Рет қаралды 541
छोट्या पडद्यावर अनेक वाहिन्यांवर सध्या दमदार विषयांवरील दर्जेदार मालिकांची निर्मिती होत आहे. यात आता भर पडत आहे ती 'सन मराठी'वरील 'तिकळी' या मालिकेची! या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर अनेक दिवसांनंतर मनोरंजन व थरार यांचं मिश्रण पाहायला मिळणार आहे.
त्यानिमित्ताने सगळ्यांची लाडकी गोड अभिनेत्री 'पूजा ठोंबरे' हिच्याशी मारलेल्या धम्माल गप्पा...
#sunmarathi #sunmarathiserial #poojathombre
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: KalakrutiMedia
Twitter: KalakrutiMedia
Instagram: kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com