Preksha upahargruh, appapada,kurar village, malad east, swast ani mast 😊 malvankar ,
@sanjayghosalkar69622 ай бұрын
मराठी पाऊल पढती पुढे ❤
@shridhargokhale96733 ай бұрын
Healthy maharashtrian food.
@amitparab72065 ай бұрын
तुम्ही इतर यूट्यूबर सारखे सगळं ताट न उष्टवता तुम्हाला हवं तेवढंच एका ताटात वेगळं काढून घेता हे अतिशय उत्तम आहे. छान सादरीकरण. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@hemantg31225 ай бұрын
तुमच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.माझ्या सर्व फिल्म्स नक्की बघत जा. जर आमचे HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा.
@santoshpandit60253 ай бұрын
Tasty aahe
@murlidharvetoskar64987 ай бұрын
खूपच छान .आवडीचे रुचकर म-हाटमोळे तेही माफक दरातले सारे पदार्थ.. निवेदन आणि विडीयो क्लिपही छानच सादर केलीत ..जरूर आस्वाद घेण्यायोग्य...धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा... जय महाराष्ट्र
@hemantg31227 ай бұрын
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@devdasparadkar40376 ай бұрын
P l.. 6:49 . 😊@@hemantg3122
@pandurangbore45612 ай бұрын
घरगुतीच जर चव असेल तर मग घर सोडून हॉटेलमध्ये का जायचं
@deepakprabhu48977 ай бұрын
फारच उत्तम ज्वारी तांदूळ आणि नाचणीची भाकरी घावणे आंबोळ्या फारच छान
@sneha.padalkar7 ай бұрын
आम्ही नेहमी आणतो .घरी वेळ नाही मिळाला तर तिकडूंच आणतो. आपल्याला घरगुती जेवण आणि नावाप्रमाणे स्वादिष्ट असते आणि योग्य दरात मिळते.
@narendramasrani94367 ай бұрын
Visited this place today only. All the items available herewith are very tasty, the place is very neat and clean and prices of all the items are very reasonable. Thanks Hemant jee.
@hemantg31227 ай бұрын
Thanks for your positive comment. Please share this film with your family & friends. If not subscribed yet, please subscribe HemantG channel.
@vishalnavalkar7 ай бұрын
Regular customer of this outlet . Certainly recommend this ! Very unique shop with vast variety of food!
@SanjeevanZwade1754 ай бұрын
जेवणा पेक्षा मला तेथे भाकर्या बनवीनार्या ग्रुहनी फार आवडल्या , भाकर्या प्रमाने त्या स्वच्छ आणी सुंदर दीसता आहेत , मी नक्कीच त्याच्या दुकानाचं जेवण घेउन येणार .
@suchetasavant2777 ай бұрын
Chaan mahiti thank u
@hemantg31227 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@dattatryashirodkar29037 ай бұрын
धन्यवाद.मस्त
@Bhairuchamulga2 ай бұрын
ह्या तांब्यांना काहीच जास्त तसदी घ्यावी लागली नसेल कारण ह्यांचे कैक वर्षांपासून बरेच ब्रॅंचेस आहेत विविध ठिकाणी.
@DattatrayaBhamburdekar7 ай бұрын
Me punekar pn yanchi bhaji kai छान aste....Definitely Me yenar खास
@prakashhazare83656 ай бұрын
Give full address with landmark.
@hemantg31226 ай бұрын
Detail address with landmark is given in the film. Please watch full film & read carefully
@sugandhaghaditalks7 ай бұрын
भात कच्चा, डाळ पातळ होती. भाजी चपाती ठीक होती. आमरस मध्ये साखरेचा गोडवा जास्त होता. पुरणपोळी ही नुसती मैद्याची आणि मुगाची होती गव्हाची चण्याची नव्हती. त्यामुळे चव आली नाही.
@vijayakango89057 ай бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडिओ
@hemantg31227 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@pramodraut357 ай бұрын
👍🌺
@hemantg31227 ай бұрын
@@pramodraut35 Thanks
@narendramasrani94367 ай бұрын
👍 Thanks a lot for sharing this video. Will visit this place today only.
