👌 thanks a lot for giving opportunities to share my real experiences. Sadanand Soman
@Niva12537 ай бұрын
छान सांगितले👌😊
@amarhukerikar54297 ай бұрын
Jyala Expirence Yeto Na...Tyalach mahiti Asta...
@Dream_Lover927 ай бұрын
Sir tumchyakadun kahitari shikav vatat o tya bhutachya story peksha tumcha bolna tumcha dnyan hech manala bhavla kharach great experience and great personality also
@shrushtil.23307 ай бұрын
Kaka chan sangitl tumhi 😊
@mysterytalksofficial7 ай бұрын
Welcome Sir !. And Thank you for sharing your authentic experiences with us! We're thrilled to provide a platform for voices like yours to be heard. 😊❤️🙏
@mathematicsforphysics68825 ай бұрын
मला भुतापेक्षा जिवंत माणसाची जास्त भीती वाटते...कधी घोडा लावतील ते सांगता येणार नाही..😅😅
@Pramodj754 ай бұрын
बरोबर आहे...😂
@user-bj9ph3 ай бұрын
Tu pn ghoda ghevun chal ki
@umeshsalve45863 ай бұрын
Ekdum correct
@Khushitang3 ай бұрын
barobar ahe mansasrkha harami kon ny bichara bhoot ala tri bolele mi chngla hychapeshka ...
@JyotiShingare-v2f3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@anandjoshi56207 ай бұрын
बाबांनी अतिशय सुंदर रित्या अनुभव सांगितला, बाबांसाठी 1000k likes
@mysterytalksofficial7 ай бұрын
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
@yogita36307 ай бұрын
@@mysterytalksofficialमाला एक प्रसंग सांगाचा आहे माझासोब खर खर घडल आहे plzमाला सांगाच आहे
ही कथा खरी आहे, मी निवि गावचा आहे आणि असे अनुभव आमच्या गावातील लोकांना खूप वेळा आले आहेत. वाशी फाटा ते निवी गावच्या मध्ये घाटामध्ये ट्रक पलटी होऊन खूप माणसे मेली होती. बाबा बोलतात ते 💯 टक्के कथा खरी आहे.
@Vijay-G.6 ай бұрын
होय ही गोष्ट पुर्ण खरी आहे. मी हा अपघात स्वतः पाहिला आहे. माझे गांव मुठवली. अपघाताच्या दिवशी, इंदापुर ची जत्रा होती. नदी चे नांव काळ नदी नाही. काळकाई नदी आहे.
@ajjadhav24736 ай бұрын
😅❤
@bapusalve19126 ай бұрын
भूत दाखवा 40 लाख मिळवा. असे अंधश्रद्धा निर्मूलन समिती समितीने कित्येक वर्षांपूर्वी जाहीर केले आहे;परंतु आज पर्यंत कोणीही भूत दाखवू शकले नाही.
@Shorts-us3ij6 ай бұрын
Aise accident hamare Gao shendurjana ghat me bhi baht hote they.. Lekin baad me maloom hua ki road proper banked nahi tha.. Isliye ..
@geetasawant84936 ай бұрын
Accident swataha pahila pan bhut pahil ka
@prathameshkulkarni3173 ай бұрын
हरि ओम काका तुम्ही सांगीतलेल्या अनुभवा वर १००/. विश्वास आहे. माझ्या आजोबांनी असा अनुभव विदर्भात घेतला आहे मी पण बापूभक्त आहे. व श्री गजानन महाराजांच्या पोथीत पण असा अनुभव आहे.तीच्या सद्गुरू च्या विश्वासाने तीला तारले. अंबज्ञ.
@abhijitvartak15147 ай бұрын
खूप छान कथन आणि मराठी भाषेवर काकांचे प्रभुत्व चांगले आहे
@akbarmulani76786 ай бұрын
काय भुरट्यानो😂😂
@sangamjadhav36006 ай бұрын
ही कहाणी बाबांच्या भावाकडून ऐकायला अजून मज्जा आली असती आमच्या महाड माणगाव मधील हा प्रसंग ऐकायला मज्जा आली 🙏🏻
@prabhamayekar17906 ай бұрын
Shri Swami Samartha
@DiptiChavan-hg9vs5 ай бұрын
👍
@MAYURYTGAMING1115 ай бұрын
Mangao कर aahev aamhi baba ni khar sangitlay
@MAYURYTGAMING1115 ай бұрын
Baba ekdam khar bolle aamhi mahadev lonere gorrgao hai aamhi first asto
@शास्त्रप्रमाण-ध1ह6 ай бұрын
खुप छान उपक्रम आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो
@sanskrutidhotre53076 ай бұрын
खूप खूप खूप छान विडिओ काका तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत संदेश होता.भावा या काकांना पुन्हा बोलव तुझ्या शो वर🎉
दत्त महाराज यांच्या सारखं देव नाही पण खुप कडक देव आहे खुप परीक्षा घेतात
@riyanshpatil25187 ай бұрын
प्रत्येक गावात अस एक म्हातारा असतो आणि त्याला शेतात भुताने बिडी मागितलेली असते नंतर ते भुता सोबत कुस्ती खेळलेले असते
@chandrashekharchafekar42866 ай бұрын
😂😂😂😂😂
@satishjogdand90066 ай бұрын
नाही दिल्यावर भुताने त्याची डांग मारलेली असते , पण तो अस सांगत नाही. तो सांगतो त्यानेच भुताची मारली .
