तुमची माहिती चांगली होती साहेब पण तुम्ही पन माहिती अर्धवट माहिती देतात .1.तुम्ही नांगर जोडल्यावर साईट च्या साखळी ची माहिती दिली नाही .आणी नांगर हा बरोबर सेंटरमध्ये घेऊन 1/1.5 इंच मोकळा राहिला पाहिजे कारण झाडा च्या ठिकाणी मुळ्या असतात .मुळी ला जरी नांगर गुंतला तर नांगर थोडा बाजुला सरकल आणि बाकी काही तुटताट होणार नाही .त्या साठी असा नांगर फिट करा असे सांगितले पाहिजे होतं...
@MeActiveFarmer3 жыл бұрын
ओके, next पण चान्स गेला, मी मान्य करतो आणि आता पिन करतो म्हणजे सगळ्यांना कळेल🙏
@nikeshpatil46602 жыл бұрын
हाय
@shubhangishinde4177 Жыл бұрын
@@MeActiveFarmer , as
@SAGARPATIL-nc6cw3 жыл бұрын
नवीन शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती आहे ही दादा👍👍
@swapnagole51483 жыл бұрын
दादा नांगरणी बदल खूप छान आणि ऊपयुक्त माहिती तुम्ही दिली आहे.👌
@sushilkumarpatil2853 жыл бұрын
आपण छान माहिती देत आहोत भाऊ👌👌 आपण बिनधास्त आपल्या शेतकरी मित्रांसाठी ही माहिती देत चला नक्की फायदा होईल💐💐
@vitthalsawant83943 жыл бұрын
धन्यवाद पाटील ' , , सांगत java माहिती छान aahe
@shrirangkadam95573 жыл бұрын
उपयुक्त व चांगल्या प्रकारे माहिती दिली... खूपच छान. . 🙏🙏
@ShindeSuhas-x3q7 ай бұрын
छान माहिती दिली भाऊ अभिनंदन
@tukaramjadhav94173 жыл бұрын
एकदम चांगल्यापैकी माहिती दिली आहेत भाऊ
@editingaddictz30863 жыл бұрын
छान प्रकारे नांगरणी विषयी माहिती दिली
@kamalakarzate53653 жыл бұрын
Khup chaan changali vatli mahiti🙏🙏
@vaijenathchokhat21543 жыл бұрын
खुपछान माहीति दिल्ली या बद्दल धन्यवाद मी
@maulilokhande55233 жыл бұрын
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ganeshnannaware67023 жыл бұрын
दादा माहिती खुप छान आहे धन्यवाद 🙏
@poonampatil12743 жыл бұрын
Very useful information shared👌
@vish57182 жыл бұрын
धन्यवाद सायेब
@kakasahebbhojne41673 жыл бұрын
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली आहे
@sanketkhillare53593 жыл бұрын
Very imformative imformation
@archanakolse85483 жыл бұрын
खूपच चांगली माहिती
@ajitpawar82353 жыл бұрын
दादा मस्त माहिती दिली.👌👌👌👍
@MeActiveFarmer3 жыл бұрын
दादा👍
@vikasbhai74452 жыл бұрын
खुपचं छान 👌👌👈👏
@sagaralgat57273 ай бұрын
Mazha nangar mannual ahe ek side palti hoto pan dusrya side ne to palti nahi hot return tyach jagevarti yeto kay karan asel yach sir
@ganeshgaikwad29323 жыл бұрын
मस्त माहिती दिलीत भाऊ👍
@komalvaibhav40882 жыл бұрын
Mala mahit navt nice
@jivikasallinonechannel78783 жыл бұрын
bhau 1 no........
