अनुग्रह घेणे म्हणजे काय ? पादुकांवर अनुग्रह घ्यावा का? उत्तरे श्री गोंदवलेकर महाराज 🌹🙏🌹

  Рет қаралды 22,305

Chaitnya Pranav s

Chaitnya Pranav s

Күн бұрын

अनुग्रह घेणे म्हणजे काय ? पादुकांवर अनुग्रह घ्यावा का? उत्तरे श्री गोंदवलेकर महाराज 🌹🙏🌹

Пікірлер: 82
@manishap148
@manishap148 3 ай бұрын
श्रीराम समर्थ श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम.
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 2 ай бұрын
जय श्रीरामा
@rameshbalapure5312
@rameshbalapure5312 Жыл бұрын
जय श्रीराम अनुग्रह बद्दल खुप छान सांगितले आणि नामजप याची माहिती पण समजावून सांगितले ताई तुमचे खूप आभार तुम्ही छान उपक्रम हाती घेतला कारण काही गोष्टी चे महत्त्व साधकांना महाराज तुमच्या कडून करून घेत आहे खूप खूप धन्यवाद ताई महाराजांच्यी अशीच कृपा असो
@bhagavtbarhate3758
@bhagavtbarhate3758 Жыл бұрын
ब्रम्ह चैतन्य गोंदवलेकर महाराजांना शतशः प्रणाम जय श्री राम
@nilimagokhale559
@nilimagokhale559 Жыл бұрын
तन आणि मन सर्वस्वी सद्गुरूंना अर्पण करणे म्हणजेच पूर्ण शरणागती पत्करावी असे वाटते, श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🙏
@bharatikhanolkar1330
@bharatikhanolkar1330 Жыл бұрын
🙏श्रीराम अनुग्रह घेणे व त्याचे पालन.ही खूप सुंदर माहिती मिळाली. सरोज धन्यवाद 🕉
@SangitaPatil-po1lp
@SangitaPatil-po1lp Жыл бұрын
Tai aapan khupch sundar mahiti sangtali aahe, Shree Ram Jay Ram Jay Jay Ram🙏🙏🙏🌹🌹🌹
@neetabhosale2607
@neetabhosale2607 Жыл бұрын
Thank you ma'am .. nicely explained!
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@rajashripatil1429
@rajashripatil1429 Жыл бұрын
अनुग्रह घेण्याची खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद 🙏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@rajashripatil1429
@rajashripatil1429 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम छान विस्तृतपणे सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे धन्यवाद 🙏
@charulatakulkarni1044
@charulatakulkarni1044 Ай бұрын
श्री राम जयराम जय जय राम🙏
@atuljadhav8114
@atuljadhav8114 Жыл бұрын
जय सदगुरु
@snehals8078
@snehals8078 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏 ताई खुप छान माहिती सांगितली आहे, धन्यवाद 🙏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@suchitaparab1587
@suchitaparab1587 8 ай бұрын
जय श्रीराम 🙏 🌹 छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@sulbhakshirsagar841
@sulbhakshirsagar841 Жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏🙏छान माहिती सांगितली 👏👏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@kundabaxi3160
@kundabaxi3160 Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Ай бұрын
जय श्रीराम
@टॉपभारतीमराठीशिवणकाम
@टॉपभारतीमराठीशिवणकाम 2 ай бұрын
Very very very nice video,thank you tai.
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 2 ай бұрын
जय श्रीरामा
@varshapingle4548
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏🙏 खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@avinashjadhav345
@avinashjadhav345 Жыл бұрын
खूप छान वाटले श्री राम समर्थ
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@ravindrachintalwar3351
@ravindrachintalwar3351 Жыл бұрын
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@varshapingle4548
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण 🙏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@suvarnasalunke9910
@suvarnasalunke9910 Жыл бұрын
🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌺🌺🌺
