परनिंदा टाळा.....उच्चार सांभाळा.! निरूपण क्रमांक १ - वक्ता :- श्री. विनीत जोशी

  Рет қаралды 142,175

Shree Chaitanya Ram

Shree Chaitanya Ram

Күн бұрын

आत्मशुद्धीसाठी श्री महाराजांच्या तत्त्वज्ञानावर आधारित अभ्यास माला. भाग १ ला.
कोणाचीही निंदा करू नका.....उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत.....श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.

Пікірлер: 309
@sanjivanisuryawanshi3715
@sanjivanisuryawanshi3715 9 ай бұрын
अतिशय सुंदर प्रबोधन !!! 👌👌🙏🙏 महाराज आमचं मन शांत राहो. दुसऱ्यावर प्रेम करायची मानसिकता निर्माण होवो आणि दुसऱ्याला आनंद मिळेल अशी वाणी मिळो ! सदैव लहान होऊन राहू अशी विचारसरणी प्रगट होवो! जय श्रीराम !!! 😊😊🙏🙏🌹🌹👍👍
@dr.aditimangsuli7111
@dr.aditimangsuli7111 10 ай бұрын
एकच समजले......अभी दिल्ली बहुत दूर है खूप सुधारणे बाकी आहे. खूपदा मने दुखावली आहेत जाणते, अजाणतेपणी......ह्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे वेळ लागला तरी श्री महाराज बदल घडवून आणतील असा विश्वास वाटतो. प्रयत्न सुरू झाले आहेत 🙏
@jayashrikavimandan9123
@jayashrikavimandan9123 9 ай бұрын
महाराजांची उदंड कृपा आहेत आपल्यावर म्हणूनच आपली वाणी हृदयाच्या आतल्या कप्प्याचा ठाव घेते . एकही शब्द साधक सोडू शकत नाही . अक्षर वाङमय म्हणतात ते कदाचित हेच असावं
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 14 күн бұрын
विनीत दादा नमस्कार निरुपण Khup.sunder zale जय श्रीराम
@ganeshbakre4253
@ganeshbakre4253 10 ай бұрын
Khup कठीण आहे परंतु अशक्य नाही मी प्रयत्न nakki करणार आजपासून 🙏🏻जय श्रीराम 🙏🏻
@mrudulamarathe126
@mrudulamarathe126 23 күн бұрын
महाराज माझं मन शांत राहो.
@vikrantphase1077
@vikrantphase1077 7 ай бұрын
अतिशय सुंदर प्रबोधन😊
@vidyasutar1399
@vidyasutar1399 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही महाराजांचे अनमोल विचार सर्वांना समजतील अशा पदधतीने सांगता.हा खूप छान उपक्रम आहे.🙏🙏
@madhugirkar9593
@madhugirkar9593 9 ай бұрын
धन्यवाद माऊली. माझ्यासाठीच हे सांगत आहात अशी जाणीव झाली. 🙏
@pramilajadhav9895
@pramilajadhav9895 25 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
@deepalikamble6327
@deepalikamble6327 3 ай бұрын
🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
@girishlandge949
@girishlandge949 9 ай бұрын
प.पू. बाबा बेलसरे यांच्या प्रवचना नंतर आता मला तुमचीही प्रवचने मनापासून आवडू लागली आहेत. सोपी आणि प्रभावी वाणी आणि विषयाचा खोल अभ्यास भावला.👍
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 9 ай бұрын
गोंदवलेकर महाराजांचे तत्वज्ञान आत्मसात केले व त्याप्रमाणे सर्वांनी आयुष्यभर पालन केले तर सर्व जन सुखी समाधानी राहातील. प्रत्येकांनी गोंदवलेकर महाराजांचे चरित्र व वाग्यमय हा ग्रंथ सर्वांनी नित्यनेमाने वाचावा.कायम स्वरुपी आपल्या संग्रही ठेवावा.ही नम्र विनंती.
@hemlatadeshpande8205
@hemlatadeshpande8205 9 ай бұрын
महाराज खुप सुंदर मार्गदर्शन. प्रवचन, किर्तन, भजन पुजन कितीही ऐकले तरी त्यातून घेण्यासारख बरच असत . कामक्रोधमदमत्सरगर्व हे टाळल पाहिजे. आपण हे ऐकून सर्व मनावर संयम ठेवला पाहिजे. त्यासाठीच तर स्वामीची प्रार्थना करायची *मन हे माझे वासरासम जे धावे सैरावैरा धावत ये गुरुराया सत्वरी घेऊन ये कासरा*
@ushapujar1688
@ushapujar1688 9 ай бұрын
Khoop changale vichar margdardhan
@rameshrajkarne3652
@rameshrajkarne3652 10 ай бұрын
व्यवहारात परस्परपूरक पेक्षा व परस्परविरोधी प्रसंगच जास्त येतात. म्हणून नामाबरोबर सावध राहणे देखील आवश्यक आहे. एक चांगला उपक्रम.
@prachikarandikar5179
@prachikarandikar5179 10 ай бұрын
खूप छान सांगितलंत दादा प्रयत्न चालू आहेत. कधी पास कधी नापास अशी परिस्थिती आहे. अजून जोमाने प्रयत्न करायला हवेत हे खरे. जय श्रीराम 🙏
@pradeepdevrukhkar2923
@pradeepdevrukhkar2923 10 күн бұрын
saheb guruji khup aavdle chlu theva pls❤❤❤
@sandhyakulkarni484
@sandhyakulkarni484 9 ай бұрын
खूप छान सांगत आहात.जय जय रघुवीर समर्थ
@vinayakrawtale4094
@vinayakrawtale4094 Ай бұрын
shree swami samarth
@jo.anusayamalu6952
@jo.anusayamalu6952 9 ай бұрын
बहुत सुंदर आत्म चिंतन करना चाहिए
@ashokrajguru3812
@ashokrajguru3812 9 ай бұрын
Anmol vichar Sundar vichar.
@mugdhavalsangkar3426
@mugdhavalsangkar3426 7 ай бұрын
नमस्कार गुरुजी...तुमचे बरेच व्हिडिओज पाहिलेत मी...आणि आज पासून मी १ तास जप सुरू केलाय...मी लकी समजते की तरुण वयात मला योग्य मार्गदर्शन मिळालं...😊 जय जय रघुवीर समर्थ. 🙏
@ashokrajguru3812
@ashokrajguru3812 9 ай бұрын
You are great sir.
@travelwithusfeelthemoment
@travelwithusfeelthemoment 7 ай бұрын
ह्यासाठी एकांत हे एक उत्तम साधन आहे.. आपण आपलच आत्मचिंतन करावे. त्यामुळे दुसर्‍याचा चुका काढायला वेळच मिळत नाही. मी ही असच करायच ठरवल आहे. श्री गुरूदेव दत्त ❤❤❤
@jayashreeeruplag1776
@jayashreeeruplag1776 10 ай бұрын
दादा महाराजांचे विचार खूप छान समजावून सांगितले.मागच्या महिन्यात माझ्या कडूनही माझ्या पेक्षा लहान असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत गैरसमजातून वाद झाला.आणि त्या व्यक्तीने माझ्याबरोबर बोलणे बंद केले.केले.पण माझा गैरसमज दूर झाल्यावर मी त्या व्यक्तीची माफी मागितली व आमचे रिलेशन पूर्ववत झाले.
@ashokrajguru3812
@ashokrajguru3812 9 ай бұрын
Khup chhan.
@medhabarve1477
@medhabarve1477 10 ай бұрын
दादा, मनापासून धन्यवाद 🙏🙏, खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेत आपण.आचरणात आणायचे म्हणजे काय व कसे ते निदर्शनास आणून दिलेत.तुमच्या माध्यमातून श्रीमहाराजांनी आमच्याशी संवाद साधला असे वाटते.आता महाराजांना प्रार्थना करुन आचरणात आणायचा प्रयत्न करायची प्रामाणिक इच्छा आहे.मुंगी प्रमाणे सतत प्रयत्न केले तर महाराजांच्या कृपेने,नामाच्या सामर्थ्याने,आपल्या मार्गदर्शनाने या जन्मात काही प्रमाणात नक्की आत्मसात होईल असा विश्वास आज नरकचतुर्दशीच्या दिवशी वाटत आहे.श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏 धन्यवाद.