@vikramraju42096 ай бұрын
😂😂😂 देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भाषेत बिडीचा किस्सा सांगितला जातो
@umeshpalshetkar65786 ай бұрын
Khar आहे 😂
@sulekhaovalkar30036 ай бұрын
😂😅
@yuvrajchavan8257 ай бұрын
दत्त गुरु श्री स्वामी समर्थ ❤🌏✨ मार्गमोकक्षता भारी भयकथा जय जय राघुवीर समर्थ तुळजाभवानी प्रसन्न ❤️🔥💯
@mysterytalksofficial7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Aparichit_96 ай бұрын
Shree swami samarth
@Mahesh-..ex3id6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ❤️🙏
@riseagain106 ай бұрын
❤❤❤
@raj-khotmarathawarriorclan6 ай бұрын
Tumchay swani border kay kam karat nahi
@rushikeshsonsale68046 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
@Omkarkolhal4 ай бұрын
स्वतः माझ्य सोबत ह्याच्यापेक्षा ही जबरदस्त सीन झालं आहे.ज्याच जळत ना त्यालाच कळत .माझा कदिच हया गोष्टींवर विश्वास navta मी माझ्या मित्रांना किवा घरच्यांना बोलायचो हे सगळं खोटं आहे पण जेवा स्वतः मी फेस केल तेवा मी चेंज झालो .
@ZadipattiFans4 ай бұрын
तुला पण भूत वाली माल मिळाली का
@ishaniroy24032 ай бұрын
काय झाल होतं तुमच्या सोबत??
@khaireyashwant22 күн бұрын
Kay zal hot sanga
@BipinChavan-cq3lz6 ай бұрын
काकांनी जे काही त्यांच्या नातेवाईकां सोबत घडलं ते खरचं छान सविस्तर सांगितलं आणि शेवटी छान मार्गदर्शन ही केलं...२४ तासातली २४ मिनिटे परमेश्वराला देणं ही किती छान संकल्पना आहे.
@sureshkharde60246 ай бұрын
अगदी सुंदर अनुभव सागितले
@harshgujale13887 ай бұрын
बाबांनी खूप छान पद्धतीने ही घटना सांगितली आहे... आणि आजचा पिढी साठी सुद्धा एक चांगला संदेश त्यांनी दिला....
@JaiMaaBharti2287 ай бұрын
जो पर्यंत माणूस स्वतः अनुभव घेत नाही तो पर्यंत तो विश्वास ठेवत नाही.पुरावा मागणारे असतात पण त्यांना अनुभव आल्याशिवाय कळणार नाही मी अनुभव घेतला आहे
@sumiran11937 ай бұрын
Mi pn anubhavl aahe 1month ch jhal mi majya sasurwadit gelo hoto mitran sobat alibag la amhi 3 ghe jan ratri 3/3:50 parynt drink keli ani majya building mdhle friend ale hote bajuchya gawat amhi tithe gelo ani ratri road la 1 nhvra bayko disle mi kay laksh nahi dila karan aamhi drink keli hoti pn dusrya divshi samjl
@harshmahajan36657 ай бұрын
@@sumiran1193purn story sanga na bhau
@vishwascharatkar54027 ай бұрын
Right
@Rk-gk4tk7 ай бұрын
Correct
@rockstarr73677 ай бұрын
Mg bhava mla sang mla sarv bhoot चोपून काढायचे आहे काय प्रोसेस आहे
@laxmanshinde69686 ай бұрын
खुप छान माहिती बाबानी दिली आपण विचारलं तेया प्रश्नाना तुमचे आणि बाबाना मनापासून धन्यवाद आणी स्वामीची किवा इतर कोणत्याही देवी देवतांची उपासना करणे सांगितले बद्दल पुन्हा एकदा आपणास मनःपूर्वक धन्यवाद बाबा
@dikshabagwe26564 ай бұрын
Nice information. Jai Shree Annirudhaya Bapu🙏
@PratirajPatil-yf1hk6 ай бұрын
भुत पिसाच निकट नहीं आवे महाबीर जब नाम सुनावे !! जय बजरंगबली 🌸🚩!!
