विश्ववंदना प्रस्तुत धनश्री लेले यांचे श्रीरामकथा सप्ताहातील बीजभाषण. ८/१०/२२. नारायणीधाम,लोणावळा.

  Рет қаралды 213,692

Vidya Date

Vidya Date

Күн бұрын

Пікірлер
@swatidhuri8611
@swatidhuri8611 8 ай бұрын
अप्रतिम.....रामायण काळात असल्याची अनुभूती आली 🙏
@mugdhadate594
@mugdhadate594 10 ай бұрын
अप्रतिम,उत्कृष्ट,सुंदर सांगता तुम्ही,,ऐकत राहावंसं वाटतं, 🙏🙏
@Sonalichidrawar
@Sonalichidrawar 23 күн бұрын
धनश्री ताई तुमचं प्रत्येक व्याख्यान म्हणजे आम्हा सर्व श्रोत्यांना मेजवानी असते...आपली भारतीय संस्कृती किती इतर देशांपेक्षा सगळ्याच बाबतीत किती सर्वश्रेष्ठ आहे.. हे तुमच्या रसाळ व्याख्या नातून त्याची प्रचिती येते 🙏🌹🙏🌹
@ashwinibhave9120
@ashwinibhave9120 3 күн бұрын
धनश्रीताई, किती सुंदर वाणी! जणू सरस्वती प्रसन्न होऊन जिभेवर नाचतेय. आजच्या पिढीला हे सगळं समजावणं फक्त तुमच्यासारख्यांनाच शक्य आहे.
@mrunalinigadgil1962
@mrunalinigadgil1962 11 ай бұрын
साक्षात सरस्वती आपल्या मुखातून बाहेर येते .अशी pravachan प्रत्येक शहरात whavit
@rekhapaunikar
@rekhapaunikar Жыл бұрын
वाल्मिकी रामायण माहीत असले तरी आज ऐकलेले संवाद रुप प्रसंग मनाला स्पर्शून गेलेत.खूप खूप अभिनंदन धनश्री ताई.ऐकत रहावे असे वाटते.धन्यवाद .🎉🎉
@SulekhaMehendale-zc9ts
@SulekhaMehendale-zc9ts Жыл бұрын
Dhanashri Tai khup Chan.Ramayanaarsangtale Apali Rasal Vani.sakhol vahana.ahe eikat raave ase vatae very nice GOD BLESS YOU
@अनंतकलापुणे
@अनंतकलापुणे 5 ай бұрын
अप्रतिम... अतिशय अभ्यासपूर्ण आणि रसाळ वाणीने कान व मन तृप्त झाले. ||श्रीराम||
@sadanandshahane6947
@sadanandshahane6947 Ай бұрын
धनश्री जी तुम्ही खूब छान वक्ता आहात खरंच 👌👌तुमचा अभ्यास खूब आहे. तुमचे सर्व विडिओ बघतो आम्ही
@truptimohire9494
@truptimohire9494 Жыл бұрын
अजून जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली.इतके सुंदर झाले. धन्यवाद.🙏🙏
@UshaPatodkar
@UshaPatodkar Жыл бұрын
रामकथा सर्वांना माहीत असते . पण कथेतील प्रसंग व त्याला अनुसरून संवाद आपल्या प्रभावीवाणीतून ऐकावयास मिळाले आम्हीखूपच मंत्रमुग्ध झालों . खूप खूप धन्यवाद . ताई , आपणावर सदैव रामकृपा होत राहो . हीच त्याचे चरणी प्रार्थना .
@savitagudhe3460
@savitagudhe3460 8 ай бұрын
खुपच सुंदर. अप्रतिम
@vidyadate
@vidyadate 8 ай бұрын
धन्यवाद 💐🙏
@rangchata1507
@rangchata1507 6 күн бұрын
शब्दही अपुरे पडतील ताई खूपच सुंदर रामकथा तुमच्या मधुर वाणी ने ऐकायला मिळाली धन्यवाद ❤
@bhagwatkondhare4994
@bhagwatkondhare4994 4 күн бұрын
ताईने अत्यंत नवीन नवीन माहिती सांगितली ताईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद धन्यवाद
@ranjanaranade4363
@ranjanaranade4363 4 ай бұрын
खूप च प्रभावी उद्बोधक व उत्तम विवेचन केले आहे.