@ganeshharer79573 жыл бұрын
Great guru
@riyajshaikh19173 жыл бұрын
योग्य माहिती सांगीतली
@swapnilpatil97053 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@user-Nitinarmy2 жыл бұрын
Sir 44Hp tractor ahe 14" nangravarti tractor chalto pan Lउ -2 nd Giar vr chalto tr tayar13 " Ahe nanger kiti inchi gheu
@satishhande92563 жыл бұрын
Chan mahiti dili dada
@MeActiveFarmer3 жыл бұрын
🙏
@Jadhav_Farming_MH153 жыл бұрын
New hollamd ch hydraulic height kiti thevayla pahine jamini pasun
@babasoshinde81463 жыл бұрын
Nice information 🙏💐
@sharadjadhav40463 жыл бұрын
ट्रॅक्टर फिरवून तासात कसे लावायचे त्याच्यावर कृपा करून एक व्हिडिओ बनवा बाकी तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान 👍
@pravinbhagwat51272 жыл бұрын
हो दादा 1 व्हिडिओ बनवा
@lumawantranaware27343 жыл бұрын
Chnngali mahiti dili .Thanks
@karlesambhaji94313 жыл бұрын
Lay bhari
@shantanubiniwale76383 жыл бұрын
माहिती खुप छान आहे
@somnathjadhav53143 жыл бұрын
छान माहिती दिली..
@rohitmaharnavar29863 жыл бұрын
Mast 🙏
@sachinarote73843 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले.
@ashoksaid20373 жыл бұрын
धन्यवाद माहितीसाठी
@swapnilrajput1023 Жыл бұрын
Dada nagar kadak ranat neun setting sanga na akda kadak vavrachi shering kalatach nahi 😢
@sadabodke35493 жыл бұрын
ट्रॅक्टर साठी लागणारा नांगर किती इंचाचा असावा याची पण माहिती द्या नाशिक मधील सैनिक कंपनी चा नांगर खूप छान आहे खूप सुति व खूप उत्कृष्ट मजबुती
@MeActiveFarmer3 жыл бұрын
ओके, कोणतेही कंपनी व्यवस्थित संशोधन करूनच औजारे बनवते पण आपण कसा वापरतो तेदेखील महत्त्वाचे आहे
@kalpatarupratishthan22143 жыл бұрын
भाऊ माझ्या कडे swaraj 735 fe आहे 2000 च मॉडेल 20 वर्ष झाले 3 फाडी नांगर कुठल्या गियर वर चालवायचा की ज्याने डिझेल पण कमी लागेल आणि इंजिन वर load नाही येणार
@ramprasadkale78423 жыл бұрын
दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझ्या कडे नविन पपुलर नांगर आहे एक साइड पूडचा फाळ लागत नाही आणि दुसरी साइड मागचा लागत नाही कृपया मार्गदर्शन करा
@MeActiveFarmer3 жыл бұрын
नवीन आहेत की जुने घेतलेत
@ramprasadkale78423 жыл бұрын
@@MeActiveFarmer आठ दिवसा पूर्वी नविन पपुलर भुमि डिलस्क नांगर आहे
@MeActiveFarmer3 жыл бұрын
Distibrutor ला सांगा की सेटिंग करून द्यायला
@shivajiadhe85553 жыл бұрын
दादा डीजल विसयी माहीती दीली धन्यवाद
@rohitsonawane6213 жыл бұрын
उलट सांगितलं दादा तोप्लिन्क च तोप्लिन्क लाम्बवली तरं ना मागचा नागर लागतो आणि आखडलि ना तरं मागचा लागत नाही दादा
@dnyanshwarkolhal25193 жыл бұрын
भाऊ नांगर एक साईड जोरात पलटी पडत आहे त्या साठी काही सेटिंग सांगा
@rahulbhate43092 жыл бұрын
माझा पण तोच प्रॉब्लेम आहे भाहू
@sanjeevkumarnargacche73703 жыл бұрын
Side Ch kad kas kadaych ekdam perfect
@pramodkalamkar87013 жыл бұрын
Toplink sensor dipend ast te kontya whol madhe thevaych. Aani ho stay baar sudha nagrala samaan jamat naahi
@MeActiveFarmer3 жыл бұрын
ओके, ई-मेल वरती संपर्क करा
@prashantkarle30493 жыл бұрын
@@MeActiveFarmer दादा मला तुम्ही दिलेल्या माहितीचा खुप फायदा झाला धन्यवाद
दादा कुझ्या सारखे व्यक्ती असले कर कलयृग चे संतयृग ह्यायला वेळ लागला नाहि मला खुप आनंद झाला तुझा विडियो पाहुन
@MeActiveFarmer3 жыл бұрын
अरे बापरे! चुकीचं आहे तुम्ही म्हणताय ते. भावना पोहचल्या पण माझी पायरी इतकी उच्च नाही, तुमच्यासारखाच मी पण सामान्य, ओके दादा👍
@vaibhavshikare91533 жыл бұрын
तुझ्या सारखें निर्मळ मनाचे व्यक्ती खुप आवडतात मला
@vaibhavapokharkar40503 жыл бұрын
Nice
@nihalmansuri72093 жыл бұрын
Majya javal navin aoto palti aahe to topling bend karto
@MeActiveFarmer3 жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये ई-मेल आहे
@hd...hrushikeshdhatbale58922 жыл бұрын
उताराच्या दिशेने काटकोनात नांगरणी कशी करतात?
