श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
Пікірлер: 133
@chhayamulye28042 жыл бұрын
ज्यांनी कुणी हे ऑडिओ युट्युब टाकायची सुरुवात केली त्यांना करोडो धन्यवाद बेलसरे सरांचं ऐकायचं खूप वर्ष मनात होतं ते शक्य झालं या संधीचा मी नक्की फायदा करून घेईन परत एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@mangeshbhise66902 жыл бұрын
अगदी अचुक मत आहे. इतक्या साध्या भाषेतील ,अभ्यासपूर्ण , ब्रम्हसुत्रा पासुन पाश्चात विचारवंताचे नावासह दाखले, प्रचंड बुद्धिमान, थक्क स्तब्ध व्हायला लावणारे केवळ कैवल्य, अप्रतिमच
@diptiathalye3779 Жыл бұрын
खूप सुंदर.
@rushikeshpathak Жыл бұрын
Agree
@pushparainak4014 Жыл бұрын
@@mangeshbhise6690 i Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
@sushamadeshpande1682 Жыл бұрын
बेलसरे बं बाबांचे प्रवचन खूप स्तुत्य आहे. धन्यवाद जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉
@anitawagle1785 Жыл бұрын
God is the active aspect of the "Absolute" ईश्वराचा हुंकार 👌👌👌😘
@vaishalikulkarni554911 ай бұрын
बेलसरे यांची प्रवचने म्हणजे साधना मार्ग हवा असनारे लोकासाठी विश्वकोश आहे ,त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@giridhargondhali7277 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय श्री हनुमंताय नमः ❤ॐ श्री साईराम ❤❤❤❤❤
@geeteshbemblikar9049 Жыл бұрын
एखाद पाण्याच भांड पुर्णपणे भरल्या नंतर जसे आपोआप ,विनासायास भरुन वाहते तसेच बाबांचे शब्द आतुन भरल्या नंतर सहज मुखातुन बाहेर येत आहे......जयजय रामकृष्ण हरी.....
@vedaswarmusic3 жыл бұрын
फारच अप्रतिम..नि:शंक करणारे स्पष्टीकरण 🙏
@aratir95653 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@girijasawant8145 Жыл бұрын
किती वाचन होत बाबांचे. गुरूदेव रानडेंचे उदाहरण किती मार्मिक दिले आहे .जप वेळेत वाढ कशी करता येते हे सांगण्यासाठी. धन्य धन्य वाटते निरूपण ऐकताना.
@bhagwanrane905310 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@harshadadatar34102 жыл бұрын
श्रीराम जयराम जयजयराम 🙏🙏🙏🌹🌹
@pharandesuraj60313 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 💐🚩😇🙏
@neelkulkarni5895 Жыл бұрын
किती ती नामावरची श्रद्धा, श्री रामा चे प्रेम आम्हा साधारण लोकांना काय कळायचे. विलक्षण च सगळं. महाराजांची शिकवण ऐकायला, करायला मिळते ह्यातच भाग्य
@mangalborkar23883 жыл бұрын
🌹🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹
@sandeepkulkarni82813 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
@user-em3bp2dq4i5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद धन्यवाद ❤
@jignasaha63135 ай бұрын
Ram Ram ji 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺ram naam hi parmatma hai
@mangalghorpade3665 Жыл бұрын
खुप छान श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
@mamtarahurikar74262 жыл бұрын
का कुलकर्णी बुलढाणा मधे होते ते माझे गुरु होते मला असे भासते की आपल्या मुखारविंदा मधून तेच बोलत आहेत।शिरी राम जयराम जयजय राम ।नमन् गुरु देव महाराज।
@bhajandata50972 жыл бұрын
Aprateem
@kundanbhandalkar3528 Жыл бұрын
Mala babanchi pravachan, tyancha aavaj khoop aavadato.
@sanjaygaikwad70643 жыл бұрын
🙏🏻श्रीराम समर्थ🌸 श्रीराम जय राम जय जय राम 🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹
खूप ऐकून होते नामस्मराचे महात्म्य पण त्याचे महत्त्व आज कळले, नाही तर सारा जन्म व्यर्थच गेला असता 🙏🙏🙏
@vaishalimalode94913 жыл бұрын
अचुक मार्गदर्शन..... 🙇🙇🙇🌹🌷💖 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🏻
@dattatrayjagtap9745 Жыл бұрын
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹
@kishornavalikar18222 жыл бұрын
Baba manpurvak Namaskar 🙏 Jay Jay Raghuveer Samrth Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
@santoshpangradkar78682 жыл бұрын
श्रीराम जयराम जयजयराम !!!
@dattatryasalunke904011 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ
@anilbibikar81272 жыл бұрын
atishay utkrushth nirupan !!!
@suvarnakelkar72393 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी🙏
@aratir95653 ай бұрын
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@ketaningle28572 жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@mangeshbhise66902 жыл бұрын
मोबाईल फोनचा अप्रतिम उपकार म्हणावे वाटत. अश्या प्रचंड अभ्यासु गुरुतुल्य, ओघवती साधी समजणारी परिणामकारक भाषा, असे निरुपण,मार्गदर्शन आज ऐकायला मिळते. बाबांना व हे संग्रह करुण अपलोड करणार्या महानुभावास मन:पुर्वकक नमस्कार
@user-no8pm2re5v7 ай бұрын
🙏🙏🙏
@sudhirpatil19023 жыл бұрын
श्री गुरू देव दत्त
@dattatrayadivekar92833 жыл бұрын
सुंदर व अती उत्तम मार्गदर्शन
@dipakgade49643 жыл бұрын
🙏अप्रतिम चिंतन 🙏
@sanjaygaikwad70643 жыл бұрын
जय श्री राम🙏🏻💫
@jyotsnaghatwal77772 жыл бұрын
Shree gurudev datt khup Sundar margdarshan
@dattatryasalunke904011 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ
@vijayaparab61573 жыл бұрын
जय श्री राम 🌹🙏🙏🙏
@kapilkuber39313 жыл бұрын
जानकी जीवन स्मरण जय जय राम
@bydixitdixit19653 жыл бұрын
Shree Ram samarth 🌹 Sukhe & Shanti. 🙏🙏
@damayantiambekar56813 жыл бұрын
Jay Shreeram🙏🙏🙏🙏🙏
@rameshrajkarne3652 Жыл бұрын
पुज्य.बाबांची प्रवचने व ग्रंथ साहित्य चॅनलच्या माध्यमातून साधकांसमोर आणण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी कष्ट घेतले.त्यांच्या समोर मी नतमस्तक आहे.त्यातल्यात त्यात पु.बाबा सामान्य व्यक्तीमत्वातून उच्च पदावर पोहोचल्यामुळे त्यांचे कथन साधकांसाठी आत्मचिंतनाकरीता अधिक जवळचे आहे.
आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मि ऊच्चारी.... काय बोलावे आजच्या प्रवचना बाबत परब्रम्ह स्वतः स्वतःचा मार्ग सांगत आहे असे वाटते. व स्वतःची भेट स्वतः घडवून अनत आहे असा अनुभव येतो🙏🙏🙏🙏
@ashokbhamare79742 жыл бұрын
छान मार्गदर्शन श्री राम जय राम जय जय राम
@sidduhiremath28662 жыл бұрын
I heard many speech on philosophy but nothing like this,all questions, doubts are answered. Exact meaning of god can be understood and how we can perceive god.I saute you sir.great sir