@PunamDeshmukh-ef9cf
@PunamDeshmukh-ef9cf 10 ай бұрын
जय सद्गुरु श्री राम जय राम जय जय राम कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🌺🌺🌺🪷🪷🌹🌹🌹🌹🌹
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 10 ай бұрын
जय श्रीराम
@arachanapatil1844
@arachanapatil1844 Жыл бұрын
Very nice taii
@shamaldesai6466
@shamaldesai6466 11 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 Жыл бұрын
श्रीराम श्रीराम श्रीराम
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@ramkrishnabadgujar1008
@ramkrishnabadgujar1008 Жыл бұрын
।। श्री राम जय राम जय जय राम ।। 💐
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@shubhadakakirde5328
@shubhadakakirde5328 Жыл бұрын
Shreeram Jayram Jay Jay Ram🙏🙏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@rajashribandekar8552
@rajashribandekar8552 Жыл бұрын
🌹 श्री राम जय राम जय जय राम 🙏
@divyakayande
@divyakayande 8 ай бұрын
श्री राम जय राम जय जय जय् राम 🙏🙏
@varshabhandare4580
@varshabhandare4580 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@varshabhandare4580
@varshabhandare4580 Жыл бұрын
❤ श्री राम जय राम जय जय राम
@ShakuntalaKulkarni-i1n
@ShakuntalaKulkarni-i1n 8 ай бұрын
Sunder
@geetakumbhare9334
@geetakumbhare9334 Жыл бұрын
🙏🙏
@afzulpurkarganesh522
@afzulpurkarganesh522 Жыл бұрын
Sri ram jay ram jay jay ram 👌👌👏👏🙏🏽🙏🏽🌹⚘⭐⛳🌸🌺🌝🍀👑👑🌏🌾🥭🌛🍏🌷🌷🎆✨🌟🌞🌞
@jyotiakolkar
@jyotiakolkar Жыл бұрын
🙇‍♀️🙇‍♀️🙏🙏🙏🌹🌹
@dineshjadhav6060
@dineshjadhav6060 Жыл бұрын
क्षी राम जयराम जय जय राम
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@amrutapatil5351
@amrutapatil5351 Жыл бұрын
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@prashantsharma9809
@prashantsharma9809 10 ай бұрын
राम कर्ता हेच खरे सिताकांत स्मरण जय जय राम
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 8 ай бұрын
जय श्रीराम
@sarladesh1820
@sarladesh1820 Жыл бұрын
मी अगोदर गुरु केलेला होता ८२ लामंत्र घेतला होताब्रह्मचैतन्यांचं करतेश्रीराम जय राम मंत्र म्हणतेतसं चालतं ना
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम....८२ पासून रामनाम घेताय म्हणजे जवळजवळ ४० वर्ष होत आली ..मग तुम्हाला असा प्रश्न पङायलाच नकोय कारण तुम्हाला छानच समाधान अनुभव ,महाराजांनी संभाळल्याचे दाखले मिळाले असतीलच की ... परंतु महाराजच म्हणतात शक्यतो एकच गुरु करावा .....तेव्हाच तुम्ही तेथील अधिकारी व्यक्ती ना सांगायाला पाहिजे होत ..आता झाले ते झाले ..शंका न घेता जे चालू आहे ते चालूच ठेवा ..महाराजांच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील
@swapnilpandit1556
@swapnilpandit1556 3 ай бұрын
साधकाला सद्गुरूनी आपल म्हंटले आहे हे कस ओळखावे?? कृपया मा्गदर्शन करावे श्रीराम जयराम जयजय राम
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 3 ай бұрын
जय श्रीराम ...जेव्हा अनुग्रह होतो म्हणजे सदगुरुंचा जीवनात प्रवेश होतो तेव्हाच सदगुरु आपल समजतात ,मानतात म्हणजेच आपली संपूर्ण जबाबदारीची पुढील अनेक जन्मातील त्याच्या वर जाते ,सदगुरु आपली खरी आई होते अनेक जन्मांची ...मग अनुग्रहांनंतर फक्त गुरु सांगतील तसेच आणि श्रद्धेनी त्यांचे ऐकले त्याच्या वचनांवर विश्वास ठेवून साधन केले तर म्हणजे हळूहळू अध्यात्मिक प्रगती होत रहाते
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 3 ай бұрын
आपल्या जीवनातही फरक जाणवू लागतो ...म्हणजे अर्थात जेवढे आपण त्यांना आपल्या जीवनात स्थान देवू मनापासून त्यांची सेवा उपासना करु साधन करु तसे तसे त्यांचे अस्तित्व .,अनुभव येवू लागतात
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 3 ай бұрын