@smitaparakramee867
@smitaparakramee867 Жыл бұрын
सांगण्याची शैली इतकी सुंदर आहे की, पूर्ण रामायण तुमच्याच मुखातून ऐकावे वाटतेय.अतिशय रसाळ भाषा आहे!
@qualityaccounts5452
@qualityaccounts5452 11 ай бұрын
धन्य होईल जो नर असा हा दैवी स्वर ही धन आणी श्री करी व्यक्त जेणे पावन झाले कर्ण ऐकुनी बहुआनंद पाझरे मनी आजि जाहलो प्रसन्न ह्या राम मंदिर पुनरूथ्थापन सुवर्ण क्षणी.
@shubhangikulkarni6982
@shubhangikulkarni6982 10 ай бұрын
व्वा..अप्रतिम..अगदी खिळवून ठेवले..ऐकत रहावेसे वाटते..फार सुंदर👌👏🌹🙏🙏
@qualityaccounts5452
@qualityaccounts5452 11 ай бұрын
धन्य तो राम आणि त्याची कथा धन्य ते श्रवण करीता त्याचे वर्णन करीती समर्थ पणे ओघवत्या अमृत वाणीत ही धन आणी श्री ची संयुक्त वक्ता आजि अमृते दिन हा प्रभाती ऐकुनी स्वर प्रसन्न होई जन आनंदे भरून तन मन.
@charulathadixit4521
@charulathadixit4521 Ай бұрын
शब्द रूपी धन ज्यांच्या मुठीत बंदिस्त आहे ती व्यक्ती नक्की अप्रतिम धनवान ह्या जगातली सौ धनश्री लेले अगदी अशाच खूप शुभेच्छा आदर्शासाठी आणि शुभ सकाळ
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 10 ай бұрын
Outstanding.ase manvache sarvangin vikasala chalna denare,pravchane lavkar Indian culture regenerate,strong kartilch
@sarojkalantre2863
@sarojkalantre2863 11 ай бұрын
धनश्री ताई, तुमचे सगळेच व्हिडिओ अप्रतिम आहेत. हा व्हिडिओ ऐकताना सद्यपरिस्थितीतील सर्व घटना डोळ्यासमोर आल्या. खरंच नाट्य तर तुम्ही डोळ्यासमोर उभंच केलं.
@vijaya_san
@vijaya_san Жыл бұрын
आजच्या विज्ञान युगात तुमची, वाढ वडिलांची, कुळाची पूर्व पुण्याई फळाला आली.👋👋👋👋👋 ✅🙏💐💐💐🌹👌🚩🌹♥️🚩🚩
@sandhyagadhave8750
@sandhyagadhave8750 10 ай бұрын
अतिशय श्रवणीय; अभ्यासपूर्ण तन्मयतेने केलेलें कथन मन भारावून गेले तुम्हाला त्रिवार वंदन
@sindhujadhav756
@sindhujadhav756 11 ай бұрын
अप्रतिम! हृदयस्पर्शी प्रवचन आपले!! धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
@ramagondhalekar273
@ramagondhalekar273 Жыл бұрын
खूप ओघवती वाणी आणि सखोल अभ्यास आपल्या प्रत्येक शब्दातून दिसतो ऐकतच राहावे असे वाटत
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Your language is like a water current. It flows and flows.jai ho !🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Ramo Rajmani sada vijay te Ramam Ramesham bhaje ,Ramena bhihata nishachar chamu Ramay tasmai ✋🙏
@jyotsnabmc
@jyotsnabmc 11 ай бұрын
किती सुंदर बोलता, ओघवती भाषा, मनाला भिडणारं, अभ्यासपूर्ण,त्रिवार वंदन
@nathupatil3501
@nathupatil3501 5 ай бұрын
असे रमायनावरील भाष्य अद्भुत आहे ऐकत रहावेसे वाटते.❤❤❤
@kundakulkarni3641
@kundakulkarni3641 11 ай бұрын
व्याख्यानात आपण खूप बारकावे सांगतात.अप्रतिम🎉
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 10 ай бұрын
अप्रतिम ...पुन्हा पुन्हा ऐकत राहावं...मनात साठवून घ्यावं असं...अनेक अनेक धन्यवाद...जय श्री राम..🌹
@sanjayadhalikar6400
@sanjayadhalikar6400 10 ай бұрын
Apratim Ramkatha Kathan. Dhanyavaad Taai. jay Shri Ram.
