नाशिक चे सुप्रसिद्ध "सटाणा" मॉडर्न Pickup Body Builder | Workshop Details | गाडी कशी बनते ?

  Рет қаралды 1,410

AAA Diecast & Vlogs Truck Talks

AAA Diecast & Vlogs Truck Talks

Күн бұрын

नमस्कार मी अजिंक्य अरविंद आहेर....आमच्या Truck Talks मार्फत आपल्या खानदेशातील ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी "Truck Talks - Rural Business Development Initiative" घेऊन आलो आहोत. आमचे ध्येय आहे आपल्या भागातील विविध वाहन क्षेत्रातील उद्योजक आणि उद्योगांना आमच्या व्हिडिओ मार्फत चालना मिळावी.
ह्या आधी आम्ही हे प्रोजेक्ट पुणे, सातारा व ठाणे जिल्ह्यात यशस्वी रित्या पार पाडल्या व तेथील उद्योजक आणि उद्योगांना बर्या पैकी सपोर्ट केला.
आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे "मॉडर्न पिककप बॉडी बिल्डर" आणि इथले प्रो.प्रा श्री. निरंजन बोरसे यांच्या कडून जाणून घेऊ की कश्या प्रकारे विविध गाड्यांच्या बॉडी बिल्डिंग चे काम येथे केले जाते.
मॉडर्न पिककप बॉडी बिल्डर चे काम आम्ही फार जवळून पाहिले आहेत आणि ह्यांनी बनवलेल्या गाड्या मुंबई तसेच मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा, राजस्थान सारख्या राज्यात प्रचलित आहेत.
Insta ID : www.instagram....
संपर्क :
निरंजन बोरसे
9921508652 / 9404804840 / 9049478989
पत्ता : सटाणा, यशवंत नगर, ताहराबाद रोड, मॉडर्न Pickup बॉडी बिल्डर, जि. नाशिक
A Public Service Initiative By.....Ajinkya Arvind Aher
Truck Talks Media Works
Aher Enterprises PVT LTD
Thane (W) 400606
Contact : +917710935017
Thanks For Watching
#mahindra #modernpickupbody #modernbodybuilder #satana #nashik #trucktalks #mahindrapickup #boleropickup #satanabody #nashikbody #pickuplovers #tataintra #tataace #badadost #supercarry #mahindrasupro #mahindrajeeto #chotahathi #truckbody

Пікірлер: 11
Bolero Max HD pickup 1.3T AC Full review 2024 || Banarasi ladka
9:44
Banarasi ladka
Рет қаралды 20 М.
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 32 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН