No video

नाणिजच्या नरेंद्र महाराजांचा परिचय

  Рет қаралды 1,116,126

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Narendra Maharaj Intro

Пікірлер: 795
@marotihake9315
@marotihake9315 11 ай бұрын
❤❤❤नरेंद्र महाराज एक महान सदगुरु आहेत त्यांच्यामुळे ब्लड कॅन्सर माझा बरा झाला आणि त्यांच्यामुळे ही दुनिया पाहिली धन्यवाद माऊली श्री गुरुदेव❤❤❤
@sandeepmagar4704
@sandeepmagar4704 Жыл бұрын
मी एक फार बेवडा माणूस होतो नरेंद्र स्वामी च्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मला पाच वर्षे पूर्ण झाले दारू बंद करून मी त्यांचा आभारी आहे जगद्गुरु नरेंद्र महाराज की जय 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@marotihake9315
@marotihake9315 Жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली श्री गुरुदेव माऊली श्री गुरुदेव माऊली
@user-dc9jo3kj4g
@user-dc9jo3kj4g 9 ай бұрын
❤❤❤विश्व जगद्गुरु नरेंद्र स्वामी की जय❤❤❤
@priteesuryawanshi1036
@priteesuryawanshi1036 2 жыл бұрын
तुम्ही जगा,दुसर्याला जगवा, स्वप्नात पन कोनाचे वाईट चिंतुनका, ही परोपकारी शिकवण देनारे , स्वस्वरुपाची ओळख करुण देणारे. कल युगात नामाचा मंत्र देनारे भक्ती चा मार्ग दाखवनारे कलयुगातील युग पुरुष.
@sunitabhagwat5191
@sunitabhagwat5191 Жыл бұрын
देव भेटला मज नरेंद्र रुपात त्यामुळे आज मी आहे सुखात श्री गुरूदेव माऊली
@marotihake9315
@marotihake9315 Жыл бұрын
जगद्गुरु नरेंद्र महाराज की जय
@user-ch7uz4zv5c
@user-ch7uz4zv5c Жыл бұрын
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य माऊली यांच्या दिवे चरणी कोटी कोटी वंदन नरेंद्र माऊली काय आहेत हे अनुभव घेतल्याशिवाय बोलता येत नाही मी अनुभवले साक्षात परब्रम्ह आहेत अनुभव घ्यायचं मग बोलायचं ओम नरेंद्र नाथाय नमः गणी गण गणात बोते🌺🌺🙏🙏
@sulbhajadhav25
@sulbhajadhav25 Жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली..!! 🙏🙏 एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट कमेंट करणारे , जगद्गुरू हे तुम्ही आम्ही निवडलेले नसतात ज्यांनी त्यांची निवड केली त्यांना विचारा की तुम्ही यांनाच जगद्गुरू का केले. बिनडोक लोकांना एवढी अक्कल नाही आपल्या काही माहीत नाही तर अशा सद्गुरू बद्दल का बोलायचे. सध्या जे उपक्रम चालू आहेत हायवेवर मोफत अॅबुलन्स सेवा आहे गोरगरिबांना गाई .शिलाई मशीन , तसेच शेतकऱ्यांना फवारणी पंप , विद्यार्थ्यांना लॅपटॉप पुरग्रस्थांना मदत कोरोना काळातील अर्थीक मदत , धान्य वाटप , मोफत विलाज हॉस्पिटल असे कितीतरी उपक्रम राबविले जातात. माहित नसतं काही समोरच्या ने माती खाल्ली की आपण शेन खायचे एवढेच माहीत यांना*
@padmakarwani8178
@padmakarwani8178 3 күн бұрын
नरेंद्र स्वामींनी आता पर्यंत तिन ते चार लाख हिंदू लोक जे आपला पवित्र हिंदू धर्म सोडून ईतर धर्मात गेले होते त्यांना परत पवित्र करून आपल्या स्व धर्मात घेतले.
@DilseKhadoos
@DilseKhadoos Жыл бұрын
सत्ययुगामधे सीता मातेच्या चरित्र्यावर लोकांनी प्रश्न केला होता.. है तर कलियुग आहे.. मग अपेक्षा तरी काय ठेवायची ह्या मीडिया कडून
@suvarnahazare9718
@suvarnahazare9718 4 жыл бұрын
जया अंगी मोठेपण।।तया यातना कठीण ।।श्री गुरूदेव माऊली🙏🏻🙏🏻🌺🌺
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
Kasle moth pan ..?.
@lokeshamare620
@lokeshamare620 2 жыл бұрын
He vakya kontya tri sant jinche ahe .. ya bhondu babache nhi.. yani ata prynt konta granth lihila ahe ka. ?? Kinva sadhe pana mde rahile ahet ka? Sant lok ani bhondu baba ya mdhla hach farak ahe
@dnyaneshwarpeharkar4462
@dnyaneshwarpeharkar4462 Жыл бұрын
ग्रँथ पाहिजे असेल त यौतुब ल टाका श्री लिलामृत ग्रँथ 21 अध्याय चा ग्रँथ आहे आणि साधेपणा बघायचा असेल ना तर 1 दा त्यांच्या कार्यक्रम ला जाऊन बघा अनुभव घेयचा असेल त नाव घेऊन बघा
@Sahilsutar554
@Sahilsutar554 Жыл бұрын
@@lokeshamare620 murkhasarkha bolu nko
@lokeshamare620
@lokeshamare620 Жыл бұрын
@@dnyaneshwarpeharkar4462 sagal aikal... Sagalya junya granthamadhun chorlel ahe. Hya grathamdhl ek vakya.. tya granthanchi ek vakya... Sgli chora chori.. swatachya mannach kahi ahe ka??? 😂 Fraud case zali hoti mhane yanchyavar. He kay granth lihinar.
@manojaher6819
@manojaher6819 2 жыл бұрын
वास्तविक वारी शब्द वारकरी सप्रदायचा आहे.वारी संतांनी देवाला भेटण्यासाठी बनवली. पण इथे महाराज च देव झाले. लोकांना काही फायदा पाहिजे की बाबा लोकांचे पाय धरतात. हे संता ना देखील मान्य नाही. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात.दावून वैराग्य कळा भोगी विषय सोहळा... ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांनी हरिपाठ बनवला. हरी वर विश्वास निर्माण करण्यासाठी, या संताना चमत्कार मान्य नव्हता.त्यांचे जीवन चरित्र , अभंग, ओव्या, ग्रंथ वाचा मग कळेल. इथे स्वतः नरेंद्र महाराजांनी स्वतः चे स्तुती करणारी टीम उभी केली. प्रवचन करणारे माणसांना प्रमाणपत्र देवून खोटे तत्वज्ञान उभे केले जात आहे. त्यात देवा पेक्षा महाराज महत्वाचे झाले आहे.. मुल होत नाही, तब्येत बरी नाही, कोरोना बरा करा अशा कारणा साठी नरेंद्र महाराजांची वारी करायला सांगतात.
@MrNitin318
@MrNitin318 Жыл бұрын
संप्रदाय किती आहेत, माहिती करुन घ्यावे? त्यानी अनेक कुटुंब उद्धस्त होण्यापासून वाचवली आहेत. महाराजांच्या कार्याची माहिती घ्या पहिले
@Be.happyyyyyyy..
@Be.happyyyyyyy.. 11 ай бұрын
ते तर समजा ठीक आहे पण मला त्यांच्याशी फक्त एक ज प्रश्न आहे की १) तुमच्या संप्रदायाचा सिद्धांत नेमक काय आहे? २) आपल्यास संप्रदाय मध्ये जीवन मुक्तीचे काय स्थान आहे? ३) आपल्यास संप्रदाय मध्ये उपासना पद्धती नेमकी काय आहे
@sumitkhandare5091
@sumitkhandare5091 2 ай бұрын
​​@@Be.happyyyyyyy..swa Swarup sampradaya: swatachi olakh , mi Ani deh bhinna ahot yachi olakh,bhakti margane jawun atmadnyan/mukti
@marotihake9315
@marotihake9315 Жыл бұрын
गणी गण गणात बोते
@Dnyaneshwar-bhosle108
@Dnyaneshwar-bhosle108 2 жыл бұрын
ते ग्रामसेवक होते हे आम्हाला महाराजांनी सांगितलं आहे हे news वाले हिंदू धर्मावर आधात करत आहेत कधी मुस्लिम धर्म गुरूबद्दल बोलून दाखवा म्हणजे समजेल
@gulabraojadhav1031
@gulabraojadhav1031 2 жыл бұрын
वरील प्रमाणे करा, मग कळेल काय होते 👏
@ramdaskadam4851
@ramdaskadam4851 2 жыл бұрын
आपल्या भारत भुमित नरांचे नारायण झालेले खुप उदाहरणे आहेत..जिल्ह्याचा वाल्मिक ॠषि...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vandanatikle8543
@vandanatikle8543 Жыл бұрын
बेस्ट गुरुदेव
@manojaher6819
@manojaher6819 2 жыл бұрын
डॉ आंबेडकरांनी बुध्द यांना, स्वतः श्रीरामानंद आचार्यांनी श्रीरामां ना, तुकाराम/ ज्ञानेश्वर/ एकनाथ यांनी विठ्ठलाला, इस्कॉन ने कृष्णा ला, स्वाध्याय परिवारा ने योगेश्वर भगवान यांना, रामदास स्वामींनी हनुमान आणि सीतामाई यांना, गोदवलेकर महाराज यानी रामचंद्र यांना पूजनीय ठेवले. पण इथे नरेंद्र महाराज यांनी तर स्वतः ला च देव बनवून टाकले आहे. स्वतः ची आरती, स्वतः ची सांजआरती, स्वतःचीच वारी, भजन, स्वतः ची पुस्तकं आणि त्यात पण स्वतः चे महत्व वाढवणारे विचार आहे. माझ्या कमेट ला कोणी नावे पण ठेवेल,पण आपली बुध्दी वापरा, परीक्षण करा. आणि वरून सांगू नका की नरेंद्र महाराज आम्हाला अंधश्रद्धा पाळायला नाही सांगत म्हणून... डोळे झाकून ठेवली जाते, विवेकाने विचार न करता केली जाते ती आंधळी श्रध्दा च आहे.
@ssstentertainments1562
@ssstentertainments1562 6 жыл бұрын
श्री गुरुदेव... माऊली...सुरू करा सुरू करा गजर नामाचा..गजर नामाचा सद्गुरू स्वामी नरेंद माऊलींचा...गण गणात बोते....
@ganeshbhande8606
@ganeshbhande8606 6 жыл бұрын
Tanaji Gaikwad
@vandanawaghmare9221
@vandanawaghmare9221 4 жыл бұрын
श्री गुरुदेव🙏🏻
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
कुठे गजानन महराज ......कुठं हे भोंदू ............ लाज वाटली पाहिजे गजानन महाराजांन सोबत नाव जोडायला महामूर्ख...कुठले....
@mabramhankar
@mabramhankar 7 ай бұрын
​@@SSH208ज्या काळात गजानन महाराज होते त्या काळातील लोक त्यांना पण विरोध करत होते
@savitamorey3440
@savitamorey3440 6 жыл бұрын
असा गुरु मिळायला नशीब लागत
@KedarKhade2013
@KedarKhade2013 5 жыл бұрын
Krishnam vande jagad guru
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
@@KedarKhade2013 kasla guru लाचखोर सस्पेंडेड ग्रामसेवक् आहे तो नरेंद्र सुर्वे
@KedarKhade2013
@KedarKhade2013 3 жыл бұрын
@@SSH208 aare mi krishna la jadadguru mhanale ahe yala nahi shri krishna hach jagadguru ahe
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
@@KedarKhade2013 sorry bhava mala watal Tu khare jagat guru sodun ashya bhondu chya mage lagla ki kay .।। JAY SHRI KRISHNA..... 🙏🙏🙏🙏🙏
@amoljagtap8697
@amoljagtap8697 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@chandrakantthakur3193
@chandrakantthakur3193 2 жыл бұрын
हे संत नाहित तर आताच्या काळातील खरे राजे महाराजे यांनी सात पिढ्या संपणार नाहीत एवढी संपत्ती बसल्या जागी जमा केली.लोकांनी यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे.कारण हे गेल्या वर वारस म्हणून यांची पोरच गादी चालवणार.