@balkrushnashejwal76483 жыл бұрын
👌👌👏
@tusharpatil3692 жыл бұрын
धन्यवाद माहिती चांगली दिली पण जेव्हा टायर तासात जाते तेव्हा हॅंड एडजस्ट करायचा म्हणजे खाली करायचा की वर करायचा ते सांगीतला नाही ति माहिती सांगा.
@MeActiveFarmer2 жыл бұрын
टायर तासात गेलं की हॅन्ड वरती उचलावा, म्हणजे दोन्ही फाळ समान खोलीत काम करतील
@tusharpatil3692 жыл бұрын
@@MeActiveFarmer कमेंट ची दखल घेऊन रिप्लाय दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद 🙏
@shrikantvarat8989 Жыл бұрын
सर पुढचे फाळ लागतात पण मागचे फाळ घासत असेल तर कशा प्रकारे सेटिंग्ज करता येईल. दूसरा प्रश्न जातानी नागंर चांगला लागतो परंतु येतानी नांगर पलटवीला असताना म्हणावे तसा लागत नाही तर तशी सेटिंग्ज कशा प्रकारे लावता येईल
@MeActiveFarmer Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/j5Krmoigrd2fq5Y यात मो न आहे
@jaresharad46893 жыл бұрын
Ram 🙏🚩ram dada 👌
@ajitubale57442 жыл бұрын
सिगल पलटी ची माहिती द्या
@dnyanshwarkolhal25193 жыл бұрын
नांगराच्या छोट्या स्टप्लिंग ची माहिती सांगा भाऊ
@pravinhire5033 жыл бұрын
🙏🙏
@sandipbhujadi4523 жыл бұрын
👌👌👌
@vikaslagad2773 жыл бұрын
लोकल कपणी नांगर घ्यावा का सर
@jagdishranshinge46093 жыл бұрын
दादा हजारो आहेत ड्रायव्हर पण त्यांनी माहीती कधी इतरांना शेअर केली नाही.यावरुन ते कळतात कसे असतील.त्यांना विचारात न घेता माहीती द्यावे.
@MeActiveFarmer3 жыл бұрын
नक्की
@average_gtr3 жыл бұрын
Kontya gear madhye ahe
@MeActiveFarmer3 жыл бұрын
L3
@tejasgaware84863 жыл бұрын
माझा ट्रॅक्टर महिंद्रा 575 di sp Plus याने नांगरणी करतानी नांगर जास्त खोलवर जातो तर याची सेटिंग सांगू शकता का,
@MeActiveFarmer3 жыл бұрын
Lever वर कंट्रोल करा
@samadhanmore77182 жыл бұрын
भाऊ एक बाजू लागत नाही या बदल काय सांग
@yusufkorabu7863 жыл бұрын
Mast dada
@vishalmapari5804 Жыл бұрын
खूप छान, नागर चालवताना रेस कोणती वापरावी म्हणजे पायाखालची की हांड रेस सेट करून
@MeActiveFarmer Жыл бұрын
Hand accilater
@vishalmapari5804 Жыл бұрын
धन्यवाद, डिझेल च्या बाबतीत काही फरक पडतो का.साधारण किती वर म्हणजे 10,12 वर hand race सेट करून चालवावे का?
