नाटक, सिनेमा आणि किस्से | Nivedita Saraf यांची दिलखुलास मुलाखत | Mitramhane

  Рет қаралды 40,831

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Explore the fascinating journey of renowned actor Nivedita Saraf in this exclusive interview. Nivedita shares insights into her illustrious career, the art of acting, her experiences in theatre, and the world of captivating plays. Don't miss this engaging conversation with a true talent of the industry.
Gifting partner:
/ ashman.pebbleart
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#niveditasara #niveditasarafpodcast #marathiactor #mitamhane
• नाटक, सिनेमा आणि किस्स...

Пікірлер: 175
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
नाट्यगृह.. एकूणच नाट्य व्यवसाय कार्पोरेट सेक्टरच्या हाती जावा या निवेदिता सराफ यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? असल्यास का? सहमत नसाल तर का?
@madhavichitnis8573
@madhavichitnis8573 11 ай бұрын
या विषयाला त्यांनी वाचा फोडली हे खूप आहे.. आणि प्रशांत दामले यांच्यावरही विश्वास आहे.. नक्कीच काहीतरी सुवर्णमध्य निघावा.
@shailaparanjape6463
@shailaparanjape6463 11 ай бұрын
खरंच आहे.सुधारणा आवश्यक आहेत. प्रशांत दामले नक्कीच काहीतरी करतील
@sandeepshetye5483
@sandeepshetye5483 11 ай бұрын
कलाकाराना खूप फायदा hoyel
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 11 ай бұрын
निविदिता इतक्या वर्षांपासून याक्षेत्रात आहेत, त्यामुळेनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवातूनच त्या बोलल्या आहेत. महाराष्ट्रात नाट्य गृहांची स्थिती किती वाईट आहे, ते सर्वश्रुत आहे. तिथे नेमके काय अर्थकारण गोते खातंय, हे संबंधित व्यक्तींनाच माहित. टीव्ही, सिनेमा सारख्या माध्यमात खूप पैसा खर्च केला जातो, हेही निविदिताताईंनी पाहिले आहे.सिरियलला प्रायोजक मिळतात, तसे नाटकालाही मिळावेत, ही त्यांची मागणी रास्त आहे. काॅर्पोरेट क्षेत्रात मनी मेकींग सहज होऊ शकतं गुंतवलेला पैसा जर भरपूर नफा मिळवून देत असेल, तर काॅर्पोरेट क्षेत्र सुध्दा नाटकांचं प्रायोजकत्त्वं घ्यायला तयार होईल. कलाकारांकडून जर उत्तम अभिनयाची अपेक्षा ठेवली जाते तर आरामदायी निवास आणि स्वच्छ स्वच्छतागृहे ही कलाकारांची अपेक्षा अवाजवी नाही. कला टिकवायची असेल तर त्याभोवतीचं सर्व वातावरण प्रसन्न हवं. अर्थकारण पण सुदृढ हवं!
@suneetagadre55
@suneetagadre55 11 ай бұрын
कॉर्पोरेट सेक्टर च्या हाती गेले तर सगळे अर्थकारण बदलेल. निर्मिती चा खर्च वाढला की तिकिटं वाढतील, सगळ्यांना परवडणारं नाही. त्या पेक्षा नाट्यगृहाची स्वच्छ्ता, टॉयलेट क्लिनिंग या साठी असतात की लोक, त्यांना देऊन करून घ्यावं, फक्त प्रामाणिक आणि बिनचूक काम होतंय ना त्यावर लक्ष ठेवले तर जास्त बरे असे वाटते.
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 11 ай бұрын
निवेदिता ताई या वयात देखील जास्त सुंदर दिसत आहेत. त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या हिंदी मराठी कलाकारांपेक्षा नक्कीच प्रफुल्लित शिवाय चेहर्यावर कसलेही कृत्रिम बदल न करता सुरूवातीपासून जश्या आहेत तश्या आताही दिसतात.शिवाय तब्येतदेखील वयाला साजेशी आहे विनाकारण अती व्यायाम अती डाएट असले प्रकार करत नसाव्यात त्यामुळे नैसर्गिक सुंदर, आनंददायक. छान वाटले त्यांना पाहून आणि ऐकून.
