कोकणा मधले भयानक किस्से || Mystery Talks || Manoj Shirke || Resort Real Incident || Konkan ||

  Рет қаралды 542,767

Mystery Talks

Mystery Talks

Күн бұрын

Hello Viewers Welcome to Mystery Talks KZbin Channel
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या KZbin चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFb...
||Credits||
Interviewer:- Virendra Mohite Patil
Interviewee:- Manoj Shirke
DOP:- Vishal Pandhare
Lights/Camera:- Vap Production
Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
Editing:- Sanmit Bhegade Patil and Rutvik Sutar
Music/Sound:- Rutvik Sutar
Intro:- Waikar Production
Special Thanks
Kiran Battav
📸Follow Us On Instagram:
Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
Abhijeet Yadav(Founder): www.instagram.....
Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
Rutvik Sutar(Music/Sound): www.instagram.....
Vishal Pandhare(Camera/Lights): www.instagram.....
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
#horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli

Пікірлер: 1 300
@aarushgaming119
@aarushgaming119 6 ай бұрын
🎉 East or West Mystery Talks is Best 🎉
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Hahah he bhari hota Aarush sir 🙏❤️
@aarushgaming119
@aarushgaming119 6 ай бұрын
Aara sir nahi bhau bola tumhi mala
@deeliplondhe5186
@deeliplondhe5186 6 ай бұрын
It's alcohol effect
@prathmeshhinge8525
@prathmeshhinge8525 6 ай бұрын
😂
@pritambhopale6818
@pritambhopale6818 6 ай бұрын
​@@mysterytalksofficial बाकीच्या कॉमेंट्स पण बघा आणि सर्वांना उत्तरं द्या. उगाच व्ह्यूज साठी काही पण खोट्या Stories पसरवू नका.
@PravinWarthi-z8f
@PravinWarthi-z8f 3 ай бұрын
साहेब मी विदर्भातला आहे मागच्या महिन्यात मी आणि माझी फॅमिली कोकणात गेलो आम्ही तिथे भरपूर फिरलो कोकणात मला साधी सरळ निरागस माणसे दिसली वाट चुकली की वाट दाखवणारी माणसे दिसली लाल मातीतिल् मनाने श्रीमंत माणसे दिसली पण साहेब भूत नाही दिसले निसर्ग खूप सुंदर आहे कोकणवासी खूप भाग्यवान आहे कारण ते निसर्गा च्या कुशीत आहे निसर्ग आई अशीस कृपा त्याच्यावर राहो व आपण साहेब उगीच कोकणातील पर्यटन खराब करू नये. चला महाराष्ट्र सुदंर बनूया मराठी असण्याचा अभिमान बाळगूया
@tejalparab3422
@tejalparab3422 2 ай бұрын
किती छान बोललात दादा तुम्ही जय महाराष्ट्र 😊
@rajeshshelar9520
@rajeshshelar9520 6 ай бұрын
He video सर्वाना पाठवा जेने करून आमची जमीन कोण विकत घेणार नाही आणे आमचा जमिनी वास्तील आणे आमच कोकण सुंदर राहील
@mh007sindhudurg6
@mh007sindhudurg6 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@Vampxhimanshxu
@Vampxhimanshxu 6 ай бұрын
😂😂😂...love kokan ❤❤❤
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 6 ай бұрын
👌👌👍👍😂😂😂
@shailajabrid8432
@shailajabrid8432 6 ай бұрын
😅
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 6 ай бұрын
Ha hi idea mast....
@mayurkale8013
@mayurkale8013 6 ай бұрын
रात्रीची जरा कमी ढोसत जा नाहीतर स्वतःच्या घरातपण भूत दिसतील 😂😂 आपला कोकण सुंदर स्वर्गीय आहे त्याला बदनाम करू नका, स्वतःची कर्म सांभाळा 🙏🏻
@Latika_Sawant
@Latika_Sawant 6 ай бұрын
बरोबर बोललात मयुरजी.
@paragpatil8858
@paragpatil8858 6 ай бұрын
कॅरम तरी नीट खेळायला द्यायचं भूतांना....काय त्यांचा गेम खराब केला भाऊ तुम्ही...बरोबर नाही!
@rodneyclooney1
@rodneyclooney1 6 ай бұрын
लाख मोलाचं बोललात तुम्ही सर. हा माणूस दारूच्या मोठ्या गमजा मारतोय. Trying to normalise it, trying to show it mainstream..चांगली हाणलीत तुम्ही याला शालजोडीतली😅😅 .. स्वतःचा कर्म संभाळ आमचं कोकण देव भूमी आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद सर
@aryankdm9221
@aryankdm9221 6 ай бұрын
Kon gulachi daru deta sanga mala kay faltu sangto ahe bhu me bike varti jato mala kadi kay dela nhi hey khuten etat lok 😂😂😂😂😂
@VandanaPisal-b2k
@VandanaPisal-b2k 6 ай бұрын
😂
@dilippathak3177
@dilippathak3177 6 ай бұрын
मी कोकणात Customs Dept मधे एक वर्ष १९९४ साली होतो.... रात्री अपरात्री duty असायची... कधीच काही अनुभव नाही आला....मात्र अनेक स्थानिक लोकांना खूप खूप उंच माणूस रात्री दिसायचा .... लोक घाबरायचे..... मी रात्र भर गाडीत माझ्या सहकाऱ्यांसोबत patrolling करायचो १९९९-२००१....कधीच काही अनुभव नाही आला हे माझं नशीब.... पण negative शक्ती असतात याच्यावर मला विश्वास आहे...असं कुठंही घडू शकतं..... फक्त कोकण नव्हे.
@digvijaysinghrautpatil
@digvijaysinghrautpatil 5 ай бұрын
Agdi yogya bolle sir tumhi
@vaishaliwalawalkar7013
@vaishaliwalawalkar7013 5 ай бұрын
असा होत प्रत्येकाला अनुभव येईलच असे काही नाही मी पण कोकणात मध्ये मोठी झाली आहे पण काही जागा अजुनही हॉन्टेड आहेत अनुभवाने sangate
@avinashbabar9410
@avinashbabar9410 5 ай бұрын
हया भुतांच्या सुरस कथा फक्त कोकणातच का घडतात ???