@GautamGavaskar-fp9hz7 ай бұрын
बाबा अगदी बरोबर बोलले अध्यात्म आजच्या युगात फार महत्वाचं आहे आणि गुरू केल्याने माणूस ज्ञानी होतो आणि वेळोवेळी संकटातून वाचतो
@minakshinaykude97556 ай бұрын
बरोबर
@bk74076 ай бұрын
But you don't know the proper Guru
@sandhyawakale1746 ай бұрын
Sadanand baba, tumhi khup chan sangitl anubhav pan mala ek disl ki hyatun purn mukt kas vhaych te tumhal sangta al nahi mi sangte,,, ekch nav ahe prabhu yeshu,,,, tya navat chutkara ahe akashchya khali ani dhartiwer ekch nav dilel ahe ani te mhanje prabhu yeshuch nav... Tya navala saitan ghabrte...
@mamatagondachawar3405 ай бұрын
Right 👍
@Yash_Shreejidas5 ай бұрын
😂😂😂😂😂🎉 yeshu 😅😅😅😅😅😅@@sandhyawakale174
@Aparichit_96 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण काका.. अतिशय सुंदर अनुभव. तुमच्या कडून अजून अनुभव ऐकायला आवडेल.तुम्ही परत एकदा या पॉडकास्ट मध्ये.
@mansikeluskar44216 ай бұрын
बाबा खूप छान पद्धतीने घटना सांगितलं ☺️ नामस्मरणाचा संदेश दिल्या बद्दल धन्यवाद🙏☺️ || श्री स्वामी समर्थ ||
@Shikshandhara-rdb5 ай бұрын
सत्य केवळ 10 % असते आणि 90% दृष्टीभ्रम, मनाचा भित्रेपणा, मनातील विचार, पूर्वी ऐकलेल्या कथा आणि त्यामुळे निर्माण होणारे भास असतात.
@samirbakre9195 ай бұрын
तुम्हि अनुभवलकि कळेल
@javedkhan-th8pm5 ай бұрын
Jya veles tumcha sobat ghadel tya veles kalel....mala hi aislya ghosting barosa navta pan jya timing la majya gharat ashi ghatna ghadli tya veles khalal mala ki he astat manun
@nainagaikwad12995 ай бұрын
Agadi barobar bollat
@prakashrane89304 ай бұрын
@@Shikshandhara-rdb शनि भक्त मनू भैया जी ला यू ट्यूब वर बघा.. भूत प्रेत निवारण..
@maulalishaikh66994 ай бұрын
Jo paryant aplyawar yet nahi to paryant ha ek tamasha watt, paryant he khar asat
@vinu6936 ай бұрын
Very true. And Tku for great advice to not only new generation but even older generation. May god bless u both.🙏
@Siddhi_Saraf7 ай бұрын
आजची गोष्ट खूप छान सांगितली काकांनी..अजून episode आवडतील काकांचे..
@sunshinetosunset4837 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात, आधी मला भूत यावर विश्र्वास नव्हता, पण एवढ्या लोकांचे अनुभव ऐकल्यावर यावर विश्वास बसत आहे..कोणता प्रसंग कोणावर कधी येईल सांगता येत नाही. पण तुमच्या विडिओतून कळते की अस काही घडले तर त्यातून कसे बाहेर यायचे.. खरच खूप छान..
@santoshhande34257 ай бұрын
काकांची कथा सांगन्याची पद्धत एक च नंबर
@SaritaMore-h3w5 ай бұрын
🙏नमस्ते भावा मी माहेरची मोहिते,👍
@tusharshinde17853 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 श्री शंकरबाबा महाराज 🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@mysterytalksofficial3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SaideepJadhav-pl9bs7 ай бұрын
बाबा आम्ही शिवाचीच पठण करणार ❤❤❤पण बाकी काहीही आसुद्या तुम्ही भारी सांगितलं❤❤❤आणि म्हाताऱ्या माणसांनकडून अशा गोष्टी ऐकायला छान वातंय 🎉🎉🎉🎉
@TANMAY_YT4796 ай бұрын
Mavlyancha kissa aaheka bhootacha akhada akada mavala aala maharajan kade ki aamhi tya vatan janar nahi tikad bhoot hay mhan sarv halle ratriche aani aatachi pidi bhoot mhane bhoot
@milindzalte81816 ай бұрын
Amuk tamuk😂😂😂😂😂😂😂
@creative85527 ай бұрын
बाबांनी 32 वर्षा पूर्वी चा अनुभव संगीतला जणू काही आताच घडलाय तो प्रसंग खूपच छान ... अजून अनुभव असतील तर नक्कीच सांगा बाबा ... अजिबात कंटाळा नाही आला ऐकताना अस वाटाय की मी तुमच्या समोर बसून गप्पा मारतीये जणू असे वाटत आहे.... खूपच छान ❤❤❤❤
@prasadchavan28116 ай бұрын
Kahi garaj nahi...tya baichya krupene sutla re sutla
@vickytiwari59826 ай бұрын