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 11 ай бұрын
अतिशय प्रवाही वाणी. साक्षात सरस्वतीची वाणी वाटतेय.धन्यवाद.
@kalyanijoshi6203
@kalyanijoshi6203 Ай бұрын
Ramache katha aikun man samadhani zale. Ram namacha days lagto tarch shri ram bhettil.jay shriram.chhanvh.
@tejalmodak7559
@tejalmodak7559 Жыл бұрын
सगळे दृष्य डोळ्यासमोर उभे राहते इतके सुंदर आणि छान चित्र त्या वर्णन करतात. आणि ऐकताना मन भरून येते. नकळतपणे डोळे पाणावतात आणि माझ्या आजीची आठवण येते. ती आत्ता असती तर सारखे मला ताईंचे व्हिडिओ लावायला लावले असते. आणि त्यांचा पुण्यात कुठेही कार्यक्रम असता तर घेऊन चल म्हणाली असती. 😊 आणि खरच ताईंच्या कडून अखंड रामायण ऐकायला आणि समजून घ्यायला नक्की आवडेल.
@meghanaparanjape4641
@meghanaparanjape4641 Жыл бұрын
रामायणातले तुम्ही वर्णन केलेले संवाद जितके मनोहर तितकंच मनोहर तुमचं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं निरुपण...🙏🏻🙏🏻
@prakashmore4810
@prakashmore4810 2 ай бұрын
धन्यवाद ताई अती सुंदर विश्लेषण नमस्कार आपल्या ला 🙏🙏🌹🌹
@aartishevde283
@aartishevde283 11 ай бұрын
सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकण्यात मजा येते. जसं कि आपले निरूपण पुन्हा पुन्हा एकावं असं वाटतं. नेहमीप्रमाणे सुंदरच. 🙏🙏👍
@shailaramaiya5778
@shailaramaiya5778 Жыл бұрын
महान कवि वाल्मिकींचे हे महाकाव्य अर्थसहीत सुंदर रित्या वर्णन करुन सांगताय ताई. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. ऐकतच रहावे असे वाटते.
@shyamkahate1513
@shyamkahate1513 Жыл бұрын
खूप छान श्रवणीय ताई नमस्कार
@vidyadate
@vidyadate 8 ай бұрын
धन्यवाद 💐🙏
@pandurangargade487
@pandurangargade487 9 ай бұрын
शब्द नाहीत कसे आभार मानावे 🙏🏻🙏🏻🙏🏻 अप्रतिम छान आपण निरूपण करता सतशः नमस्कार 🙏🏻🙏🏻
@diliptipugadesironlymathem5656
@diliptipugadesironlymathem5656 Жыл бұрын
धनश्री ताई अगदी सोप्या भाषेत रामायण निरूपण केले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@svernekar2290
@svernekar2290 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन. आपली भाषाप्रभुत्वता, विषयव्यासंग आणि विवेचनशैली अद् भूत . ऐकत रहावे असे सर्व काही.
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 Жыл бұрын
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👌👏👏👍अप्रतिम खूप छान धन्यवाद मनपूर्वक सप्रेम नमस्कार.जय श्रीराम.🙏🙏🙏
@arunakulkarni8787
@arunakulkarni8787 10 ай бұрын
तुम्ही सांगीतलेल्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 5 ай бұрын
खरंच, धनश्री ताई, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे १०० वा सर्ग राज्यकर्त्यांना शिकवायला पाहिजे 🙏
@varshahandore64
@varshahandore64 10 ай бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर विवेचन ताई ,❤❤🙏🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Ap🎉ratim,nice,beautiful is your Vishwa Vandana.jai ho!🙏🙏🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho .🎉
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Om namo ji aadya |Ved Prati padya|Jai jai swa san ve dya |Aatma roopa. 🎉
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Om gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏
@madhumitanene242
@madhumitanene242 11 ай бұрын
खूप छान कल्पना आहे. ताई कडून रामकथा ऐकणे, खूप भाग्यवान आहोत आम्ही 🙏💐
@vaishalipatil8945
@vaishalipatil8945 8 ай бұрын
'm
@archanadurve102
@archanadurve102 9 ай бұрын
ऐकतच रहावेसे वाटते ईतके गोड...सुंदर कथन 👌👌
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे उत्तम उत्तम उत्तम कुठलाही विषय तुम्हाला दिला तरी तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने मांडण्याचा कौशल्यतुमच्यात आहे❤🎉🎉
@bharatikale3338
@bharatikale3338 11 ай бұрын
धन्य जाहले. पुनः पुनः ऐकावे आणि आचरणात आणावे असे कथन आहे.