@prasadkudalkar687
@prasadkudalkar687 4 ай бұрын
फेकतो आहे
@sachinkadam576
@sachinkadam576 Ай бұрын
Pune kolhapur che pan kisse aahet even Mumbai pan​@@avinashbabar9410
@onkarjoshte5290
@onkarjoshte5290 6 ай бұрын
मी रायगड मधील आहे आणि एवढ्या वर्षात कधी असा अनुभव आला नाही आहे. सुंदर कोकण समृद्ध कोकण
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 6 ай бұрын
Raigad madhee Divegar bekar Anubhav aala hota 😢
@sakshiambavane6214
@sakshiambavane6214 6 ай бұрын
Kshala Marta etkya lamb lagan
@swapnilsd1589
@swapnilsd1589 6 ай бұрын
​@@jayrashtrahindavi2089Kon aplya swatachya gavala vait bolel ka 😂😂
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 6 ай бұрын
@@nilimakulkarni4541 Belt of harihareshwar and divegaer is same around 30 km In Divegar I was with my friend in old cottage type...after dinner and half sleep around 12:30 am could hear light knocking sound countinue for half n hour..earlier I suspected may be gang or chor trying to loot..But phone network went off.. there was unclear person on key hole...all things were terrifying and mysterious.. I dint open the door.after some time everything stopped..I called caretaker whe network suddenly got connected..they explained everything is ok gate was closed there is fencing around house .not possible for anybody.. It was wierd terrifying experience as not clear who was lightly knocking door for hour.. Tell me your experience
@shitalpatil9692
@shitalpatil9692 5 ай бұрын
​@@jayrashtrahindavi2089kay wait Anubhav aala mi diveaagarchi aahe pn aamhala kadi bhut disali nahit....bahutek bhut baherchya mansanna target kartat watat 😅😅😅
@madhukarmanohar1100
@madhukarmanohar1100 6 ай бұрын
मी पण कोकणातील आहे. पूर्वी लाईट नव्हते , घरे लांब लांब आणि मोठी असत. वाद , पिंपळ , चीच , आंबा इत्यादी झाडें खूप असून त्यांची प्रचंड वाढ होत असते त्यामुळे रात्रीच्या काळोखात ती वेगळी भासतात आणि मग ह्या भुतं खेतांच्या कल्पना डोक्यात येऊ लागतात. पण हे सर्व आपल्या मनचेंखेल आहेत त्यात दारू प्यायल्यावर आपला मेंदू सारासार विचार करण्याच्या पलिकडला होतो त्यामुळे असे विचार सुचतात. आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे *वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले* हे लक्षांत. ठेवा
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 5 ай бұрын
Anubhav ghetla ki kalel
@vishaltehare892
@vishaltehare892 3 ай бұрын
Maza kade pan ek anubhav ahe
@allvideos...105
@allvideos...105 2 ай бұрын
Jyachya sobat ghadte tyala kalte
@The-earh
@The-earh 2 ай бұрын
आपल्याला अनुभव आला की समजेल साहेब तुम्हाला ...! 👍👍👍
@yogeshramdasshirsath9140
@yogeshramdasshirsath9140 Ай бұрын
संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी हरिपाठ मध्ये लिहिले आहे, हरी उच्चारण मंत्र हा अगाध पले भूत बाधा भेने तेथे, तुलसीदास यांनी सुध्दा हनुमान चालीसा मध्ये लिहिले, भूत, पिसाच, निकट नहीं आवे महावीर जब नाम सूनावे, भगवदगीता मध्ये भगवान श्री कृष्ण यांनी सांगितले, आत्मा कधीही मरत नाही, तर तो केवळ देह त्याग केल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार नवीन योनी मध्ये प्रवेश मिळतो, शास्त्रामध्ये कोकर्न ची कथा प्रचलित आहे ती एकदा ऐकल्यावर कळेल, अजमिल हा एक ब्राह्मण अजून क्रूर कर्म करून सुध्दा केवळ मृत्यू समयी नाम घेतल्यामुळे त्याचा उद्धार झाला, सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी त्या परम पिता भगवान श्री कृष्ण यांचे नामस्मरण केले पाहिजे, त्यासाठी देवानं चैतन्य महाप्रभू यांच्य रुपात अवतार घेऊन, सर्वांना हरे कृष्ण महामंत्र जप करण्यास सांगितले, ते स्वतः सुध्दा नाम संकीर्तन करून सर्वांना हरिनामची महिमा सांगत, ते एकदा झारखंड च्या जंगलात गेलं तिथे त्यांनी संकीर्तन केले तेव्हा सर्व हिंसक प्राणी सुध्दा त्या जंगलात संकीर्तन मध्ये भाग घेऊन आनंद घेत होते, आज ही त्यांच्या पावलांच्या खुणा त्या जागेवर आहे. तुम्ही KZbin la पाहु शकता, आणि सर्व संतांनी हरिनामाचा जप करण्यास सांगितले आहे, आज कामिका एकादशी ची सर्वांना विनंती करतो की भगवंताच्या महामंत्र जप सर्वांनी करावा "हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे" आणि सर्वांनी सुखी व्हावे ...
@subhashpradhan8609
@subhashpradhan8609 6 ай бұрын
मनोज शिर्के साहेब मी आपला वीडीओ वर कोकणातला किस्सा बाघीतला शिर्के साहेब मी १९९० पासून मी पाली पालीच्या पुढे नांदगाव विळा या भागात नोकरी निमात्त कधी दिवसा तर कधी रात्री आकरा बारा वाजता कधी एकटा तर कधी माझ्या फॅमीली सोबत स्कूटरवर प्रवास केलाय पण मला कधी च असा अनुभव आला नाही मी वडगाव मावळ वरून तर कधी माझ्या घरून वडेश्वर येथून संध्याकाळी सातवाजता निघून रात्री बारा एक च्या दरम्यान माझ्या नोकरीच्या ठाकणी भीरा येथे गेलेलो आहे मला बरेचजण सांगायचे पण मला कधीच अस दिसले नाही असतो एकेकाच्या नशीबाचा भाग साहेब मीपण वडगाव मावळचाच आहे .
@umeshdeshmukh846
@umeshdeshmukh846 Ай бұрын
मनुष्य गण असेल तुमचा
@shantaramrepale429
@shantaramrepale429 5 ай бұрын
मी गेली चाळीस वर्षे कोकणात रहात आहे आणि एकांती घरात त्यात ही अलिबाग ते राजापूर पट्ट्यात. कोकणात नैसर्गिक फसवी दृश्ये दिसतात. घरात उंदीर, पाली,सापसुरळी, खारी फिरत असतात, त्यामुळे वेगवेगळे आवाज होतात. केव्हा ही कुठे ही जा कोकण एकदम सुरक्षित. लोक मात्र भिती घालतात. मी घराला कुलूप लावून नाही पण चोरीमारी नाही .
@AjayLad-t3t
@AjayLad-t3t Ай бұрын
Br jhal sangitla tu tham amhi yeto chori karay nhi tr party tri karun jaau 😅 ky ahe tu kulup lavat nys na mhnun 😅
@IndianHeisenberg55
@IndianHeisenberg55 Ай бұрын
​@@AjayLad-t3tare bhurtya tyanni sangitla ki te geli 40 varsha tikde rahat aahet mhnje tyancha age jasta aahe.. Tari tu hutiya sarkha are ture karto..baapala pn asach karto ka shemnya..
@AjayLad-t3t
@AjayLad-t3t Ай бұрын
@@IndianHeisenberg55ye shanya ips chi trening ghetoy kahi pn chutya banavto lokana tula tite yeun tujyavar bail lavla asta ani bhasha nit vapar prayatek comment karnara bhurtya nasto
@user-bj9ph
@user-bj9ph 20 күн бұрын
Te police asel tr 😂😂​@@AjayLad-t3t
@shirishmalandkar3186
@shirishmalandkar3186 6 ай бұрын
आपले अनुभव शेअर करताना गावच नाव जिल्या सकट आणि कोणाच्या जागेत अनुभव आला हे पण सांगा. उगाच कोकण च नाव बदनाम करु नका.
@pratikbhosale2936
@pratikbhosale2936 6 ай бұрын
Its better to mind your own business.