@madhavichitnis8573
@madhavichitnis8573 11 ай бұрын
त्या योग करतात regular आणि मागे एकदा मुलाखतीत ऐकलं होत.. त्या 13 व्या मजल्यावर राहातात आणि जिने चढून जातात नेहमी.. त्यामुळे fit and healthy आहेत.. नाहीतर हल्ली बरेच जण उगीचच zero figure च्या नादी लागतात 😊
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 11 ай бұрын
Nivedita Joshi not looking 60. Very maintained and elegant look.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
True
@vrushalic3389
@vrushalic3389 11 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत संस्कारी विचारी योग्य तेच बोलणे कुठेही मोठेपणा नाही .आणी वाचनामुळे आलेली समज काय आणी किती बोलायचे याचे भान अशया अभिनेत्रीची मुलाखत आवङतात .
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभार.
@sanjayshukla2888
@sanjayshukla2888 10 ай бұрын
निवेदीता यांचे विचार अतिशय छान, कार्पोरेट स्पॉन्सर आले तर नाट्यगृह आणि छोटे नाट्यकला कार आणि छोत्या शहरा पर्यंत नाटक पोहोचेल, कारण आता काळा नुसार गरजा बदल त्या आहेत, मराठी कलाकार खुप च चांगले अभिनेते आहेत, अशोक सराफ आणी अमिताभ याचा एकत्र चित्रपट ह्वावा
@mrinalpawar8492
@mrinalpawar8492 11 ай бұрын
खूप प्रामाणिक आणि काळानुरूप मतं. fit and beautiful Nivedita tai
@manjuchimote1356
@manjuchimote1356 11 ай бұрын
खूपच सुंदर, एक तर निवेदिता खूपच गोड बोलतेय, अगदी साधी भोळी, समंजस आणि ती खूप सुंदर दिसतेय as usual आणि इतके to the point बोलली आहे, तिचे विचार, मत खूप स्पष्ट आहेत, सर्व साधारण कुटुंबातून आलेली असल्याने ती अगदी आपल्या घरातली च वाटते, तिने सर्व काही सांभाळून acting इतकी परफेक्ट केली, कुठे थांबायचे हे तिला बरोबर समजले आहे आणि या वयातही तिच्यात इतकी positivity, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, चॅलेंज स्वीकारणे आणि ती prove करून दाखवणे, आलेल्या नवीन पिढीचे भरभरून कौतुक करणे हा सुध्दा मनाचा खूप मोठेपणा आहे, खूप काही घेण्यासारखे आहे तिच्याकडून, नाट्यगृहा बद्दल जे ती बोलली प्रायव्हेट ला चालवायला द्यावी हे अगदी खूपच पटले मनाला, ...हॅट्स ऑफ टू हर 👌🏻👍🏻👏🏻👏🏻🙏🏻 खूप खूप शुभेच्छा❤
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Very true. Do subscribe our channel do share this episode. And do talkative. Let's make things better. 🙏🏼🙏🏼 thanks a lot
@swap459
@swap459 11 ай бұрын
सौमित्र दादा अशा अनुभवी, उत्साही आणि दिग्गज कलाकारांना एका episode मध्ये कसं ऐकणार? त्यांना किती काही बोलायचं आहे. अशा कलाकारांसोबत 2-3 episode केले पाहिजेत असं वाटतं.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण एक तासाचा एपिसोड हा खूप होतो एका वेळेला ना.. आपण त्यांचे इतरही भाग करू जमेल तसे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंत का जरूर करा, शेअर करा
@Vinc5658
@Vinc5658 11 ай бұрын
निखळ आणि उत्कृष्ट सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व.
@archanajoshi9991
@archanajoshi9991 11 ай бұрын
सर आता पल्लवी जोशींना बोलवा plzzz आणि निशिगंधा वाड ना लवकर बोलवा ना plzzzz
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Noted
@meenalk3568
@meenalk3568 11 ай бұрын
Wow Superb!! mast jhala interview... phar chhan bollya Nivedita madam....
@napolianalmeida4308
@napolianalmeida4308 6 ай бұрын
खूप चांगली मुलाखत. फारच छान मतं त्यांनी मांडली आणि त्यांच्या प्रतेक मताशी मी सहमत आहे!
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 11 ай бұрын
मेमरी strong आहे
@maheshmore2356
@maheshmore2356 11 ай бұрын
Kitti chan...nivedita tai tumhi agadi khara bolalat...carrierrist stri la jar gharun tichya saglya sacrifice sathi jar acknowledgement, appreciation gharun milale ki ti anakhi strengthen hote....hey asa saglya na milalaxtar kitti chan❤❤❤❤
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
💛💛
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 11 ай бұрын
Plz invite nishigandha wad maam
@viijayRajcreations
@viijayRajcreations 8 ай бұрын
तुमची सुंदरता अशीच कायम रहावी...🙂🙏🙏
@deepasawant7875
@deepasawant7875 11 ай бұрын
खूप छान मुलाखत. या वयातील त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा.विचारातील सखोलता, बोलण्यातील नम्रता आणि स्पष्टता मनास भावली.खरच मलाही स्वतःला अग्रस्थानी ठेवायचय आता. नेहमी प्रमाणे तुझी मुलाखत घेण्याची सहजता मस्तच.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Ohh.. Thanks a lot 💛
@supriyapj
@supriyapj 11 ай бұрын
glad to hear a woman speak about mensturation on a public platform. such influential voices should speak more about this outside advertisements and brands.
@madhavichitnis8573
@madhavichitnis8573 11 ай бұрын
Atyant सुंदर मुलाखत.. एकही क्षण frwd ना करता ऐकण्यासारखी.. फक्त सौमित्र sir.. तुम्ही निवेदिताजी यांना त्यांच्या fitness बद्दल विचारायला हवं होतं.. त्या खरंच खूप genuinely व्यायाम, खाण्यापिण्याचं पथ्य पाळतात..
@manishagadgil1549
@manishagadgil1549 4 ай бұрын
Apratim interview.I fully support her about improving the conditions of drama theatre by taking help of private players.Have huge respect for theatre artists.
@cbhujbal8994
@cbhujbal8994 11 ай бұрын
Kiti छान मुलाखत.....निवेदिता मॅडम किती मनमोकळ्या गप्पा मारतात नेहमी....आवडली मुलाखत....
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
त्यांचा अनुभवच इतका दांडगा आहे.. त्यामुळे त्या बोललेलं ऐकत रहावसं वाटतं
@aniljoshi5133
@aniljoshi5133 11 ай бұрын
निवेदिताजी... मी अगदी बालपणा रेडिओ ऐकत आलो,अन आज तुम्ही आठवणींना उजाळा दिला. अनुपमाजी अतिशय सुंदर अभिनेत्री.
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 11 ай бұрын
आता आम्हाला मामा पण पाहिजे. अशोक मामांचा पहिला podcast Mitrmhane वरच पाहिजे
@arraafanatic
@arraafanatic 11 ай бұрын
ऑलरेडी झालाय एपिसोड.
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 11 ай бұрын
@@arraafanatic link द्या
@varshadesai.6416
@varshadesai.6416 11 ай бұрын
खूप सुरेख मुलाखत. इतक्या मुलाखती ऐकल्या निवेदितांच्या पण यामधे खूप वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. आणि मी साधारण त्यांच्याच वयाची असल्यामुळे सगळ्या संदर्भांमुळे जुन्या सुरेख आठवणी जाग्या झाल्या. मजा आली.