@SulekhaMehendale-zc9ts
@SulekhaMehendale-zc9ts 4 ай бұрын
Very nice Chan ahelecture .aikat rahave ase vatate khol study ahe sarve dhakale vichar pharch sunder ahe khol study ahe sarve Granthachi Ram Raksha Bhavat Gangalahari. etc Hats of to YouTai
@chitrawavikar9650
@chitrawavikar9650 Жыл бұрын
अप्रतिम, धनश्रीताई तुम्ही खूप गोड बोलता,सारखे ऐकत रहावे.असे वाटते.नमस्कार.
@sheelaketkar7922
@sheelaketkar7922 Жыл бұрын
फारच छान रामायणातील संवाद भाष्य पध्दती उत्तम
@anuradhanarkar5990
@anuradhanarkar5990 Жыл бұрын
श्री राम कथा आपल्या मधुर वाणीतून ऐकताना प्रत्यक्ष रामायण डोळ्यासमोर उभे राहते ,मन राम मय होऊन जाते
@vaishalinisal1735
@vaishalinisal1735 11 ай бұрын
अत्यंत सुंदर ! मन तृप्त झाले .खूप खूप धन्यवाद धनश्री ताई.
@pradnyakumbhojkar6732
@pradnyakumbhojkar6732 Жыл бұрын
खूप खूप सुंदर ............अप्रतिम देवी सरस्वतीची कृपा आहे आपल्यावर
@vishwaspeshave3618
@vishwaspeshave3618 Жыл бұрын
@archanagham3180
@archanagham3180 9 ай бұрын
wa wa sunder Jay Shreeram 🙏🙏💐💐
@srshukla2407
@srshukla2407 Жыл бұрын
अप्रतिम. वाल्मिकी रामायणातील वर्णन खूप छान
@nilimadeshpande6905
@nilimadeshpande6905 Жыл бұрын
मधुर वाणीने केलेले रसाळ प्रवचन....अशी पुढील पीढी तयार व्हावी ही श्रीरामचंद्र चरणी प्रार्थना...
@suhasutpat3472
@suhasutpat3472 6 ай бұрын
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया मला नक्की पाठवा ही विनंती आहे.
@madhavisapre6969
@madhavisapre6969 Жыл бұрын
Dhanayad vidaya tai.evadhe rasal ramyan shravanacha labh milal.Dhanqshri tai Namaskar
@yashwantphadnis4135
@yashwantphadnis4135 Жыл бұрын
फारच अप्रतिम झालं विवेचन.🎉
@diptishailesh
@diptishailesh Жыл бұрын
मागे अनेकदा ऐकलेले पू. मकरंद बुवांनी सांगितलेले रामायण तर खूपच सुंदर आहे. जय श्रीराम!🙏🙏
@sneharanwadkar9152
@sneharanwadkar9152 Жыл бұрын
अती सुंदर🙏🙏🙏 कुठे होतात हे कार्यक्रम आम्हा नागपूरकरांना live ऐकण्याची खूप इच्छा आहे धनश्रीताई.बघू या कधी योग येतो.
