नागळीला ला हद्दपार करा टोमॅटो पिकाचे संरक्षण करा How to get rid of tomato leaf miner pheromone TLM

  Рет қаралды 5,325

Chipku

Chipku

Күн бұрын

आजच्या विडेओ मध्ये आपण टोमॅटो वरील नागअळी बद्दल माहिती व तिच्या नियंत्रणासाठी काय करावे या बद्दल माहिती दिली आहे
टोमॅटो लीफ मायनर नाग अळी
ट्रॅपचे नाव : चिपकू वाटर ट्रॅप
ल्युरचे नाव tomato leaf miner lure
जीवनक्रम : अंडी, अळी, कोष, प्रौढ
होणारे नुकसान : टोमॅटो लीफ मायनर हि पाने आणि फळांवर हल्ला करते. हि अळी रोपांपासून ते पूर्णपणे झाड वाढीपर्यंत हल्ला करते. लीफ मायनर अनियमित, नागमोडी वळणाऱ्या रेषा आखतात. ह्या रेषा राखाडी ते पांढऱ्या रंगाच्या असतात. हि अळी टोमॅटो पिकांच्या फुलांवर, पानांवर आणि फळांवर हल्ला करते. लीफ मायनर चा पिकांच्या संपूर्ण चक्रामध्ये प्रादुर्भाव होतो तसेच पिकांच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो.शक्यतो लीफ मायनर हि टोमॅटोच्या पानातील पेशींवर असतात. हि अळी फळांच्या मुकुटाच्या खाली आणि अगदी फळांच्या आत देखील येऊ शकतात. पानांवर हल्ला झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण कमी होते. वनस्पतीची क्षमता आणि त्याचा जोम कमी होतो. उत्पादन सुद्धा कमी येते. फळांवर हल्ला झाल्यामुळे त्यांचा आकार कमी होतो आणि फळगळ जास्त प्रमाणात होते. लीफ मायनर ची अळी हि फक्त हिरव्या फळांवर हल्ला करते परिपकव झालेल्या फळांच्या तुलनेत. लीफ मायनरच्या हल्ल्यामुळे बुरशीजन्य रोगांमध्ये या झाडांचा प्रवेश होतो. मोट्या प्रमाणात हल्ला झाल्यावर पाने तसेच पूर्णपणे झाड मारून जातात.
---------------------------------------------------------------------------------------
ट्रैप के बारे में अधिक जानकारी के लिए 9922000223/8975558649 . पर कॉल करें
एकीकृत कीट नियंत्रण और जैविक खेती पर अन्य वीडियो देखने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें |
Tomato Leaf Miner Pheromone Lure TLM Tuta Absoluta Power Of pheromone attraction By Chipku... For video click below link to watch
• Tomato Leaf Miner Pher...
चिपकू स्टिकी ट्रैप के फायदे और लगाने की विधि / कृति |
• Video
कोबी डायमंड बैक मोथ |
• कोबी वरील अळी आणि चौको...
फलमक्खी और वेलवर्गीय मक्खी क्या है what is Fruit Fly & melon Fly # fruitfly #melonfly #फेरोमोन
• फळमाशी आणि वेलवर्गीय ...
Brinjal fruit borer lucinodes orbonalis व बैगन फल और तना बेधक किट का नियंत्रण कैसे करे |
• Brinjal pheromone trap...
जानिए टोमॅटो लीफ माइनर नियंत्रण पद्धत
• नागळीला ला हद्दपार करा...
हरी सुंडी को कैसे नियंत्रित करें |
• Life cycle of helicove...
सोलर लाइट कीट ट्रैप बिना कीटनाशक के हानिकारक कीड़ों को मार देता है 100% प्रभावी समाधान।
• How to use Solar ener...
भारत के नंबर 1 एंट जेल के साथ चींटियों से आधे घंटे के भीतर छुटकारा पाएं |
• Get Rid of ants with i...
चिपकू मैकफिल ट्रैप मेलन फ्लाई फ्रूट फ्लाई ट्रैप इंस्टालेशन गाइड फॉर बैक्टोसेरा कुकुर्बिटे और डोर्सलिस |
• Chipku MacPhill Trap M...
खरबूजे की मक्खी और फल मक्खी फेरोमोन ट्रैप उपयोग गाइड चिपकू ईकोमैक्स ट्रैप बैक्टोसेरा कुकुर्बिटे डोर्सलिस |
• Melon Fly & fruit fly ...
आमच्या चॅनेल ला अब स्क्रिब करण्यासाठी
bit.ly/3HoLdIz
For door delivery
www.tpncorgani...
अमेझॉन से आर्डर करने के लिए |
www.amazon.in/...

Пікірлер: 2
@santoshbiradar5409
@santoshbiradar5409 Жыл бұрын
सर एका ट्रॅप ची किंमत किती आहे ?
@chipku_official
@chipku_official Жыл бұрын
Sir amchya no var call kara 8975558649
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 44 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 94 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
KR CATCH VEGETABLE FLY LURE & TRAP | ENGLISH
2:01
KR LifeScience
Рет қаралды 58
How a Farmer Won a War Against Flies
16:21
Gold Shaw Farm
Рет қаралды 9 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН