Thank you for watching❤️ You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page. kokan_asth pCPmrEeXDT... Please Do Like, share and subscribe❤️
Пікірлер: 243
@pratimadarshankoli51202 жыл бұрын
तुमची दाखवायची आणि बोलायची पद्धत एवढी छान आहे ,तुम्हाला लाईक करतो आम्ही म्हणुन रेसिपी पहायच्या आधीच लाईक करतो.मस्त थाळी झाली आहे. 😋👌👍🌧️
@nilamlakhan74092 жыл бұрын
आई तुमची जेवण बनवण्याची पद्धत खूप छान आहे मी एकदा तुमच्या कडे जेवायला येणार आहे मस्त किपीअट
@madanbagwe62732 жыл бұрын
मस्त छान जेवण बघून पोट भरले रेसिपी छान असतात
@sujatamane4852 жыл бұрын
तुमचे recipes खूप छान असतात, thanks krushnai
@abhijeetwankhede70012 жыл бұрын
खुपचं छान कोकणी जेवण करण्याची पध्दत
@priyachawan56132 жыл бұрын
Tumchya video chi vaat bhagat hoti
@surekharautraye91882 жыл бұрын
आई खरंच तुम्ही अगदी प्रेमाने बोलता व जेवण बनवता... कृष्णाई तुमचं मायलेकीचं बोलणं खूप छान वाटतं ऐकायला 😊
@SBMofficial12 жыл бұрын
कुष्णाई आई किती छान जेवण बनवते बघून लय भारीच वाटते आईला खूप खूप माझा नमस्कार आणि आशिर्वाद 👌👌❤️🙏🙏
@user-rz3qc2fp2j Жыл бұрын
खुप छान
@sujatajuvekar16212 жыл бұрын
Khoopach sunder thali.Stay blessed.
@vamansalvi38162 жыл бұрын
खुपच मस्त आणि तुम्ही नैसर्गिक जीवन जगात आहात 👌👌👌
@meghagauda74652 жыл бұрын
तुमची पद्धत प्रमाणे कांदा,बटाटा,मिरची भजी केली एक नंबर झाली. धन्यवाद 🙏
@sulbhapradhan49282 жыл бұрын
खूप खूप छान व्हिडीओ मस्त जेवणाची थाळी चवदार आणि पिठलं भाकरी एकदम मस्त भाजी आणि मटकी उसळ मस्त
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@vidyapawar1912 жыл бұрын
Khoop chaan tastey .....👌😍🙏😋😋😂 Thank you!!!🙏🌹
@sheelashivakumar51662 жыл бұрын
Love the way you talk, there is no arrogance in it. Love all your homely food and the way you explain. 👌😊
@anaghadongre87332 жыл бұрын
आईंची सांगण्याची आणि दाखवण्याची पद्धत खूपच छान. सर्व पदार्थही सुरेख .
@reshmamayekar37382 жыл бұрын
1 no thali All time favorite 😋😋😋😋
@dipalidhure86286 ай бұрын
❤कृष्णाई आई ❤ खरंच तुम्ही साक्षात अन्नपुर्णा माता आहात 🌹🙏 the great Krishnai's all delicious recipes 😋😋🥰