जावेद भाई 1 नंबर माणूस आहे. माणुसकी जपणारा माणूस आहे.
@sachinsalunkhe665010 сағат бұрын
जावेद भैय्या तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ....काही लोक जातिपातीचे राजकारण करतात पण जावेद भैया यांच्या कडून शिकण्यासारखे आहे कारण....भैय्या यांनी गाडी # श्री कालभैरवनाथ जावेद भैय्या तांबवे या नावाने पळते
@MachindraWaghole_Official12 сағат бұрын
मी मागच्या मुलाखतीत म्हणलो होतो परमेश्वरावर विश्वास ठेवा तो साथ देणारच.पुन्हा एकदा अभिनंदन जावेद भय्या 💐💐💐
@abijeetbhagat997211 сағат бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस जावेद भाई अभिनंदन ❤
@ravidombe48611 сағат бұрын
या क्षेत्रात ला शांत संयमी माणूस जावेद भैय्या ..
@ajazbagwan598611 сағат бұрын
Dildar manacha Dildar manus JAVEAD BHAI
@ShyamBhor-c9q11 сағат бұрын
2 no zala ty gavthi vasrachi pan mulakhat ghy
@rushya3210 сағат бұрын
Ho ghya ki
@mithunfadtare219910 сағат бұрын
तुफान.. सर्जा.. च अभिनंदन.. 🙏🙏
@sprintersboys842711 сағат бұрын
Abhinandan sarja tufan💐💐💐
@daglejaganath650510 сағат бұрын
अभिनंदन दोन्ही बैलांना हार्दिक शुभेच्छा 🎉
@shridharaher12 сағат бұрын
Aata khar bhaga sarja petlaye nad nahi kraych aata ❤💪🌎🥺
@VijayShinde-lg2tv11 сағат бұрын
जावेद भाई आपला स्वभाव खूप छान आहे
@ravan__19 сағат бұрын
असे किती तरी एक नंबर केले आहेत हार जीत होत राहते पण जावेद भाई यांच्या बोलण्यात कधी बदल होत नाही मोठा सोन्या नसल्यामुळे मी मैदानाला जात नव्हतो पण जातीवंत पांढरे सोनं सर्जा बघण्यासाठा पुसेगाव मैदानाला नक्की जाणार.
@sudarshanparswale193423 минут бұрын
❤❤
@lochandhavasakar291312 сағат бұрын
गावरान बैल
@ahamadalimulani1589 сағат бұрын
तांबवे करांचा सर्जा आणी तुफान या दोन्ही बैलांचे आणी त्यांचे मालकांचे अभिनंदन, तसेच गाडीचे ड्रराईवर दिलीप नाना हयांचे ही अभिनंदन
@KumarBhosale-jc9ro10 сағат бұрын
Tambvyacha dhanya vahag sarjya
@Yedjhavapana9 сағат бұрын
Sarja hach sarja bakya sobat 7 chakdyani final ghenara ❤ naad ny yacha 🎉
@lochandhavasakar291312 сағат бұрын
दोन नंबर झाला त्याची मुलाखत घ्या जुगार जुगार बैलाची
❤❤❤ Javed bhaiya kharch mana sarkha manus aahe rao 😅😅😅😅
@maheshkharat434711 сағат бұрын
2 नंबर आलेल्या हारण्या भाई आणि जुगार ची मुलाखत घ्या
@सांगोलकरांचामहाराजसांगोलाए11 сағат бұрын
दोन नंबर केला तेंचि मुलाखत घेतली नाही का
@rushya3210 сағат бұрын
2 no valyachi pan ghya ki
@suryakantkarde607311 сағат бұрын
2 number
@akshayshinde235311 сағат бұрын
मुलाखती घ्यावी तेवढी sandy yadav ने एक नंबर मुलाखत घेतात
@shubhamchavan313610 сағат бұрын
त्या गांवठी बैल ची घ्या मुलाखत
@anantawagh61334 сағат бұрын
आभीनंदन
@KumarKambale-oe4pm8 сағат бұрын
Gavtichi mulakhat ghya ki
@AjayIngawale-l2b11 сағат бұрын
लक्ष्मणराव ची मुलाखत कधी पाहिला भेटेल
@sachinkale492411 сағат бұрын
जावेद भैया मला एक सांगा बैल धरणाऱ्या मुलांच्या हातात लिंबू कशासाठी धरता मी स्वतः माझ्या डोळ्यासमोर बघितले हा काय प्रकार आहे
@कर्ण1711 сағат бұрын
Najar lagu nhi manun
@javedmulla72311 сағат бұрын
दादा कधी आणि कुठे धरला होता
@mustakshaikh238610 сағат бұрын
दादा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, वास्तव्यात बैल पळून आल्यावर बैल दमलेल असतो, बैलाला धाप कमी होण्यासाठी निंबु बैलाच्या तोंडात देणं आवश्यक असते, हे जुन्या जाणते कुठल्याही बैलगाडा मालकाला विचारा, दादा, या शेत्रात फक्त मन चांगल असं ल पाहिजे, ❤️🙏🙏🙏
@MachindraWaghole_Official10 сағат бұрын
@@sachinkale4924 नजर दृष्ट लागु नये म्हणुन लिंबू असतो त्यात चुकीच काहीच नाही.
@ravan__19 сағат бұрын
@@mustakshaikh2386भैय्या तुम्ही किती शांत नम्रपणे उत्तर दिले 🙏 हाच गुलाल पुसेगाव हिंदकेसरी मैदानात सर्जाच्या अंगावर पडावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 🙏