@nayanaraut1
@nayanaraut1 11 ай бұрын
@mangeshabhyankar9323
@mangeshabhyankar9323 7 ай бұрын
Classic मुलाखत. नाट्य व्यवसायाचे खाजगीकरण व्हायला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. कारण निवेदिता ताईंच्याच serial मधलं वाक्य... परंपरा या काळानुरूप बदलल्या पाहिजेत. आणि हे फक्त नाट्य व्यवसायाला नाही. तर सगळ्याच बाबतीत लागू आहे. आपल्या अवती भवती आपण बघतोच की परंपरेच्या नावाखाली काय चालू आहे. असो. फक्त सर्व बाजूने विचार करूनच खाजगीकरण व्हावे. Concept clear असल्या की माणूस कसा confidently बोलतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निवेदिता ताई. दुसरा भाग ऐकायला/ बघायला नक्की आवडेल. आणि पुन्हा एकदा सौमित्रजी तुमचे आभार. अशी उत्तम मुलाखत आम्हाला दिल्याबद्दल. तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटायला नक्की आवडेल. 🙏🙏
@meghapatil5987
@meghapatil5987 11 ай бұрын
खुपच छान मुलाखत.... निवेदिता ताई चीं ❤
@cbhujbal8994
@cbhujbal8994 11 ай бұрын
मस्त ..छान...धन्यवाद
@snehal024.
@snehal024. 11 ай бұрын
निवेदक किती मध्ये बोलता निवेदिता मावशिंच बोलण अक्षरशः तोडता मध्ये तुम्ही....
@rohinighadge113
@rohinighadge113 11 ай бұрын
किती सुंदर बोलल्या निवेदिता मॅडम... खूप आवडली मुलाखत ❤
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 8 ай бұрын
Superb actres...👌👌👌👌
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 8 ай бұрын
आम्ही लहानपणी,नभोनाटय ऐकायचो,पूनहा प्रपंच मधील टेकाडे भावजी मीने,मीने म्हणणारे,आई वनिता मंडळ ऐकायची, कामगार सभा,
@ashvini_kishor
@ashvini_kishor 10 ай бұрын
मी आता पर्यंत च्या सर्व मुलाखती ऐकल्या आहेत..निवेदीता अजून ऐकायला आवडलं असतं....दादा डॉ.निशिगंधा वाड यांना ऐकायला आवडेल.
@sangeetadeshpande6938
@sangeetadeshpande6938 11 ай бұрын
खूप सुंदर झालीं मुलाखत 👌👌 नाट्यगृहाविषयी अगदी योग्य बोलल्या, खाजगीकरण करायला हवं.नाट्यगृहाचे एवढे हाल आहेत की इच्छा असूनही जायला नको वाटते.
@ruchikakabre8181
@ruchikakabre8181 11 ай бұрын
Very sharp and interesting personality . Loved the interview.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Glad you enjoyed it!
@proc7761
@proc7761 11 ай бұрын
Saumitra madhe madhe je "Chu Chu" karto, te far irritate hota. Pls naka Karu te
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Noted
@shitalkarande9522
@shitalkarande9522 11 ай бұрын
Waiting for another episode with Nivedita Mam. She has a lot of information about each sector of acting industry,let young people understand.
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 5 ай бұрын
खुप छान ., निवेदिता ताई.मेमरी ताजी आहे
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 11 ай бұрын
Nice interview my fvt actress ❤
@Shri118
@Shri118 2 ай бұрын
कलाकार म्हणून (अगदी शैक्षणिक अर्हता असली तरी) कितीही मोठे असले तरी प्रत्येक ४ - ५ शब्दांनंतर अं S अं SS व so so न म्हणता हल्ली कोणीच बोलू शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी असा करणारं कोणीच नव्हतं. सांप्रत काळात, ओघवत्या भाषेत व हे २ शब्द टाळून कोणी बोलत असतील तर मला ते जाणून घ्यायला नक्की आवडेल.
@dhanashreekulkarni2232
@dhanashreekulkarni2232 11 ай бұрын
खुप छान झाली मुलाखत..त्यांनी मांडलेल्या सूचनांचा नक्की विचार केला गेला पाहिजे
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
कोणत्या सूचना तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाच्या वाटल्या?
@dhanashreekulkarni2232
@dhanashreekulkarni2232 11 ай бұрын
@@mitramhane नाट्यगृहाच्या बाबतीत केलेल्या सूचना अगदी योग्य आहेत.
