अप्रतिम सादरीकरण केले आहे दादा जयभिम जयसंविधान जयजोहार जयउलगुलान जयसेवा
@ravikanttayade85643 күн бұрын
खरोखर आहे बाबा तुझ म्हणणं
@aatishaatishmeshram6643 күн бұрын
नागराज सर 🤝🙏 एकजुट होकर आगे बड़े और साथ दे जो संविधान को मानने वाले नेता बहुजन समाज के साथ दे 🤝🙏💯📖🖊️
@poornimakapure58422 күн бұрын
खर आहे तुमचं , आपले संविधान बद्दलचे विचार बाबा साहेबांचे विचार हे जाणते पर्यंत पोहचले पाहिजेत,तुम्ही सगळे कलाकार मिळून खूप छान काम करताय ,तुम्हाला पुढच्या कार्य साठी खूप खूप शुभेच्छा 🙏💐💐
@mahendrapawar93922 күн бұрын
जेव्हा निवडनुक असते तेव्गा आपल्या समाजासाठी राखीव असतात त्याही निवडुन आणन्यासाठी एकत्र येत नाहीत यालाकाय म्हणाव ☝🙏🙏🙏
@newmovie71373 күн бұрын
सर्व भीम सैनिक आपल्या चळवळीत सहभागी आहे, support करतील, प्रत्येक युवा तरुणांना विनती आहे कि हि बा भीमाची चळवळीत सहभागी होऊन व्यापक करावी 🙏❤
@satyawangaikwad32763 күн бұрын
ग्रेट कलाकार नाग राज मंजुळे ❤
@narayankamble24522 күн бұрын
nice
@rameshpatil13133 күн бұрын
अगदी बरोबर, प्रत्येक फिल्ड मध्ये आपला फ्रंट निर्माण करणे जरुरीचे आहे.
@GopinathWaywal-n5f3 күн бұрын
आपला जलसा प्रतेक खेडयात पोचवा जयभिम
@nkp-ov1ez3 күн бұрын
Salute to you all and Nagraj Manjule Director.. Jai Bhim, Nammo Buddhay and Jai Savindhan...
खूप सुंदर मार्ग आणि प्रयत्न, keep it up, congratulation to all student, jaybhim.
@BhaskarSardar-e3f3 күн бұрын
👍👌
@UdhavShejule3 күн бұрын
Jaybhim 🎉🎉🎉namobudhay🎉🎉🎉
@tanuambekar38813 күн бұрын
छह दिसंबर दुःखदायक दिन है.कृपया शांती रखिये. यह दिन गाना,बजाना का नही है.
@chandramanimahadik29402 күн бұрын
आपल् चॅनल नेहमीच पाहतो. एक बाब आपल्या नजरेसमोर आणु इच्छितो...महाराष्ट्रात वाचले जाणारे इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेस ह्या वर्तमान पत्राने सहा डिसेंबर बद्दल फोन ओळीची बातमीही दिलेली नाही.मी त्याचा वाचक होतो .पण आजपासून मी तो पेपर बंद केला आहे.सर्व आंबेडकरी जनतेपर्यंत ही बातमी गेली पाहिजे... की हे वर्तमान पत्र किती जातीयवादी मानसिकतेने ग्रस्त आहे.याचा निषेध झाला पाहिजे.