@itsatharv_2004
@itsatharv_2004 2 жыл бұрын
Barobar 💯
@sandipdeokar4519
@sandipdeokar4519 2 жыл бұрын
बरोबर बोललात भाऊ
@omkarshinde6688
@omkarshinde6688 Жыл бұрын
तुला नाही समजणार बाळा स्वतः अध्यात्माचा अनुभव आला की नक्की समजेल घरात बसून टीका करणारे तुझ्यासारखे भरपूर असतात. पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघ मग तुला समजेल
@um_knowledgeware55
@um_knowledgeware55 17 күн бұрын
Ratnagiri road la accident zala ki kalel kon help kartay n kon nhi te....
@prashantmahale1437
@prashantmahale1437 2 жыл бұрын
हा विषय कोणत्याही धरमाचा नाही. आणी हे संतही नाही. लबाडांपासुन सावध रहा.
@lokeshamare620
@lokeshamare620 2 жыл бұрын
True.. bhondu baba ahet
@kirankhandge
@kirankhandge Жыл бұрын
Nit camment karat ja tumhala jar vishwas nasel tar pustke vacha tyachi mag bola maharajanvishyi
@surajpande7519
@surajpande7519 Жыл бұрын
Mauli he bhagyavan lokanchyach nashibat astat ... Tumchya sarkhya Nahi ... Kahihi bolnyachya aadhi vichar karaycha murkh Manus
@mahadevpalve4129
@mahadevpalve4129 Жыл бұрын
प्रशांत, आपली लायकी काय आपण बोलतोय काय?
@um_knowledgeware55
@um_knowledgeware55 17 күн бұрын
​@@surajpande7519tu kiti murkh ahs te kalty na...ghari babala pn asch boltos ka?
@anandakhot8327
@anandakhot8327 5 жыл бұрын
मी एक हिन्दू आहे आणि आस्तिक ही आहे पण महाराज लोकांना संपती व प्रतिष्ठा कशाला हवी आहे
@aniketkatamale4333
@aniketkatamale4333 4 жыл бұрын
Perspective chukicha ahe tumcha
@user-if3gq9cm1j
@user-if3gq9cm1j 3 жыл бұрын
Ha tumcha chukicha samaj aahe
@avinashpatthe3950
@avinashpatthe3950 3 жыл бұрын
Kharay mahanun cha maharaj tyanachya abhangatun sangtat man sanmanachi nako mala hav nirantar raho othi prabhu tuze nav
@Rpoovlog26
@Rpoovlog26 3 жыл бұрын
Right👍👍
@sanket9647
@sanket9647 3 жыл бұрын
खर आहे भगवत गीतेमध्ये हितेच सांगितला आहे योगी त्याला म्हणतात त्याला कशाचा मोह नसतो ज्यांची मुलं पत्नी आहेत ते योगी होऊच शकत नाही पैशाचा विषय आलाच
@mayachavan694
@mayachavan694 3 жыл бұрын
Hakikt ko tlash karna padta Hai afvaye to khar bhete pohch jati hai....... Shree guru dev mauli 🙏
@rajukamble5627
@rajukamble5627 Жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली
@bapusaheblande6739
@bapusaheblande6739 5 жыл бұрын
अशा महाराज मुळे हिंदू धर्म जगात बदनाम होत आहे. कुठे संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि कुठे हे स्वयंघोषीत संत
@abhishekpatthe1079
@abhishekpatthe1079 4 жыл бұрын
Bhau mahit nahi tar ashya comments pass Nako karu
@aniketkatamale4333
@aniketkatamale4333 4 жыл бұрын
A baitada....
@nishadrewatkar7355
@nishadrewatkar7355 4 жыл бұрын
@@aniketkatamale4333 still live mich aaho maze mhanne aahe ki maulincha karyala dilele paise muft ambulance, free education, like this kamala lagtat please try to understand me aani khota watat asel tar bakicha comments cheak kara tyanna pan sadetod uttar deun chup kele aahe 😂🙏 shree gurudev mauli 🙏💐💐
@parvinkamble422
@parvinkamble422 4 жыл бұрын
Narendra Maharaj Dev ahet
@laxmikantwaghmare6241
@laxmikantwaghmare6241 4 жыл бұрын
Ho na. Swatahala jagtaguru mhanavun ghetat ,aani shishyankadun swatahachach jay jay kar karvun ghetat
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 жыл бұрын
जय श्री राम!!;
@KIDSHAPPYNESS77
@KIDSHAPPYNESS77 6 ай бұрын
Shree gurudev mauli koti koti pranam mauli🙏🙏🙏🙏🙏
@TheGreatMarathaArmy
@TheGreatMarathaArmy 6 жыл бұрын
आसाराम बापू आणि राम रहीम नंतर आता याचाच नंबर आहे...जास्त करून गावाकडच्या भोळ्या भाबड्या अडल्या नडल्या लोकांना बरोबर जाळ्यात ओढले जाते. लोकांना बुवा- बाबा कशाला लागतात मला तेच कळत नाही...देवावर श्रद्धा आणि स्वकतृत्वावर विश्वास ठेवा. काही लोकांच्या घरात देवाशेजारी असल्या बुवा-बाबांचा फोटो पाहिल्यावर खुप वाईट वाटते.
@kakasahebkakde100
@kakasahebkakde100 6 жыл бұрын
N......
@venkatshirule3884
@venkatshirule3884 6 жыл бұрын
tula Kay karayech aahe bol na
@adwaitastroguru4233
@adwaitastroguru4233 6 жыл бұрын
Rohit Gaikwad जे का रंजले गांजले त्यासी म्हने जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जानावा । आजकाल साधुच मोठ पीक आलयं ।
@vip7947
@vip7947 6 жыл бұрын
खुपच छान कमेंट बरोबर आहे,लोकांनी अशा भोंदुचा आहारी जाऊ नये काही जीवनात समस्या असतील तर श्री गानगापूर ला दर्शनाला जावे पन भोंदुचा नादी लागु नये
@nilpatil2198
@nilpatil2198 6 жыл бұрын
लवड्या तुला माहिती आहे का त्याच्याबद्दल बिनाअकलीचा चुत्या
@ashutoshjadhav2591
@ashutoshjadhav2591 2 жыл бұрын
खरच संत स्वामी असाल तर सगळ्या गोष्टींचा त्याग करून जा वनवासाला 🤨
@aniketmane8639
@aniketmane8639 2 жыл бұрын
संत कोणाला म्हणतात ?
