हा दिवस तर परत आला, पण काम तर आता चालू झालय... अंग तुटस पर्यंत! #खासदार 🔥
@himannshu_dixit2 жыл бұрын
This is what makes MAHADIK very very different from others.❤️ #trueinspiration #महाडिक_म्हणजे_धाडस
@jaydipshirsath9652 жыл бұрын
#महाडिक पॅटर्न 💪🔥
@Technical_Ninja2 жыл бұрын
One of the Best vlog... Tumhi jevde excited zalela tasch feeling video bgtana....mala yet hot... And congratulations 🎉🎂
@startedjourney13882 жыл бұрын
Vishay pampavr karun taklas congratulations one's again h happy birthday krishu
@dipalikhedkar57332 жыл бұрын
Vishay Kaddkkk mahadik patrn ahe ha 🔥❤️
@j.amruta112411 ай бұрын
याला म्हणतात अर्धांगिनीचा सन्मान ❤ ज्या घरची लक्ष्मी सुखी तिथं कशालाच कमतरता नाही. ही खरी आपली परंपरा नवऱ्याचं कौतुक करणारी बायको आणि तिच्या कष्टाची जाणीव असुन तिला जनमानसात सन्मान देणारा पती. अनेक अनेक शुभेच्छा 💐 एक दिवस आपल्याला भेटण्याची मनापासून इच्छा आहे
@lalitshirgoankar62362 жыл бұрын
भले मी कट्टर शिवसैनिक आहे पण हि विडिओ पाहून परिवार काय असत आणि परिवाराची ताकद काय असते ते महाडिक साहेबांनी दाखवून दिल क्रिश तू खूप अप्रतिम विडिओ बनवली आहेस डोळे भरून आले विडिओ बगुन खरच अप्रतिम विडिओ 👌👌👌👌 महाडिक साहेबांना विजयाच्या खूप शुभेच्छा 💐💐 पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐🙏🏻
@gamingandknowledgehub11 ай бұрын
Yes mi suddha udhhav thakre sahebancha shiv sainik ahe dolyat pani al kharach
@sanavikdadam47702 жыл бұрын
news madhe तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहिले होते ....मला तुमची family खूप आवडते.... साहेबांच अभिनंदन
@girishgaikwad79152 жыл бұрын
छान कुटुंब आहे सर्वांचे विचार खूप प्रामाणिक आहेत ...... आम्हला तुमच्या वाडीलांबद्दल खूप आदर वाटतो की 1 मराठी माणूस राज्यासभेवर गेला तरी जमिनीवर आहे ......
@ambikaaherpatil70842 жыл бұрын
This person is family man.... Look how he hug his wife.. His sons.. Mother.... God bless u sir!!! Whenever I will come to India.... Want to meet u people!! After this vedio i m following ur blogs!! Blessing to all fm USA!!
@satyasheelgaikwad87527 күн бұрын
What you want to proove by doing all these noutangees Mahadika?96 kuli Baikana ass nachwat nastat
@amrutpatgaonkar36132 жыл бұрын
राजकरण आणि etc.... या सगळ्या पलीकडे जे तुमचे फॅमिली बॉण्डिंग आणि प्रेम दिसतंय ते खरोखर अप्रतिम आहे.. याला कशाचीच तोड़ नाही... अभिनंदन 💐💐💐💐
@abhijeetsathe62582 жыл бұрын
हा गुलाल फक्त मुन्ना साहेबाना नाही... त्यांचे असंख्य fans अँड supporoters ना new energy देणार आहे.... Just like krish खूप लोकांचा डोळ्यात आनंद अश्रू आले... मी पण त्यातलाच १ सामान्य fan अँड supporter आहे... हा विजय फक्त १ family किंवा Party पुरता मर्यादित नाही... हा विजय ३ जिल्ह्यातील असंख्य लोकांना नवीन चेतना देणारा आहे.. शेवटी येवढाच म्हणेन.. काळ पण आज पण आणि उद्या पण माझा प्रत्येक vote फक्त मुन्ना महाडिक यांच्या साठीच होतं आणि असेल....