भूत पिसाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे बोल बजरंग बली की जय❤
@mysterytalksofficial6 ай бұрын
Jai Bajrang bali 🙏🏻
@varshanalawade456 ай бұрын
Mahabali Hanuman ki Jay. Shree Ram ki Jay. ❤
@thecommon16685 ай бұрын
असले भिकार कार्यक्रम अंध श्रद्धा निर्मूलन कायद्यावर मुटणारा आहे.साधं सरळ आहे असले पोटावर पन्ट घालणारे नासके भटू ने सवतचा खिसा भरणारा धंधा जिवंत ठेवला आहे@mysterytalksofficial
@sayaligujar78815 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏼 खूप छान गोष्ट सांगितली आजोबा💯👍 गोष्टी तेव्हाचशब्दांत मांडता येतात जेव्हा ते अनुभवलेले असतात 💯 श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती 🙏🏼🙏🏼🙏🏼
@SaritaMore-h3w5 ай бұрын
माझे वडील ही मला दिसले होते शांत निरागसपणा असा चेहरा काही केलं नाही पण त्यांना आमची खूप काळजी वाटत होती,हे कुणाला खर वाटणार नाही पण हे खरं आहे खूप वेळा दिसले,असे बरेच किसे आहेत पण कुणाला खर वाटणार नाही
@prakashrane89305 ай бұрын
@@SaritaMore-h3w तुझे बाबा अतृप्त असतील. मुक्ती साठी तुला विनवणी करत असतील. तुला त्याचे ज्ञान नसेल
@AmitSharma-ur6lx4 ай бұрын
Really😢
@dhirajkathare24474 ай бұрын
जबाबदारीने सांगा कारण वरती भुतांचा उल्लेख आलेला आहे कृपया...(गैरसमज नसावा)
@SaritaMore-h3w4 ай бұрын
@@dhirajkathare2447 मेल्यावर आत्मा मोकळा असतो कारण जेव्हा ते गले त्याच्या दुसऱ्या दिवशी दिसले मला स्पष्ट बाजूला हो रस्त्याच्या मध्ये झोपू नको येत जाता पाय लागतो अस बोले ,आता ह्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही म्हणून बोलो,अनुभव घ्याचा असेल तर जवळ ची व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा सोबत त्यांचा फोटो ठेवा आणि सतत आठवण काढली की बघ काय होत ते👍
@prakashrane89304 ай бұрын
@@SaritaMore-h3w मुक्ती मिळाली नसेल. पितृ मुक्ती.. शनि भक्त मनू भैया जी ला यू ट्यूब वर बघा
@tushartekade76907 ай бұрын
खूपच चांगल्या प्रकारे सांगितलं काकांनी... चांगला भाग ... मजा आली...
@mysterytalksofficial7 ай бұрын
Video baghitlya baddal ani tumchi pratikriya sangitlya baddal khup khup dhanywad
@Gaurisawant29196 ай бұрын
Khup chan
@rohitmore26546 ай бұрын
मी पण इंदापुर चा आहे मध्यरात्रि तल्यामधे जाताना असे अनुभव मला पण आलेत
@bharatsatpute68336 ай бұрын
अनुभवलेले प्रसंग आपण थरारक पणे सांगितलेत अंगावर काटा उभा राहिला. एकदम रोमांचकारक कथन केले. धन्यवाद.
@Rushi-zl4fh6 ай бұрын
Sir खुप छान आणि खरी माहिती सांगितलीत आपण , आणि सगळ्यांना फायद्याची आणि मदतीचा आहे हे सगळं .
@PoojaKandalgoankar7 ай бұрын
आजचा व्हिडीओ आता पर्यंत चा सर्वात उत्तम व्हिडीओ आहे, भूत, आत्मा यांची माहिती चांगली दिली. तसेच या सगळ्यापासून वाचण्यासाठी नियमित भक्ती करणे, हे योग्य सांगितलं. पुढचा व्हिडीओ लवकर आणा हीच विनंती.
@anuradhakulkarni14407 ай бұрын
खुप सुंदर रित्या सांगितले आपण भूत ही आहे ज्यांना अनुभव येतो त्यांचाच विश्वास बसतो हे शंबर टकके खरे आहे
@anuradhakulkarni14407 ай бұрын
आध्यत्म
@anuradhakulkarni14407 ай бұрын
आध्यात्म बद्दलही छान समजुन सांगितले
@Dream_Lover927 ай бұрын
Kharach yar kay hushar manus ahe prasanna vatla khup chan explain kelat sir tysm...
@PatilB127 ай бұрын
खूप छान सर... सांगितली पण छान..सरांचा आवाज कणखर आहे.👍👌🏻
@mysterytalksofficial7 ай бұрын
Thanks for watching 🙏🏻
@prachiabhyankar58377 ай бұрын
खूप छान वर्णन केले.माझा पण फारसा विश्वास नाही पण हे ऐकून खरे वाटले.मी ऐकले की देव गांनी
@prachiabhyankar58377 ай бұрын
Sorry देवं गण नी राकसास गणास भूत दिसत नाही मनुष्य गनास दिसते काय खरे हे पण जरा विचार.बाबांचा परत एक interview घ्या
@saritajagtap7052 ай бұрын
Heart touching 😮😮😮😢😢😢😢😢😢😢
@anaghakarnik90675 ай бұрын
बाबांचं निवेदन कौशल्य...उत्तम..