@ankushpawar4084
@ankushpawar4084 9 ай бұрын
स्वामींन सारखे खरे सद्गुरू करा मी देह नाही याची जाणीव होईल
@lokeshthakare6255
@lokeshthakare6255 5 жыл бұрын
जगात दोनच जगद्गुरू झाले (1) जगद्गुरू शँक्राचार्य आणि (2) तुकाराम महाराज हा तिसरा जगद्गुरू आला कुठनं. अनंत विभूषित जगद्गुरू श्री रामानंदाचार्य प.पु.नरेंद्र चार्य महाराज कोणत्या महाराजचं नाव तरी पाहल का एवढं मोठं. मी काहि नास्तिक नाही आहे परंतु मला हे आता या कलीयुगात मान्य नाही मी पण देवावर श्रद्धा करतो. पण अंधश्रद्धा नाही.
@nishadrewatkar7355
@nishadrewatkar7355 5 жыл бұрын
Jowar sharan yenar nahi towar kasa samajnar santancha mahatwa
@nileshkhule3743
@nileshkhule3743 5 жыл бұрын
Thodasa jgat fir mg klel jgdguru pd Kay ast v te ks milt
@shrikrishnaflowersandevent1850
@shrikrishnaflowersandevent1850 5 жыл бұрын
Jr khi samjt nasel kashach arth jr samjt nasel TR nanij la jaun ye.. tevdh Pn nsel hot TR mg konabadl bolaychya aadhi Jara V4 krun bolt jaa ok..
@bhagwatshinde5824
@bhagwatshinde5824 5 жыл бұрын
सत्य आहे तुमच दादा कसले जगदगुरु हे सगळे लुबाडताता (झाले ते संत होउन गेले)
@shwetasakhale9120
@shwetasakhale9120 4 жыл бұрын
Hyachya kon sharan jail....😂😂😂😂😂😂 baghunch bhiti watte ...baylyachi....
@pramodmohite4960
@pramodmohite4960 2 жыл бұрын
काम धंदे नाही करायचे आनी असे लोकांना फसहुन बाबा गिरी चालू करायची आयता पैसा येतो अजुन काय पाहिजे यांना
@kedar_official2890
@kedar_official2890 2 жыл бұрын
pan kaam dhande karnare lok sudha yanchya kade jatat
@dayasamant990
@dayasamant990 2 жыл бұрын
Barobar
@vishalrajofficial7956
@vishalrajofficial7956 2 жыл бұрын
आपली महाराष्ट्रा मधिल जनता खुप भोळी आहे
@aayushchaudhari2335
@aayushchaudhari2335 2 жыл бұрын
Barobar👍👍lok yanach shiv ,vishu samju lagley
@um_knowledgeware55
@um_knowledgeware55 17 күн бұрын
Mhanun ch ti evda mage rahila ahs...
@Mumbaikar_Naru
@Mumbaikar_Naru Жыл бұрын
मी एक लिंक टाकली आहे ती पूर्ण लिंक एबीपी माझा यांनी बघावी अशी माझी इच्छा आहे .. आणि तुम्ही वादग्रस्त नरेंद्र महाराज अस बोलण पाहिले थांबवा मी हात जोडतो 🙏🏻
@rahulsurya9329
@rahulsurya9329 6 жыл бұрын
तुम्ही आशा कथीत धर्म गुरू ची वास्तविक हकीगत दाखवून दिल्या बद्दल आभार
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
Very good
@sandipdeokar4519
@sandipdeokar4519 2 жыл бұрын
महाराजांची खरी गाठ पडली होती. दाभोलकर साहेबांशी
@subhashbhosale9213
@subhashbhosale9213 Жыл бұрын
अरे हा अपहार म्हणजे चोर !
@arjunmahendrapawar3678
@arjunmahendrapawar3678 2 жыл бұрын
ज्यांना मुलं होत नाही त्यांनी ह्या महाराजांचा आशिर्वाद घ्यायला जा
@aayushchaudhari2335
@aayushchaudhari2335 2 жыл бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣🤣
@dnyaneshwarpeharkar4462
@dnyaneshwarpeharkar4462 Жыл бұрын
कितीक औदाहरण पाहिजे तुम्हला अनुभव घेऊन बघा मग कळेल
@jalindargavli162
@jalindargavli162 4 жыл бұрын
हा महाराज म्हणतो जगा दुसर्याला जगवा, म्हणजे ग्रामसेवक असताना खाऊद्या तुम्ही पण खा तस झाले नाही
@pritianarupe4297
@pritianarupe4297 3 жыл бұрын
Adi ya maha wakyacha अर्थ samjun ghya ani mag bola आणि ya wakyacha अर्थ samajat nasela ani to arth samjawn genya इतकी budhi nasel na tra mala vichaara mi snagen
@ashokgondane2412
@ashokgondane2412 4 жыл бұрын
ज्यांना माहितीच नाही त्यांनी स्वतःची भ्रस्ट बुद्धी वापरूच नये.
@alag.aasmaan3311
@alag.aasmaan3311 3 жыл бұрын
Barobr 💯
@harunmogal8263
@harunmogal8263 2 жыл бұрын
Aagdi barobar aahe tumca 🙏
@harunmogal8263
@harunmogal8263 2 жыл бұрын
Jay gurudev
@balasahebbaraskar6559
@balasahebbaraskar6559 4 жыл бұрын
मी देव मानतो शंकर भोले, प्रभू श्रीराम, हनुमान, आई जगदंबा यांना मी मानतो अजून बरेच देव आहेत पण आजच्या युगात मी कोणत्याही महाराज जे कि माणूस आहेत त्यांना मी मानत नाही आणि कोणत्याही महाराजांच्या पाया पडत नाही
@sumitsuryawanshi8356
@sumitsuryawanshi8356 Жыл бұрын
Ka 😅
@DINESHSINGH-dv9gj
@DINESHSINGH-dv9gj 7 ай бұрын
Nanis dham narendra maharaj ji ki jai ho,jagadguru narendra maharaj ji ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandiptelangre8393
@sandiptelangre8393 Жыл бұрын
Shri gurudev Gani gan ganat bote Mauli,,,
@shreyashjadubanshi5303
@shreyashjadubanshi5303 6 жыл бұрын
श्री गुरुदेव......अगोदर पूर्ण चौकशी करुण घ्यवी व नंतर आपला मत मांडव 🙏
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
Sagli chukashi zali aahe ...... murkh kuthle
@factsknowledge5009
@factsknowledge5009 3 жыл бұрын
@@SSH208 काहीही बोलण्याआधी सध्या संप्रदाय चा backgroud बघा बघण्याआधी बोलणं खूप सोपं असत त्यानंतरचे परिणाम फार खराब होतात लोकांचं ऐकून ऐकून काहीही बोलू नका ....