@sushamavaidya8372
@sushamavaidya8372 8 ай бұрын
खूप सुंदर
@deepadeshpande2148
@deepadeshpande2148 11 ай бұрын
Apratim gappa
@skhadye1132
@skhadye1132 11 ай бұрын
Nivedita Saraf, kiti chaan bharbharun bol lat ani kiti knowledgable ahat, jaam avadta tumhi mala.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Wow.. Do share this episode in all ur WA groups.
@Swatidixit841
@Swatidixit841 11 ай бұрын
Such a mature and versatile personality. Very nice podcast.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Thanks a lot. Do subscribe n share
@nikitayewale5692
@nikitayewale5692 10 ай бұрын
Pleases invite Tejashree Pradhan also
@shailajavaidya8007
@shailajavaidya8007 11 ай бұрын
ह्या platform चा सौमित्र उपयोग करुन एक problem मांडते.पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यग्रृहामधे ladies toilet मधे कमोड नाही.ही basic requirement नाही का? किती वयस्कर लोकांना knee problems आहेत.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
भयंकर आहें हे
@shradhaundale
@shradhaundale 11 ай бұрын
Nivedita Ma'am is an institution herself. Her knowledge is not limited to her core profession (acting), it is way beyond that. She has insights on various subjects. She is an extremely relevant person. Love her ♥️ Thank you for this episode, and I hope there would be another one with her soon! :)
@MEDHAKAMBLE
@MEDHAKAMBLE 11 ай бұрын
निवेदिताच्या प्रत्येक पैलूंवर एक इपिसोड करा,तर तिला न्याय दिल्यासारखे होईल. मुलाखत छान घेतली.❤
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 10 ай бұрын
करेक्ट...👍👍
@shailaparanjape6463
@shailaparanjape6463 11 ай бұрын
खूप छान व्यक्तिमत्त्व आणि तल्लख स्मरणशक्ती. हुशार असून विनम्र आणि गोड ,प्रसन्न ,दिलखुलास स्री.मनःपूर्वक धन्यवाद, तिच्याशी गप्पा मारल्याबद्दल 👍👍
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार तुमच्या या प्रतिक्रिया बद्दल. संवाद सहज म्हणून जास्त महत्त्वाचं असतं नाहीतर मग ते कृत्रिम वाटतं. इतिहासातल्या अनेक गोष्टी त्यांनी उलगडून सांगितल्या. आपण चॅनल सबस्क्राईब केलं का जरूर करा.. मुलाखत फॉरवर्ड करा. आभार
@prashantkhedkar5127
@prashantkhedkar5127 11 ай бұрын
अगदी खरे कुठे मल्टिप्लेक्स कुठे नाट्य गृह
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 11 ай бұрын
दुसरा भाग खरचं करा
@anitaathawale7509
@anitaathawale7509 11 ай бұрын
खूप छान वाटले ऐकताना.
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 11 ай бұрын
Lovely!!
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 11 ай бұрын
Pharach chaan mulakhat.tai khup manapasun bolta.
@aparnanaik2294
@aparnanaik2294 11 ай бұрын
मित्रम्हणे छान आहे जास्त फाफट पसारा नाही मोजकेच आणि मुद्देसूद तुम्ही सुरेखा तळवलकर यांना बोलवाल का शक्य असेल तर
@muskaansharma6402
@muskaansharma6402 11 ай бұрын
sundarrr interview❤✨️
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 11 ай бұрын
सुंदर मुलाखत, त्याच त्याच व्यक्तींच्या मुलाखती ऐकुन कंटाळा आला होता . छान
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
आपल्या चॅनेलवर खूप वेगवेगळी माणसे येतात. वेगवेगळे विषय घेऊन येतात. त्यांना जरूर पहा सबस्क्राईब करा. फीडबॅक द्या. चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 10 ай бұрын
अजुन सुध्हा ..... अतिशय सुंदर 👌आणी प्रेमळ ❤ असणारी अभिनेत्री म्हणजे... माझ्या लाडक्या निवेदिता सराफ मॅम, तुम्हाला माझ्याकडुन दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा.. 🙏🙏🙏 (विजयराज)
@anayaambardekar8573
@anayaambardekar8573 11 ай бұрын
नेहमीप्रमाणे चं उत्तम episode.
