नेदरलँड्समधील शेती || Netherlands Greenhouse Farming

  Рет қаралды 48

मुक्काम पोस्ट हॉलंड

मुक्काम पोस्ट हॉलंड

2 ай бұрын

नमस्कार मंडळी,मुक्काम पोस्ट हॉलंड या माझ्या यूट्यूब चॅनेल वर तुमचे स्वागत.
नेदरलँड्स हा जगातील दोन नंबरचा Agriculture प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट करणारा देश आहे. त्याचे कारणही तसेच आहे. येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते. आपण आज आलो आहोत ढोबळी मिरचीच्या ग्रीनहाऊस मध्ये.
आत मध्ये जाताच भाज्यांचे स्टॉल होते तसेच ढोबळी मिरचीचा ब्रेड आणि ढोबळी मिरचीचे सलाड.मग आत गेल्यावर मोठेच्या मोठे म्हणजे जवळपास २३ एकर हे ग्रीनहाऊस. यात जवळपास पावणेदोन लाख रोपे लावलेली आहेत
डिसेंबर मध्ये रोपांची लागवड करून मार्च मध्ये तोडणी चालू होते ते ऑक्टोबर पर्यंत असते साधारण ३.५ मिलियन किलोग्रॅम तेवढे मिरचीचे पीक येते.मग नंतर ग्रीनहाऊस रिकामे करून पुन्हा रोपे लावली जातात. येथे हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर करून शेती केली जाते
. यालाच सॉइललेस फार्मिंग असेही म्हणतात. तसेच कमीत कमी जागेत जास्त उत्पादन तसेच पाण्याचा वापरही कमी असतो. तर असा हा नेदरलँड्स मधल्या शेतीचा विडिओ कसा वाटला ते कंमेंट मध्ये नक्की कळवा.आणि विडिओ आवडला असल्यास like , Share आणि Subscribe करायला विसरू नका धन्यवाद.
This video is about our visit to Greenhouse in the Netherlands. Netherlands is second largest Agriculture products exporter in the world after U.S.. Every year these greenhouse are open for public.
नेदरलँड्समधील शेती || Netherlands Greenhouse Farming
नेदरलँड्समधील शेती || Netherlands Greenhouse Farming

Пікірлер
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 14 МЛН
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 108 МЛН
Aftermovie Flower Trials 2024
1:30
Beekenkamp Plants
Рет қаралды 111
Simple steps to prevent or slow down greying of hair . ( TAMIL )
16:23
Dr Santhosh Jacob
Рет қаралды 20 М.
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 14 МЛН