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
@@factsknowledge5009 DHAMKI,,,, CHAL PAL...
@factsknowledge5009
@factsknowledge5009 3 жыл бұрын
Dhamki vagaire kahi nahi karma jasa asta tasa fal bhett
@factsknowledge5009
@factsknowledge5009 3 жыл бұрын
Background mhnje maramari vatli ki kay 😂 kahi pan mansa tyach types che ahat ka apn
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 6 жыл бұрын
हा ग्रामसेवक होता. जात्याच हुशार. भ्रष्टाचार केला. निलंबित झाला. आणि मग गणी गण बोते झाला.
@nishadrewatkar7355
@nishadrewatkar7355 5 жыл бұрын
Please be in your line lakho lok asech naahi yet jara paha tyacha sharnat yeun
@kalpeshmusande4749
@kalpeshmusande4749 5 жыл бұрын
Purana kae Ase bhamte Bolnare Khup ahet
@shrikrishnaflowersandevent1850
@shrikrishnaflowersandevent1850 5 жыл бұрын
Abe pahile mantra ucchar ghayla shik brobr.. gani gan ganat bote ahe te..tula tuzya ghari shikvl ch nhi ucchar ghayla brobr Ani tu tyna corrupt kashavrun mhntoy re.. proof asel TR bol n..dakhv proof corrupt ahe purn jagala baghayla aavdel...ugach konachya bolnyavr vishwas theun boltana Jara V4 krt jaa samjl ka
@gangak87
@gangak87 5 жыл бұрын
@@shrikrishnaflowersandevent1850 Tuza bap ahe ka to.ka udtos.
@supriya_wardhe
@supriya_wardhe 5 жыл бұрын
😂😂😂
@ankushghige2935
@ankushghige2935 Жыл бұрын
श्रीगुरुदेव
@hanmantmirajkar6374
@hanmantmirajkar6374 2 жыл бұрын
काही लोकांनी श्रद्धा व अंधश्रद्धा हे नीट समजावून घ्यावे
@PoojaMore-jj6uh
@PoojaMore-jj6uh 11 ай бұрын
Shree gurudev
@santoshwakle8341
@santoshwakle8341 2 жыл бұрын
खरे देव आई वडील बाकी सगळे ढोंगी
@vaishnavidumbare6396
@vaishnavidumbare6396 2 жыл бұрын
Kare Deva aai asate baba asatat as amchi aai mhante
@mraksite9374
@mraksite9374 2 жыл бұрын
आमची नरेंद्र माऊली आमची आई आणि बाबा आहेत
@Manoj_karkar
@Manoj_karkar Жыл бұрын
तुम्ही नाहित का ढो॑गी... जगद्गुरु श्री॑चा अपमान करत आहात
@cutieanvika
@cutieanvika 3 ай бұрын
Shree gurudev mauli
@marotihake9315
@marotihake9315 Жыл бұрын
नरेंद्र महाराज की जय
@maheshdesai7271
@maheshdesai7271 Жыл бұрын
आता family'buisness chalu aahe....
@user-eu8ej4id6e
@user-eu8ej4id6e 9 ай бұрын
माझे सर्वस्व आहेत माऊली
@user-ch7uz4zv5c
@user-ch7uz4zv5c Жыл бұрын
ज्यांना देवच कळाला नाही त्यांनी उगीच कमेंट टाकू नये माऊली चा अनुभव घेऊन बघा मग बोला🙏🙏🌺🌺
@sandipdeokar4519
@sandipdeokar4519 2 жыл бұрын
हे लोक भावनांशी खेळतात लोकांचे
@MrNitin318
@MrNitin318 Жыл бұрын
अज्ञानी
@prasadnikam2942
@prasadnikam2942 10 ай бұрын
Tumhi nka na aiku mg tumhala konhi aalel ka aamtran dyayala
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 2 жыл бұрын
काहीही असो🚩 नरेंद्र महाराजांनी🚩 अनेक लोकोपयोगी कार्य व कामे केली आहेत, नरेंद्र दाभोळकरांसारख फक्त्त हिंदू धर्माला नावे ठेवून हिंदूधर्म व श्रद्धा निर्मूलन करायच काम केल नाही.
@sagarnarkar5871
@sagarnarkar5871 2 жыл бұрын
Mast dhanda taklan ahe raw
@mraksite9374
@mraksite9374 2 жыл бұрын
Narendra maharaj ki jay
@shahajirkamblekamble9504
@shahajirkamblekamble9504 Жыл бұрын
Svami To svami aasto jyala mahiti aahe tayala paha vicharun kaliyugi sakshat dev rupi Manush aahe
@shivam2947
@shivam2947 2 жыл бұрын
Shree gurudev mauli 🙏🙏🙏🙏
@wamanmore6641
@wamanmore6641 2 жыл бұрын
माथे पर तिलक और मधुर वाणी, यही तो है दगलबाज की निशानी ।
@pradeepkadam830
@pradeepkadam830 4 жыл бұрын
महाराज आपल्या भक्तांना कोरोणा virus पासून वाचवा.चमतकार करा आणि लोकांना माहिती करून द्या कि तुम्ही किती खरे आहे.