@juichhatre2384
@juichhatre2384 9 ай бұрын
नमस्कार खूप गोष्टींची जाणीव झाली खूप छान वाटले हे विचार सतत लक्षात ठेवता आले पाहिजे
@vaijayantikulkarni219
@vaijayantikulkarni219 4 ай бұрын
अतिशय सुंदर
@aparnaapte35
@aparnaapte35 10 ай бұрын
खूपच छान सांगत आहात.मला घरात वाद होतो तेंव्हा घरातील माणसे हेच म्हणतात की,तू सतत दासबोधाचा अभ्यास करते तर तुला कसे वागायचे ते समजत नाही का? आज ते असे का म्हणतात ते तुमच्या विवेचनातून समजले.आता नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन.धन्यवाद
@milindnaik1441
@milindnaik1441 10 ай бұрын
For all my life I have been speaking with tonts and without paying attention to what others will think. Thanks for bringing this to light.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 ай бұрын
Your pravachan makes me think how to behave properly.It is a key to success in life. 🔑🔐🙏jai ho!✋❤️🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 ай бұрын
Hold your tongue.This is a practical advice to avoid complains against 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 ай бұрын
Self realization and realization about others is well interpreted. Tit for tat,isn't a good policy.jai ho!🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 ай бұрын
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai.jai ho!🙏
@sheetalvaidya984
@sheetalvaidya984 10 ай бұрын
आह्मी सगळे गोदावले चे आहोत आमचे गुरु आहेत आज पासून निंदा करणे बंद तुह्मी खूप छान सांगता जय श्रीराम
@ashokrajguru3812
@ashokrajguru3812 9 ай бұрын
Very good.
@avinashvidhate1338
@avinashvidhate1338 9 ай бұрын
अतिशय उत्तम विचार आहे छान प्रबोधन केले आहे धन्यवाद देवा
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 3 ай бұрын
जय श्री राम
@manjushadeshpande6022
@manjushadeshpande6022 9 ай бұрын
खुप छान सांगत आहात खरच ऐकुन समाधान होते 🎉🎉❤❤ श्रीराम जय राम जय जय राम 🎉🎉 नमस्कार महाराज अङचणी खुप आहेत जप करते जेवढा जमेल तेवढा🎉🎉❤
@ShitalJoshi-sm6kp
@ShitalJoshi-sm6kp 8 ай бұрын
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा जय जय रघुवीर समर्थ
@ashokrajguru3812
@ashokrajguru3812 9 ай бұрын
Thank you sir.
@surekhajagadale4542
@surekhajagadale4542 10 ай бұрын
तुम्ही सांगितले आहे ते आगदी बरोबर आहे ..जय श्री राम
@ashokrajguru3812
@ashokrajguru3812 9 ай бұрын
Chhan.
@sandhyakhatavkar6650
@sandhyakhatavkar6650 8 ай бұрын
जय श्रीराम तुम्ही खूपच सुंदर सांगता आणि हे पटते श्री महाराजांचे कृपा छत्र आपल्यावर आहे
@ashokrajguru3812
@ashokrajguru3812 9 ай бұрын
I am very happy.
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 3 ай бұрын
विनीत दादा निरुपण Khup.sunder zale
@kantilaljagtap2668
@kantilaljagtap2668 10 ай бұрын
🌷🙏🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🌷🙏🌷
@dadasokhade281
@dadasokhade281 8 ай бұрын
खूप खूप छान सांगता तुम्ही याने प्रत्येकाला positivity मिळेल आणि जीवनाचे वळण चांगल्या मार्गावर येईल.श्री राम.
@mangalkanase3205
@mangalkanase3205 7 ай бұрын
दंडवत प्रणाम प्रभुजी..... फार छान संदेश दिला 😊
@manasikulkarni692
@manasikulkarni692 10 ай бұрын
Agadi....jai shriram
@user-dg6uz6pe1u
@user-dg6uz6pe1u 8 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 माऊली खरच आपण खूप छान आख्ख्या यीका सांगितलात मी धन्य धन्य झालो तुमच्या माहीती ऐकून आणि मी स्वतः मधे आता किती बदल करायचा हे ठरवले 🙏🙏
@sushilaagale6175
@sushilaagale6175 8 ай бұрын
जय सद्गुरू उत्तम विवेचन केल्याबद्दल धन्यवाद सद्गुरूंची कृपा आहे
@vivekanandkale9777
@vivekanandkale9777 10 ай бұрын
खुप छान. महाराजांचे अनमोल विचार आपण सुंदर प्रकारे सांगत आहात, हे आमचे भाग्य आहे. त्या बदल आपणास व महाराजांना साष्टांग नमस्कार.