@akashkale87793 жыл бұрын
दादा नागर शेतात सर्वात व शेवटचे तास कसे घालायचं कारण शेवटी नांगर बांदाला खेटत नाही
@MeActiveFarmer3 жыл бұрын
एकदम मस्त प्रश्न विचारला, मला खरंच खुप आनंद झाला, माझ्या ई-मेल ला तुमचा नं दया
@newshivganga2 жыл бұрын
Ekari dhar Kay aahe
@shubhammalve38682 жыл бұрын
एक बाजू मोकळी चालती आणि दुसरी खूप अचक्ती का होत अस
@MeActiveFarmer2 жыл бұрын
एक तर नांगर सेंटरला फिक्स करा किंवा बेंड असू शकता तर अनुभवी कारागिराला दाखवा
@ganeshashtkar80703 жыл бұрын
Nice work
@mangeshpatil22333 жыл бұрын
साहेब ट्रॅक्टर नवीन घ्यायचा आहे कोणता घेऊ
@MeActiveFarmer3 жыл бұрын
Contact me , email in description box
@akshayjadhav.90902 жыл бұрын
Hello sir, which company plough is this and how is the performance of the plough compared to others.
@MeActiveFarmer2 жыл бұрын
This plough is from popular company and its performance has been nice than other companies
@dineshshinde83473 жыл бұрын
New Holland kasa chlto bhu
@MeActiveFarmer3 жыл бұрын
मस्त
@dineshshinde83472 жыл бұрын
हरबरा रान जास्त कडक जातंय काय करावं सेटिंग सांगा
@akshayavhad85073 жыл бұрын
Najartan kas livar vapraich
@adarshgadge91763 жыл бұрын
दादा मी तीन फाडी पल्टी नांगर नवीन आणला त्याची सेटिंग मला नाही जमत आहे म्हणजे एका साईड ला समोरचे फाड खोल लागत आहे तर दुसऱ्या साईड ला मागचे ........
@MeActiveFarmer3 жыл бұрын
मला तुमच्याशी बोलावं लागेल डिस्क्रिप्शन मध्ये ई-मेल id आहे तेथे संपर्क करा
@chaitanyashete5973 жыл бұрын
मागचा फाळ कमी लागतो काय करावे लागेल
@mr.laxmancreation3 жыл бұрын
Stapling lambav
@ganeshshilimkar71402 жыл бұрын
2 फनि नांगर कोणत्या चांगल्या कंपनीचा
@MeActiveFarmer2 жыл бұрын
पॉप्युलर
@ejajshekh4773 жыл бұрын
घास जास्त घेत आहे कमी करण्याचा पर्याय सांगा
@MeActiveFarmer3 жыл бұрын
तासांमध्ये ट्रॅक्टर चालवताना एका बाजूला स्टेरिंग लावून न धरता फ्री चालवा किंवा हायड्रोलिक पट्ट्या अशा ठिकाणी फिक्स कराव्यात जेणेकरून नांगर सेंटरला असतील
@dnyaneshwarjadhav85923 жыл бұрын
दादा माझा नागरणीचे पुढचे फाळ टेकत नाही काय करावे
@dnyaneshwarjadhav85923 жыл бұрын
सोनालीका Di745 inter
@harshadpawar70493 жыл бұрын
Hydrolic khali sodun level Kara ... Topling akhada
@shivamlandge24993 жыл бұрын
मागचा नांगर खरडत चालत आहे काही पर्याय सांगताल
@MeActiveFarmer3 жыл бұрын
Top link कमी करा
@swapnilbhalerao1423 жыл бұрын
@@MeActiveFarmer लांबवावा की अखंडावा
@bhausahebmehere98542 жыл бұрын
@@swapnilbhalerao142 आखदावा लागलं
@nachiketjaypatre53282 жыл бұрын
लहान तापलिंग गुंतून राहती काय प्रॉब्लेम असलं
@gaikwadp22103 жыл бұрын