@love_paradise4238
@love_paradise4238 3 жыл бұрын
😂😂🤣 arw bhai usko kuch nahi pata vo sirf 50 hajar logonko chutya bana sakta hai bas
@akshayraut392
@akshayraut392 2 жыл бұрын
माहिती नाही तर बोलू नये
@aniketmane8639
@aniketmane8639 2 жыл бұрын
Je bhog aahet te bhogave cha lagtat
@PriyankaSwapnil.1
@PriyankaSwapnil.1 2 жыл бұрын
@@love_paradise4238 krupya asa nka bolu🙏
@aavinashghushinge164
@aavinashghushinge164 2 жыл бұрын
@@love_paradise4238 khar aahe bhava lok sudharnar nahu PK aani aa sarkhya movies baghun sudha lok sudhrat nahi ky bolnar aajun 🤣🤣🤣😂😂😂
@avinashjadhav2245
@avinashjadhav2245 4 жыл бұрын
हा तर भाेदूं बाबा.
@sagardudhal5271
@sagardudhal5271 4 жыл бұрын
🐕🐕🐕🐕🐕
@vaibhavlambore2730
@vaibhavlambore2730 7 жыл бұрын
The great narendra dabholkar sir...
@umeshbhor5820
@umeshbhor5820 2 жыл бұрын
नँयशनल हायवेवरती अपघात ग्रस्तांसाठी फ्री रुग्णवाहिका सेवेसाठी आहे
@hd25391
@hd25391 8 ай бұрын
What an amazing example of "narrative setting thru media houses" and hats off to people who fall prey to such half baked media narrative
@amansagar613
@amansagar613 4 жыл бұрын
Swami.....he param Devache avtar ahet,mala sakshatkar zalay, jai gurudev.......
@bhushankhopkar286
@bhushankhopkar286 4 жыл бұрын
Jar eka gosti baddal chi aapan sarkha vichar karat asalo tar ti gost swapanat yete ... Sakshatkar kasal aal hyat
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
बापरे.....🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
@akshaymohite9058
@akshaymohite9058 2 жыл бұрын
Mag ghari gheun ja maharajala
@harsitharsit7466
@harsitharsit7466 3 жыл бұрын
Shree gurudev mauli👣💗❤🙅🙆🙇🙇
@drvishalswami6145
@drvishalswami6145 2 жыл бұрын
Kaliyugatale khote baba lok. Jabardast buisness Baba buwa cha 👍
@nskarandikar
@nskarandikar 6 жыл бұрын
या महाराजांनी विधीवत संन्यास आणि नंतर दंड दीक्षा कोणाकडून , कोठे आणि कधी घेतली , हे क्रुपा करुन सांगावे !
@vaibhavwarungase24
@vaibhavwarungase24 5 жыл бұрын
काडसिधेश्वर महाराज कणेरी यांच्या कडून अनुग्रह दिक्षा घेतली
@nishadrewatkar7355
@nishadrewatkar7355 5 жыл бұрын
Sharan ja sarva swatahun kalel
@stilllive9795
@stilllive9795 5 жыл бұрын
सन्यास घेतलेला नाही. यांच्या हा फॅमिली बिसनेस आहे. यांच्यानंतर यांचा मुलगा जगद्गुरू होईल
@nishadrewatkar7355
@nishadrewatkar7355 5 жыл бұрын
@@stilllive9795 bhau jar family business asta tar tyanni swataha kadhe ya mhatla asta swamiji kadhe asa mhanat nahi nivwal dewacha dyan kara asa mantat maza kara asa kadhi hi mhannar nahi mr. Still live focus on it and think it... Phaltuche aarop lavnya agother
@KedarKhade2013
@KedarKhade2013 5 жыл бұрын
Still Live 100% true
@sachingadhe2889
@sachingadhe2889 2 жыл бұрын
गणी गण गणात बोते 🙏🙏🙏
@nileshattal8358
@nileshattal8358 2 жыл бұрын
अनीसनी मूसलीम चालीरीती बददल आवाज उठवावी
@prajaktabande8564
@prajaktabande8564 9 ай бұрын
Shree Gurudev mauli🙏🙏
@yogitagorade1863
@yogitagorade1863 6 ай бұрын
Shree gurudev 🙏🙏🙏🙏🙏
@sandeepsrathod7709
@sandeepsrathod7709 2 жыл бұрын
Shree guru dev mauli 🌺🌺🙏🙏🌺🌺
@dhirubhai4827
@dhirubhai4827 6 жыл бұрын
मी अस्थिक आहे पण मूर्ख नाही .शंकर, पार्वती ,कार्तिक ,गणपती आमचे दैवत पण जर कोणी हि बोलेल मी जगतगुरू माजी बायको जगात माता आणि मुलगा पण कोण तरी .मूर्ख बनवनायचा धंदा झ्हालाय हे एकटे नाही असें बरेच आहेत .
@archanaghodake3062
@archanaghodake3062 5 жыл бұрын
देव धर्माचा प्रचार करणारे सद्गुरु आवडत नाहि तर उगाच कोणाला ही मनत एल ते बोलू नका
@akshayshinde1608
@akshayshinde1608 5 жыл бұрын
अगदी बरोबर.. आपल्या हिंदू ग्रंथात ज्या दैवतांची नावे किंवा उल्लेख आहेत तेच पूजनीय आहेत. हे महाराज तर swatahach देव असल्याचे सांगत आहेत. Ani swatahachya नावाचा मंत्र सुद्धा banavla त्यांनी 😠
@krishnasuryawanshi9038
@krishnasuryawanshi9038 7 жыл бұрын
नरेंद्र दाभोळकरांनी यांचा जाहीर चर्चेत पराभव केलाय यांचा....
@mayurasonawane9726
@mayurasonawane9726 6 жыл бұрын
Krishna Suryawanshi लिंक द्या
@shaikhabrarbagwan5494
@shaikhabrarbagwan5494 6 жыл бұрын
hi
@vishalpatil5927
@vishalpatil5927 6 жыл бұрын
Kadachit dabholkar che pitu aahat tumhi,
@dr.aniketmohite8567
@dr.aniketmohite8567 6 жыл бұрын
Vishal Patil kzbin.info/www/bejne/qp2cXn6YmJxrgac
@dr.aniketmohite8567
@dr.aniketmohite8567 6 жыл бұрын
mayura sonawane kzbin.info/www/bejne/qp2cXn6YmJxrgac
@Modiji505
@Modiji505 Жыл бұрын
तुम्ही जगा आणि दुसऱ्याला ही जगवा
@atharvdixit702
@atharvdixit702 5 жыл бұрын
सर्व कमेंट वाचल्यावर हे लक्षात की बाटग्यालाच धर्मांची उठाठेव जास्त..
