Рет қаралды 2,946
नाशिक चे सुप्रसिध्द साई वडेवाले आणि त्यांचा स्पेशल पाववडा 😍👍
#trending #viral #food #youtube #southindianfood #vada #foodie #foodies #foodexplore #streetfoodindia #mumbaifoods #mumbaistreetfood
subscribe my KZbin channel
• नाशिक चे सुप्रसिध्द सा...
thanks for watching My videos
like comments share nd subscribe my youtube channel
keep supporting guys 💪
नमस्कार मित्रांनो आज मी नाशिक च्या सुप्रसिध्द साई वडेवाले, सातपूर यांच्या कडे नाष्टा करायला गेलो होतो तर मला त्यांचा स्पेशल पाव वडा खुप आवडला .
म्हणून मला वाटले तुम्हाला सांगायला पण लवकर च त्या हॉटेल बद्दल माहिती द्यावी म्हणून आज ची Vedio खास तुमच्यासाठी मी माझ्या छोट्याशा प्रयत्नांतून तयार केली. तर मित्रांनो नेहमी सारखा तुमचा मला सपोर्ट आणि प्रेमाची अपेक्षा आहे. धन्य वाद.
follow me guys,
FB page:- Devasfoodsndtravel
insta page:- Devasfoodsndtravel2023
foodvlog #foodvlogs #devasfoodsndtravel