सगळे मनातील प्रश्नांचे उत्तरे पूर्ण ऐकून सर्व उत्तरे मिळतात 🙏🏻👌🏻🚩श्री राम समर्थ
@saylikulkarni1999 Жыл бұрын
खूप छान वाटत ऐकल्यावर असं वाटतं आपल्या मनात आहे तेच बोलतात.श्री राम.
@vrushalichikodi930811 ай бұрын
नमस्कार दादा.. खूप कळकळीने / जीव ओतून सगळ्या गोष्टी सांगता.. श्री महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@vishwanaththakar33186 ай бұрын
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण ahe श्रीराम Jay राम Jay Jay राम
@jyotimodak8569 Жыл бұрын
नमस्कार विनितजी, आपण किती छान समजावून सांगता. ऐकताना मन अगदी एकरुप होते आणि आपोआपच मनातल्या मनात रामनाम चालु होते.श्रीराम जय राम जय राम. प.पु. गुळवणी महाराज सांगतात झोपायला गादी मिळाली तर गादीवर झोपा , पण कधी मिळाली नाही तर त्याची खंत वाटता कामा नये, हे खरे वैराग्य. आपल्या मुखातून गोंदवलेकर महाराजांनी हेच सांगितले आहे. आनंद वाटला. आपल्यामुळे नामाचे अनुसंधान टिकून राहायला मदत होते.शतश: प्रणाम. जय श्रीराम.
@rajeshrishinde725 Жыл бұрын
विनीत दादा... खूपचं छान विश्लेषण .. सतत आपलं अवलोकन करणं त्यामुळे आपल्या विचार -कृतीचं आपल्याला भान राहील आणि आपल्या हातून वाईट काही घडणार नाही.. सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगत असता..🙏🏻🙌🏻
@rajaninarsale930911 ай бұрын
P
@sunitamulay799711 ай бұрын
अचानक पणे मला हा व्हिडिओ ऐकावा वाटला. आणि संपूर्ण ऐकला. खूप समाधान आणि आनंद झाला. खूप खूप धन्यवाद आणि शिर साष्टांग नमस्कार
@vandanapradhankar597111 ай бұрын
Khup chan vishleshn 🙏
@vasantikarpe762110 ай бұрын
😅😊खुपछान@@rajaninarsale9309
@sunitacharania818011 ай бұрын
फारच छान.जय श्रीराम
@seemakulkarni14384 ай бұрын
खूप छान विश्लेषण 👌👌🌹🌹 मनापासून धन्यवाद 🙏😊 🙏🌹 श्रीराम जयराम जयजय राम 🌹🙏
@snehlatabargale67615 ай бұрын
ATI Uttam pravachan
@ushapatil745211 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली खूप छान सांगतात विनीत दादा मनापासून नमस्कार
@manoharmore753211 ай бұрын
"जय श्री सद्गुरू नमः " विनत दादा,नमस्कार. खरोख्र्र आपण जे नामस्मरनाचे विश्लेसन केलेत ते आज समजू शेकलॊ.कारण आज आनुग्रह घेऊन 50 वर्षे झालीत, परंतु आमच्या सद्गगुरूंची वाणी उच्चं लेवलची असल्याने,समजू शकलो न्हवतो, आज मी ते समजलो.. जय गुरु देव ....
