दादा मि नांगरताना उजली बाजु खोली कमि लागतेय व डावी बाजु जास्त खोल लागते काय करावे
@prashantswami51922 жыл бұрын
Khup Chan bhau
@shankaravhad41652 жыл бұрын
नांगराचा बेंड कसा काढावा कळवावे
@bhanajijadhav20072 жыл бұрын
Big fan❤️ 😘
@akashaglave5867 Жыл бұрын
shetisathi konti nagrat changli ahe single palti ka double
@GreengoldAgri Жыл бұрын
नांगरट करणारा तरबेज पाहिजे. नांगर फक्त वेळ वाचवतो
@akashkale258311 ай бұрын
58 hp साठी नांगर कोणता वापरला पाहिजे
@vijaydeshmukhpatil670 Жыл бұрын
मी नवीन ट्रॅक्टर घेतला तुम्ही सांगितल्या प्रमाणे रोटा नागर करतो पण वर खाली होते दुसऱ्या वावरात गेल्यावर काही छान होते तुरळक ठिकाणी कमी जास्त होते न.सेव केला तुमचा फो.केल्यावर प्रतिसाद द्या
@avinashshinde34932 жыл бұрын
Lemken plough पाहिजे त्याशिवाय काम समजणार नाही
@mukundkale6201 Жыл бұрын
Tapping Trcterchya 3 hol aste tar कोणत्या होळला तपलिंग गुंतवू
@GreengoldAgri Жыл бұрын
माती हार्ड असेल तर खालच्या, मिडीयम साठी मध्ये, हलक्या जमिनीसाठी किंवा equipment साठी वरच्या होलचा वापर करा
@nileshtodkar421 Жыл бұрын
Lemken पलटी पाहिजे
@amolpagire6263 Жыл бұрын
Plough मध्ये काही play पाहिजे ka nahi
@GreengoldAgri Жыл бұрын
कोणता प्ले
@MasumShaikh-hn9ey9 ай бұрын
माजा नांगर पुढला फळ लागत नाही काय करावे सर पप्युलर 50hp हाय
@GreengoldAgri9 ай бұрын
घास कमी धरतो का
@sanjaytayde6814 Жыл бұрын
भाऊ माझ्या कडे पवणे दोन एक्कर शेत्र आहे तर नागरटी ला किती वेळ लागेल
@GreengoldAgri Жыл бұрын
जमीन कशी आहे त्यावर. हलकी - 3 ते 3.5 तास ४५-५५ hp ट्रॅक्टर) जमीन जशी कडक जाईल तसा 20-30 मिनिटाचा फरक पडेल
@MakoneBajrang Жыл бұрын
Tractor 1 side odhato faktt nangarthila kay karave
@GreengoldAgri Жыл бұрын
फक्त 1 फाळ च लागतो की ओढत आहे बाजूला
@MakoneBajrang Жыл бұрын
@@GreengoldAgri 2hi fall lagate , nangaratthi kadacha bajula odhato