विनीत दादा तुमच्या मुखातून आज श्री महाराजच प्रसंगी मार्गदर्शन करत आहेत असे वाटते. अगदी तुम्ही मांडली तशीच मनाची हुबेहूब अवस्था होते. त्यासाठी हे मार्गदर्शन आवश्यकच होते. खूप खूप धन्यवाद. असेच कायम मार्गदर्शन आम्हास होत राहो आणि आमची आत्मशुध्दी होवो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना! 🙏🌹🙏
@btwani2200 Жыл бұрын
Right guidance!!!Follow up regular with Outbreak!!!!
@btwani2200 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤
@sulbhakshirsagar841 Жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏🙏 अतिशय सुंदर मानसपूजा स्टेप बाय स्टेप पद्धतीने किती छान सांगितली. अशीच मानसपूजा महाराज आमच्याकडून करून घेवोत हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना.👏👏 दादा तुमची गोड मधुर रसाळ वाणी आम्हाला श्रवण करायला मिळो. आतमशुदीकरण महाराज करून घेवोत. मानसपूजा ऐकुन मन अगदी तृप्त झाले. श्रीराम जय राम जय जय राम
@jayashrijoshijoshi4394 Жыл бұрын
आपण जे सांगत आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मध्ये बदल झालाच पाहिजे खूप खूप धन्यवाद माऊली.
@RohiniGosavi-d8k Жыл бұрын
नमस्कार
@sunilmondhe715611 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम प्रभू सद्गुरु भगवान ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय हो प्रभू भगवान सद्गुरु श्रीहरी महाराज की जय हो
@JK_Bro-16 Жыл бұрын
नाम महिमा सांगितला धन्यवाद गुरू माऊली प्रेमानंद महाराज सांगतात तासा. सांगत रावे गुरू माऊली श्री राम जय राम जय जय जय राम
@kavitasoman76713 ай бұрын
सर्व शंकांचे समाधान झाले.असेच मार्गदर्शन मिळत राहो आणि सर्वांचे नामस्मरण अखंड चालु राहो हिच प्रार्थना
@NirmalaVadnagre9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम अनंत कोटी ब्रम्हांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय 🙏🙏
@prakashwani8416 Жыл бұрын
❤ खूप छान सेवा हाती घेतली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.❤
@manishap148 Жыл бұрын
खूप सुंदर.. मला ऐकायला मिळाले.खूप बरे वाटले.🙏🙏
@neelamkarmarkar21357 ай бұрын
दादा, तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने सांगीतले आहे, हृदयाचे समाधान झाले आहे.....कुणाचेच एवढे भावले नाही
@pranavm463411 ай бұрын
नाम - रूप - मानस पूजा - आत्मनिवेदन - ध्यान - वासना कुठे अडकल्या आहेत पहाणे, त्याचा त्याग - एकरूपता छान सांगितले... 😊 🙏🌼🌻🪷
सकाळी असे सुंदर प्रवचन ऐकल्यावर वेगळीच प्रसन्नता लाभते.
@rajivdharwadkar160110 ай бұрын
🙏🙏Shree RamJay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏🙏🙏
@smitavyavahare935 Жыл бұрын
आपणास सादर प्रणाम. सुक्ष्म पद्धतीने टप्प्याने पुढे सरकणारी ध्यान प्रक्रिया, आपण सुलभतेने समजावुन सांगितलीत.सर्व प्रक्रिया अद्भुत आहे.ध्यानाचे अभ्यासाने ते साधेलच असा विश्र्वास श्री महाराज देतात!
@pramilahendre269311 ай бұрын
जय श्री कृष्ण जय राम
@bhartimatole6157 Жыл бұрын
खूपच आवश्यक मार्गदर्शन मिळाले. मनात असणाऱ्या शंकांचे, भीतीचे निरसन झाले. जय श्रीराम 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
@rashmidharmadhikari575723 күн бұрын
खूप सुंदर छान समजून सांगितले विनितदादा नमस्कार
@madhurichauhan408111 ай бұрын
गुरुवर्य दादांना कोटी कोटी प्रणाम. आपल्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना आपण योग्य मार्गावर आहोत याचा आनंद होतो आहे. खूप धन्यवाद
।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-oq7oo1sb7i9 ай бұрын
Om namah shivay 🛐🛐🛐💟
@sandhyakulkarni484 Жыл бұрын
जय श्रीराम.जय जय रघुवीर समर्थ.
