४५ एचपी नागर साई हुबळी आहे एक बाजु लोड करते त्यासाठी काय करावे लागेल
@akshayborade56577 ай бұрын
सर rotavator किती rpm वर चालवावा
@kubotaking Жыл бұрын
Kubota low 3 vrch chalto
@onlyteactorlovers66159 ай бұрын
Bhau aamchya kade kontac tractor Ltop var aani H1 var chalt nahi 14 inch nagar
@GreengoldAgri9 ай бұрын
Massey 9500 smart chalel tith. Amchyakad pan fakt majha chalto.
@pramodmandhare1032 Жыл бұрын
माझी 7 एकर शेती आहे .. काळी पाणी धरून ठेवणारी . मी गहू केला होता गव्हाचे काड तसेच आहे . ते काड जाळावे की नांगरणी मध्ये गाडावे . काही लोक म्हणतात की काड गाडले तर ते लवकर कुजत नाही आणी पिक पण चांगल येत नाही. काय करावे
@GreengoldAgri Жыл бұрын
बरोबर आहे. लवचिक असल्याने ते लवकर कुजत नाही, त्यासाठी त्याला जाळून टाकावं, किंवा 3 महिने काही पीक करायचं नसेल तर मग आहे तसाच नांगरू शकता
@sachinpatil44928 ай бұрын
जाळून टाका..गव्हाचा बेवड अजिबात चांगला नसतो
@amolpawar5402 Жыл бұрын
दादा बांदाच्या कडच तास कसे काढावे व्हिडिओ बनवा
@dilse2506 Жыл бұрын
जय किसान चा नवीन नांगराचा एक विडियो टाका , नवीन नांगर कोणता घ्यावा? मध्यम जमिनीसाठी 1 st gear var चालणारा
@GreengoldAgri Жыл бұрын
जवळपास सगळेच चालतात.
@krishnasakunde423411 ай бұрын
जय श्री राम
@ashokhonmane1159 Жыл бұрын
सर माझा ट्रॅक्टर अर्जुन 555 आहे पलटी भूमी पोपिलर मॅन्युअल ची आहे माझं 1तास बरोबर पडतंय पण दुसरं तासामद्ये गॅप दिसतो आणि ट्रॅक्टर ला लोड वर येतोय पलटी पण नवीन आहे 20 एकर नगरले आहे मग असेल कशामुळे होताय
@GreengoldAgri Жыл бұрын
दोन्ही फळाच्या मध्ये गॅप आहे की तासमध्ये गॅप आहे
@AvinashKumar-on8lz8 ай бұрын
😅😂khomne tractor ani nangar petun deee
@mrdipakarote68429 ай бұрын
Bhau lift setting proper karayachi sangaych rahun gel
@GreengoldAgri9 ай бұрын
Ho ka? बहुतेक लक्षात नाही राहील. व्हिडिओ पण खूप जुना आहे
@khemancommando-ox2ft7 ай бұрын
11 2 24 Tire madhe Pani kiti thevayche
@GreengoldAgri7 ай бұрын
Disc level paryant, tya nantr 20 point हवा
@shivajilokhande84288 ай бұрын
माझ्याकडं मेस्सी 9000 हे सर
@prathmeshpawar4578 Жыл бұрын
Maza swaraj 724 nvin ahe first gear vrti chalt nahi
@GreengoldAgri Жыл бұрын
Low top वापरा
@nandkumarmali7 Жыл бұрын
नमस्ते, ताक अंडी वरील ढोबळी मिरचीचे व्हिडीयो अजून का टाकले नाहीत.
@GreengoldAgri Жыл бұрын
प्लॉट वर गेलो नाही
@yashpawar251710 ай бұрын
भाऊ माझ्याकडे जॉन डियर 5050D आहे मला 16 इंची नांगर घेयचा आहे कोणत्या कंपनी चा घेऊ
@PardipJadhav-dt2ff9 ай бұрын
पाॅपलर चा ❤
@dattupagar92457 ай бұрын
Amar cha
@SantoshBajantri-xv4xb9 ай бұрын
Saheb pudach pal jasta magach Kami lagto
@GreengoldAgri9 ай бұрын
Top link लांबून लिव्हर वर हात ठेवा, हायड्रॉलिक मांडी व्यवस्थित set kara
@yogeshkudake289 Жыл бұрын
माझा स्वराज 744FE 3र्टार आहे 1गेर वरती चारण नाही माहीती सांगा
@GreengoldAgri Жыл бұрын
का चालत नाही?
@yogeshkudake289 Жыл бұрын
@@GreengoldAgri1 गेर गती जास्त आहे
@GreengoldAgri Жыл бұрын
@@yogeshkudake289 low top khup ahe mag. Halu halu savay hoil
@satyamburkul8914 Жыл бұрын
Swaraj la 1st la speed jast ast low 4 nahit low 3 vr
@sandeeplole7325 Жыл бұрын
नमस्ते भाऊ नांगर एक काहीएक ज्यासत लागतोय
@GreengoldAgri Жыл бұрын
कोणता कमी आणि कोणता जास्त लागतोय
@dhigambarjadhav65009 ай бұрын
Good ok
@shaikhhujeb3536 Жыл бұрын
Sir nagar palti ka Marat nhi
@GreengoldAgri Жыл бұрын
Kashi palti Marat nahi
@ajaysuryavanshi335310 ай бұрын
नांगराचा फॉल्टी असतो पाटील एका साईड ला पहाण्याचा काही नसतं नांगराची बेडकी जेव्हा सरळ होती तेव्हा सुधा तो प्रोब्लेम येतों
@GreengoldAgri10 ай бұрын
दोन्हीही म्हणणे बरोबर आहे. मी आजपर्यंत पॉप्युलर ( जुना, नवीन ) जय किसान, sp agro, om Sai , lemken नांगर वापरले आहे. सर्वांवर तोच अनुभव आहे.