8033
@prasadkulkarni8033 2 жыл бұрын
Superb episode! 👌👌👌
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Apartim mam
@umeshhoshing413
@umeshhoshing413 2 жыл бұрын
विश्लेषण आवडलं! 👍👌👌
@AhsenEhsaanAhsenEhsaan
@AhsenEhsaanAhsenEhsaan 2 жыл бұрын
Best wishes mam
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Apartim upakaram
@sanjayvaswani2313
@sanjayvaswani2313 2 жыл бұрын
1. आषाढ़ में एक दिन, अर्धसत्य, जन्म रहस्य 2. बालासाहेब ठाकरे, लोकमान्य बाल गंगाधर तिलक, आगरकर
@anjalikulkarni951
@anjalikulkarni951 2 жыл бұрын
संपादक वजु कोटक:लोकप्रभा मासिकची first page वाचुन खरेदी करत असे.
@manjuwanve5393
@manjuwanve5393 2 жыл бұрын
1)अग्निसंस्कार ,मार्मिक, जोडीदार
@manjuwanve5393
@manjuwanve5393 2 жыл бұрын
1)मुकुंद कदम कष्टक-यांचा सच्चा मित्र 2)माधव गोविंद वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सच्चा कार्यकर्ता 3)अप्पासाहेब पाटील नस्वार्थ व्यक्ती
@ujwalapatil4606
@ujwalapatil4606 2 жыл бұрын
Love you spruha di ❤️
@yogeshlokare6414
@yogeshlokare6414 2 жыл бұрын
Great wow !!
@sanjaymanwatkar6722
@sanjaymanwatkar6722 2 жыл бұрын
🙏👌
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 10 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3 МЛН
Amba - Unconditional Love & Compassion | Navratri Meditation Series | Gurudev
15:38
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 10 МЛН