@pratibhaoak407511 ай бұрын
खूप छान खूप माहिती मिळाली. धन्यवाद. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ❤❤
@kantabajpei4785 ай бұрын
खुपच छान ध्यानधारणा कशी करावी सांगितली 🙏कोटी कोटी धन्यवाद🙏
@anuradhashejwalkar4699 Жыл бұрын
फारच सुंदर प्रवचन
@manishadhalpe8139 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराज 🙏🙏🙏
@vamanraopatil Жыл бұрын
Sadguru Aappasaheb Dharmadhikari Dandwat Pranam
@snehalketkar8910 Жыл бұрын
विचारांनी विकारांवर मात करायला ध्यानामध्ये शिकायला हवे .खूप छान धन्यवाद
@rashmijadhav652711 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन. मला खरंच गरज होती. जय श्रीराम
@sandhyaranade1034 Жыл бұрын
Vinit dada khupch chan samjaun. Sangitale shañkache nirsan hot ahe. Dhanyvad. E
@prabhakarjoshi2318 Жыл бұрын
श्रीराम, दादा अप्रतिम निवेदन शैली, एकाग्रतेने श्रवण केले असता साक्षात चित्र अंतःचक्षुपुढे उभे करण्याचे दैवी सामर्थ्य आपल्या ओघवत्या निवेदनात आहे. ही Theory झाली , प्रात्यक्षिकातही असेच घडू दे अशी श्री रामांना आणि महाराजांना कळकळीची प्रार्थना.
@jyoti4550 Жыл бұрын
Sri brhmachaitanya sri gondavalekar maharaj ki jay sri ram jay ram jay jay ram ❤🌺🌺📿🌝🌺🙏🏽💐🕉🚩👌🍎🍏🎈🌤🌤🌞🥭🔔🔔🌸
@avinashjadhav3453 ай бұрын
जय श्री राम
@manjushadeshpande6022 Жыл бұрын
श्री राम समर्थ🎉🎉 योग्य विषय मार्गदर्शन🎉🎉 श्री ब्रम्हचैतन्य गोदंवलैकर महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम🎉🎉
@sanjaygaikwad7064 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम🙏
@naynamoray1336 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम दादा! फार सुंदर विवेचन! एकीकडे जप करता करता श्रवण चालू होते. आणि आपल्या मुखातून निघालेला शब्द न शब्द इतका उत्कट होता की त्यानुसार मानसपूजाच घडली! फार सुंदर मानसपूजा करवून घेतलीत दादा आपण! मनःपूर्वक धन्यवाद!
@anitamohanjagtap6771 Жыл бұрын
नमस्कार दादा खुप खुप ऋतज्ञता ऋतज्ञता ऋतज्ञता ऋतज्ञता खुप बोध होत आहे ह्या प्रवचनातुन🎉🎉
@anitamohanjagtap6771 Жыл бұрын
धन्यवाद दादा नमस्कार 🎉🎉
@bharatikulthe2837 Жыл бұрын
क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏
@sarikagawand5892 Жыл бұрын
श्रीराम जय राम जयजय राम
@geetakatte78610 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे .मला खरंच खूप गरज होती .ही माहिती करून घेण्याची....श्री राम जय राम जय जय राम
@travelwithusfeelthemoment10 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त ❤❤❤❤
@rajendrakatre207 Жыл бұрын
श्रीराम समर्थ
@shobhanaraikar3162 Жыл бұрын
खूप छान सांगत आहात दादा तुम्ही. नामनामात अगदी हेच अनुभव येत होते मनात. अगदी योग्य मार्गदर्शन करत आहात आपण. हा सुद्धा योग येणार होता. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🌺
@durgashinde5402 Жыл бұрын
Thank you so much god and universe har har Mahadev ji ki jai ho thank you so sor❤🙏🏻🌎💓🌹🌷🌿☘️🌼🌺🪔💯🌝🤝🏻 love you maa Parvati ki jai ho 🙏🏻
@sushamadeshpande1682 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जय श्री राम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏽🎉👏🏻
@अनिताशिंदे-म1घ Жыл бұрын
छान छानच आहे
@shyamkahate1513 Жыл бұрын
मी आज रोजी आपला vdo पहिला व नामसाधनेतून ध्यान साधनेत जाण्याकरिता आपले मौलिक विचार, वागणूक, यासंबंधीची सविस्तर मांडणी ऐकून त्या दृष्टिकोनातून आचार विचार करण्याचे ठरविले आहे खूप खूप धन्यवाद, श्रीराम जयराम जय जय राम"
@govindfalnikar478011 ай бұрын
Shri swami samarth shri ram jai ram jai jai ram hare krishna hare krishna krishna krishna hare hare hare rama hare rama rama rama hare hare govinda gopala sriranga karuna kara krupa kara hare om shri gurudevdatta swami maharaj shripd shri vallabah digambara digambar shripd vallabah digambara brahma vishnu mashwara shripad vallabha digambara
@VijayaJoshi-m4g Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती सांगितली दादा.मनातील अनेक शंकाचे निरसन केलेत.ध्यानाची प्रक्रिया अतिशय सुंदर शैलीत समजावून सांगितली.अनेक dhanywad.खूप गरज होती हे विचार ऐकण्याची.