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 11 ай бұрын
सौमित्र दादा... I love you
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
What a guts u have. We love you too
@Atikna21
@Atikna21 10 ай бұрын
मी स्वतः नोकरी निमित्त पुण्यात राहते. पण मला कधीच नाटकाचं advertisemt दिसली नाही. मला खूप इच्छा आहे नाटक बघायची पण कधी promotion झालेल दिसल नाही
@rekhaoka1923
@rekhaoka1923 11 ай бұрын
अप्रतिम विचार व स्पष्ट मांडणी 🙏🙏🙏 काळानुसार बदल key to success 😊
@PG-lf3kn
@PG-lf3kn 10 ай бұрын
She is a really good, enlightened industry from scratch. All credit goes to MitraMhane
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 11 ай бұрын
मॅम U R 💯
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
💛💛
@asdfghjkl9755
@asdfghjkl9755 10 ай бұрын
Really loved how she described true reality of Natak halls and lack of infrastructure and funds.
@vasudhajog1224
@vasudhajog1224 11 ай бұрын
खूप मनमोकळ्या गप्पा ऐकल्या 👌🏻👌🏻
@priti9501
@priti9501 9 ай бұрын
Mam please Tumhi yek movie Kara tyat tumha leading role asel I like to watching this move
@chitravaidya1347
@chitravaidya1347 11 ай бұрын
Best best best episode.Nivedita madam great 🙏
@nandinidhopatkar2401
@nandinidhopatkar2401 11 ай бұрын
Wonderful podcast👌👌mitramhane che music pun khoopach chhan aahe, ekdum live vatate. Wish you all the best. Happy Dasara 💐💐
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार. खूप खूप प्रेम
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 10 ай бұрын
Agdi khara aahe natyagruha well developed zali pahijet.
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 11 ай бұрын
खूप छान व्हिडिओ होता❤❤
@swap459
@swap459 11 ай бұрын
अप्रतिम मुलखात 👌
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
💛💛
@jyotsanadesai3061
@jyotsanadesai3061 11 ай бұрын
खरंच खूप छान बोलले सर
@cbhujbal8994
@cbhujbal8994 11 ай бұрын
keep it up ......
@MandarSays-fd9dk
@MandarSays-fd9dk 11 ай бұрын
नाट्यगृह Private करा सिनेमा थिएटर सारखे चकाचक आणि १०० रूपयांना पाणी ,४०० -८०० रूपयांना पॅापकॅार्न विका. मग सामान्य प्रेक्षक बसतो घरातच मोबाईल वर वेबसिरीज पाहत त्यावर परत ओरडा प्रेक्षक थिएटर मधे येत नाहीत
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
असंच होईल असं नाही. तिकीट दर चांगले ठेवले तर लोक येतील की. पण लोकांना पण त्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. मध्यम मार्ग काढता येईल नक्की. सध्या प्रेक्षकांना आपण प्राथमिक सुविधा ही पुरवत नाही हे सिस्टीमच्या लक्षात यायला हवं. काहीतरी बदल व्हायलाच हवा
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 11 ай бұрын
Ratal,aani boring serial please karu naka🙏
@meghanaborgaonkar3332
@meghanaborgaonkar3332 11 ай бұрын
Aprateem episode... Always treat for me,...
@bapuraut
@bapuraut 11 ай бұрын
मुंबई दूरदर्शन १९७८ नव्हे २ ऑक्टोबर १९७२ ला सुरू झालं. 😊 (८:१०)
@swatiathavale4012
@swatiathavale4012 11 ай бұрын
नेहमीप्रमाणेच उत्तम मुलाखत
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
आभार 🎉
@vrishalisonar453
@vrishalisonar453 11 ай бұрын
Appreciated that she has pretty cerebral approach to work
@duhitamedhekar9187
@duhitamedhekar9187 11 ай бұрын
Khoop parkhad mate vyakt keli nivedita tai ni
@amarswami1116
@amarswami1116 8 ай бұрын
सागर कारंडे ला एकदा बोलवा
@pranavkelkar1710
@pranavkelkar1710 11 ай бұрын
उत्तम मुलाखत...