@vipuladvirkar8651
@vipuladvirkar8651 6 ай бұрын
👍
@sachinranpise6292
@sachinranpise6292 6 ай бұрын
सांगतीले आहे
@KrishnaRenghe-m5u
@KrishnaRenghe-m5u 6 ай бұрын
त्यांचा अनुभव/गोष्ट खरी असो वा खोटी. पण ह्या व्हिडिओला मिळालेले दोन- अडीच लक्ष व्ह्यूवर्स तेवढे खरे.
@fukcuselessbloggers
@fukcuselessbloggers 5 ай бұрын
बरोबर बोलला भाऊ. कोकण ला बदनाम करण्याचं कारस्थान आहे मी ह्या चॅनेल च्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत complent केली आहे
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 6 ай бұрын
कोकण हे महाराष्ट्राचे काश्मीर आहे, निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या आणि आंबा ,काजू ,सुपारी ,नारळ ,पोफळी ,साग ,विविध प्रकारची फुल ,फळझाडे ,रानमेवा ,सागरसंपत्ती ,डोंगर ,आदी नैसर्गिक स्थळांवर मन अगदी रमून जाते, कोकणामध्ये अनेक तालुके ,गावे ,पर्यटनस्थळे , अगदी रात्रीच्या वेळी जंगलात,समुद्रकिनारी फिरलो पण ,आम्हाला कधी पिशाच्च ,भूत असले प्रकार जाणवले नाहीत, सॉरी ,,,, माझा या अंधश्रद्धावर विश्वास नाही, कोकण कोकण आहे,👌👍👍👌👌👌👍👌👌
@ajinkyaravande8723
@ajinkyaravande8723 6 ай бұрын
Je आमच्या कोकणातले नाहीत त्याच्या साठी ...भावांनो बहिणींनी नो तुम्ही 3-4 वर्ष राहून बघा कोकणात .. तुम्हाला तुमचे गाव अवडणारच पण कोकण पण तुम्हाला आपलेसे वाटणार आयुष्य भर....I love my कोकण
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 6 ай бұрын
हा विडिओ व्यापार्यांना पाठवा , घाबरून लोक जमिनी घेणार नाहीत .. आमचा कोकण सुंदर आणि सुरक्षित राहील ❤❤
@rakeshjagtap8373
@rakeshjagtap8373 6 ай бұрын
सदर चॅनेल ला एक कळकळीची विनंती की पसरवणार्या गोष्टींची संपूर्ण शहानिशा करूनच videos टाकत जावा, उगाच कोकणचे नाव खराब करू नका
@vipuladvirkar8651
@vipuladvirkar8651 6 ай бұрын
बरोबर आहे,
@deepalisurve1795
@deepalisurve1795 6 ай бұрын
Barobar ahe
@shitalpatil9692
@shitalpatil9692 5 ай бұрын
✅️
@surajsalgaonkar07
@surajsalgaonkar07 5 ай бұрын
ह्या लोकाना फक्त भूतांचेच अनुभव येतात कारण जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. कोकणात तारक देवतांची इतकी स्थळे आहेत जितकी कुठेच नसतील… पण ह्याना फक्त कोकणातली भूतच दिसतात. पण अजुन एकापण भूताने कुणाला ठार नाय मारलय. किती सात्विक भूत आहेत ती😂 जेव्हा की इतर प्रांतात खून हा प्रकार राजरोस होतो…तिथे ह्याना मुळीच भीती नाय वाटत. कोकणची मोठेपणा worldwide आहे…be proud of it. It’s my single comment but for all konkan lovers. कारण ह्या लोकांचे मनसुबे काही चांगले वाटत नाहीत
@amitwankhedkar31
@amitwankhedkar31 6 ай бұрын
आम्ही स्वतः फॅमिली चकवा मध्ये अडकलो होतो , ताम्हिणी घाट रवाळजे मध्ये , आमची कर ३-४ वेळा परत फिरून फिरून एकच जागेवर फिरत होतो , इतक्या जवळ आमचे घर पाच मिनट ल असूनदेखील १ तास लागला
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks for watching and share your experience 🙏
@vijaychinchgharkar416
@vijaychinchgharkar416 19 күн бұрын
Rawalje madhye kuthe
@santoshdhanawade5707
@santoshdhanawade5707 6 ай бұрын
कोकणात भुत नाहीत त्रास असेल तर कोकणात येऊ नका आमचा कोकण आम्हा कोकणी लोकांना प्रिय आहे
@ashishsonar6298
@ashishsonar6298 6 ай бұрын
Bhawa. Maza mitr kokni aahe. Aani bhaai mala itke kisse sangto ki kaay sangu.. kahi goshti saglyana anubhav hot naahi
@samikshanaik6119
@samikshanaik6119 6 ай бұрын
​@@ashishsonar6298 Right
@samikshanaik6119
@samikshanaik6119 6 ай бұрын
Tumhi tithe jaun anubhav ghya manje khar khot samzel tumhala.
@ashishsonar6298
@ashishsonar6298 6 ай бұрын
@@samikshanaik6119 kalach tikdun aalo.. guruwar pasun तिथेच होतो.. समजलं मला म्हणून बोलतोय.
@ganeshbomble1067
@ganeshbomble1067 6 ай бұрын
कोण नाय मोकळं तिकड यायला आहे काय तिकड सगळी कामाला मुंबई ला आली त
@Anjali-ht8ch
@Anjali-ht8ch 4 ай бұрын
सर हे रा़ञीचा खेळ चाले मालिका प्रमाणे। मनाचा खेळ आहे। कोकणातिल लोक ही चांगली प्रेमळ आहेत। व कोकण तर फार -फार सुंदर आहे। कोकणला बदनाम करू नका
@geetapawar9271
@geetapawar9271 6 ай бұрын
कोकण खूप चांगलं आहे..मी 4 वर्ष राहिले आहे तिथं शिक्षणासाठी... भुतं वगैरे असे काही नाही..
@mahi76061
@mahi76061 5 ай бұрын
आमच्या बंदरावर ये दिवसा ढवळ्या बघायला मिळणार
@Ravi-qk8qp
@Ravi-qk8qp 5 ай бұрын
भूतांना शिकलेले लोक नाही आवडत 😂
@Zblack-ii6iq
@Zblack-ii6iq 5 ай бұрын
@@Ravi-qk8qpmoye moye😂😂
@prashantingale911
@prashantingale911 5 ай бұрын
भूत असतात पण ते सगळ्यां लोकांना अनुभव येत नाही
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर 6 ай бұрын
भुताटकी वगैरे काहीही प्रकार नाही जर भुताटकी प्रकार अस्तित्वात असता तर आज पर्यंत करोडोच्या संख्येने माणसे गेलेले आहेत मग भुताची संख्या किती पाहिजे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत ओ दुसरं काही नाही अंधश्रद्धेचा पायबंद ही काळाची गरज आहे
@MAU9820.
@MAU9820. 6 ай бұрын
Don't defame KONKAN. IT IS DEVBHUMI❤
@nileshveling4526
@nileshveling4526 6 ай бұрын
खरंच भितीदायक अनुभव. अशा वेळी न घाबरता देवाची प्रार्थना करणे हाच उत्तम उपाय. तरी मी असे वाचले होते की अशा अमानवी शक्ती या देवाचं मनापासून करणा-या माणसांनाच जास्त दिसतात किंवा त्यांनाच जास्त त्रास होतो. देव न मानणा-या लोकांजवळ अमानवी शक्ती फिरकत नाहीत. याचे कारण म्हणजे या शक्तींना मुक्ती हवी असते ते इश्वर मानणा-या व्यक्तीद्वारेच मिळू शकते.