@kapilrules7 ай бұрын
खूप छान अनुभव बाबा . मोहिते पाटील छान मुलाखत घेता 🙏🙏
@smitagodbole87097 ай бұрын
उपासना आवश्यक हे सोप्या शब्दात छान सांगितल.🙏
@hindu5836 ай бұрын
Bhuta पेक्षा जिवंत भुताचेच सोंग जास्त आहे😂😂😂
@varshanalawade456 ай бұрын
Dev karo tumchyavar vel yayla nko😅 shree Swami Samarth
@prakashkushte55836 ай бұрын
स्वतः अनुभव आला की सर्व समजेल 👍
@rajulmorgaonkar28395 ай бұрын
Khup chan vatla aikun!! Khup relatable… Ambadnya!
@aniketkedari40443 ай бұрын
बाबांनी खूप छान अनुभव सांगितलं❤❤😊😊
@vishwascharatkar54027 ай бұрын
बाबांची विचारसरणी खुपचं सुंदर आहे आणि अगदी तंताेंत बराेबर आहे 🙏🙏
@deepikachavan1187 ай бұрын
हरी ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् बापू🙏🙏
@pgtpgt21827 ай бұрын
हरी ओम
@shadabjamadar97446 ай бұрын
भुत कायम सुंदर बाईच असते... 😂
@sachinphadtare80055 ай бұрын
सुंदर बाईचं एकच source असते पुडच्याला attract करायचं
@ritabarhate41445 ай бұрын
😂😂😂
@ratnadiprawool15535 ай бұрын
Experience is important
@AkshayG265 ай бұрын
Pn ti kapade ghalun aste ki without kapde kon sangat nahi 😅
@neetahasarmani82775 ай бұрын
म्हणून बाईच्या कधी नादी लागायचं नाही, तिला त्रास द्यायचा नाही
@pand97654 ай бұрын
Sandanandjini khupach changlya prakare tyanchya bhitidayak katha sadar kelya. Hya karyakramachi sankalpna and sadarikaran khupach chan aahe. Pan Virendrala ek suchvavese vatate. At the end of every episode when the story ends, thanking the story teller/ guest in the video itself is a must for taking their time out for this. And then you can get back to the KZbinrs to thank them for watching your video. Good narration by the way.
@mysterytalksofficial4 ай бұрын
Thanks for your suggestion nakkich amhi hai changes karu ani kharach khup khup dhanywad tumhi aplya channel la je prem det ahat tya baddal 🙏🏻🙏🏻🙏🏻
@LaranyaBhatia-r7b6 ай бұрын
अतिशय छान माहीती दिली बाबांनी आणि अनुभव ही एकदम पद्धतशीरपणे आणि अति सखोलपणे सुलभरित्या सांगितले.धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@aartidhoble8827 ай бұрын
आम्ही सुद्धा अनिरुद्ध बापूंना मानतो मी पण बापूंचे छान अनुभव घेतले आहे आणि बाबांची हि स्टोरी खरंच मनात धडकी भरली
@pgtpgt21827 ай бұрын
Hari om
@vidyagurav56496 ай бұрын
Hari om
@mohanchavan35406 ай бұрын
Hari om kaka tumi chan mahiti dili ami pan bapu na manto
ह्या स्टोरी मध्ये मला एक ऐकून खूप भरी वाटला की मुसलमान असून सुद्धा त्याला मुक्ती घेयला गाणगापूर ल जावं लागलं. खरंच हिंदू धर्म खूप जुना आणि मोठा आहे
@FalggersPoint6 ай бұрын
Are wo jin tha....wo log aise hi logo ko chutiya banate hain...Jan bujh kar.. musalman marne ke bad qabr ke bahr nahi ata...wo ya to sota hai aur gunahgar raha to bas rota tadpta rahta hai ..aag me jalta rahta hai...Islam me mukti bikti nahi rahti kuch...ek hi janm hai bas
@Shoebking-c6j4 ай бұрын
Kahi aahe bakvas
@sakharammohite48866 ай бұрын
ज्याचा देवगण असतो त्याना भूत दिसत नाही असे म्हणतात हे खरे आहे का, बाबा इज ग्रेट
@pallusvlog51956 ай бұрын
Maza devgan aahe ,ani mala asla konta hi anubhav aala nahi .
@manojpawar64756 ай бұрын
Maza pan devgan ahe pan mi 2 vela anubhawla ahe pan disla nahi bajuni chalat hota ratree 3.30 la
@deepaligore88116 ай бұрын
As mhantat jyancha manushya gan asto tyana jast bhut distat .