@ashwinidhus22522 жыл бұрын
Literally had tears in my eyes...a vlog full of happiness, pride, love, trust❤ Your mom and dad are actually ideal for all of us.....I swear...when I saw news on tv...I didn't even see who the other persons are😅...I could only see the name Dhananjay Mahadik in highlighted form❤ Felt like my own dad is a खासदार now...🤞😅....Can feel the love in your mom's eyes❤....proud in all 3 brother's heart❤...and trust on people's faces💯
@tatyasutar2 жыл бұрын
शुभशकुन.... महाराष्ट्रात भाजपचा आणि कोल्हापूरात महाडिक युगाचा ..पुनश्च हरि ओम !,✌️✌️✌️
@abhijeetpatil47022 жыл бұрын
महाडिक कुटुंब म्हणजे माझ कुटुंब.. लव यु मुन्ना साहेब. मी बेडकिहाळ चा आहे. जिथे अप्पांचा साखर कारखाना आहे। आणि कृष्णराज तुम्ही कोल्हापूर चे भावी आमदार होणार। 100टक्के
@Akshay_Kadam.242 жыл бұрын
साहेबांनी खूप संघर्ष केलाय , तसा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण केलाय 💯, आज मुन्ना साहेबांचा कार्यकर्ता म्हणून हा ब्लॉग बघताना डोळ्यात आमच्या सुद्धा पाणी आलं.. खूप खूप अभिनंदन साहेब💐
@HouseQueen112 жыл бұрын
Kharetar rajkaran MLA etake nahi avdt...pan Mahadik saheb va family prachand avdte.......khaskarun ARUNDHATI MA'AM.....Strong LADY❤️ heartly CONGRATULATIONS 👏
@shailajasakhare2 жыл бұрын
Ho g Mala pn arundhati mam masstach👌👌
@dhanshrighugare10452 жыл бұрын
Heartly Congratulation to Mahdik family
@ashitoshchougale48572 жыл бұрын
आपण जनसंपर्क वाढवला पाहिजे विरोधकां पेक्षाही जास्त ... ही विनंती. आणि मुन्ना साहेबांना खूप खूप शुभेच्छा.
@ishveerasvlogs2 жыл бұрын
किती ते प्रेम आई बायको आणि मुलांवर 💕such a lovely family 🤩 नजर ना लागो 😇
@poonamkhadtale77982 жыл бұрын
भाजपचा कोणताही उमेदवार जिंकू अथवा न जिंकू पण महाडिक साहेबांचं जिंकून येणं हे खूप आनंददायी आहे... Congratulations sir nd Mahadik Family
@digvijaypatil41739 ай бұрын
Hi
@omautade38097 ай бұрын
Loksabha jinka n
@shrutirane76402 жыл бұрын
It made me literally cry wen ur dad hugged ur mom as it showed der emotion of getting victorious after all dat yrs of struggle....way to go...all d best
@vvd32382 жыл бұрын
The way Munna Mahadik Saheb win and after that Mahadevrao Mahadik speech was awesome. It's heart touching moment for all Mahadik family.
@deepkumbhar95972 жыл бұрын
The Best Vlog till now , Sone points I liked very Much. 1. Your Dad Hugged Mom and expressed the Thankyou in Front of Whole Crowd 2 . Pinda Brother Jumped One car to Another. 3. Your Big Brothers Reaction While seeing PM Modi 's Convay was just 🔥🔥.