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 6 ай бұрын
100 */* Right Thought
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 6 ай бұрын
खरे आहे
@madhavbharati7265
@madhavbharati7265 6 ай бұрын
भुताटकी आहे.सर्वानाच अनुभव येतो अस नाही.
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks for watching Nilesh sir and your valuable comment 🙏
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर 6 ай бұрын
एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये राहतो आपण याचं भान असावं अंधश्रद्धा पसरवणे चुकीचे आहे पण तुमची कथा ऐकायला बरी वाटली मनोरंजन झालं आपली ही फक्त कथा आहे हे 100% खरं सत्य नाही
@rishi5133
@rishi5133 14 күн бұрын
मी गेले 20 वर्ष व्यवसाय निमित्त कोकणात फिरत आहे. रात्री अपरात्री काम आटपून रुम वर यायला उशीर होतो.पण एवढ्या वर्षात असला अनुभव कधीच आला नाही.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 कोकणात सर्व ठिकाणी असं घडेलच असं नाही पण वाईट वेळ, आणि निगेटिव्ह शक्तीने भारलेल्या जागा असतात ......... कधी काय घडेल असं भाकित करता येत नाही. छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या ठिकाणी सुध्दा युद्ध होत असल्याचे लोकांना भास होतात. तर अश्या वाडी वस्तीपासून दूर रात्री अपरात्री घनदाट जंगलाच्या रस्त्याने अपरिचित ठिकाणी जाणे टाळावे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
🙏👍🙏
@tanvvikesarkar
@tanvvikesarkar 6 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
@@tanvvikesarkar 🙏🕉🙏
@NK-pl8sc
@NK-pl8sc 6 ай бұрын
Shree Swami Samarth
@rodneyclooney1
@rodneyclooney1 6 ай бұрын
:|| श्री स्वामी समर्थ ||:
@sharadbirari7434
@sharadbirari7434 14 күн бұрын
मलाही या गोष्टीचा अनुभव आहे कच्चे डोळ्यांनी पाहिलेला व अनुभव ले ला माझ्या वडिलांची तालुक्यातला बदली असताना नाशिक जिल्ह्यातील एका रात्री आम्ही झोपलेलो असताना कोणत्याही आवाज वेगळे नसताना मला जाग आली त्या खोलीत मी माझे आई-वडील माझी नुकतेच लग्न झालेली मोठी बहीण असे झोपलो होतो व मला जाग आली त्यावेळेस त्यावेळेस मला पांढरीशुभ्र स्मार्ट त्यावेळी म्हणजेच 50 वर्षा चित्रपटा नायके सारखी बाई उभी असलेली दिसली माझी मोठी बहीण सुद्धा सुंदरच होती मला वाटले मला वाटले तीच उभी आहे तिला उठून तिला विचारणार होतो पण उठण्याच्या अगोदरच मला धोक्याची जाणीव झाली त्यामुळे न उठता पडून राहिलो त्यावेळी थंडी असल्यामुळे सर्वांनी गोधड्या पांघरलेल्या होत्या माझी माझी तोंडावरची गोधडी मी बाजूला सरकवली होती आता मी डोळे मिटलेले पण ती बाई 10 फुटाच्या आत उभी होती म्हणून मी गच्च डोळे मिटून सुद्धा झोप येत नव्हती म्हणून मी हळूहळू ताब्यात घाबरत घाबरत तोंडावर पूर्ण गोधडी ओढून घेतली व मला डोळा लागला तो सकाळी 6:00 जागा झालो म्हणून मी उठून बसलो आई बहीण उठून गेले होते व समोर पाहिले तर सर्व नॉर्मल होते येथे कोणीच नव्हते असा माझा तक्ष पाहिलेला अनुभव आहे तुम्हालाही काही अनुभवास आले असेल तर शेअर करा
@patilpramodg
@patilpramodg 5 ай бұрын
This experience is genuinely narrated by Sir. Rather than taking it to location it can happen anywhere. We must share such experiences to our friends to be alert and be prepared. What to do and not to do. Only one thing in this which I noticed that the lower animals especially Dogs smells such abnormalities in vicinity. Why the dog was not awakened and started barking LOUDLY? We are proud of India 🇮🇳 Kokan is beautiful and will always remain beautiful 👍
@siddheshshinde-mq6hm
@siddheshshinde-mq6hm 5 ай бұрын
He might be faking story
@balkrishnabapardekar779
@balkrishnabapardekar779 2 ай бұрын
मी कोकणातीलच आहे. एकटा राहतो पण अस कधीच जाणवले नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे. निसर्ग रम्य कोकण आहे. सुंदर आहे. भुताटकी ही सगळी कडे असली पाहिजे. कोकणच नव्हे.
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 2 ай бұрын
स्टोरी फार छान रंजक आहे भीत्र्या शेळपट लोकांच्या मागे भुते लागतात पण कोकणात मर्द मराठा शिवरायांचे मावळे रहातात त्यांच्या कोस भर पण भुत येत नाहीत.
@kalpesharekar6251
@kalpesharekar6251 6 ай бұрын
कोणाला विश्वास बसणार नाही पण भुताचे किस्से खरे आहेत. राखणदार, भ्रमराक्षस, भूत दिसतात.
@kishortawade151
@kishortawade151 2 ай бұрын
गणा भाऊ व टीम यांना एक विनंती आहे की तुम्ही भुता वर पण एखादा episode काढावा ही विनंती. आणि तुमच्या सर्व टीम छान काम करते.❤❤
@swapnilindalkar5305
@swapnilindalkar5305 6 ай бұрын
अजून 2 पेग लावले असते तर मस्त झोप लागली असती. कसलाच आवाज आला नसता😂.
@sandeshshinde8052
@sandeshshinde8052 6 ай бұрын
😂😂😂
@Seriouslyfunny2021
@Seriouslyfunny2021 6 ай бұрын
Swapnil tu pan pee. Mast comment
@ajinkyaravande8723
@ajinkyaravande8723 6 ай бұрын
Ekadha खंबा उरलेला असता तर पटापट मारायचा ना..full टाईट मध्ये जायचे बाहेर सगळी भूत केत टांगीला पाय लावून पाळली असती 😂😂😂
@anuplonkar2198
@anuplonkar2198 6 ай бұрын
Peg Takle ki bhot disnarach na 😂😂😂
@sanjayjadhav6909
@sanjayjadhav6909 6 ай бұрын
😂😂😂😂😂
@sachin7295
@sachin7295 7 күн бұрын
सांगणारा पक्का बेवडा वाटतोय. मी गावात च राहीलो पण याच्या बोलण्याने शुऽऽऽ एवढी पण नाही भीती वाटली.
@milinds26
@milinds26 6 ай бұрын
साहेब उगाच युट्यूब वर कोकणाबद्दल गैरसमज पसरवू नका आम्ही कोकणात राहतो अजून काहीच भयानक अनुभव आलेले नाहीत , रात्री अपरात्री कोकणात फिरतो आम्ही , कोकण फार सुंदर आहे . पोड्कास्ट मध्ये काहीतरी करण्यापेक्षा पुरावे द्या व्हिडीओ असल्याचे .आमची कोकणची माणसा गरीब आसत पण सुशिक्षित हत आणि सुरक्षित पण हत .
