बालू ड्रायव्हर मांडवेकरांचे उपकार आम्ही कट्टर मथुर फॅन कधीच विसरू शकत नाही आमचा वाघ दुखापतीतून कमबॅक करत असताना डायरेक्ट आमच्या वाघाला हिंदकेसरी बनवलं त्याबद्दल बालू ड्रायव्हर यांचे आम्ही मथुर प्रेमी सदैव ऋणी राहणार 🙏 *जय श्रीराम 🚩🔱 जय महाकाल 🔱*
@दुसऱ्याच्याजीवावरडॉनcc63cc4 күн бұрын
बाळू ड्राइवर, व रायफल चे मी व आम्ही कट्टर मथुर कधीच उपकार विसरणार नाहीत, कायम आभारी, आमचा वाघ दुखपतीतून बाहेर आला असताना त्याची मदत या दोघांकडून झाली, खूप खूप आभार
@daglejaganath65054 күн бұрын
मुंबई किंग मथुर व रायफल बरोबर बाळु नुस्ता धुराळा ❤🎉❤🎉❤🎉
@shambhu_vandure4 күн бұрын
भावा एक नंबर काम केलास बग तू खूप छान मुलाखत घेतलीस तू ❤❤❤
@mithunfadtare21993 күн бұрын
छान गाडी पळवली. बाळू डायवर ने. नाद केला.. सेमी.. आणि.. फायनल. ला निकालावर हात चलाकि केली. आणि. हिंदकेसरी. मैदानात. प्रथम क्र. 1..चा मानकरी झाला.. आणि. हिंदकेसरी चा मानकरी झाला.. छान मुलाखत.. भारी डायवर आहे. सोत्ता वरती त्याला भरपूर विस्वास आहे.. नक्कीच आसाच फूड नाव करत रहा हिच ईश्वर चरणी पार्थना.. 💞.. मथुर.. रायफल.. 💞... च अभिनंदन.. दिल दार वेक्ती.. पिंटू शेठ.. फौजी.. राहुल दा...,. Boss.. वजीर.. कॉकटेल.. हारला पण.. मथुर जिंकला भारी वाटल.. धन्यवाद.. 🙏🙏🥰🥰
@Vighnesh_114 күн бұрын
खुप छान मुलाखत दादा.❤❤
@SangramKokate-w9s4 күн бұрын
बाळू ड्रायव्हर मांडवेकर तुमचे खूप खूप आभार किंग 1001 ला हिंदकेसरी केल्याबद्दल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AartiKangane4 күн бұрын
बाळू ड्राइव्हर आणि रायफल चे आभार आमच्या वाघाला साथ दिल्याबद्दल, या दोघांच्या साथीमुळे आमचा वाघ हिंदकेसरी झाला...🙏❤️
@shahrukhshaikh13074 күн бұрын
Thank you Balu Dada ❤# Mathur Fan
@sambhajipawar86954 күн бұрын
, मुलाखती खूप पाहिले पण ही मुलाखत एक नंबर
@Ram1lila23 күн бұрын
पुर्ण मुलाखत बघा यामध्ये एकच महत्वाच आहे ते म्हणजे भावा भावात असलेलं प्रेम आणि काळजी..
@akshayjadhav46694 күн бұрын
मांडव्याचा अशील नाग बाळू ड्रायवर मांडवेकर 🔥😍🩷
@prathameshtadake4 күн бұрын
1 नंबर मुलाखत घेतली ❤
@Ajaypawar589-w8w4 күн бұрын
Mast driver aahe balu shet ❤
@purvabhoir42144 күн бұрын
Balu shet 1 no aahe pan tayla garav nahi mast shet🎉🎉🎉🎉