@vidyadate
@vidyadate Жыл бұрын
नारायणीधाम,लोणावळा
@meeenakulkarni3862
@meeenakulkarni3862 Жыл бұрын
​@@vidyadateधनश्री ताईंचा फोन नंबर मिळेल का
@aparnathatte2913
@aparnathatte2913 8 ай бұрын
❤Dhanshreetai, tumachya rascal rasavantichya aakanth premat aaye mee.namonamha
@upendrakagalkar3431
@upendrakagalkar3431 9 ай бұрын
खूप खूप छान. अप्रतिम कथन लगेच शब्द चित्र डोळ्यासमोर उभे राहते. न माहित नसलेल्या बर्याच गोष्टी समजतात, त्याही अतिशय सुंदर पद्धतीने. धन्यवाद मनापासून अभिवादन
@sachinsurve5158
@sachinsurve5158 10 ай бұрын
Aaplya vaktruwala, vidwvtela aani vyaktimatwala kadak salam. (Mrs. Surve)
@diptishailesh
@diptishailesh Жыл бұрын
🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ! जय श्रीराम! अतिशय सुंदर निरुपण धनश्री ताई!
@VeenaHirekerur
@VeenaHirekerur Жыл бұрын
Shriram Jay Ram 🙏🙏 khupach Apratim ikatach rahave vatate Dhanyavad 🙏🙏
@शोभाजोशी-ग5स
@शोभाजोशी-ग5स Жыл бұрын
अत्यंत सुंदर. वर्णना् पलीकडे धन्य आहात तुम्ही 👌🌹🙏 जय श्री राम
@shivaji2588
@shivaji2588 11 ай бұрын
खुप खुप सुंदर रामकथा कोटी कोटी धन्यवाद ताई तुम्हाला🙏
@aartishevde283
@aartishevde283 11 ай бұрын
नेहमीच तुमचं निरूपण ऐक ताना वाईट वाटतं कारण खूप काजी वाचायचं राहून गेलं. तरीही वाल्मिकीनी किती सुंदर काव्य लिहलं आहे. अर्थात त्याची जाणीव आपलं निरूपण ऐकल्यावर होते. असो नेहमीप्रमाणे सुंदरच. शब्द नाहीत. असो असच आपल्याकडून असं ऐकायला मिळो हीच राम चरणी प्रार्थना.
@ishwarmahajan1853
@ishwarmahajan1853 2 күн бұрын
धन्य झाले जीवन
@arunapande6889
@arunapande6889 Жыл бұрын
खुप सुंदर ताई, तुमच्या कडणं पुर्ण रामायण ऐकायला फार आवडेल 🙏🙏🎉🎉
@Shegavicha_Rana
@Shegavicha_Rana 7 ай бұрын
केवळ अप्रतिम विवेचन धनश्री ताई , तुम्हाला शतशः प्रणाम 🙏🏻🙏🏻खरचं आपण रामायणातील एक एक श्लोकावर इतकं सुंदर निरुपण करु शकता!कान तृप्त होतात.आपण कृपया एका श्लोकावर एक विवेचन या प्रमाणे संपुर्ण रामायणाचे विवेचन करावे.एक अभूतपूर्व उपक्रम असेल तो! अवश्य विचार करावा.🙏🏻🙏🏻
@vidyadate
@vidyadate 7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद! नुकतीच ताईंची श्रीरामकथा नारायणीधाम येथे संपन्न झाली.
@minalachwal6658
@minalachwal6658 11 ай бұрын
Apratim!!! Sundar vani v Rassl varnan! Khoop chan!!
@padminikulkarni1841
@padminikulkarni1841 Ай бұрын
धनश्री ताई मला तुमचे व्याख्यान फार आवडते. तुम्ही फार सोप्या भाषेत सांगता. 🙏🙏
@vilasvyas3549
@vilasvyas3549 9 ай бұрын
खुप छान आहे मांडणी साकक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विराजमान आहे
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Shriram katha is wonderful. Very sweet,very graceful and a miracle. Jai ho!!🙏
@aparnagadgil4299
@aparnagadgil4299 11 ай бұрын
पुढील भाग ऐकायला आवडेल
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Shri Ram katha is immortal.🎉🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Om Swami namo namaha🙏. Shri Swami namo namaha🙏 Jai jai Swami namo namaha🙏 Sadguru Swami namo namaha🙏 jai ho!🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Hon.Madam,your Nirupan on Vishwa Vandana is at par excellence .jai ho!🙏
@AartiK-z2j
@AartiK-z2j Жыл бұрын
अतिशय सुरेख निरुपण. आदर्श कसे असावेत यासाठी नक्कीच रामायण ऐकावे.तुम्ही खुप चांगले व तळमळीने हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे पुण्य कर्म करत आहात.नमस्कार.
