काळजाला भिडणारा आभंग आहे माऊली खूप खूप धन्यवाद सर आपण गायले ते आवाज ऐकून साक्षात परमेश्वर दर्शन घडते आहे असा जाणवते आहे सर आपण खूप खूप शुभेच्छा
@bharatnagtilak94762 жыл бұрын
सुप्रभात राम कृष्ण हरी माऊली
@anandshevale98302 жыл бұрын
शुभ सकाळ सर उद्या संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळा आळंदी छान वाटले ऐकून🙏🙏👍👍👍💐💐💐
@vitthalmote33172 жыл бұрын
शुभ सकाळ सर संत श्री ज्ञानेश्वर माऊली अभंग गोड अतिशय सुंदर खरंचअश्रू आज अले गायलेत ऐकून सर मनापासून मझे खुप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷👌👌👍👍
@sarveshnale42792 жыл бұрын
जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली
@kamalbaiteli7027 Жыл бұрын
नमस्कार माऊली❤❤खरच आपलंगायन आवाज ऐकुन मन गयवरून येत आहे
@kailasgaikwad88872 жыл бұрын
जयहरी माऊली खूप छान 👌👌👍👍
@meeraingale8932 жыл бұрын
खूप छान माऊली
@snehalkhatkul49312 жыл бұрын
अप्रतिम, उद्या ज्ञानेश्वर समाधी उत्सव आहे.
@Radhanandbhav2 жыл бұрын
नमस्कार माऊली खूप छान ईश्वर सेवा करत आहात आपण ज्याच्या मुखी सदा नाम| त्यांच्या घरीच चार धाम ||१|| काळाची ना भीती यमाची| कृपा जर का भगवंतांची||२|| सुख समाधान तशाच घरी | जेथे नांदे सत्ता परमेश्वरी | राधानंद म्हणे नाहीच उणे ||३|| देतो ईश्वर अधीक जाणे ||४|| तुमचा अभंग ऐकून हे शब्द सुचले म्हणून पाठवले भगवंत आपल्या सदैव पाठीशी राहो हीच सदिच्छा @Radhanand bhav
@kalpeshjadhav19862 жыл бұрын
तुमच्या या ओळींना आपण लवकरच चांगली चाल लावून व्हिडीओ बनवू माऊली
@Radhanandbhav2 жыл бұрын
@@kalpeshjadhav1986 बनवा माऊली आमची परवानगी आहे. धन्यवाद 🙏
@rajendranamdeoraoturale5415 Жыл бұрын
आपल्या साठी शब्द अपुरे आहेत गुरूजी,आपले कार्य मना भावाने ओतप्रोत आहे,नवीन साधकांना शिक्षण देण्याची वह रूची निर्माण करण्याची आपली पहल अगदी प्रशंसनीय एवं सोपी आहे।माझ्या सारखे नव प्रशिक्षु आपले फार फार आभार आहेत गुरुदेव।आपला आवाज मधा सारखा मधूर आहे व भावना प्रधान आहे,विठ्ठल माऊली आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करो वो जीवनात सुख,शांति व समाधान देवो हिचं सुभेच्छा।।
@dattatrayshingade51462 жыл бұрын
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज कल्पेश जाधव तुझ्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन आपणास परमेश्वराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे आपण सकळ मंगळ निधी श्रीविठ्ठलाचे नाम आधी हा अभंग म्हणावा ही विनंती आहे धन्यवाद
@PoojaBhuse-gw4hq4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@urmilabagate16812 жыл бұрын
🌹🌹🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🚩🚩
@YK_007_Rider5 ай бұрын
राम कृष्ण हरी पाटील
@kevalbaikodale2979 Жыл бұрын
खुप छान गायलात आपला आवाज खुप छान आहे ❤
@mangalachaudhari68302 жыл бұрын
नमस्कार माऊली 💐💐हृदय स्पर्श आपलं गायन आवाज ऐकून खरंच आज अश्रू आवरता आले नाही रोमारोमातुन तुमची भक्ती सहजपणे दिसतें माऊलींच्या अभंगातुन धन्यवाद सर 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐👌👌👌👌