@hemantg31227 ай бұрын
Thanks a lot sir. Please share this film with your friends.If not subscribed HemantG channel,pl subscribe
@danielgandhi35027 ай бұрын
Super sir.❤
@hemantg31227 ай бұрын
Thanks
@anjaliguttikar52627 ай бұрын
Hello koldongri la exactly kuthe
@GAURISHSHIRODKAR7 ай бұрын
नमस्कार, अंधेरी-पूर्व, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक-जसवंत स्वीट मार्ट व जैन मंदिराच्या बाजूला स्वाद मराठी हॉटेल आहे,
@AkshataRane-i5s7 ай бұрын
जेवणाची चव छान आहे
@gajanansawant51977 ай бұрын
छानच....आवडल....नक्की येऊ
@hemantg31227 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@gopalkarande10167 ай бұрын
अंधेरी पूर्वी शिवाजी चौक येथे आहे
@anjalitikekar73977 ай бұрын
छान असतात पदार्थ 🎉
@ramchandragandhi77307 ай бұрын
khup chhan
@vrindadate47787 ай бұрын
घरपोच सेवा आहे का?
@hemantg31227 ай бұрын
नाही
@reshmagupte8337 ай бұрын
अंधेरी इस्टला नेमक कुठे आहे ? संपूर्ण पत्ता द्या.
@hemantg31227 ай бұрын
Address ची link description मध्ये दिली आहे. बाकी पूर्ण पत्ता फिल्ममध्ये आहे
@milinddhavale87947 ай бұрын
Mast ahe❤
@hemantg31227 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ushabakshi36467 ай бұрын
Jai mata ji ki
@gopalkarande10167 ай бұрын
कृपया नारळाची चटणी नसते ती ठेवावी हि विनंती
@prakashmore36757 ай бұрын
andhri but where address
@hemantg31227 ай бұрын
Address फिल्ममध्ये दिला आहे.शिवाय google link पण description मध्ये दिली आहे
@neetugarasia7 ай бұрын
Koldongri la near jain derashar javal jaslok cha line madhe opposite maharshtra shop
@sugandhashelar63327 ай бұрын
Proper Address daya na fkt koldongri deta aahat aaju baju la kay aahe tey saanga
@hemantg31227 ай бұрын
Address नीट वाचला नाहीत त्यामुळे opp.sharada sweets असे तुम्हाला कळले नाही
@mangalagokhale12397 ай бұрын
जसवंतच्या शेजारीच आहे....
@pushpakekre68117 ай бұрын
मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि मला असे विचारायचे आहे की स्वाद मराठी घरपोच सेवा देतात का? जवळपासच्या ठिकाणीं ही सोय उपलब्ध करून दिली तर खूप चांगले होईल
@hemantg31227 ай бұрын
यांची घरपोच सेवा नाही. दुकानात जाऊनच घ्यावे लागते
@GAURISHSHIRODKAR7 ай бұрын
नमस्कार, स्वाद मराठी घरपोच सेवा/ होम डिलिव्हरी देत नाही,
@Pmh_UTube7 ай бұрын
Zomato swiggy var nahi ka deu shaknar?
@The_Truthseeker9177 ай бұрын
या उपहारगृहाची मोठी ख्याती आहे. पण यानी ग्राहकांना लिंबाची फोड सुद्धा देत नाहीत हे दुर्दैव आहे. लिंबाची एक फोड म्हणजे उपकार असे वर्णन करण्याची वेळ आली आहे.
@rajuchodankar9637 ай бұрын
Sunder sawad marathi cha nasta seter
@MaheshDabri7 ай бұрын
👌😎
@hemantg31227 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@RajanRane-uh7qt7 ай бұрын
अहो डांगर नि भाकरी ते दाखवा ना ते काय आहे अजून सगळ्या लोकांना माहित नाही आणि त्याची पौष्टीकता सांगा नेहमीचेच पदार्थ दाखवताय जरा हटके दाखवा
@smitamungurdekar67627 ай бұрын
Address pura Day na ,
@hemantg31227 ай бұрын
Google link in description. फिल्ममध्ये संपूर्ण पत्ता दिला आहे
@govardscientific79677 ай бұрын
Sr you are showing unique food outlets & good recipes
@hemantg31227 ай бұрын
Thank you very much
@sahilkumarr20857 ай бұрын
Kuthe ahe he
@hemantg31227 ай бұрын
Koldongari,sahar road,near jain temple, Andheri east
@deepakprabhu48977 ай бұрын
फारच उत्तम ज्वारी तांदूळ आणि नाचणीची भाकरी घावणे आंबोळ्या फारच छान