@sonalishinde69811 ай бұрын
दादा.,महाराजांच्याच कृपेने खूपचं छान श्रवण घडलं. मनात असलेल्या बऱ्याच प्रश्नांची खूप छान, समाधानकारक उत्तरं तुमच्याकडून मिळाली. परमेश्वराला अभिप्रेत असचं आचारण या देहाकडून घडावं हीच मनापासून तळमळ आहे. आणि तसचं आचरण परमेश्वराने करवून घ्यावं हीच त्याच्या चरणी नम्र प्रार्थना. 🙇🏻♀️🌹🙏🏻🙏🏻 कृतज्ञापूर्वक धन्यवाद दादा. 🙏🏻🙏🏻 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
@paripatil68954 ай бұрын
खूपच छान निरूपण
@pradnyainamdar5413 Жыл бұрын
🙏जय श्री राम 🙏 श्री विनीत दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आणि शंकाचे समाधान केले मला माझ्याही शंकाचे समाधान मिळाले तुमचे खूप धन्यवाद 🙏
@anjalibhavthankar641511 ай бұрын
विनीत दादा, आपण फारच छान सांगितले आहे. काही वेळेस, इतर व्यक्ती यांच्या आनंदासाठी काही गोष्टी आपणास करणे आवश्यक आहे, हे सर्वार्थाने खरे आहे. 🌹🙏👌
@nirmalasakhare1476 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@anaghavaidya758211 ай бұрын
तूम्ही केलेल्या विवेचनामुळे खूप काही शिकायला मिळते धन्यवाद
@ashakulkarni934 Жыл бұрын
दादा नमस्कार,आजचे चिंतन खूपच मार्गर्शन करणारे आहे,आई जशी मुलाला खूप समजावून,प्रेमाने काय चांगले काय वाईट सांगते,आणि योग्य मार्गावर आणते,अगदी तसेच आपले सांगणे,बोलणे आहे,लगेचच प्रत्येक वाक्य हृदयापर्यंत पोचते.खूप खूप धन्यवाद😊
@surekhakulkarni370311 ай бұрын
Dada namaskar, aple chintan khup maargdarshak and yogya marg dakhwanare, Jai shriram 🙏🏼🙏🏼🙏🏼 🌹🌹🌹
@shankarcg78611 ай бұрын
🕉 Shri Rama Jaya Rama Jaya Jaya Rama 🙏
@sanjaygaikwad706411 ай бұрын
!! श्रीराम जय राम जय जय राम !! ❤ 🙏❤
@lalitabandishte12906 ай бұрын
ll श्री राम जय राम जय जय राम ll
@umanghingane948711 ай бұрын
श्री राम समर्थ 🙏🙏🙏
@smitavyavahare935 Жыл бұрын
आपणास सादर प्रणाम.खुपच उत्तम मार्गदर्शन लाभते आहे.स्वतःहाची उन्नती स्वतः करून घेण्यासाठी प्रपंच व परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी शांतपणे अनुसंधान साधत पार पाडा.
Khupch chan margdrshan kele ahe. 🙏Gan gan ganat bote 🙏shree ram jay ram jay jay 🙏
@suvarnasalunke991011 ай бұрын
🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏khup Sundar Nirupan Dhanyawad Dada🙏
@neelakulkarni6697 Жыл бұрын
खूप छान वणवण फिरणाऱ्या भडांग माणसाला नोकरी देवून शांत करणारे महाराज हा माझा अनु भव महाराज मारुती आहेत हनुमंताचे अनुष्ठान करा त्रास कमी होईल
@vimalkale8960 Жыл бұрын
आजचे ऐकल्यामुळे बरेचप्रश्र्न सुटले मला ऊत्तर मीळाली मी तसे वागण्याचा प्रयत्न करेन
@kalpnakshirsagar945211 ай бұрын
खूप छान.श्रीराम समर्थ.
@madhumatighate31168 ай бұрын
अगदी आमच्या स्थिती बद्दल असेच घडते
@swatiithape955211 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
@snehakhisti556311 ай бұрын
🙏🏻मनःपूर्वक धन्यवाद दादाश्री 🙏🏻🙏🏻🙏🏻जय जय श्रीराम 🙏🏻
@paripatil68954 ай бұрын
खरंच दादा कुठे जाऊ वाटत नाही एकदम बरोबर सांगता
@ab171986 Жыл бұрын
जय श्रीराम !!! खूप खूप धन्यवाद आज मला माझ्या प्रश्नांची खूप समाधान कारक उत्तर मिळाली !!!