@surajbandekar6 ай бұрын
Devgan asato tynach disate
@MONEYSHORTS51216 ай бұрын
Ajay devgan la bhoot dislela
@stark4696 ай бұрын
Baba tumcha shudha bolna aikun far anand zala. me pan ek brahman aahe aani khup vele nntr asa shudha avaj aani ashe aple vatave ashe anubhav sangitlet
@AnandraoKumbhar-k3e2 ай бұрын
हरि ॐ 🙏🌹खूप छान माहिती दिली, 💐🙏
@omkarpanchal27756 ай бұрын
काकांचा आवाज बाबा चमत्कार सारखा का वाटतोय😂😂😂😂😂 मला वाटतंय तत्त्या विंचू पण आहे आजूबाजूला कुठेतरी😅😅😅
@KARAN.KHARAT6 ай бұрын
एकदम सही पकड़े
@yogitasachin5236 ай бұрын
😂😅
@SandipTalaware6 ай бұрын
😂😂😂😂
@milindzalte81816 ай бұрын
😂😂😂😂
@aabasahebmaske67326 ай бұрын
😂😂😂😂😂
@ShrikantJadhav-zg4hv6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@padmajadeshpande66226 ай бұрын
अशा गोष्टी आहेत...जर positive energy आहे जगात तर negative energy चं अस्तित्व असणारच ना...
@ramesh1233846 ай бұрын
मला पण असच वाटतय. ...😮😮😮😮😮
@Asurniti4 ай бұрын
Mam there is nothing like positive and negative energy...There is only energy. Mam If you are interested in psychology, philosophy and hypnotism please do read it....u will get all answers regarding this illusion....!!!!
@shivanipurat22482 ай бұрын
आपण आजची पिढी या गोष्टींना महत्व देत नाही पण ज्यावेळी अनुभव येतात ना त्यावेळी मात्र मोठे सांगतात ते बरोबर वाटतं....आमचे लग्नाला 1 वर्ष झालं न्हवत घरचे अमावस्वया आहे जाऊ नका सांगत होते पण आम्ही मात्र बाहेर पडलो एकल नाही, सकाळी 8 वाजता सांगली मधून निघालो होतो पण 2 वाजले तरी आम्ही आंब्या पर्यंत पोचलो पुढे आम्हाला रत्नागिरी ला जायचं होत आम्ही देवरूख मार्गे गेलो देवरूख च्या पुढे गेलो आणि गाडी स्पीड मध्ये न्हवती मागे गाड्या नव्हत्या तरी अपघात झाला दुपारी 4 वाजेसुमार देवाची कृपा म्हणून वाचलो आम्ही ,साईड ला ते धक्के होते म्हणून वाचलो गाडी दरीत कोसळली असती
@shivanipurat22482 ай бұрын
माझे माहेर तिथे च जवळ आहे घरच्यांना बोलवलं पहिले तिथे नारळ दिलं घरच्यांनी कारण त्या जागेवर ज्यावेळी काय काय घडलं आहे तिथे कुणीच वाचलं नाही आहे त्यावेळी समजल
काकांची अजून एक मुलाखत घ्यावी खूप छान वाटले आईकुन अजून एकदा काकांची मुलाखत घ्यावी
@krantikshirsagar7156 ай бұрын
मला सुद्धा हा अनुभव आला आहे, लोकांना विश्वास नाही पण जेंव्हा अनुभव येतो तेंव्हा समजते
@satishdhavale29627 ай бұрын
बाबांनी जी त्यांच्या भावाची घटना सांगितली तशी घटना मी स्वतः दोन वेळा अनुभवली आहे. ४०- ४५ वर्षापूर्वी दौण्ड येथे नदी जवळच्या झाडीत आणि ९१ की ९२ साली भोर ते महाडला जाणारे रोडवर शिवथरघळ येथुन परत भोरकडे येताना रात्री ८ च्या सुमाराला
@pradipnarhe49796 ай бұрын
वरंधा घाट
@avinashambekar29825 ай бұрын
Shivtharghal road lay bhaynak aahe....
@mystic14163 ай бұрын
Khup chan sangitle specially young generation ne kasa ani kiti vel dyaycha spirituality mdhe and tyacha rojchya life madhe kasa fayada hoto. Khupch soppya shabdat samjun sangitle. Dhanyawad 🙏🏻😇 God bless you !