महाराजांच वाक्य आहे कृपा सर्वांवर सारखीच असते आपली मात्र तयारी लागते ,जसे पाऊस सगळी कङे पङतो तेव्हा तो असे म्हणत नाही अमूक घरावर किंवा अमूक शेतात पङणार नाही तसे ज्याप्रमाणे शेतातील भशागत तयार असेल आणि पाऊस पङला तर पटकन रोपे लावून काम होते तसेच आहे
@swapnilpandit1556
@swapnilpandit1556 3 ай бұрын
@@pranavsaroj7860 आपण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद... गत वर्षी गोंदवले येथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जपाची माळ समाधीला लावून नित्य जप करत आहे ...याला अनुग्रह घेतला असे म्हणता येईल का ??
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 3 ай бұрын
@swapnilpandit1556 नाही ....अनुग्रह घेणे आणि नुसती माळ समाधीला लावून घेणे यात खुप फरक आहे ...आईचा हात आपण धरणे आणि आईने आपला हात धरणे यात जो फरक आहे तो आहे आपण मोहाला बळी पङून आईचा हात सोङून पळू शकतो ...पण जेव्हा आई हात धरते तेव्हा ती आपल्याला सावरते सोङत नाही ...सदगुरुंची किंवा गुरुंची आवश्यकता असतेच असते आपण एकटे प्रवास नाही करु शकत ...मार्गदर्शन करणारे लागतातच अध्यात्म हा अतिशय सुक्ष्म विषय आहे तिथे सदगुरुची आवश्यकता असते तेच आपला हात रामाच्या हातात कधी ना कधी देणार म्हणून अनुग्रह घेवून आपण त्याच्या वर आपल्याला सोपवायचे आणि त्याच्या आधाराने वाटचाल करायची मग कशाचीही भीती नाही
@vidyakekre9819
@vidyakekre9819 Жыл бұрын
हरदा ला महाराजांच राम मंदिर आहे, पादुका वर येथे अनुग्रह घेऊ शकतो का
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
तिथे अनुग्रह देत असतील तर घ्यावा
@vidyakekre9819
@vidyakekre9819 Жыл бұрын
@@pranavsaroj7860 बर 🙏
@Ganeshpawar-jh3ut
@Ganeshpawar-jh3ut Жыл бұрын
अनुग्रह घेतला की नॉन व्हेज सोडावे लागते का 🙏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम ..अस काही नाही , आपल्या धर्माप्रमाणे जे चालत आले आहे त्यात बदल करु नये परंतु अनुग्रह घेतल्यानंतर ...सदगुरुंच्या कृपेनी ,नामस्मरण चालू राहीलेतर आपोआपच बुद्धी होणार ते अन्न खावू नये अशी ..आतुनच बदल होत जातो ...
@Ganeshpawar-jh3ut
@Ganeshpawar-jh3ut Жыл бұрын
@@pranavsaroj7860 आमच्या घरी वडिलोपार्जित काही प्रथा आहेत त्यामुळे खावे लागते म्हणून विचारले श्री राम 🙏🙏
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 Жыл бұрын
काही हरकत नाही , परंतु गुरु करावासा वाटत असेल ,इच्छा होत असेल तर करावा केवळ या कारणांमुळे नको वाटत असेल तर चुकीचे आहे ..शेवटी नामस्मरण करणे हा मनाचा धर्म आहे , तिथे देहाशी पावित्र्य नसलेतरी चालते म्हणजे प्रसंगी...
@Ganeshpawar-jh3ut
@Ganeshpawar-jh3ut Жыл бұрын
@@pranavsaroj7860 🙏🙏श्री राम
@ravindramundale6104
@ravindramundale6104 10 ай бұрын
येता जाता उठता बसता नामस्मरण करताना नाम घ्यायचं ते अनुग्रह घेतला तेंव्हा जो मंत्र दिला तोच म्हणत राहावे ना ताई. ?
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 10 ай бұрын
हो ,तोच मंत्र ...जय श्रीराम
@pratibhavaishnav3789
@pratibhavaishnav3789 5 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@SandipanChoudhari-r8t
@SandipanChoudhari-r8t 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@sunilmondhe7156
@sunilmondhe7156 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 11 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 8 ай бұрын
जय श्रीराम
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 113 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 33 МЛН
Gondavlekar Maharajanchya Goshti - Sanskaar Goshti
41:59
Release - Topic
Рет қаралды 323 М.
प्रपंचातील उपासना - १
24:21
Arvind Athalye
Рет қаралды 45 М.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 113 МЛН