@NeelimaPulliwar
@NeelimaPulliwar 10 ай бұрын
Khup sundar vivechan
@vijayapatodkar8042
@vijayapatodkar8042 8 ай бұрын
खूप चछान आपले विवेचन बर्याच गोष्टी महाराजांच्या क्रुपेने मला समजल्या आपले विचार खूप च छान आहेत महाराजांच्या समोर आपण सर्व गोष्टी सांगाव्यात ही कल्पना फार च आवडली
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 7 ай бұрын
Sundar vivechan asi matri shakti udbodhan aahe je Krishna shikchha apnala swarup vastavya chhan bhav subtle sounds good 👍😊
@pradnyaghuge3012
@pradnyaghuge3012 10 ай бұрын
Tumhi Ashe ajun video banvat ja guruji khup Chan margdarshn Kel thank u
@sumedhajayant5804
@sumedhajayant5804 10 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@user-bo3zb5mc9q
@user-bo3zb5mc9q 10 ай бұрын
Khup chan margdarshan kele ahe Jay Shri Ram
@apekshashejwalkar8000
@apekshashejwalkar8000 10 ай бұрын
खूप छान! आपल्या प्रवचनातून मोलाचं मार्गदर्शन झाले. जय श्रीराम!
@sunandajangam3894
@sunandajangam3894 7 ай бұрын
Khupch sunder
@latapawar6668
@latapawar6668 9 ай бұрын
🌹🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹
@anaghajoshi4552
@anaghajoshi4552 10 ай бұрын
विनीतदादा, खूप छान समजावून सांगता. डोळे मिटून आपल्याला ऐकताना असं वाटतंय की बाबा बेलसरेच निरूपण करत आहेत.
@shrikantjoshi6313
@shrikantjoshi6313 5 ай бұрын
Jay sriram
@udaymodak
@udaymodak 10 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@aartishevde283
@aartishevde283 9 ай бұрын
आपला उपक्रम सुंदरच. आम्ही भाग्यवान म्हणून. आपली वाणी आम्हाला ऐकायचं भाग्य मिळत. श्रीराम 🙏🙏
@ujwalakulkarni6198
@ujwalakulkarni6198 9 ай бұрын
खूप खूप छान समजले तुमच्या वाणीतून महाराज बोलत आहेत असे जाणवते
@prakashbhavthankar1397
@prakashbhavthankar1397 10 ай бұрын
Shriram Jai Ram Jai Jai Ram!
@sandhyagokhale3370
@sandhyagokhale3370 9 ай бұрын
🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम
@anupdeshpande3388
@anupdeshpande3388 10 ай бұрын
खूप छान विवेचन, महाराजांचे विचार सोप्या भाषेत अनुवाद केला आहे
@shobhagaikwad3869
@shobhagaikwad3869 7 ай бұрын
आगदी बरोबर सांगितले धन्यवाद 👏👏👏
@alkadanade2405
@alkadanade2405 7 ай бұрын
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@anitahirave3765
@anitahirave3765 9 ай бұрын
जयश्री राम
@Anandyatra2011
@Anandyatra2011 10 ай бұрын
अतिशय विस्तार पूर्वक केलेले निरुपण परमार्थ मार्गावर चालताना किती सावधान रहायला हवं हे समजले,कळत नकळत अनेकदा आपल्या कडून चुकीचे वागण घडत असेल,त्याचे बारकावे लक्षात आल्यामुळे, ऐकलेलं आठवेल आणि वागण सुधारायला मदत होईल, धन्यवाद आणि सादर सस्नेह नमस्कार
@jambuvantkumbhar3064
@jambuvantkumbhar3064 10 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ। शुभ दीपावली
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 10 ай бұрын
मनातल्या मनात श्री महाराजांना आठवून आपण मौन राहावे.आणि आपले कर्तव्य करत राहावे.हे मी करत आहे.