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 жыл бұрын
कुणी आपले मत मांडले की भट त्यालाबाडगे म्हणून का संबोधतात । जातीवादी लोक खरे बाडगे आहेत त्यानि खरे तर हिंदूंचा ऱ्हास केला आणी म्हणून इस्लाम भारतात मजबूत झाला
@atharvdixit702
@atharvdixit702 2 жыл бұрын
@@dadasahebpatil9419 जयचंद काय कमी आहेत का? खंडोजी खोपडे 😸😸
@tigerb4939
@tigerb4939 2 жыл бұрын
खर आहे बाटगे पहिले कॉमेंट करायला येतात साले
@rahul1117913
@rahul1117913 2 жыл бұрын
Criminal cases ahet tyachyawar ....Jara tari laaz balga
@jayant25in
@jayant25in 6 жыл бұрын
He lokanchya ghari jaun sangat nahit ki mazi bhakti kara.
@r.tstoryteller1665
@r.tstoryteller1665 5 жыл бұрын
Barobar ahe tumcha sir jyala anubhav yeto to bhakti krto kunavr force thodich krtat
@sohamgharal3262
@sohamgharal3262 5 жыл бұрын
Tumachya sarke pagalch jatat na tyachyakade
@bhushankhopkar286
@bhushankhopkar286 4 жыл бұрын
Pan tyache mag tyanche shisy ka sagli Kade firun prachar kartat Sai baba tar nahi prachara sathi firale mag he sagale Maharaj prachara sathi ka firatat
@factically4972
@factically4972 3 жыл бұрын
@@bhushankhopkar286 to hindu dharmacha prachar asto sampraday he ek madhyam ahe... Hindu dharmacha aaj jagbhar prasar hotoy
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
हो ना लोकच महामूर्ख आहेत....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashwinibarge2892
@ashwinibarge2892 3 жыл бұрын
Good Night 💤🌙 😊 Sweet Dream 🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
@sagaranand6724
@sagaranand6724 2 жыл бұрын
Good nigh 😁😁 Sweet खाऊन झोपा😁
@Sandipkaranjkar
@Sandipkaranjkar 2 жыл бұрын
Hmm
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
जिथे. वोट तिथे नेत्यांची. भेट
@vinitbadade5606
@vinitbadade5606 10 ай бұрын
गणी गण गणात बोते 🙏
@khadeblogger6641
@khadeblogger6641 2 жыл бұрын
या महाराजांचा ग्रंथ वाचा त्या ग्रंथात प्रत्येक गावातल्या माणसाला बाईला मेलेल्या माणसाला बरे केल्याचे दाखवले असं असतं तर जग बदललं असतं भोंदू महाराजांवर विश्वास ठेवू नका दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये आपल्या जीवावर हे महाराज लोक पोट भरतात
@gulabraojadhav1031
@gulabraojadhav1031 2 жыл бұрын
गणी गण गणात बोते. श्री गुरुदेव माऊली 🙏
@ajaytupkar7839
@ajaytupkar7839 2 жыл бұрын
❤️🚩🚩🧡🧡
@rashmiswami4973
@rashmiswami4973 4 жыл бұрын
Shree Gurudev
@factsknowledge5009
@factsknowledge5009 3 жыл бұрын
श्री गुरुदेव😇
@pabhudewale6381
@pabhudewale6381 6 жыл бұрын
कवच खिशाला लावा टाकीवरन उडी टाका काही होत नाही श्चि गुरूदेव
@KedarKhade2013
@KedarKhade2013 5 жыл бұрын
Pabhu Dewale nahi yaar Railway track var ubha rahayache sag
@shivanitoke6974
@shivanitoke6974 2 жыл бұрын
Shree Gurudev Mauli 🙏
@sachinnalawade9545
@sachinnalawade9545 4 жыл бұрын
खर म्हणजे भारत देश व तेथील लोक आध्यत्मिक बाबतीत फार मोठी चूक करतात या लोकांना कस समजत नाही की ये महाराज म्हणून जितें जातात ते यांचे दारिद्र्य दूर करत नाहीत यांना रोगमुक्त करत नाहीत फार तर काय यांच्या आराध्य महाराजांच्या जवळ सुद्धा येऊ दिलं जात नाही की त्याच्या बरोबर बोलणं सुद्धा होत नाही फार मग काय तर एका भक्ताने दुसऱ्याच मन सांत्वन करायचं आणि म्हणायचं महाराज आहेत की यांनी लग्न केलं याची पत्नी गुरुमाता मुलगा कानिफनाथ आणि हे जगद्गुरू काय पण फॅमिली सगळा बिजनेस यांच्याकडे किती महाग फोरव्हीलर आहेत किती मोठा बंगला अरे यांच्या भक्तांना सुद्धा माहीत नसेल इतका बँकभलन्स असेल कशाला हवा पैसा साधू संतांना अंनिस पुढे यांनी हार मानली की मी चमत्कार करत नाही संत तुकाराम नामदेव माऊली न्यानदेव दत्त गुरुदेव श्रीपाद श्री वलभ शंकर महाराज साईबाबा तसेच गजानन महाराज यांनी कदी पैसा बंगला गाडी केली नाही की पूत्र उत्पती केली नाही यांनी अखंड ब्रह्मचारी व्रत वापरले व जगाला मार्गदर्शन केलं संत तुकाराम महाराजांनी कधी त्यांच्या बायकोला गुरुमाता केलं नाही की मुलांना देव केलं नाही अरे स्वतःची सावकारी मोडीत काढली यांनी हे करून दाखवावं हे सर्व त्याग करून यांनी शेती वाडी करून जगाला मार्गदर्शन करावे बाबा आमटे सिंधुताई सपकाळ असे खरे आता साधू आहेत जे लोकसेवा करत आहेत हे कसले साधू हे तर संधी सादु माझं यांना चॅलेंज आहे यांनी माजा भूतकाळ वर्तमान आणि भविषय तंतो तत् खर सांगावं किंवा दत्त गुरूंनी त्यांच्या भक्त च दारिद्र घालवल होत तसं यांनी माझं करून दाखवावं मग मानतो मी याना
@parvinkamble422
@parvinkamble422 4 жыл бұрын
Narendra is God,not only Sant,
@factically4972
@factically4972 3 жыл бұрын