@medhakulkarni4618 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@Nirmala-rc2tt4 ай бұрын
खुप छान वाटले नाम साधना
@KrishnaMhaskar2411 ай бұрын
जय श्रीराम. खुपच छान नाम व ल्याबद्दल माहीती दिली.
@vinayadeshpande3355 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम!!!
@Anandyatra2011 Жыл бұрын
खूप उत्सुकता होती या विषयावरील चिंतन ऐकण्याची धन्यवाद 🙏🙏🙏
@snehalketkar8910 Жыл бұрын
आपले अंतर्मन विश्व मनाशी जोडायचे आणि त्यात न्हाहून निघायचे . फार छान मार्गदर्शन केले. आपली स्थिती निर्विचाराची आणि आनंदाची धन्यवाद
@prakasharahane7028 Жыл бұрын
Shree ram samrth 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@shakuntalakulkarni2241 Жыл бұрын
खूपच छान नामस्मरण करावयास तुम्ही सांगितलात खूप खूप धन्यवाद अ,नमस्कार
@rajanigodbole977511 ай бұрын
अगदी खरं आहे!
@subramanianramaswamy2270 Жыл бұрын
Krutagnata!
@sudhirbhatkhande1127 Жыл бұрын
खूप छान बदलापूर चा विनित दादा मोठा झाला सुंदर मार्गदर्शन
खूप खूप उत्सुकता होती काय सांगणार यावर ,फार सुंदर उद्बोधक बोललात. धन्यवाद. मी शिवानी सिस्टर यांचे TV वरील व यु ट्यूब वरील भरपूर प्रवचने ऐकली आहेत. मला विनीत दादामध्ये आज शिवानी दीदी पहायला मिळाली असे वाटते.
@sheetalkarandikar595 Жыл бұрын
Namaskar dada khupach chan margadarshan mahiti sangitlaltumi jay Shreeram
@VivekJoshi-xd2sj Жыл бұрын
नमस्कार - फार छान राम कृष्ण हरी 🌺🙏🙏🙏🌺 29:46
@sunitachavan1213 Жыл бұрын
Khup sunder padhhti n dhyan prakriya samjavali jay shri ram
@madhavigodase957811 ай бұрын
छानच माहीती
@rameshkulkarni8074 Жыл бұрын
श्री राम समर्थ
@rajendrakatre207 Жыл бұрын
विकल्प खूप आहेत
@suvarnakane7672 Жыл бұрын
खुप सुंदर निरूपण केले आहेत माऊली जय जय रघुवीर समर्थ
@snehalkale964111 ай бұрын
खूप खूप छान अनुभव 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shalinisawant2518 Жыл бұрын
जय जय सद्गुरू🙏 जय जय श्रीराम 🙏
@ashishpat28853 ай бұрын
उत्तम मार्गदर्शन
@jayshreekulkarni7484 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@daminichaitanya822 Жыл бұрын
खरंच महाराज नाम साधनेतून ध्यान साधनेत जावून परमात्माशी कसे एकरूप होऊन जाता ऐईल हे खुप छान समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@vishwasdeshpande5533 Жыл бұрын
हे सगळं अनुभवायला मिळतय ही सदगुरुंची आणि रामरायाची कृपा... श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@shilpawarang8897 Жыл бұрын
खूपच सुंदर नामाचे वर्णन 🙏🙏
@chhayataralkar6602 Жыл бұрын
✨ खूपच छान प्रवचन ! धन्यवाद 🙏🙏🙏 जय हनुमान 🙏 जय श्री गोंदवलेकर महाराज 🙏 जय श्री गणेश! जय श्रीराम! ॐ नमः शिवाय! जय श्री कृष्ण! कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@mruduladeshprabhu6746 Жыл бұрын
Shri Ram jai Ram jai jai Ram
@manjugurjar8241 Жыл бұрын
अत्यंत सुंदर शांत शब्दात किती छान मार्गदर्शन.. jay श्रीराम
@appanitsure3416 Жыл бұрын
फारच छान सांगितले
@anuradhanaik7293 Жыл бұрын
खूपच❤ छान समजवल 👌❤👍🙏🙏🙏🌹🌹
@mrudulamarathe1263 ай бұрын
खूप छान वाटले.
@anupamalimaye316711 ай бұрын
नमस्कार ! खूप शांत वाटले
@shailadeshpande3949 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय
@vidyasurange8935 Жыл бұрын
दादा खूप छान समजावतात.🙏
@vishwasdeshpande5533 Жыл бұрын
हे सगळं नाम घेताना अनुभवायला मिळतय...खुप छान अनुभव आहे... सदगुरुंची आणि रामरायांची कृपाच.. 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@marecipesandlifestyle Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@kunda129 Жыл бұрын
सादर प्रणाम 🙏 खूपचं प्रेरणादायी मार्गदर्शन !! श्रीराम समर्थ !! 🙏🙏