सर मी सेकंद महिंद्रा ट्रॅक्टर घेतला आहे. पण माझे नागर लागतं नाहीय. टपलिंग लांबून दिली पण लागत नाहीय
@rahulgaikwad12442 жыл бұрын
वावर कडक असेल तर टोपलिंग आखूड करा आणि लिवरची सेटिंग करा खाली सोडा
@mr.laxmancreation3 жыл бұрын
Konta giare aahe
@mr.laxmancreation3 жыл бұрын
L3 ka
@sandip_zalte3 жыл бұрын
एकदम नांगर जोडणी पासून तर1 ज्या काही Adjust ment आहे साईड चैन किंवा टॉप लिंक1 आणि इतर सर्व काही Detail Sanga video motha झाला तरी1 चालेल पण तेवढे लवकर1 करा
@MeActiveFarmer3 жыл бұрын
सर्व माहिती दिलेली आहे नांगरणीचे व्हिडीओ चेक करा
@akashraykar98313 жыл бұрын
नागरनी ला किती वेळ लागतो पाचट कुटी केलेले आहे
@MeActiveFarmer3 жыл бұрын
इतर वेळेच्या तुलनेत 1.5 पट जात कारण स्लिप मारणे, घसरल्यानं मागे घ्यावे लागणे हे तर करणं गरजेचेच आहे
@samadhansadgir9550 Жыл бұрын
Popular dlx che nagar aahe yek nagar lagat nahi maza
@Dharm1263 жыл бұрын
दादा माझ्या नांगराचा पुढचा फाळ लागतो पण थोडाच लागतो सेटिंग पण बरोबर केलीली आहे plz replay करा 🙏
@om-ul2qp3 жыл бұрын
Patti tight kara
@Dharm1263 жыл бұрын
पट्टी tight केल्यावर तिरपा होत आहे नांगर
@ajinathpawar21143 жыл бұрын
तीन फाळी नागर ची सेटिंग कशी करावी
@MeActiveFarmer3 жыл бұрын
अनुभव नाही
@aniketzinjade10562 жыл бұрын
नांगराच्या छोट्या टॉपलींग विषयी माहिती सांगा
@MeActiveFarmer2 жыл бұрын
येत्या सिझनला नक्की, तोपर्यंत stay connected
@aniltarle87563 жыл бұрын
गाव कुठले आहे आपले
@MeActiveFarmer3 жыл бұрын
नाशिक
@aniltarle87563 жыл бұрын
@@MeActiveFarmer nashik madhe konte gav mi pan nashikcha cha ahe
@pravinkharade47753 жыл бұрын
Palti plav Nagar palti hot nai
@rahulkshirsagar70233 жыл бұрын
Nangar kiti no. Cha aahe.
@MeActiveFarmer3 жыл бұрын
14"
@rameshvasave31483 жыл бұрын
तुमचा tractor कोणता आहे
@MeActiveFarmer3 жыл бұрын
3230 न्यू हॉलंड
@krushnabhadge30843 жыл бұрын
दादा आम्हाला ट्रॅक्टर खुर्ची ची माहिती
@MeActiveFarmer3 жыл бұрын
😂
@shivajiadhe85553 жыл бұрын
दादा माझे मंन आहे की लाे मधे जासत डीजल लागते की हाय मधे कमेट मधे सागा
@MeActiveFarmer3 жыл бұрын
अवरेज जमिनीच्या पोतावर अवलंबुन असते, पण लो थर्ड पेक्षा फर्स्ट गिअर वर चालवताना कमी डिझेल लागते
@dinkarparit92423 жыл бұрын
नागर लागत नाही तर काय करावे
@MeActiveFarmer3 жыл бұрын
सर्व टिप्स वापरल्यात का?
@chetantupe69753 жыл бұрын
दादा माझ्या नांगराचे तास एका बाजूने सारखे येते व दुसर्या बाजूने माघच्या फाळातून ठेकळ निघताना व ट्रॅक्टर तासात जातो व नांगर वर येतो सेंटीग पण सारखी आहे
@MeActiveFarmer3 жыл бұрын
मला पण पाठीमागच्या दोन्ही सुपड्यांना पट्ट्या वेल्डिंग कराव्या लागतील