Sachin nalawade murkh mansa tuz आध्यात्मिक dnyan samajtay kiti ahe te 😂😂😂 namdev maharaj ani sant tukaram yana पुत्र hote murkh gadhva 😂😂😂😂😂 tyani ulat varkari panth yasathich suru kelela jenekarun jyana akhand brahmcharya nasel karych tyana sansarat rahun suddha bhakti karta yavi 😂😂😂😂 murkh sachin nalawade
@alag.aasmaan3311
@alag.aasmaan3311 3 жыл бұрын
@@parvinkamble422 💯💯
@manojaher6819
@manojaher6819 2 жыл бұрын
जर आपले जीवन च निस्वार्थी कार्याला द्यायचे असेल तर भारतात पांडुरंगशात्री आठवले चा स्वाध्याय परिवार, वामनराव पै चा जीवनविद्या मिशन, चिन्मयनंद स्वामिंचा चिन्मय मिशन, रामकृष्ण मिशन या चांगल्या संस्था आहे.या संस्था स्वतचे पेक्षा देव, संस्कृती यांना महत्व आहे. पण लोकांना ते नको आहे. या कार्यामध्ये कोणी माणूस कधी खिशाला, पेन, गाडीला, माळेला त्यांचे श्रद्धा स्थानाची फोटो लावून मिरवता पाहिले आहे का? ते लोक देवाचा विचार घेवून जातात.आपले महाराष्ट्र संत परंपरा स्वतः चे पूजन करून घ्यायला मान्य करत नाही. आरत्या ओवाळून नाही घेत. जीवन च अर्पण करायचे असेल तर वरील ऑप्शन आहे.पण नंतर पश्र्चाताप करावा लागतो. मी नरेन्द्र भक्ती करून पाच वर्षा नंतर काही मन बुध्दी मध्ये फरक झाला नाही. खूप नानिज ला वाऱ्या करत बसलो. माझे वडील आजारी आणि आई आजारी असताना नरेन्द्र नाथा चां धावा करून काही झाले नाही.तोच वेळ मी डॉक्टरांना देवून देवाला सांगितलं असतं तर आज दोघे वाचले असते. अध्यात्म, आपली वेद परंपरा यांचा नरेन्द्रभक्तीत काही अंश देखील नाही.
@dnyaneshwarpeharkar4462
@dnyaneshwarpeharkar4462 Жыл бұрын
मृत्यू देवाला चुकले नाही आपण तर सामान्य जण आहोत
@sandeepchavan8198
@sandeepchavan8198 6 жыл бұрын
Swami ne jitke samaj upyogi karya kelet tyachya १% tari Abp news ne karun dakhvave .. Swatachya publicity sathi fakt ardhi mahiti detat.. ani swatache pot bhartat. Aaj paryant lakho rakdan dan , ५०००० peksha jast dehdan , garib mulana shikshan, shetkari na anek veli madat hi keli ahe... Shivay jivan uttam ritya kase jagave hyavar guidance suddha detat. Je swami var tika kartat tyani adhi swatachi layki banvavi mg ase bhashya karave .. .....Dharm ki Jay ho...
@bhushankhopkar286
@bhushankhopkar286 4 жыл бұрын
Kay aahe na manus aaj manuski visarla aahe jar Manus manuski jeva samjel Teva ya jagat baba urnar nahit
@lokeshamare620
@lokeshamare620 2 жыл бұрын
Are kamawtat itk mag paisa kuthe jato dakhwaila nko ka... 😂. Tuzya babana bol k jitki property ahe ti sgli daan kara... 😂 Bgh krtat ka. Kiti tri lokanche problem sutatil.. 😂
@gajananrane9577
@gajananrane9577 Жыл бұрын
लबाड माणूस!
@devendrachopade8655
@devendrachopade8655 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏💯
@prabhakarkumbhar385
@prabhakarkumbhar385 2 жыл бұрын
Dalinder narandra
@Sigma_bike_lover_shorts_69
@Sigma_bike_lover_shorts_69 2 жыл бұрын
Tuza baap na
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 4 жыл бұрын
प्रत्यक्ष माहीती नसल्याने हि मुर्ख पणा ची बातमी दिली बातमी देणारा मुर्ख माणसाने एकदा नाणीजधाम येथे जाऊन यावे
@sainathkarale4911
@sainathkarale4911 7 жыл бұрын
Swamiji ne samaj ke liye acha kaam kiya hai
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 6 жыл бұрын
sainath karale त्याच केळ चोखत बस
@ajitgholap3544
@ajitgholap3544 6 жыл бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@KedarKhade2013
@KedarKhade2013 5 жыл бұрын
Bhandu babacya payi 😂😂😂
@ap8239
@ap8239 7 жыл бұрын
ॐ नरेंद्रनाथाय नमः श्री गुरूदेव
@rutujakakade5780
@rutujakakade5780 6 жыл бұрын
🙏shri gurudev🙏 🙏gani gan ganat bote🙏
@sohamgharal3262
@sohamgharal3262 5 жыл бұрын
Tirth ghetalay vatate kadhitari
@pramodkumarpatil6500
@pramodkumarpatil6500 5 жыл бұрын
Sarv bhondu baba ahet
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
He gani kay aahe.।.gajanan maharajancha apman karata nalayakaho.।।
@vikarntkamble8693
@vikarntkamble8693 6 жыл бұрын
Ans is true .... Please vacha vichar Kara aapli doki chalwa aae bap hech Dev he fakt pese lubnyache sadhn
@nishadrewatkar7355
@nishadrewatkar7355 5 жыл бұрын
Aai bapala kon marga dakhavnar fakt guru yogya marga milne avashyak
@specialdishes4518
@specialdishes4518 8 ай бұрын
Maza Dev sarvat great ahe
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 17 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
CM Eknath Shinde PC
7:17
ABP MAJHA
Рет қаралды 447
Jivan Kase Jagave | Nanijdham Official |
12:21
Nanijdham Official
Рет қаралды 1,1 МЛН
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,5 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10