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 6 ай бұрын
खरं तर हे असं कधी घडत नाही आणि हे सर्व मनाचे श्लोक सांगतोय. काही ही मी हे असं पहिल्यांदाच ऐकते.
@ankitaparab8648
@ankitaparab8648 6 ай бұрын
Purave aahet ka amhi lahanpani koknat jat hoto gharachya bajula phar kami ghare hoti pan asa kahi aikla nahi kahihi aphva pasaravtat hasav ka radav samjat nahi boltana sudha confident nahi aa asa zala mag mag mi baher gelo mag tasa zala aare deva
@shirkeswapnil789
@shirkeswapnil789 6 ай бұрын
A gap re
@शून्यमिनिटविरंगुळा
@शून्यमिनिटविरंगुळा 2 ай бұрын
साहेब कोकणात खूप भुते आहेत
@milinds26
@milinds26 2 ай бұрын
@@शून्यमिनिटविरंगुळा 🔔
@rajeshpatil5223
@rajeshpatil5223 3 ай бұрын
सर्व भाकड कथा आहेत 😂😂😮
@AnilG-f7q
@AnilG-f7q 6 ай бұрын
पूर्वी अस होत.. पण आता बहुतेक नाही कारण माणसांची वस्ती सर्वत्र पसरलेली आहे की आता भुतानाच रहावयास जागा नाही...
@Heavykrshna-fo6eu
@Heavykrshna-fo6eu 4 ай бұрын
माझ्यासकट सहा मित्राना अनुभव आलेला आहे. 2018साली
@Rishi_649
@Rishi_649 2 ай бұрын
😂😂😂
@VinodShrungare-m8v
@VinodShrungare-m8v Ай бұрын
कोकण नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असला तरी शहरापासून लांब असणाऱ्या गावा ठिकाणी अश्या गोष्टी घडल्याच्या मी ऐकल्या आहेत. करेन जशी चांगली शक्ती असते तशी वाईट पण असते. जे डोळ्यांनी दिसते आपण त्यावर विश्वास ठेवतो. पण आपल्या कल्पनेच्या पलीकडचे जग आपण अनुभवलेले नसते....ही गोष्ट पण खरी आहे. ज्या ठिकाणी भुते उतरवतात त्या ठिकाणी मी स्वतः पाहिले आहे...व्यक्तीच्या देहबोली आणि आवाजात झालेला बदल मी अनुभवला आहे. कोकणात माणसाच्या मृत्यूनंतर त्याला बोलावण्याची एक प्रथा आहे.....आज ही प्राचीन विद्या लुप्त पावत आहे.
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 6 ай бұрын
माझी साठी ऊलटली पन असा आक्रीत कधीच अनुभवला नाय.यापुढे सुंदर कोकणात जरुर येवा. पण झोपताना भरपुर ढोसुन झोपा.म्हणजे झोप मोड होण्याचा आणी भुता दिसाचो प्रश्नच नाय 😅😅😅
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 6 ай бұрын
😂😂
@nishikantmendhe5137
@nishikantmendhe5137 2 ай бұрын
😂😅😂
@chandrakantbarde5238
@chandrakantbarde5238 6 ай бұрын
कोकणात जमिनी घेऊ नका भूत संबध मानेवर बसेल
@akshaykumbhar9291
@akshaykumbhar9291 5 ай бұрын
भूतलोक पण कॅरम खेळायला लागले होय 😂😂.... आणि तो ड्यु वाला किस्सा तर लई हसलो ऐकून 😂😂😂 यांना पुरस्कार द्यायला पाहिजे... दारू कमी पीत जा जरा मी कोकणातला नाही तरी पण बोलतोय कि कोकण च नाव कशाला खराब करताय काका... आणि ही स्टोरी हॉरर नाही स्पष्ट कॉमेडी चाललीये 😂😂😂
@sharadbirari7434
@sharadbirari7434 14 күн бұрын
आपल्याला अनुभव आल्याशिवाय प्रचिती होत नाही नुसती बडबड करून प्रत्यक्ष घटना या अनुभवास येणार नाही त्याला प्रत्यक्ष अनुभवच पाहिजे
@74salvinikhil95
@74salvinikhil95 6 ай бұрын
Tumcha back ground cha sounds effect ekdam perfect ahe waaaa editor la 10 out off 10 ❤😅😊😊😊
@smv7768
@smv7768 6 ай бұрын
Tyana bhutacha karyakram dakvaycha hota😂
@_ShreyasMule
@_ShreyasMule 4 ай бұрын
Are kay changala faltu editing aahe Story telling ch video asa kon kart ka Story kami sound effect hast aahet
@jayeshstudio1739
@jayeshstudio1739 6 ай бұрын
night मध्ये podcast करा बाहेर चांगल्या लोकेशन मध्ये ऐकायला मजा येते
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Yes sir nakkich ❤️🙏
@samyshingevlog
@samyshingevlog 6 ай бұрын
Hech बोलता तुम्ही ह्याच्या नंतरच्या वीडियो मधे पन तोच सेट आहे काय दादा विवर्स ला काय मान आहे का नाही? की फक्त हो बोलायचे आणि बगुन सोडायचे😢
@KrishPool
@KrishPool 6 ай бұрын
भूत पिशाच्च निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे 🙏
@prashantingale911
@prashantingale911 5 ай бұрын
Right
@avinashhadkar4696
@avinashhadkar4696 6 ай бұрын
तुमचा नांव पत्ता सविस्तर पाठवा म्हणजेच योग्य ठिकाणी तक्रार दाखल करता येईल. 😊
@manishagadgil1549
@manishagadgil1549 6 ай бұрын
Animals can sense such things faster than humans.I am surprised that his dog did not react to all this.
@atharva191
@atharva191 2 ай бұрын
Exactly! I was just going to comment it. It’s really surprising.
@amitwankhedkar31
@amitwankhedkar31 6 ай бұрын
कोकण वास्तू म्हणून एक चैनल आहे कोकण मध्ये प्रॉपर्टी विकणे आहे , पण आता ही स्टोरी ऐकल्यानंतर परत कोकण मध्ये घर घ्यायची इच्छा होत नाही आहे
@dhanashreesawant1501
@dhanashreesawant1501 6 ай бұрын
Tumch gaav kont dada
@anilchavan9934
@anilchavan9934 6 ай бұрын
5 years rahilo konkanat pn asa anubhav kadhi nahi ala.. i love konkan
@vithalmaingade3121
@vithalmaingade3121 6 ай бұрын
Saglyana anubhav yet naahi. Ugaach naahi konkanat raakhne diyeche prakaar aahe
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 Ай бұрын
सरांनी त्या दिवशी घेताना थोडं पाणी किंवा कोल्ड्रिंक टाकुन घेतली असती तर हा किस्सा ऐकायला मिळाला नसता. रॉ घेतल्याचे हे परिणाम आहेत.🤣🤣🤣🤣
@roshanparab6619
@roshanparab6619 6 ай бұрын
ज्यांना माहीत नाही त्यांनी या कोकणात मग कळेल प्रत्येक गावी असे बरेच अनुभव ऐकायला मिळतात...
@Being_passionate143
@Being_passionate143 6 ай бұрын
एवढ्या detail मध्ये अनुभव सांगता मग मोबाईल मध्ये विडिओ रेकॉर्डिंग का नाही केली? 😡 तुमची बुद्धी भ्रष्ट झाली होती का त्यावेळी 😡, एखाद्या गोष्टीचा scientific proof नसेल तर उगाच नसत्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही.
