Mystery of astrology with Pandit Atulshastri Bhagre guruji। ज्योतिष शास्त्रातील रहस्य

  Рет қаралды 32,883

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

‪@AstroguruDrJyotiJoshi‬ For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
Mystery of astrology with Pandit Atulshastri Bhagre guruji। ज्योतिष शास्त्रातील रहस्य The astro show
लोकांच्या आग्रहास्तव आपण आपल्या Astroguru Dr. Jyoti Joshi या यूट्यूब चैनल वर podcastची नवीन मालिका सुरू करत आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांना आपल्या व्यासपीठावर निमंत्रित करणार आहोत. हे दिग्गज त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या पोझिशन वरती असल्यामुळे त्यांचा ज्ञानाचा साठा आपण आपल्या सबस्क्राईबर लोकांसाठी खुला करणार आहोत तोही अगदी मोफत. आजच्या podcast मध्ये आपण पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांना आमंत्रित केले आहे. ज्योतिष शास्त्रातील मोठ्या अनुभवी लोकांमध्ये भगरे गुरुजींचा नंबर येतो. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून तसेच युट्युब चॅनेल वरून ते एस्ट्रोलॉजी चा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेत. ज्योतिष शास्त्रातील त्यांचा अनुभव आपल्या सबस्क्राईबर लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण त्यांना आपला व्यासपीठ खुला करून दिलेला आहे. ज्योतिष शास्त्र मधील अशा गोष्टी ज्यामध्ये मोठ मोठी रहस्ये लपलेली आहेत ती सर्व आज खुली होणार आहेत. पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती आणि त्यांच्या यशामध्ये ज्योतिषशास्त्राचा कसा प्रभाव पडला हे सुद्धा आपण अगदी जवळून पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवाव्यात.
atul shastri bhagre, atul bhagre guruji, pandit atulshastri bhagare, atul bhagare guruji, zee marathi atul bhagre guruji, bhagare guruji, bhagare guruji rashibhavishya, bhagare guruji shreeyantra, bhagare guruji shreesukta, bhagare guruji contact no, spiritual astrologer, vedh bhavishyacha
#viralpodcast #astrologer #Atulshastri
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 111
@sunildugani2063
@sunildugani2063 10 ай бұрын
आपल्या दोघांतील ज्योतिष चर्चा / सुसंवाद एका उच्च उंचीवर घेऊन जातो. बऱ्याच गोष्टींचा सकारात्मक विचार केला गेला आहे . सामाजिक भान ठेवून तसेच समाजातील सर्व घटकांचा विचार करुन चर्चा केली आहे . दोघांचे आभार 👏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 10 ай бұрын
भग्रे गुरूजी वाणीवर सरस्वती आहे त्यामुळे ऐकत बसावेसे वाटते
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@aparnarahate5065
@aparnarahate5065 9 ай бұрын
नमस्कार गुरूजी. आम्ही रोज सकाळी ८. वाजता न चुकता गुरूजी जे भविष्य सांगतात ते ऐकतो. खूप समाधान मिळतंं. सध्या शिवमहिमा सुरू आहे. औषधी गुणधर्म सुद्धा समजावून सांगतात. आनंद होतो.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@geetanjaliranjanikar3452
@geetanjaliranjanikar3452 10 ай бұрын
खरंच खूप छान व विस्तारित मुलाकात सनातन धर्म वेद भविष्य रामायण याचे विश्लेषण अप्रतिम ज्ञाना मध्ये भर पडली दोनी भविष्य पंडिताचे आभार भगुरे गुरूजी चे वेध भविष्याचा व कथा रोज ऐकते धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@bhagyashreepinjarkar3654
@bhagyashreepinjarkar3654 9 ай бұрын
भगरे गुरूजींचा ऐकणे खूपच आनंददायक अनुभव. धन्यवाद.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@savitapalkar1900
@savitapalkar1900 9 ай бұрын
अतिशय सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन करणारी मुलाखत.दोघांचेहीआभार आणि धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@shriniwasfashion8012
@shriniwasfashion8012 10 ай бұрын
!!श्री स्वामी समर्थ !! खुपच सुदंर मार्गदर्शन . धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@sumitragurav6622
@sumitragurav6622 10 ай бұрын
Khup छान माहिती उपयुक्त अशी आहे मलाही जोतिष विद्या शिकण्यात रस आहे ते मी नक्की पूर्ण करेन मॅडम चे मार्गदर्शन अनमोल आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@sheelakorgaonkar1611
@sheelakorgaonkar1611 8 ай бұрын
मॅडम नमस्कार जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष खूपचं छान सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
जय ज्योतिष
@Vaidehichincholkar50
@Vaidehichincholkar50 4 ай бұрын
ज्योतीताई हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर झाला आहे तुमच्या दोघांचे खूप खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@vatsalapatil8471
@vatsalapatil8471 10 ай бұрын
मलापण हा कार्यक्रम खुप आवडतो
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 10 ай бұрын
खुप सुरेख 🙏🙏🌹👍दोन्ही गुरुवर्यांना नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@SadhanaSakpal-gk2vb
@SadhanaSakpal-gk2vb 6 ай бұрын
Khup shan mahiti guruji
@yogeshrajpal5083
@yogeshrajpal5083 10 ай бұрын
जय ज्योतिष प्रणाम गुरु मां
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@ketanjoshi1824
@ketanjoshi1824 10 ай бұрын
दोन्ही गुरूवर्यानां नमस्कार 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@gajananmali7479
@gajananmali7479 5 ай бұрын
अतिशय मार्मिक प्रश्न हजारो वर्षापूर्वी ग्रहांचे अंतर कोणतीही वैज्ञानिक साधने उपलब्ध नसतांना अचूक कसे मोजले असेल?
