उत्कृष्ट कथा आणि कथा कथन, आमच्या शाळेचे दिवस आठवले.
@ganpatishedaga55563 ай бұрын
अप्रतिम कथा
@dattatraygorule89076 ай бұрын
आप्पासाहेब जुने शाळेतील दिवस आठवले .❤
@rajaramchougale7645 Жыл бұрын
सरांना ,एक वक्तृत्वाची दैवी देणगी लाभलेली आहे.त्यांच्या मुखातुन सरस्वती सहज बाहेर पडून श्रोत्यांच्या अंत:करणाला जाऊन भिडते. सरांना पुढील आयुष्य आरोग्यदायी व आनंदाचे ,सुखा समाधानाचे लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
@babupandkar1804 Жыл бұрын
नमस्कार आप्पासाहेब कथा फार सुंदर अप्रतिम झकासच धन्यवाद आप्पासाहेब
@vinayakchougule50386 ай бұрын
खूप छान,सूंदर ❤
@aparnakhare87928 ай бұрын
खूपच सुंदर कथा आणि सादरीकरण ग्रामीण जीवन डोळ्यासमोर येते अगदी