@sangitachandanshive8498
@sangitachandanshive8498 6 ай бұрын
Mobile renj navhti tyachya
@yogi8707
@yogi8707 6 ай бұрын
​@@sangitachandanshive8498व्हिडीओ रेकॉ्डिंग ला पण रेंज लागते का 😆😆😆
@pdwagh33
@pdwagh33 6 ай бұрын
Video kadhayala network nahi lagat​@@sangitachandanshive8498
@anannya6806
@anannya6806 6 ай бұрын
​@@sangitachandanshive8498pn recording karta ala asta na
@sarojinidesaisalvi8679
@sarojinidesaisalvi8679 3 ай бұрын
Kuthale tumhi agau
@anilchaughule8026
@anilchaughule8026 6 ай бұрын
कोकण सुंदर आहे निसर्ग दाट झाडी अथांग सागर लाभलेला आहे. त्यामुळे ह्या भिकारी लोकांची जळते. कोकणात पर्यटक खुप येतात. त्यामुळे हे जळतात.
@ramchandragodbole9257
@ramchandragodbole9257 11 күн бұрын
हा माणूस कशासाठी खोटं बोलेल?तसंच असं कोकणात काय कुठेही घडू शकतं. देवाचं नाव घेत रहावं.काहीही वाईट होणार नाही.
@sandycreation1946
@sandycreation1946 6 ай бұрын
तुमचा साठी माझ्याकडून ❤❤❤❤❤❤❤ करणं आता तुम्ही लवकर एपिसोड टाकता 🥰🥰🥰🥰🥰
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks for watching sir Asach support karat raha manje amhala hi jasta podcast cover karta yetil 🙏❤️
@shyamdj29
@shyamdj29 6 ай бұрын
लक्ष द्या शांतीदूत खूप वाढायला लागलेत कोकणात 👍🏻👍🏻👍🏻 शेती विकणे, घरासाठी जागा, दुकान भाड्याने देणे व विकणे करू नये 🚩🇮🇳
@Marathi2404
@Marathi2404 5 ай бұрын
land jihaad everywhere
@wamangawade2234
@wamangawade2234 6 ай бұрын
रटाळ पणे सांगतोय
@darshanhanumante4944
@darshanhanumante4944 2 ай бұрын
मला हा प्रश्न पडला आहे की तुम्ही त्या फॉर्म हाऊस वर गेला होता तेव्हा तुमच्या बरोबर तुमचे वडील पण होते तेव्हा त्यांना आगोदर असा अनुभव आला होता जेव्हा तुम्ही लहान होते जेव्हा परत एकदा तुम्ही त्या फॉर्म हाऊस वर लग्नासाठी गेलात तेव्हा पण तुम्हाला तसाच अनुभव आला तुमच्या वडिलांनी तुम्हाला आगोदर का नाही सांगितलं की त्या जागेवर तुम्ही जाऊ नका ? आणि तो फार्म हाऊस चा मॅनेजर चार वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कसं काय लक्षात ठेवू शकतो ?
@ranjitgurav9764
@ranjitgurav9764 6 ай бұрын
Tuze sagle video bgun mla ata andharachi pn bhiti vatayla lgli ahe thanku😢😢
@samyshingevlog
@samyshingevlog 6 ай бұрын
खरच ka😂😂😂😂😂
@sulbhanaik6754
@sulbhanaik6754 6 ай бұрын
❤❤q111111​@@samyshingevlog
@rajshrigaikwad8026
@rajshrigaikwad8026 6 ай бұрын
😂😂😂
@manjudeshpande4198
@manjudeshpande4198 6 ай бұрын
😂😂
@surajsalgaonkar07
@surajsalgaonkar07 5 ай бұрын
देवळात जावून झोपायचं. मग कसलीचं भीती नाही. देवळपण हजारो आहेत कोकणात😂
@Yogesh_Devkate
@Yogesh_Devkate 6 ай бұрын
लई भारी कथा आहे.. माझी तर डांग फाटली 😢😢😢... 😂😂😂😂😂
@akshaybarge5393
@akshaybarge5393 6 ай бұрын
😂😂😂
@krishnabhagat3820
@krishnabhagat3820 6 ай бұрын
Yeu ka shivaila ?🤮😃😝
@asmitakarandikar9830
@asmitakarandikar9830 6 ай бұрын
हा कोकणचं नाव बदनाम करण्याचा विषय नाही. माझा जन्म कोकणातला आहे .मी दापोलीची आहे ..मी स्वतः पूर्वी पासून भुताने कोणाला झपाटले ( धरले ) असेल तर मी त्याला बोलत करून त्याला मोकळ करते .अशा घटना पूर्वी सगळ्या खेडे गावात असायच्या .आता प्रमाण खूप कमी आहे.
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 6 ай бұрын
कोकणात असे प्रकार होतात.
@sandeepdeshmukh3141
@sandeepdeshmukh3141 6 ай бұрын
Kahihi😂😂
@NandkishorNAgale
@NandkishorNAgale 6 ай бұрын
खरं असतं तर आता कमी कसं झालं असतं... मुर्खपणा सगळा...
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 6 ай бұрын
​@@NandkishorNAgaleबरोबर
@anviroy2054
@anviroy2054 6 ай бұрын
Please sanjay raut yanche boot uthrawa😂
@ganeshgade5158
@ganeshgade5158 6 ай бұрын
खुपच भयंकर आहे या गोष्टी .मला देखील कोकणात चार एकर जागा घ्यायची होती पण या गोष्टी ऐकल्यावर मी जागा घेण्याचा विचार सोडला.
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 6 ай бұрын
👍👍
@user_5412-sp
@user_5412-sp 6 ай бұрын
Kharch😅😅
@user-zd6xh3se1v
@user-zd6xh3se1v 6 ай бұрын
😮ooo
@Astrostar1
@Astrostar1 6 ай бұрын
असाच प्रकार 1998 मध्ये महाबळेश्वर येथे घडला होता..माझ्या वडिलांना आणि माझ्या मोठ्या भावाला भूत दिसले. मी हॉटेलचे नाव टाइप करणार नाही कारण ते अद्याप चालू आहे.
@vishalvmorevlogs
@vishalvmorevlogs 6 ай бұрын
Lols
@aishwaryamungekar519
@aishwaryamungekar519 6 ай бұрын
आम्ही पण कोकणाचे आहोत आम्हाला असा विचित्र अनुभव कधीच आला नाही आमच कोकण म्हणजे सुवर्ण नगरी आहे
@savjivanipatil3481
@savjivanipatil3481 6 ай бұрын
Bayko ne pn takli hoti ka
@shyamdj29
@shyamdj29 6 ай бұрын
हो , पण लक्ष द्या शांतीदूत खूप वाढायला लागलेत कोकणात 👍🏻👍🏻👍🏻
@NitinKumbhar9311
@NitinKumbhar9311 6 ай бұрын
सर तुमचे channel नवीन आहे आणि अनुभव सांगणारे लवकर भेटत नसतील म्हणून तुमचे video लवकर येत नाहीत पण अशीच प्रगती करत रहा आणि दररोज video टाकण्याचा प्रयत्न करा. छान वाटतात बाकी आणि कोणी काही सांगो पण background sound शिवाय story horror वाटणार नाही आणि video outdoor ला करा पाहायला भारी वाटते. तुमच्या team ला खूप खूप शुभेच्छा...