@harshadapatil68892 жыл бұрын
This vlog will forever be special in numerous ways... Truely emotional to see blessings of mother, unconditional love n support of wife, rock solid support from sons n love from all supporters across the state n country at large.. Heartiest congratulations n best wishes for the best things he has planned n wishes to do for his fellow citizens... The last bit got goosebumps.. नादखुळा🔥🔥
@sandhyapatil49852 жыл бұрын
आम्ही जळगावचे पण krish तुमचा blog नेहमी बघतो big Fan आहे मी तुमची आजच्या यशासाठी खूप अभिनंदन एकदा तुमचं कोल्हापूर बघायचंय राव आणि तुमच्या मम्मीला भेटायचंय
@tambeshital3902 жыл бұрын
Feeling very very happy for mahadik family...i cant explain my happiness in words .........keep it up guys 👍👍बाप्पा will bless u 👍👍
@sonofsakshi2 жыл бұрын
17 minutes of GOOSEBUMPS indeed a well deserved victory ❤😇
@suraj.shinde0072 жыл бұрын
महाडिक बंधुंच प्रेम आणि हे कुटुंब असाच हसत खेळत राहावं ही सदिच्छा .. कोल्हापुरात शिक्षणाला होतो तेव्हा भेटण्याचा योग आला नाही परंतु पुन्हा कोल्हापूरला आल्यास नक्की भेटायला आवडेल आपल्याला खूप खूप शभेच्छा
@Viral_world_mh2 жыл бұрын
Powerful People Make Place Powerful ❤️❤️ #Kolhapur #कुठं बी हुडिक फक्त मुन्ना महाडिक 👑
@Yalgaar-Ak07072 жыл бұрын
अरे किती वाट पाहिली राव vlog ची मर्दा मी कधी गर्ल फ्रेंड ची हेवडी वाट बघत नाही......... असोत खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
@swapnilraje152 жыл бұрын
मला पहिल्या पासुन खासदार साहेब खुप भारी वाटतात कारण त्यांचे विचार आणि आचार खुप भारी आहेत 🔥🙏🏻त्यांच्या कडुन खुप शिकायला भेटतय⛳️⛳️
@-AR--SALVEANIRUDHA2 жыл бұрын
The way you 3 screamed and your emotions burst into tears, that was the most emotional scene of this vlog.
@unstoppable96682 жыл бұрын
Timestamp
@nextgensaathi5442 жыл бұрын
जिसके साथ माँ के आशीर्वाद ओर पत्नी का समर्थन हो उसको कोई नही हरा सकता था... ऐसे संस्कार मेरे आजतक के अनुभव में सिर्फ भाजपा के नेताओं में ही देखा है। अभिनंदन धनंजय सर
@achallate2782 жыл бұрын
seeing your bonding with brothers your mom's happiness brought tears in my eyes. ... god bless you and your family 🥰
@bhagwannirashe38312 жыл бұрын
जगातील सर्व सुख पायाशी लोळण घालत असतानाही डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असलेले महाडिक कुटुंब महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय आहे, राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन🙏💐
@hemant17jt2 жыл бұрын
Congratulations Shaheb, Best Wishes. Krish fantastic, this is the best vlog I have ever come in my life. The happiness allover and the glimpse you captured, the excitement in the night, the bonding of son and father, the emotion after winning, blessings of senior family members, the happiness on enthusiasm by wife and love of Kholapure kar. The huge big garland, yes it will be even bigger in 2024. Big a big huge photo of your dad and mom in gulal and put it in ur house. I have watched it and shown to my family and friends, thank you Krish for sharing the happiness. I recently started watching ur video as I was not knowing it, only after I saw u getting emotional in VB on Saheb win.
@ajitbhapkar092 жыл бұрын
विजय झाल्या पासुन वाटत आहे की घरातील माणूस जिंकून आल्या सारखं वाटत आहे. याला कारण आहे तुझ्या vlog मधून येणार positive vibes. खूप शुभेच्छा
@amolkhedkar68632 жыл бұрын
this video was full of emotions, energy, respect and inspiration. I literally cried when Saheb touched feets of both his mother's. that movement was incredible. also felt very happy when Saheb lift madam. power packed performance from Krish on roof of car ...Krish bhau merc cha par radha kela na rao ...lai bhari hota video ani Sahaebanche khup khup abhinandan ani pudhil vatchalis shubhechaa
@physicssoppahe57162 жыл бұрын
मी कोल्हापूर मध्ये 4 वर्षे राहिलो. कोल्हापूरात सामान्य माणसापासून ते खासदारांपर्यंत सगळीच नाद खुळा !!!
