खरोखर धन्यवाद सर (माऊली) तुमचे कि तुम्ही आम्हाला आपली वेळात वेळ काढून एक वेळ कीर्तन सेवा दिली, आणि विषेशतः गावकरी मंडळीना कीर्तन सेवा आवडली आणि येत्या दोन माझ्या शब्दाचा मान ठेवून परत कीर्तन सेवा दिली, त्याबद्दल ऋणी आहे, आणि राहील, सर (माऊली) धन्यवाद 🙏👏 आमच्या गावकरी मंडळी वतीने माझ्या जायभाये परिवारातर्फे मनापासून स्वागत 🙏👏 लोणार (सरोवर) जि, बुलढाणा 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏👏
@gulabbedse58094 ай бұрын
माऊली आस गायन कधी च आऐकल नाही ऐक नंबर आवाज आहे राम कृष्ण हरी 🙏
@sangramchavhan2917 Жыл бұрын
खरच खूप सुंदर गायण केले साहेब आपण
@BajirangSurwase Жыл бұрын
धन्य त्या पोलिस अधिकारी साहेबांचा जय महाराष्ट्र
@subhashkadam722 Жыл бұрын
वा साहेब पोलीस खात्याची शान फारच सुंदर आवाज
@sanjaymohite4331 Жыл бұрын
सांहेब धंने ती वरदितील गुन राम कूष्ण हारी
@likhitatalele4853 Жыл бұрын
धन्यवाद पोलीस अधिकारी साहेब
@AR1980rr Жыл бұрын
पोलिस मामा अभिनंदन साहेब
@dipakdeshpande9724 Жыл бұрын
अभंग खूप आवडला गायन ऐक नंबर
@geetaraut4448 Жыл бұрын
खरं आहे.असतील शिते तर जमतील भूते नाहीच कुणाचे कुणी बरोबर रामकृष्ण हरि