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
मनपुर्वक धन्यवाद नितिन सर असाच आम्हाला सपोर्ट करत राह..🙏❤️
@NitinKumbhar9311
@NitinKumbhar9311 6 ай бұрын
​@@mysterytalksofficialनक्कीच सर सर्वांना पाठवतोय videos मी.
@DurvaDeshmukh4141
@DurvaDeshmukh4141 6 ай бұрын
khatarnaaaaaak Mystery Talks khup bhari videos astat tumche roj videos takat jawa baki all the best for 50k subscribers baki khup loka tumhala copy karayla lagli ahet pan nahi jamat tyana ONE AND ONLY MYSTERY TALKS 💌💌💌💌💌💌💌💌
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
🙏❤️
@sanjeevsunkale7243
@sanjeevsunkale7243 6 ай бұрын
Ho agadi barobar ahe Amhala pan ase anubhav ale ahet
@prasad1701
@prasad1701 2 ай бұрын
घाटावर असे प्रकार होत असतात का? 😆
@kavitajadhav6373
@kavitajadhav6373 5 ай бұрын
तुमचा मनुष्य गण असेल म्हणून तुम्हाला दिसले देव गण वाल्यांना दिसत नाहीत
@Political1211
@Political1211 6 ай бұрын
बागेत बसुन किंवा मोकळ्या हवेशीर ठिकाणी बनवून शूट करा, म्हणजे बघायला अजून मज्जा येईल
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Yes sir 🙏
@amitaaldar111
@amitaaldar111 6 ай бұрын
तिथे Dmart open kara na khup loka Yetil bhut palun janar .
@prashantkangutkar186
@prashantkangutkar186 5 ай бұрын
Salglyaaaaaattttt Jordaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaar Comments.....
@KetanGawde-u6q
@KetanGawde-u6q 3 ай бұрын
Chaan khup chaan story aikoon barre waat लेय
@captainjacks5631
@captainjacks5631 6 ай бұрын
भाऊ असाच ठिकाण पाहिजे शांत बाहेर खूप गाडीचा आणि नोईस येतो,यामधे खूप स्पष्ट ऐकायला आले. आणि असेच एडिट करीत रहा आणि बोलत अस्त्तानी बॅक्ग्रौंड आवाज नका टाकू..बाकी खूप मस्त आहे
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thank u so much sir. Tumhi delelya suggestion baddal khup khup dhanyawad. Asach support karat raha 🙏🏻🙏🏻
@AkshDip01
@AkshDip01 6 ай бұрын
Background sound nka taku dada
@aartisontakkedesigner6892
@aartisontakkedesigner6892 2 ай бұрын
ब्यागराऊंड चा आवाज बंद करा प्लीज. व्हिडिओ खूप छान आहेत.पण त्या आवाजा मुळे भीती वाटते.
@tanayraoshinde4601
@tanayraoshinde4601 6 ай бұрын
Veryy good conversation 👌 please keep on bringing more videos nehmi maja yete aikaila great work mystery talks and team keepp up the good work
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks you so much sir for your kind words ❤️ Keep watching 🙏
@smitsphansekar8148
@smitsphansekar8148 Ай бұрын
आणखी एक तुम्ही कोकणातले वाटत नाही एकंदरीत तुमच्या बोलण्यावरू...स्टोरी रंगवताय
@ashutoshpatil8716
@ashutoshpatil8716 5 ай бұрын
Hmmm हे तर कायच नाही माझ्या अज्जाकडे भुताने बिडी मागितली होती 👻
@ravindrakulkarni2730
@ravindrakulkarni2730 5 ай бұрын
मला असे वाटते की इतर प्रांतांपेक्षा कोकण भुतांना सुद्धा जास्त प्रिय असावे म्हणून तेथे भुते जास्त दिसत असावीत!!कोकण हा आंबा, काजू, नारळ, चिंच ह्या फळांपेक्षा भुतांसाठी जास्त प्रसिद्ध दिसतो!!
@narendragaokar8894
@narendragaokar8894 3 ай бұрын
कोकणात कुठे भूत नाहीत...... उगीच काहीही खोट पसरवू नका मी तळ कोकणात माझ्या 15 एकर फार्म वर जंगलात एकटा रहातो नी रात्रीचा एकटा फिरतो.. जनतेला मूर्ख बनवू नका
@Hindavi-swarajya28
@Hindavi-swarajya28 6 ай бұрын
खूप भयानक व्हिडिओ आहे असेच नवीन व्हिडिओ सादर करत रहा माझ्या कडून Mystery Talk टीम ला शुभेच्या 🎉
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
मनूर्वक धन्यवाद सर 🙏
@harshadarane7000
@harshadarane7000 6 ай бұрын
मुंबईतील स्टोरी कवर करा, ओघ जरा कमी झाला तर झाला.
@tasteofindia1321
@tasteofindia1321 6 ай бұрын
Thanks you for sharing experience
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks for watching sir 🙏❤️
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 Ай бұрын
हे जर खरं असेल तर त्या भुतावर तरी पोलीस कार्यवाई झाली पाहिजे किवा या फेकुवर तरी .
@ritik_Stanyyyyy
@ritik_Stanyyyyy 6 ай бұрын
Sir कुठ तरी बाहेर podcast घ्या ऐकायला existing वाटतेय...
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Yes sir thank you for your suggestion
@vyjayantikhadilkar6177
@vyjayantikhadilkar6177 2 ай бұрын
Maze maher koknatalecha aahe , Amhala sat te aatha janana chakawa lagala hota , he khare aahe pn bhut kahi kuthe janawale nahi .mazya bhachyana matra madhyaratri kolhapur Belgaon roadwar Kagal jawal bhutancha changalacha anubhaw aala hotap Ata amachya punyat Shaniwar wada , sinvyagad college etc kahi lokana anubhav aalet ase sangtat ]n khare khote Ramcha jane , Chakawa matra kharacha hota mi anubhawala aahe 😮okay jay shriram
@deepaklokhande5405
@deepaklokhande5405 6 ай бұрын
सर सकाळी मोबाईल ला नेटवर्क होते का..?
@ambetkar100
@ambetkar100 3 ай бұрын
Fekadya aahe to.
@sanjayshinde7730
@sanjayshinde7730 5 ай бұрын
हे सर्व खरे आहे की खोटे हे मला माहीत नाही मी टाईम पास म्हणून बघतो पण एक suggestion देईन ज्या location बद्दल हे सर्व जण आपले अनुभव सांगतात त्याचे रिअल फोटो किंवा व्हिडीओ पण व्हिडिओ मध्ये एडिट करत जा जेणेकरून व्हिडिओ बघायला अजून रोमांचक वाटेल. जेणेकरून तुमचा चॅनल अजून फेमस होईल.
@vaibhavgunjate2891
@vaibhavgunjate2891 5 ай бұрын
Ajun ky ??