@tamhanepravin7152 жыл бұрын
2014 पासून मी धनंजय महाडिक साहेब यांना फॉलो करत आहे...समाजासाठी रचनात्मक विकास काम त्यांनी आणि कुटुंबाने केलं आहे.. संसदेत सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी आपल्या कार्यकाळात दिला..योग्य व्यक्तीची दखल भारतीय जनता पक्षाने घेतली त्या बद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन... आदर्श समाजाच्या निर्मिती ची सुरुवात कुटुंब व्यवस्थे पासून होते..आजच्या काळात महाडिक कुटुंब कडून ही कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्यात मोलाचं वाटा आहे...भविष्यात आपला महाडिक परिवार संपूर्ण राज्यात तयार होईल यात तिळमात्र शंका नाही... ✌️✌️✌️
@vaibhavpatil81852 жыл бұрын
Yes Literally vishay Pampavar.... 🎊 👏 congratulations Munna Mahadik Saheb and Krish They Deserve it we Just waiting for this vlog ...Apla Manus Hakacha Manus
@adityakadam91402 жыл бұрын
Hey Kittu Da ❤️👑🦁 पहिल्यांदा खूप अभिनंदन....vlog मध्ये सर्व घेतलेस पण आप्पा न सोबतचा भावनिक क्षण घ्यायला हवा होता कारण सर्वात जास्त तर ते आंनदी झाले होते... बाकी ढीग प्रेम From आपल्या शिरोलीतन 😂💪🏻 आता अंग तुटुसतवर नाचलईस... कसलं नाचलतस मर्दा छ. शिवाजी चौकात तर धुरळाच....#आता अंगतुटुसतवरकामकरायचाय...✌️🔥🥳 #१कट्टरमहाडिकसमर्थक...❤️🔝⚡#1bigfanof#KrishMAHADIK 💪🏻🦁❤️
@iam_adityakadam10 ай бұрын
Bhai mi pn aditya
@allraoundersuresh71792 жыл бұрын
मी एक एमएसईबी संघटनेचा नेता आहे मुळगाव शेलोली तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर लहानपणापासून मला महाडिक यांच्या कुटुंबंबद्दल खूप आदर आहे त्याच्यापेक्षा जास्त मला धनंजय महाडिक साहेबांचा खूप आदर्श वाटतो पण एक इच्छा... मला साहेबांना भेटायचं आहे मला तुमच्याकडून साहेबांना भेटू द्याल का व्हिडिओ पाहून खूप मन भाऊक झालं आणि भरून आलं.
@anantsangavkar37342 жыл бұрын
साहेबांना मंत्री झालेले पाहायचे आहे. लवकरात लवकर....... आणि तसे होणार याची खात्री आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 💐💐💐
@MalvaniLife2 жыл бұрын
मालवणीलाईफ परिवाराकडुन खुपखुप शुभेच्छा👍👍👍
@vivaanvelhal20132 жыл бұрын
The love you have for your family and the unity you guys have is one of a kind !!! I felt overwhelmed when you hugged you dad and cried
@vaishnavijagtap95962 жыл бұрын
This is huge! I don't understand politics and all but i wanted krish's daddy to win from beginning & we got to see this big day finally ! Happy for you all. Congratulations 🎉
@snehalindalkar44422 жыл бұрын
खुप खुप आनंदाचा क्षण, आपणा सर्वांसाठी,,❤️❤️, खुप छान कुटुंब, नि तुम्ही तिघे मुले म्हणजे अनमोल रतन, महाडिक साहेबांची नि ताईंचे अतुट प्रेमाचे नाते सर्वच खुप छान. सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा💐💐
Vishu is so cute and such a deep thinker... He answerers, explains and speaks with such a maturity and there is always a thought behind his every word..
@franku53672 жыл бұрын
Munna Saheb is very kind and down to earth personality. Congratulations 💐
@priyankahardas93072 жыл бұрын
9:06, Could feel your mixed emotions, pride, hard work, restless nights, sacrifices, happiness, responsibilities, family, etc.... Got a goosebumps...
@amitjadhav725 Жыл бұрын
Khup Chaan Parivar.... Saheb Lavakarach Kendrath Mantri Hotil. Krish tu lavakarch vidhanbhavan madhey asasheel. Lalbaugcha Raja Cha Khup Khup Aashirvad Aahey Mahadik Parivarala. Mahadik Pattern...