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 4 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Aahe❤❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@sanskarfashionhub5051
@sanskarfashionhub5051 9 ай бұрын
Khupch sunder
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@PradnyaPatankar-f8g
@PradnyaPatankar-f8g 10 ай бұрын
खूप खूप सुंदर
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@abhijitghorpade5242
@abhijitghorpade5242 6 ай бұрын
Thanks
@vaishali2375
@vaishali2375 10 ай бұрын
जय ज्योतिष,🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@milibhujbal5752
@milibhujbal5752 9 ай бұрын
पुस्तके हवी आहेत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
एस्ट्रो गुरु डॉ ज्योति जोशी लिखित ग्रंथ drjyotijoshi.com/books/
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 4 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Aahe❤❤❤❤❤😂❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 2 ай бұрын
गुरुजींनी पाल्हाळ न लावता स्पेसिफिक बोलावं, विशेषतः टिव्हीवर !
@RahulHagare
@RahulHagare 3 ай бұрын
मुलाआणिमुलीचीचरणसेमआहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
जय ज्योतिष
@sachinsamant6465
@sachinsamant6465 10 ай бұрын
जेव्हा तुम्ही राशींचे स्वभाव सांगता तेव्हा त्या त्या राशींच्या अनेक व्यक्ती आयुष्यात येत असतात पण त्यांचे स्वभाव भिन्न आढळतात,असे का होते? रास महत्वाची की नक्षत्र महत्वाचे.. पर्सेंटेज च्या दृष्टीने?
@seemanerpagar2624
@seemanerpagar2624 10 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@prachideulgaonkar8246
@prachideulgaonkar8246 9 ай бұрын
तुम्हां दोघांनाही मनापासून सा.नमस्कार .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
शुभम भवतू
@ankitabawadekar8907
@ankitabawadekar8907 6 ай бұрын
Guruji krupa karun Mala rojchya roj rashi bhvishy you tube vr aikva 🙏🙏🙏🙏🙏
@ankitabawadekar8907
@ankitabawadekar8907 6 ай бұрын
Varshb rashiche rashi bhavishy aikva
@sachinsamant6465
@sachinsamant6465 10 ай бұрын
बारा घरं, नऊ ग्रह, राशी, २७ नक्षत्र, अनंत योग, गोचरे आणि आणखी अनंत गोष्टी समाविष्ट असलेले ज्योतिष शास्त्र आहे. पण जेव्हा आपण एखाद्या ज्योतिष्याकडे जातो तेव्हा येवढा सगळा अभ्यास त्या जातकासाठी करणं त्या ज्योतिषाला जमतं का? फिझीबल असतं का?
@sharaddhumal7970
@sharaddhumal7970 9 ай бұрын
🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@gajanansahane8508
@gajanansahane8508 7 ай бұрын
श्री.भगरे गुरुजी नाशिकचे भूषण आहेत....!!!