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 10 ай бұрын
⏸️ श्रीराम जय राम जय जय राम ⏸️
@anitavadhan6106
@anitavadhan6106 8 ай бұрын
खूपचं छान.धन्यवाद. जय श्री राम
@swatioak9966
@swatioak9966 10 ай бұрын
🙏 जय श्रीराम 🙏
@devikapardeshi4854
@devikapardeshi4854 10 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@ashvnidhase7475
@ashvnidhase7475 7 ай бұрын
खुप मौलिक मार्गदर्शन 🙏🏼
@shubhangikhandekar9662
@shubhangikhandekar9662 9 ай бұрын
खूप छान वाटले, जय श्रीराम
@aparnamarathe7243
@aparnamarathe7243 9 ай бұрын
फारच सुंदर अणि prektical yawar Saburi ne sadhana मार्ग anusarane preyant केला तर आनंददायी आहे
@sandhyasolanke7226
@sandhyasolanke7226 9 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळाली
@jyotipatankar7331
@jyotipatankar7331 10 ай бұрын
खूप छान आणि सोप्या भाषेत समजाविले आहे़़ सर्व काही समजाऊन घेण्याचा प्रयत्नकरत आहे़
@HealthyNLegalHelplinebyAdvSush
@HealthyNLegalHelplinebyAdvSush 9 ай бұрын
खूप छान शब्दात आणि खणखणीत आवाजात ,पटेल असच सांगितलं
@myhobby1325
@myhobby1325 7 ай бұрын
खुप धन्यवाद
@alkachavhan8818
@alkachavhan8818 8 ай бұрын
खूप छान वाटलं ❤ धन्यवाद 🙏🙏
@geetarane1532
@geetarane1532 8 ай бұрын
Khup chaan. Thankyou very much
@veenaathavale5931
@veenaathavale5931 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@shubhangipimpalwar4738
@shubhangipimpalwar4738 10 ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹खूप छान निरुपनअप्रतिम 🙏🌹शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏
@user-cx2qh4mk8b
@user-cx2qh4mk8b 10 ай бұрын
Ram Krishna hari Mauli
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 9 ай бұрын
रामराम.जयजयरामराम
@anjalibothe9816
@anjalibothe9816 10 ай бұрын
श्रीराम जय राम जय
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 10 ай бұрын
श्रीमहाराज यांना, जे आवडत नाही, ते आपण करू नये. हे सर्व खुप छान पद्धतीने सांगितले आहे. दादा आपणास विनम्र अभिवादन!श्री. सद्गुरू नाथ महाराज की जय!🌹🙏👌
@jayshreepathak2037
@jayshreepathak2037 9 ай бұрын
महाराज खुप छान आहे ❤❤❤❤
@sudhakeny9780
@sudhakeny9780 9 ай бұрын
खरच आहे, परनिंदा भयावह,खुप छान, खुप सुंदर, मस्त 🙏🌹🙏
@vishwaskulkarni3876
@vishwaskulkarni3876 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌺
@aartishevde283
@aartishevde283 10 ай бұрын
फार सुंदर आणि उपदेशत्मक मार्गदर्शन. नमस्कार.
@sujatabahulekar9049
@sujatabahulekar9049 9 ай бұрын
खूप छान, आपले‌ विवेचन खूप आवडले.
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 10 ай бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@anuradhapatki5493
@anuradhapatki5493 9 ай бұрын
Khupch chan paddhtine samjavn sangitle ahe.
@vaishalimahagaonkar2171
@vaishalimahagaonkar2171 9 ай бұрын
खूप सुंदर सांगताय आवडतय वागण्याचा प्रयत्न करणार आहे.
@deepalikulkarni4473
@deepalikulkarni4473 9 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडले आहेत.
@saylijagdale8326
@saylijagdale8326 9 ай бұрын
खूप सुंदर विवेचन, नमस्कार
@bharatikulthe2837
@bharatikulthe2837 10 ай бұрын
क्षीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@SwatisKitchen1234
@SwatisKitchen1234 9 ай бұрын
खूपच छान स्पीच ऐकून खूप समाधान वाटले... 🙏🙏🙏🌹🌹
@atulkothikar2457
@atulkothikar2457 8 ай бұрын
Khupach chan
@anushree7279
@anushree7279 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम ❤
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 7 ай бұрын
Dhanyawad Prabhu.🎉🎉🎉🎉🎉🎉
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 34 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 37 МЛН