शुध्द नाही तुझी भावना | देव कोठे आहे सांगना | shudha nahi tujhi bhavana - kalpesh jadhav

  Рет қаралды 70,619

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Күн бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
शुध्द नाही तुझी भावना | देव कोठे आहे सांगना | shudha nahi tujhi bhavana - kalpesh jadhav
Marathi Abhang notation
संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/c...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना
शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगा ना अभंग
शुद्ध नाही तुझी भावना
शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगा ना
शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे ना
शुद्ध नाही तुझी भावना देव कुठे आहे सांग ना
शुद्ध नाही तुझी भावना अभंग,देव कोठे आहे
#शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगा ना
देव कोठे आहे सांग ना
शुद्ध नाही तुझी भावना देवाने सांगितली आहे
शुध्द नाही तुझी भावना
देव कोठे आहे सांगना
शुद्ध नाही तुझी भावना अभंग नोटेशन
shudh nahi tuzi bhavna
shudha nahi tujhi bhavana bhajan
shudh nahi tujhi bhavana
shudha nahi tujhi bhavna
shudhdh nahi tujhi bhavana
shudh nahi tujhi bhavna
shudh nahi tujhi bhavna abhang
shudh nahi tuzi bhavna bhajan
shudh nahi tuzi bhavana
shudh nahi tuzi bhavna abhang
shudh nahi tuzi bhavna harmonium
shudh nahi tuzi bhavna harmonium notes
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Пікірлер: 39
@ShivajiGiri-gg5zv
@ShivajiGiri-gg5zv 9 күн бұрын
खुप 🙏🙏🙏🙏🙏छान माऊलि
@tukarammohite1466
@tukarammohite1466 5 күн бұрын
खुप सुंदर असे गायन खुप ऐकायला आवडते मला तुमचे अभंग गायला अणि वाजवायला shikte सर खुप छान 🎉
@laxmandeshmukh4258
@laxmandeshmukh4258 2 күн бұрын
फारच छान चाल
@bandupadwal7379
@bandupadwal7379 9 ай бұрын
खुप सुंदर अभंग गायलात माऊली गोड आणि स्पष्ट आवाजात गायलात माऊली धन्यवाद 🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली आपण मला अभंग ऐकाला शिकवल बोलायला शिकवल आणि आता आपल्या कृपेने हार्मोनियम शिकत आहे अशिच आपली कृपा असावी माऊली आमच्यावर धन्यवाद 🙏🙏🎉
@AsaramShelke-r7v
@AsaramShelke-r7v 18 күн бұрын
छान आहे आवाज सर
@nagnathelekar3629
@nagnathelekar3629 9 ай бұрын
खूप छान जय हरी विठू माऊली 🙏🌹🙏
@shantanupatilvip6994
@shantanupatilvip6994 2 ай бұрын
Nice❤❤❤❤❤❤
@shobhapatil5741
@shobhapatil5741 9 ай бұрын
खुप छान गायलं आहे अभंग माऊली
@UmeshDakave
@UmeshDakave 4 ай бұрын
खूप छान आहे अभंग महाराज 🙏
@sunilsonwane6525
@sunilsonwane6525 9 ай бұрын
अगदी छान माऊली 🚩🙏
@vitthalmote3317
@vitthalmote3317 9 ай бұрын
किती छान किती गोड अभंग हार्मोनियम किती गोड वाजवले आहे छान खूप गोड सर 🌺🌺 जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏
@samarathjadhav1267
@samarathjadhav1267 8 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी ❤
@ajitgole9830
@ajitgole9830 9 ай бұрын
Khup Sundar Mauli Namaskar❤❤
@bharatikhartode7536
@bharatikhartode7536 2 ай бұрын
खुपच छान अंभग
@ratnmalashevale2903
@ratnmalashevale2903 9 ай бұрын
नमस्कार सर 🌹🌹 किती गोड मधुर आवाजात अभंग गायलात चालही खुप छान लावली 👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩
@sitaramdivate252
@sitaramdivate252 9 ай бұрын
❤जय हरि ❤
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 9 ай бұрын
नमस्कार सर 💐 अप्रतिम खूप सुंदर 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
@user-rg9cg2nt9f
@user-rg9cg2nt9f 3 ай бұрын
Chaan
@UmeshDakave
@UmeshDakave 4 ай бұрын
सुंदर गायन केलं महाराज 🙏
@zeenews24taas
@zeenews24taas 9 ай бұрын
गुरुजी फार सुंदर
@santoshkanse9949
@santoshkanse9949 9 ай бұрын
Khup chan mauli🙏🙏🙏🙏
@abajichormale2990
@abajichormale2990 9 ай бұрын
खूप छान धन्यवाद
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 9 ай бұрын
नमस्कार गुरूदेव.खूप गोड अभंग.
@UmeshDakave
@UmeshDakave 4 ай бұрын
छान 🙏🌷
@samadhandabbe6342
@samadhandabbe6342 9 ай бұрын
नमस्कार खूप छान
@user-du8jj7ud2c
@user-du8jj7ud2c 9 ай бұрын
सर खूप धान आवाज आहे
@dilipjagtap1608
@dilipjagtap1608 6 ай бұрын
छान
@tukarammundhe8327
@tukarammundhe8327 9 ай бұрын
खूप छान
@RamnathMalunjkar
@RamnathMalunjkar 6 ай бұрын
खुप खुप गोड आनी खुप खुप छान माऊली ❤😮😮😮😊😊
@vikasvanjare2027
@vikasvanjare2027 9 ай бұрын
👌👌👌🙏
@gajanananjikar4492
@gajanananjikar4492 9 ай бұрын
To good
@prakashdalvi7581
@prakashdalvi7581 Ай бұрын
सर मला अभंग वाणी भाग 1पुस्तक पाहीजे
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 Ай бұрын
7030434051 वर संपूर्ण अड्रेस पाठवा
@pramodghongane1407
@pramodghongane1407 9 ай бұрын
सर दीनाची माऊली आजि म्या देखीली अभंगांचे काळी दोन मध्ये नोटेशन सांगा राम कृष्ण हरी
@vikrammahske8522
@vikrammahske8522 3 ай бұрын
@bandupadwal7379
@bandupadwal7379 9 ай бұрын
खुप सुंदर अभंग गायलात माऊली गोड आणि स्पष्ट आवाजात गायलात माऊली धन्यवाद 🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली आपण मला अभंग ऐकाला शिकवल बोलायला शिकवल आणि आता आपल्या कृपेने हार्मोनियम शिकत आहे अशिच आपली कृपा असावी माऊली आमच्यावर धन्यवाद 🙏🙏
@UmeshDakave
@UmeshDakave 4 ай бұрын
खूप छान आहे अभंग महाराज 🙏
@sumedhapatil904
@sumedhapatil904 9 ай бұрын
छान
@UmeshDakave
@UmeshDakave 4 ай бұрын
खूप छान आहे अभंग महाराज 🙏
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 58 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 161 МЛН