@shraddhavete-mokashi7609
@shraddhavete-mokashi7609 11 ай бұрын
kiti sundar zala ha interview.... nahitar tya behere cha...kantalvana nusta...bekkar...mulat kahitari potential..kiva tevdhi karkirda aslya shivay nakach kunala bolvu...tumcha standard naka khali anu
@meenalmahabal6388
@meenalmahabal6388 11 ай бұрын
Nice interview...she is so genuine...
@amarkore9865
@amarkore9865 11 ай бұрын
Ex IPS Mira chadha boravankar please invite or tukaram munde sir
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Noted
@sachinsamant8246
@sachinsamant8246 11 ай бұрын
सुंदर संवाद, एव्हाना तुम्ही आम्हाला सवय लावल्याप्रमाणेच!
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
🎉🎉
@amodjp
@amodjp 11 ай бұрын
मुंबईतील कलाकारांसाठी पुण्यातला शो लवकर कसा लावायचा, इथल्या प्रेक्षकांना एसी नाट्यगृह लागत नाही कारण तसं हवामान आहे
@Niab9
@Niab9 11 ай бұрын
One thing you let talk them and bring them back with another question. Nivedita Saraf no words for her and her inspirational journey.
@madhaviborkar8695
@madhaviborkar8695 11 ай бұрын
Superb interview ...
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Thanks a lot 🎉
@sameerhulsurkar3951
@sameerhulsurkar3951 11 ай бұрын
Khup chaan mulakhatPlease ekda sachin tendulkar la bolva
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Why Not!!
@sunandajoshi8837
@sunandajoshi8837 11 ай бұрын
तुमच्या सगळ्या मुलाखती आवडतात. तुम्ही छान घेता मुलाखत.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
🙏🏼🙏🏼💛💛
@dipaleekale9915
@dipaleekale9915 11 ай бұрын
Kamalllll ❤
@prashantchalak9753
@prashantchalak9753 11 ай бұрын
खूप छान
@vandanashinde1394
@vandanashinde1394 11 ай бұрын
Superb podcast
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Glad you enjoyed it!
@mithilarege830
@mithilarege830 11 ай бұрын
Yes Ashok saraf must
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Noted🎉🎉
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 10 ай бұрын
👌👌👌🙏
@tejasv.nandurkar7589
@tejasv.nandurkar7589 11 ай бұрын
सुलेखा किती छान मुलाखत घेते
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
अगदीच
@sanjivtannu7550
@sanjivtannu7550 11 ай бұрын
ही मुलाखत सौमित्र पोटेंनी घेतली आहे.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
@@sanjivtannu7550 🤣🤣👻👻👍🏼👍🏼
@tejasv.nandurkar7589
@tejasv.nandurkar7589 11 ай бұрын
@@sanjivtannu7550 हो तेच म्हणत आहे सुलेखा छान मुलाखत घेते हा सौमित्र मधेच बोलणे तोडतो
@dr.sanjaygade7553
@dr.sanjaygade7553 11 ай бұрын
Thank you so much both of you
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Our pleasure!
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 11 ай бұрын
Khup chaan channel
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
😊 आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हे चॅनल आवडले याचा आनंद आहे. चॅनल सबस्क्राईब केलं का तुम्ही? नसेल केला तर आधी करा. आणि आवडले चॅनल तर आपल्या सांगा मित्रांना.. आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सर्क्युलेट करा.. चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत.🎉
Seasoned Actor Savita Prabhune on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
45:18
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 25 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
Anand Ingle Podcast | Gappa Masti & Podcast With Bhargavi
1:24:58
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 14 М.
Khare Bol Episode 30 | Feat. Nivedita Joshi - Saraf | WOW With Sonali
30:58