@madhurikulkarni51404 ай бұрын
अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केले 🙏🏻🚩
@shourikadam96847 ай бұрын
Bapuni sangitlele shabda khup chan padhhatine sangitle baba ni. Bapu dar guruvari bandra (mumbai) la yetat jyana pravachan ikaycha asel te yeu shaktat hari om ♥️
@shourikadam96847 ай бұрын
Address - New english school bandra
@Somanshares7 ай бұрын
Bapunche pravachan aikane mhanje sarva kahi visarayala hote, jyanna brandra la yene possible aahe tyani jarur yave. Ani bapuna sharan jave, life sudharun jael
@pgtpgt21827 ай бұрын
हरी ओम
@amarmane64836 ай бұрын
🙏 हरी ओम🙏 मि एक अनिरुद्ध बापू भक्त आहे. तुमचा व्हिडिओ आवडला. 🙏हरी ओम श्री राम अंबज्ञ🙏
@godjnsolutions45056 ай бұрын
Ambadnya
@pankajbedarkar68896 ай бұрын
हरिओम
@bhushantidke91356 ай бұрын
मी ही अनिरुद्ध बापू भक्त आहे ❤
@bharatsatpute68336 ай бұрын
धन्यवाद सदानंद सोमण साहेब.
@GambajiladLad-cb2kx6 ай бұрын
कोकणात अशाप्रकारे अनुभव आम्ही पण घेतला आहे
@dineshthasal22666 ай бұрын
खरी गोष्ट आहे ही.. इंदापूर आणि तळा मध्ये .. बोरघर आणि उसर घाटामध्ये पण असाच आहे
@shrik12345677 ай бұрын
भाई, असे आजोबा पाहिजेत भुताचि गोष्ट सांगायला, मग मजा येते. Once More 👌👆👍
@shrutijadhav57167 ай бұрын
फारच छान अनुभव आणि उत्तम विचार, शुद्ध वाणी.
@swapnilk227 ай бұрын
Shruti tuza kahi anubhav aahe ka
@shrutijadhav57167 ай бұрын
बरेच आहेत @@swapnilk22
@shrutijadhav57167 ай бұрын
@@swapnilk22 हो बरेच आहेत.
@swapnilk227 ай бұрын
@@shrutijadhav5716 channel la share karu echhites
@balajibhakareoptiontrader90967 ай бұрын
आयुष्यातील सत्य घटना आणि त्यांचा अनुभव विलक्षण असतो
@anitablogs23015 ай бұрын
आजोबा अगदी खरं बोलत आहे मी पन माणगाव ची आहे,
@Political_stats6 ай бұрын
एकदम भारी वाटलं....काकाचं बोलणं मस्त आहे.....
@ganeshbhanuse857522 күн бұрын
बाळू मामा पण खूप श्रेष्ठ आहेत जय बाळू मामा 🙏🏻
@nirmaljoshi95706 ай бұрын
स्वामी समर्थांनी सुद्धा भुतं खेत घालवली आहेत
@historygaming70417 ай бұрын
खुप छान संदेश दिला काकांनी 🙏👌🚩🚩🚩🚩
@ganeshghodke41087 ай бұрын
खूप छान ..सरांचा गोड आवाज आणि कथा मांडण्याची पद्धत खूप छान ...👍
@pushpakundle83256 ай бұрын
खूप छान अनुभव सांगितला
@rohanadhikari78106 ай бұрын
ही स्टोरी खरी आहे आजही तळ्याला आज ही एकटा रात्री 8 नंतर जात नाही मी या गाव जवळच राहतो
@delightcatering4u6 ай бұрын
Atishay Sundar Podcast ..Thank you so much to Kaka and you bhau
@HorrorKisseofficial7 ай бұрын
काकांचा आवाज अण्णा हजारे सारखा आहे😂
@drc-19917 ай бұрын
😂 अगदी बरोबर
@deeps71847 ай бұрын
Yes😅
@riyanshpatil25187 ай бұрын
अण्णा चा आवाज भाजप चे गाणे गातो आता😂😂
@user-ov7ky6tj107 ай бұрын
😂😂😂
@bahumankomal7 ай бұрын
😂😂😂😂
@sid_17245 ай бұрын
1 million Views Congratulations family ❤
@bhandepackersmovers01956 ай бұрын
माझ्या मते जो माणूस अपघाती मृत होतो तो त्याचे आयुष्य पूर्ण होईपर्यंत त्याचा आत्मा भूत म्हणून पृथ्वीवर राहतो आयुष्य पूर्ण झाल्यावर त्याला मुक्ती मिळते मीही कोकणातला आहें आणी जशी गावाची सीमा वेस असते तशी भूतांची सीमा असतें आणी भूतांचा अनुभव अंधारात येतो मला 28 वर्षात पूर्ण भारत भ्रमण करताना असे अनेक भूतांचे अनुभव आलेत काकांचा सांगितलेले अनुभव 100% खरे आहेत स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नही तसें ज्याला अनुभव आला असेल त्यालाच भूत माहित असते
@malatibarale55996 ай бұрын
Tumche anubhav share kara
@prasadshrikhande78094 ай бұрын
Ekdam right
@SssJjss-vf4qq3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सरांनी
@Yogi-t5j6 ай бұрын
एकदा रात्री 3 वाजता एकटा मी स्मशान भुमी मध्ये गेलो होतो, काही नाही झाले, कोणताही अनुभव नाही आला, नातेवाईकाचे मैत झाले होते हॉस्पिटल स्टाफ बोलला रात्रीतुनच बॉडी घेऊन जा मी घरी असताना फोन आला 1.30 ला रस्त्यावर स्मशान भुमी होती आणि स्मशानात डेथ बॉडी ठेवायचा फ्रिजर होता मला बोलले येताना माहिती घेऊन ये. मला तीथले काही माहिती नव्हती म्हणून मी संपूर्ण स्मशान भुमी फिरलो एका कोपऱ्यात एक खोली होती वाचमेनची. पूर्ण स्मशान रात्री 2 ते 3 फिरत होतो कोणताही काही भितीदायक अनुभव नाही आला.