@iLeshwarG Жыл бұрын
❤अक्षरशः डोळ्यात पाणी आल vlog पाहतांना अतोनात आनंद झाला साहेब निवडणून आले हे जाणून 🥰खूप खूप प्रेम, अभिनंदन आणि आदर महाडिक कुटुंबातील प्रत्येक सदस्या करिता हा क्षण सोन्याचा आणि साहेब तुम्ही ही मिळालेली संधी सोन्याहून पिवळी करून दाखवणार हा विश्वास आम्हासनी हाय🤩 आज ईश्वर चरणी हिच प्रार्थना हा क्षण तुमच्या जीवनात पुन्हा पुन्हा येवो 🎉 #24carat Gold सारखा आमचा नेता 🤩
@dattalabadevlogs92482 жыл бұрын
Congratulations to entire Mahadik Family... What a love & affection you guys have... its simply great... Krish thank you for sharing all this best moments with us... Lots of love from Ahmednagar....
@vandanahasbe8232 жыл бұрын
🎉I feel like proud I don't no why ..... But ala ree ala kholapur Cha vagh ala 🐅🐅 visay pampavar saheb .................💐💐💐
@vaishnavichavan2952 жыл бұрын
This is not only the video or a vlog......it's an emotional rollercoaster ride......with full of excitement, happiness & memories 🥳🥳💓💐🎉🎉🎉🎉 once again heartly congratulations Saheb 💐🎉💐 & mahadik family......... One thing I can't stop to share with you all it that while watching this vlog i felt that I'm the part of mahadik family n was enjoying all this moments with you all lively 🥰🥰🥰💐💐💐😄😊
@rupeshlokhande4572 жыл бұрын
साहेबांच्या भावी आयुष्यात नेहमी विजय, आनंद, सुख, समृद्धी, अणि सर्वात जास्त म्हणजे महाडिक (धाडस) या कुटुंबाच प्रेम नेहमी असणार आहे ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
👑Vlog 10 minutes chya var vayla pahije Nahiter विषय पंपावर करू आम्ही 💯❣️🔥
@dhanashreelavate57172 жыл бұрын
Heartiest Congratulations to Mahadik Sir....You all are really great ..No words to speak about your family ....I really really wish to meet Mahadik family ...especially your Mother KM Sir....
@mansibolave50482 жыл бұрын
𝐈𝐭'𝐬 𝐚 𝐛𝐥𝐚𝐬𝐭 𝐨𝐟 𝐯𝐢𝐜𝐭𝐨𝐫𝐲......# 𝐌𝐚𝐡𝐚𝐝𝐢𝐤 𝐩𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧.....Heartiest Congratulations Sir...... Kittu dada's tears really touch to my heart.... It's the best moment..... Arundhati mam congratulations to u also..... I am feel always proud of your best family....... Kittu dada cha dance 1 no. hota..... Mi pratyaksh pahila aahe tumchya dance....Because I am present in Tararani Chouk.....
@sameerrokade57952 жыл бұрын
Dokyat pani ala rao! Krish tujha mummy la aaji la mithi marli sahebani ❤️ asa divas yena mhanjech ayushya ahey dda ❤️
@InnocentBasketball-bv6nk13 күн бұрын
Dhananjay yak baa yak samane aa na jana ruk na jaye kahi dil ❤ki dhadkan❤ love you so much ❤
@sangramyadav892 жыл бұрын
Congratulations🎉🎉 Dananjay Mahadik Sir and Mahadik Family..... it's great Achievement.... #MahadikPattern.. #Kolhapur cha रांगडा पैलवान... 🥳🥳
@prititangsale68532 жыл бұрын
Heartiest congratulations To Dhananjay Sir & Whole Family ... Now we accepting the development in Kolhapur...Some constructive work....for people of Kolhapur... Our Best Wishes R Always With You All....👍👍🙏🙏💐💐💐🎉🎉🎊🎊
@krishnajagtap53362 жыл бұрын
जेवढा भव्य महाडिक साहेबांचा विजय झालाय तितकाच दिव्य हा VLOG झालाय.विषय खोल 👌 अभिनंदन व शुभेच्छा !