@user-qb4pc2yr2c
@user-qb4pc2yr2c 6 ай бұрын
काहीही बोलतय काका तुम्ही मी लहानपना पासून कोकणात राहते अस कोणतंच भूत मला दिसले नाही , 😂 का उगीच आमच्या कोकणला बदनाम करताय
@prakashghadi3264
@prakashghadi3264 2 ай бұрын
परप्रांतीय घर ग्यायला आले की त्यांना सांगा हे घर घेऊ नका येथे भूत आहे म्हणजे कोकणातील जागा परप्रांतीय घेणार नाहीत
@Financegenix
@Financegenix 6 ай бұрын
हा कोकणातला नाही उगाच कोकणची बदनामी करतोय
@aryankdm9221
@aryankdm9221 6 ай бұрын
Kay nhi fukath konkon cha nav kharab karat ahe he lok
@gunjannewase2331
@gunjannewase2331 5 ай бұрын
सातारा सांगली वाटतोय
@VilasaniPawaskar
@VilasaniPawaskar 6 ай бұрын
प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. मस्करीत घेऊ नये अजूनही जिथे वस्ती नाही, तिथे असे प्रकार असू शकते.
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks for watching and your valuable comment 🙏
@shakharamrikame2858
@shakharamrikame2858 6 ай бұрын
हा किस्सा सांगतोस त्या वर मी अजिबात अविश्वास दाखवित नाही,पण चूक मात्र आहे,ती म्हणजे मुद्दामहून कोकणाचे नाव घेणे.
@rohitkongile6300
@rohitkongile6300 6 ай бұрын
गोष्ट खूप भारी होती आणि चुका पण खूप आहेत 😂 कोकणात चकवा लागतो हे खरं आहे फक्त ते गाय आणि बैल आणि कुत्र्याचं पटल नाही आपल्याला 👍
@Abcd999-t1t
@Abcd999-t1t 6 ай бұрын
भुताच्या गोष्टी या podcast episode च्या नादात कोंकण बदनाम करू नका. विनंती.
@MadhuPraveensKitchen2498
@MadhuPraveensKitchen2498 3 ай бұрын
लोकांमधे असल्या अंधश्रद्धा पसरवू नका.खरोखर भूत पिशाच्च कोणी दाखवणार असेल तर त्याला अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे घेऊन जा.बक्षिसही देतील आणि भूतही उतरवतील .युट्युब कडून पैसे मिळवण्यासाठी असे लोकांच्या मनामधे भलते संभ्रम निर्माण करू नका ही आपणास कळकळीची विनंती आहे.
@shreyaspatil2647
@shreyaspatil2647 6 ай бұрын
Sudhagad Pali madhe me 6 varsh hoto amhla kadhi asa anubhav ala nahi 🤔, ulat shant ani surakshit thikan ahe sudhagad pali . Tumhi kontya thikani farm house var hotat please saga .
@vingraphs
@vingraphs 6 ай бұрын
कोकणाबद्दल असले व्हिडिओस विनाकारण बनवू नका आणि पोस्ट किंवा अपलोड करू नका. फक्त भूत दिसली, देव नाही दिसला का? कोकणात जायला टुरिस्ट घाबरतील ह्याने आणि कोकणवासियांच नुकसान तुमच्यामुळे होईल एवढं लक्षात असुद्या 🙏
@tejasjagtap4061
@tejasjagtap4061 6 ай бұрын
13:30 ड्यू झाला होता त्यांचा...( मधुनच कॉमेडी केली काकांनी 😂😂)
@naughtysoul9760
@naughtysoul9760 6 ай бұрын
😂
@ramchandranathgosavi4901
@ramchandranathgosavi4901 6 ай бұрын
15.52 - मला त्याचे पाय दिसले, वरचा भागच नव्हता. आणि तो हसत होता 🤔🤔
@utkarshjoshi2872
@utkarshjoshi2872 6 ай бұрын
😂😂😂
@samruddhibelgude1364
@samruddhibelgude1364 5 ай бұрын
😂😂😂😂😂
@ajitsawant6722
@ajitsawant6722 4 ай бұрын
बालपण ते वयाच्या 25 वर्षे सह्याद्रीच्या जवळ आमचं खेडेगाव आहे.. लोकसंख्या अतिशय विरळ .. तरीही जाती प्रमाणे गावाभोवताली चार स्मशान भूमी आहेत..रात्री बेरात्री फिरायची वेळ यायची कधी एकटा पण फिरलोय.. शिक्षणा साठी पहाटे 5:30 a.m la एस टी पकडली आहे मिट्ट काळोखातून स्मशानातून गेलोय.. भीती खूप वाटायची पण भूत कधी दिसली नाहीत.. बकवास सब.
@user-dk3jf2fw2y
@user-dk3jf2fw2y 6 ай бұрын
Background sounds so f king carrzy man keep it up bro❤❤❤❤
@aniketjadhav3993
@aniketjadhav3993 3 ай бұрын
जे खिडकीतून दिसू शकते, ते रूम मधे पण येऊ शकतेच ना🤣
@rohitrajwade6358
@rohitrajwade6358 6 ай бұрын
दुसऱ्या खोलीत नव विवाहित जोडप्याचा धुमाकूळ चालू असेल म्हणून कट्कटकट आवाज येत होता आणि हा पियुन होता मग याला भूत कॅरम खेळतोय असे वाटले
@AkshDip01
@AkshDip01 6 ай бұрын
😂😂😂😂😂
@actualangel5133
@actualangel5133 6 ай бұрын
रोहित, लग्न दुसर्या दिवशी होतं.. तू घेतलीस का ???? 😂😂😂
@pritamkalyanpur6727
@pritamkalyanpur6727 5 ай бұрын
Rohit lagn dusry divshi hote aadhich hanimoon kasa asel ???
@pritamkalyanpur6727
@pritamkalyanpur6727 5 ай бұрын
Rohit ur logic is super 😊
@sanjaycharudatta872
@sanjaycharudatta872 6 ай бұрын
कोणी काहीही म्हणो... किंवा कितीही नाही हो म्हणू देत पण तरीही कोकणात भयंकर अनुभव आहेत. मी स्वतः असे अनुभव घेतले आहेत. अगदी 100 % अजूनही भयंकर ठिकाण आहेत
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks for watching and your valuable comment 🙏
@swarasathaye4998
@swarasathaye4998 6 ай бұрын
me swara sagar Sathaye आमचं लग्न होतं त्यात जे माझे भाऊजी सांगतात ते
@rushimore
@rushimore 6 ай бұрын
Kuth hot lagn ?
@bhushangarud4973
@bhushangarud4973 6 ай бұрын
फार्महाऊस च नाव काय आहे..सांगा
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 6 ай бұрын
अरे बाबा तुझी कोणीतरी मज्जा केली असेल. आरे तुम्ही न बघता कसं ठरवता? की भूत आहे. आलता बोलतोय म्हणजे हा माणूस कोकणातला अजिबात नाही. हा देशस्थ आहे. कोकणस्थ असा बोलणारच नाही? अरे त्या सोंगट्या मुलांनीच लपवल्या असतील. हा माणूस काहीही सांगतो. कारण हा खूप भित्रा दिसतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस.
@squadking1727
@squadking1727 6 ай бұрын
हा व्हिडिओ खूप चांगला होता
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Thanks for Watching 🙏
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 14 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 130 МЛН
Zoka  part - 1  | Haunted Swing | Marathi Shortstories | #shortstories
6:02
Nayan Marathi Stories | लघुकथा
Рет қаралды 493
Thane Horror Story l Haunted Building of Thane
13:02
Amaan parkar
Рет қаралды 278 М.
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 14 МЛН