@maheshkesarkar14905 ай бұрын
Mg tuzha var udyala Pahije ch ka koni tri
@BhatankarGuruji5 ай бұрын
अहो स्मश्यानात भूत कधीच नसत,,कारण तिथं पवित्र जागा असते,,तिथं मेलेले शरीर जाळतात,,पण भूत नसत,सर्वात निवांत स्थान आणि साधना करण्याचं ठिकाण म्हणजे स्मशान ,
@Yogi-t5j5 ай бұрын
@@maheshkesarkar1490 महेश केसरकर तुला स्वतः वर उडवुन घ्यायची आवड दिसते. नावच केसरकर आहे कुठले केस़ काढतो खालचे का?
@yashwantlokare44944 ай бұрын
When one's dead, it doesn't matter whether and how it's disposed off. The crematorial rites are just another way for priestly class to feed themselves and then Tantrik etc. people founded the industry of ghosts-aatma etc. by merely exploiting the fears of people. So both these types of parasitic leaches exploit the fear & make straightforward instances into mysteries(intensifying this fear). So, no parlok, no swarg nothing. But these people kinda were necessary until a century ago since they provided a way to people to deal with the unknown or unbelievable However; they chose to loot people than enlighten them.
@gaurav_b_094 ай бұрын
भाऊ जेव्हा रास..काल.. वेल सर्व एक जुळते तेव्हा ते महिती पडते
@Yash_325-i6r7 ай бұрын
बाबांनी खुप सुंदर पद्घतीने अनुभव सांगितला आहे आणि खुप काही शिकण्यासारखे सांगितले आहे 🙏🙏🙏
@sagarlad51737 ай бұрын
बाबांनी खूप छान कथा सांगितली आणि भक्ती एक शक्ती आहे बाबा तुम्हाला मनापासून धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@siddharthpawar755223 күн бұрын
भाषा खूप मस्त बोलता आहे बाबा ❤
@srushtichavan197 ай бұрын
hya age chya mansankadun bhutachya goshti aiknyat veglich majja ahe ❤❤...baba ni khup chan gosht sangitli
@suyogdeulkar6 ай бұрын
जी काही गावांची नावे संगतीलित ती बरोबर आहे. तळा गावात जायचे म्हणजे रोहा,इंदापूर,वाली,मुरुड, सगळीकडून जंगल लागते रात्री एकदम भयानक आहे ते.
@upendratambe67126 ай бұрын
सोमण साहेब मी स्वतः तळा येथे बंडू खोत /रिसबूड यांची जमीन विकत घ्यायला संगमा नदीजवळ २००२/२००३ चया दरम्यान जायचो हेखरय कि सहा नंतर बसेस नसायच्या मी मुंबईहून बाईक ने रात्री बेरात्री प्रवास करायचो रस्ता फार वळणाचा आहे अपघातीआ आहे पण असे अनुभव आले नाहीत तसेच मी अंबेळी कातकर😢वाडी येथे जायचो आणखी अगदी एकटाच असायचो पण असे अनुभव मला कधीच आले नाही
@sanjaysakhalkar38136 ай бұрын
तुम्हाला जर गण नसेल तर भुत दिसू शकत नाही
@varshanalawade456 ай бұрын
Upendra sir tumhi lucky ahet. Ase anubhav yeu dekhil nako. Mala aalet. Age fakt 26 ahe majhe. Devache khup abhar.
@ashokture52496 ай бұрын
हो का.. म्हणजे तुम्हाला देव पण दिसत नाही तर काय देव सुद्धा नाही असं म्हणायचं आहे का.. आपल्याला जर चांगली गोष्ट करता येत नसेल तर वाईट गोष्ट सुद्धा करू नये हे पण कोणी सांगितली नाही का
असे खूप किस्से आमच्या पुण्यात सुद्धा ऐकले आहेत लिफ्ट मागून लिफ्ट न देणाऱ्याला वाचला रे वाचला असा आवाज देणारी स्त्री पुण्यातील जुना होळकर पुल आणि येरवडा पुल येथे आहेत असे मी लहान पणापासून ऐकले आहे.