@sachinthanekar32 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन साहेब हाच गुलाल पुढे असाच कायम राहो शुभेच्छा मनापासून
@anilkadam16539 ай бұрын
Provd moment ever..🥺❤️🧿✨ Never forgettable moment..🧿❤️
@jyotitirlotkar3502 жыл бұрын
One of the great maratha warrior family ! Jay shivray
@vishwajeetchavan181611 ай бұрын
😅😅😂😂😂
@virajsandbhor44722 жыл бұрын
heartiest congratulations Hon.Mahadik Saheb💐 #the great victory and each's happy face had really bought tears in eyes!! and now many moreee to comee!!!🥳✨
@Prajaktaraut0072 жыл бұрын
The way Dhananjay kaka Huged his mother Was incredible priceless ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@drsarvadatusharkatkar55782 жыл бұрын
या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या आई वडिलांच्या प्रथम भेटीचा एक video बातम्यांमधून पाहण्यात आला. तसे आपण सगळेच कुटुंबीय भावुक झालेले सर्वांनी पाहिले. मात्र तरीही साहेब आणि अरुंधती मॅडम यांचं खास कौतुक वाटलं. बऱ्याच celebrity किंवा public figure असणाऱ्या लोकांना जोडीदार आणि त्यातही पत्नीसोबत असणारे नाते असे व्यक्त होणे आवडत नाही (आणि जे व्यक्त होतात ते बरेचदा सिनेसृष्टीतील असतात) लोक जरा हातचे राखूनच वागतात. मात्र इतक्या वर्षांच्या संसारानंतर असणारी ही घट्ट रेशीमगाठ पाहायला मिळाली. राजकारण म्हणून नव्हे, पण तरीही इतकी मोठी व्यक्ती, इतकं मोठं सामाजिक, राजकीय स्थान असलेली व्यक्ती असं उत्स्फूर्त वागते, तेव्हा इतका गोड संदेश दिला जातो. खरंच खूप लोभस वाटलं हे नातं! आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!
@Santosh_Ranjana_Patil2 жыл бұрын
अंबाभवानी साहेबांना बळ, ऊर्जा, सामर्थ्य देवो हीच देवीच्या चरणी प्रार्थना....महाडिक साहेब आणि फॅमिली निव्वळ काटा किर्रर्रर्र हाय भावा ...!! 💐💐💐
@ashwinalapure95882 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्राची शान वाढवली तुम्ही #फक्त महाडिक पॅटर्न ❤️
@sidinfinity2 жыл бұрын
I don't know why... but feels like someone of my own family won. ❤️
@sakshammohite15912 жыл бұрын
Absolutely right 🤝🏻💯
@KrishMahadik2 жыл бұрын
Because it’s true 🤗
@sidinfinity2 жыл бұрын
@@KrishMahadik You Replied 🥺❤️
@ASK_162 жыл бұрын
@@KrishMahadik 💯
@warrenfernandes32802 жыл бұрын
Felt the same
@iriko_orion_star_seed2 жыл бұрын
Congratulations to the entire Mahadik Family. You truly deserve this and much more to come. ❤💐
@vanixgaming95562 жыл бұрын
jevha dananjay dadani aai la namskar kela tevha je dolyatun ashru ale te bghun mi suddha bhavuk zhalo angavar kata ala ani mala asa vattay ki dadana bharpur kahi Pudhe achieve karycha aahe and he is the fighter and congratulations to entire mahadik family #mahadikpattern
Must be such a proud moment for all of you. Congratulations to Dhananjay Mahadik and his entire family.
@ajinkyawankhade87042 жыл бұрын
महादेवराव आप्पा महाडिक vlog पाहिजे म्हणजे पाहिजेच
@Motivationforfuture222 жыл бұрын
लोक काय म्हणतात या गोष्टी वर लक्ष्य देण्यात वेळ वाया ना घालवता। लोकांसाठी चांगले काम करत राहणे। ही सर्वात मोठी गोष्ट आहे।
@suvarnasaid38432 жыл бұрын
khup khup manapasun abhinandan saheb💐💐💐 Belated wish u happy birthday krish🎂🎂 best ever gift milal tulA tuzya birthday ch💓
@211prasadjadhav32 жыл бұрын
I'm not any a follower of any party but If someone asks me defination of लोकनेता my answer will be "धनंजय महाडिक साहेब" What a ground the earth man and also his family... be lated congratulations Krish dada we won✊🏻🎉
@priyankahardas93072 жыл бұрын
Congrats to your entire family... Pruthvi, Vishnu, You, Vaishnavi and special congrats to your Mom too for being such a strong support...