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 ай бұрын
जय ज्योतिष
@shobhna__9207
@shobhna__9207 9 ай бұрын
Khoooop chan mulakhat..🙏madam maza prashna asa aahe ki janmavel nischit mahit nasel tar kinva janma vel thodi far ikde tikde mahit asel tar.. kundali kitpat margadarshak tharu shakte?aani prashna kundali mhanje kai?i tee kitpat margadarshak tharte? Aani jar junya kali shalet registered janmatarikh parents ni muddam chukichi dili aahe admission sathi aani khari birthdate vegli aahe tar tyacha aaplya aayshyaver, ekandarach carrier madhe kasa parinam hoto please please last question cha nakki uttar dya madam..🙏karan purvichya khoop parents ni hech kele aahe..so please 🙏 Thanks
@aaratiabhyankar4461
@aaratiabhyankar4461 10 ай бұрын
मलापण हे शास्त्र शिकण्याची इच्छा आहे.त्यासाठी वयाची मर्यादा आहे का?तुमच्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठीचे नियम व अटी संबंधीचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Whatspp msg only 9850098688
@SagarKhot-ul9de
@SagarKhot-ul9de 10 ай бұрын
ज्योतिष शास्त्र डिग्री घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट आहे काय ???
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
नाही
@MrRahulutpat
@MrRahulutpat 9 ай бұрын
खूप दुर्मिळ योग आहे. परंतु हमिंग नॉईज बॅकग्राऊंड मध्ये ऐकू येत असल्यामुळे शांतपणे ऐकता येत नाही काही करता आले तर पहा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Ok
@mugdhamarathe276
@mugdhamarathe276 10 ай бұрын
Patrika ekach aste mag jyotish kasa kay change hot... mag naki konacha aaikave ha prashna padto..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 ай бұрын
जय ज्योतिष
@yallappakiranastore8339
@yallappakiranastore8339 3 ай бұрын
भग्रे गुरुजी चा you tube channel link
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
@yallappakiranastore8339
@yallappakiranastore8339 3 ай бұрын
Search karun pahila pan you tube channel nahi sapdla
@hemantdeo764
@hemantdeo764 10 ай бұрын
Pramanik kashtalu mansala naukrit adchani ka yetat? Upay kay?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sanabgavji9030
@sanabgavji9030 3 ай бұрын
ो😮आपला पत्ता व नंबर मिळेल का.दोघाचांही पाहिजे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
@shriniwassonakul5682
@shriniwassonakul5682 9 ай бұрын
❤ 🙏 kany Rashi dob 7/2/1980 sakali 7.18am Place Pune dhan labh kadhi hoiel karz kadhi sample Krupya 🙏 margdarshan kara Kanya rashi ❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@Tejvi2003
@Tejvi2003 3 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi hi
@ratnatodkar4056
@ratnatodkar4056 10 ай бұрын
Background music is so irritating
@mansideshpande5177
@mansideshpande5177 10 ай бұрын
पाठीमागे खूप horn सारखा आवाज येतोय. .which is very irritating
@chayakale2258
@chayakale2258 8 ай бұрын
गुरुजी मंगळ दोष यावर माहिती सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 4 ай бұрын
Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam❤❤❤❤❤❤❤
@manishasardesai4087
@manishasardesai4087 9 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन गुरुजी आणि गीता ताई जोतिषी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@smitajagushte9120
@smitajagushte9120 10 ай бұрын
माझी जन्म तारीख 21 3 1979 वेल 9 16 रात्री माझ नशीब सांगा मला खुप त्रास आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@smitamalgaonkar5465
@smitamalgaonkar5465 2 ай бұрын
Excellent video. Apna dhoghanche abhar.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@smitadesai432
@smitadesai432 10 ай бұрын
छान मार्गदर्शन केले.दोन्ही गुरूंना वंदन.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@smitajadye6027
@smitajadye6027 10 ай бұрын
Khupach chhan mulakhat, dhanyawad, jay juotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@juhihaytandha382
@juhihaytandha382 10 ай бұрын
छान सांगितले जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@sangitakamble5518
@sangitakamble5518 7 ай бұрын
Gurujicha number kay ahe
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 4 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Aahe❤❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@smitaladsaongikar1043
@smitaladsaongikar1043 9 ай бұрын
खूपच छान 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@HarshalaRokade
@HarshalaRokade 6 ай бұрын
Khup sundur margdarshan zale ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 4 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Aahe❤❤❤❤❤😂❤
@prathmeshdixit2390
@prathmeshdixit2390 9 ай бұрын
Maharastra ch jostishatil 2 ratna ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@jpvision0769
@jpvision0769 10 ай бұрын
great bhet
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@umaporje7801
@umaporje7801 9 ай бұрын
गुरुजी मला गुरुस्थानी आहेतच , ह्या podcast मुळे आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळेल.🎉🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 22 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 16 МЛН