@anjalibhavthankar641511 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏👌
@pradnyakulkarni4946 Жыл бұрын
खुप छान! सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली! 🙏
@shalinideochake4374 Жыл бұрын
॥ॐ श्री जनार्दनाय नमः ॥ आश्विनी ताईचे प्रश्न आणि पू . विनित दादांचे विश्लेषणात्मक उत्तरे . खरं तर आमच्या मनातल्या सर्व शकांचे निरसन झाल्याचे समाधान मिळाले . काही वेळा शंका विचारण्या साठी योग्य व्यक्ती समोर असतेही पण वेळे अभावी संधी मिळत नाही . ती योजना सद्गुरूंनी केली . जय श्री राम ! मी काही भाग पाहिलेत . एक प्रकारे अनुसंधानात राहण्याची संधीच म्हणता येईल . पुढील भागाच्या प्रतिक्षेत .
@dipakbhide26905 ай бұрын
Uttam ....apratim ..mandani
@geetadeshpande8771 Жыл бұрын
अप्रतिम, खूप छान समजावून सांगितले आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Aarti.1983.11 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@lalitabandishte12906 ай бұрын
जय श्रीराम
@jayashreesakrikar1314 Жыл бұрын
परिस्थिती बदलेल असे नाही पण मनःस्थितीत बदल होत असतो.
@vilaspande11 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.दादा आपला शंका समाधान हा विषय अतिशय भावला.
@deepakuvlekar2220 Жыл бұрын
Thanks dada.khup shant vatale.thanks🙏🙏🙏🙏.asech chan chan post you tube var nakkkkkki kara.thanks shree ram.shree ram.
@laxmujagtap.973111 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली खुप चांगला अनुभव आला मनांचे समाधान झाले 🙏 लक्ष्मण जगताप सामनगांव नाशिक
@mandakinivaishnav63211 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन.खूप खूप धन्यवाद महाराज.👌🙏👌🙏👌🙏श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांना अनंत कोटी वंदन.
@shobhagaikwad386911 ай бұрын
khup chan sangta dada👏👏
@alkadanade2405 Жыл бұрын
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@mahadevkumbhar4234 Жыл бұрын
🌼🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌼
@sudhakargarde736611 ай бұрын
Jay hari vithala Jay vithala
@aartishevde283 Жыл бұрын
फार छान. समाधान झालं. श्रीराम 🙏🙏
@manikpotadar992811 ай бұрын
Thank you,interview holder and Dada for clarifying our doubts.jai ho!🙏🎉
@anjalipatil3274 Жыл бұрын
I am so greatful to you for your divine guidance. All my queries are answered by Sadguru,thanks ❤
@sandhyabhopale8292 Жыл бұрын
हे ऐकणे सूरु आहे व नामस्मरण आपोआप येतं
@amitdalvi372711 ай бұрын
Ya Dada na Kasa bhet ta yeil ? He kuthe rah tat ? Mala margadarshan have aahe ?
@kapilkuber3931 Жыл бұрын
नमस्कार दादा जय श्रीराम आनंददायी श्रवण
@KrishnaBhamburkar-fw8gv Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन जय श्रीराम
@vijaygharge241417 күн бұрын
🙏🙏
@manikpotadar992811 ай бұрын
🎉Interview with Honorable Vinit Joshi is informative and successful.It guides us about Namasmaran,dnyan and anugrah etc.Thank you,Dada.🙏
@manikpotadar992811 ай бұрын
Diction of language is graceful.Surrendering to God or Sadguru is essential. Nam Sadhana given by Sadguru is a light house.jai ho!🙏
@kantilaljagtap2668 Жыл бұрын
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷
श्री राम जय जय राम विनीत दादा मनाला खुप शांत वाटते
@nutanpurkar8360 Жыл бұрын
Khup chan dada .....
@kanchandesai2642 Жыл бұрын
जय श्री राम
@medhabarve1477 Жыл бұрын
जय श्रीराम 🙏 धन्यवाद विनीत दादा.
@YashashreeMunje Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@UmaVengurlekar Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम.🙏🙏
@manishadhalpe8139 Жыл бұрын
श्रीराम श्री महाराज🌹🌹🌹
@sandhyajadhav8493 Жыл бұрын
Jai Shri Ram 🙏
@sujatakasbekar1949 Жыл бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@pratibhaoak4075 Жыл бұрын
खूप छान राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय श्रीराम समर्थ
@madhavishintre Жыл бұрын
Shri. Ram jay ramjay jay ram
@kalpanakhodke6919 Жыл бұрын
खुप छान मार्ग दर्शन
@anitarahalkar4865 Жыл бұрын
श्रीराम जयराम जयजयराम
@kalpanapawar9715 Жыл бұрын
जय श्रीराम जय श्रीराम 🙏🙏
@kumudpathak9460 Жыл бұрын
श्रीराम -
@shashikalamahajan216111 ай бұрын
Jay mata Laxmi
@prajb806 ай бұрын
खूपच सुंदर, विस्तृत आणि उद्बोधक निरुपण आहे जोशी बुवांचे.. बऱ्याच मुद्द्यांवर clarity मिळाली. 🙏🏽🙏🏽 कृपया एकच नम्र विनंती करते निवेदन करणाऱ्या काकूंना जरा बुवा निरुपण करताना मध्ये मध्ये तोडून बोलू नका कारण लिंक तुटते.. 🙏🏽🙏🏽
@omkardeodhar780 Жыл бұрын
श्री राम जय जय राम
@udaymodak Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@sunandasalunkhe1837 Жыл бұрын
Sree ram jay ram jay jay ram
@aartishevde283 Жыл бұрын
सद्गुरी सदैव बरोबर असतात हे एकदम सत्य.
@vaishalishinde2227 Жыл бұрын
श्रीराम श्रीराम ❤
@anitabhatt4921 Жыл бұрын
!! श्रीराम जयराम जय जय राम!!🙏🏻
@VaishaliPawar-l4r Жыл бұрын
Khup chan vinit dada mala tar maharajch boltat ase vate
@sanjaykatkar6944 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम.
@shailagurjar1885 Жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@subramanianramaswamy2270 Жыл бұрын
Grateful Grateful Grateful
@UmaSuryawanshi-k1w Жыл бұрын
Divine guidance
@umanghingane948711 ай бұрын
🌹🌹🌹🌹
@ravindrachavare8904 Жыл бұрын
जय जय श्रीराम
@AkshayPawar-pt4uq Жыл бұрын
खुप छान आहे
@bhavakannakamati185711 ай бұрын
Aaj all are busy Yugch racingche daily karm kat chala jasa time Miley tase Nam--smaran karave God is every-where,Jevan far Kami aahe tumacha namaskar any GOD tylach milatoy jagat one God aahe!!!!
@sagarpawar1456 Жыл бұрын
जय श्री राम 🙏
@swatichalukya8982 Жыл бұрын
🙏जय श्रीराम 🙏🌷🌷🙏
@vishwasdeshpande5533 Жыл бұрын
🙏 जय श्रीराम🙏
@tanujakulkarni483111 ай бұрын
दादा खूप छान सांगितलेत ऐकत रहावेसे वाटते . श्री राम जय राम जय जय राम 🙏💐 महाराजांचे चरित्र श्री सद्गुरूलिलामृत पारायण १३ अध्याय कसे करावे थोडे मार्गदर्शन कराल .🙏 रोज एक समास वाचते पण पारायण किती दिवसात करावे.
@swanpathak Жыл бұрын
Jay shri Ram
@lalitdongare5968 Жыл бұрын
Only Manache shlokache ek episode taka chhan hoil
@ShreeChaitanyaRam Жыл бұрын
पुढच्या वर्षी नक्की करू
@darshanapatil648 Жыл бұрын
Mazya garat mazi sun ami gavi gelyvar ti maheri geli ajun Ali nahi Tila sasu sasare nakot tar mi Kay karu plz marg dakhva