@prashantjadhav87622 жыл бұрын
Powerful people Makes place powerful🔥 Extremely high level cinematic shot and kittu dada ekdam next level editing👏👏👏👏. Kittu dada happy b'day 🎂 Congratulations to Mahadik saheb 🎉🎉
@Mehmayu2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 🙏❤️.. कष्टाचे फळ खाण्याचा आनंदच वेगळा असतो... कष्टाचे फळ तर भरपूर मिळाले असतील तरी हे त्यापेक्षा नक्कीच अधिक अधिक गोड असेल कदाचित🙏 असेच काम करत रहा 🙏💐💐
@R.K-s8m Жыл бұрын
हा विजय खूप खडतर आणि निर्णायक होता.. कारण याच विजयानंतर महाराष्ट्रातील अकार्यक्षम सरकार पडलं.. आणि महाराष्ट्राला कर्तृत्ववान सरकार लाभलं..❤
@shrutibhalerao53592 жыл бұрын
You three brothers are literally amazing 🧿The way you love and respect your daddy is just so beautiful...congratulations to your dad and to entire family...I wish that god bless you all with more and more success ♥️Because you all deserve it💯
@digvijaypatil41732 жыл бұрын
Hu
@strekzoid23182 жыл бұрын
The moment from 13:26 to 14:42. Emotional and goosbumps with the feel of Heroic sentiment!!! A true hero!!!
@mauuwaingankar2 жыл бұрын
I don't know why but mi Tuji hi ek video kamit kami 10 15 vela baghitli asel mla kharch khup avadli hi family bonding tumchi khup kami bghayla milta asa❤️ Politician pn yevde changle astat Ani te pn aplyatlech ak ahet he janvun dilya baddal khrch khup thank you ❤️
@Mohankendre9838 ай бұрын
मुन्ना महाडिक साहेब आम्हाला जनतेतून पाहिजेत. राज्यसभेवर म्हणजे आमच्यापासून लांब गेल्यासारखे वाटते.
@akshayapangam19992 жыл бұрын
Video pahtana mazyahi chehrya vr fak smile aani dolyat pani ❤️❤️❤️
@Weddingcontentcurator2 жыл бұрын
This win feels very personal, got tears in the eyes. Congratulations Mahadik Family!!
@harshalnalavade2 жыл бұрын
Vlog pahnyasathi wait nahi karu shakat Excitement level is so high to see this biggest Festival of Victory ✌️✌️❤️❤️❤️❤️❤️ Heartly congratulations to dear All Mahadik family❤️❤️❤️❤️
@girijadesai96152 жыл бұрын
Heartiest congratulations to all Kolhapurkars for getting a constructive leader like Munnasaheb. MH 09 . Your mother Krishnaraaj @ Arundhati Vahini is a strong pillar behind this feat. We are observing her since so many years, gone through various storms a real iron lady with high visions. She is lucky to have three loving son's like you all. Really a wonderful loving family wish you healthy and prosperous years ahead .
@bhawanasoman47812 жыл бұрын
He Baghun khup emotional zal congratulations to Respected Mahadik Saheb
@komalvishant21942 жыл бұрын
Krish u r just pure love 🥰🥰 ha vedio pahnyapeksha jagtoy as vatal ty very much dear😍😍😍❤️💞
@RajmudraOfficial2 жыл бұрын
Great winning!! Great emotions ! Great celebration
@veronicasandip10602 жыл бұрын
Congratulations to Dhananjay Mahadik sir and family. May your journey be more successful and glorious. Much love and respect 🙏
@sujitpatil10622 жыл бұрын
Cant express my emotions.... Feel like our family member become MP 🥺🥰❤️
@rupalichaudhari33212 жыл бұрын
क्रिश...खरचं तुझा हा vlog बघत असताना खूप रडू आले ...तुमची family अशीच सदैव happy असो....love you महाडिक family