@smitajoshee
@smitajoshee 7 ай бұрын
किती छान ....कोणाशीही संवाद साधताना मला तुमची आठवण येते...
@vidyadate
@vidyadate 7 ай бұрын
क्या बात !
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 8 ай бұрын
कान त्रृफ्त होतात तुम्ही सांगात रहाव आणि आम्ही ऐकत रहावं.धन्यवाद
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Ramo Rajmani sada vijayate Ramam Ramesham bhaje.Jai jai Raghuveer Samartha. 🙏
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 11 ай бұрын
ताई,आपल्या वाणीतून प्रवचन ऐकणे म्हणजे अमृतानुभव.धन्यवाद.
@meenabasakhetre7718
@meenabasakhetre7718 Жыл бұрын
धनश्रीताई आईवडिलांच्या पोटी हिरा जन्माला आल्या आहात!
@baburaokeskar9151
@baburaokeskar9151 Жыл бұрын
शासन आपल्या दारी घोषणा. देणाऱ्या नी ही वाक्ये उध्रत करायला हवीत पण त्यांना एवढा वेळ आहे का ते विरोधक च्यआ जाळ्यात फसले आहेत तुमची अमोघ वाणी सुंदर सुंदर
@aarvikul6147
@aarvikul6147 Жыл бұрын
अप्रतिम.ओघवती भाषा.सुंदर.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Ramo Rajyamani sa sa vijayate Ram am ramesham bhaje.Ramenabhihata nishacharchamu Rammai tasmai namaha..🎉jai ho!
@LovelyIceClimber-pz3oi
@LovelyIceClimber-pz3oi Ай бұрын
Apratim atishay sundar tai❤❤
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Om Maha Lax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Dhan prada yai namo namaha🙏 Jagat jan nai namo namaha🙏 jai ho! 🙏🙏
@radhikakatagade962
@radhikakatagade962 Жыл бұрын
खूप च छान...बरेच दिवस काही ऐकायला मिळाले नाही...पण आज एकदमच सुरेख रामकथा ऐकायला मिळाली...परत परत ऐकावी अशी..एकदा ऐकून समाधान होत नाही...
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Om Swami namo namaha🙏 Shri Swami namo namaha🙏 Jai jai Swami namo namaha🙏 Sadguru Sai namo namaha🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Bharat Ram bhet is well illustrated .questions by Ram are asked to bharat.jai ho!🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Shripad Shri Vallabhai Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai M M ki jai.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha jai ho 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Ramay Rambhadrai.Ramchandraai Vedhase | Raghunathai Nathai Seetayah pataye namah.jai ho!🙏
@indrayanipanaskar575
@indrayanipanaskar575 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या बदल काय बोलावे आम्ही फक्त नमस्कारच करू शकतो 🌹🙏🙏
@manalijoshi740
@manalijoshi740 Жыл бұрын
Waa sunder Dhanshreetai bhagwat sangal ka?
@manikpotadar9928
@manikpotadar9928 11 ай бұрын
Om Sai namo namaha🙏 Shri Sai namo namaha🙏 Jai jai Sai namo namaha🙏 Sadguru Sai namo namaha🙏
@vijayajoshi5029
@vijayajoshi5029 Ай бұрын
फार सुंदर आणि अत्यंत रसाळ
@nirmalagokhale7241
@nirmalagokhale7241 6 ай бұрын
धनश्री ताई खूप खूप छान विवेचन केल आहे
@pramilajadhav9895
@pramilajadhav9895 Жыл бұрын
खूप छान श्री राम जय राम जय जय जय🙏🌹
@satishshimpi824
@satishshimpi824 Жыл бұрын
Nitant Sundar, Apratim, Jai Shriram
@neelamkarmalkar7158
@neelamkarmalkar7158 11 ай бұрын
अप्रतिम! शतशः धन्यवाद! 🙏🙏🙏
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН
विदुषी धनश्री लेले : कलागंधर्व महोत्सव २०२३
1:27:24
कलागंधर्व साहित्य प्रतिष्ठान, नृसिंहवाडी
Рет қаралды 27 М.