बाळांनो अंतकरण पूर्वक मनापासून गोड गोड गोड आशीर्वाद व शुभेच्छा आवडलं आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना रामकुरूषण हरि विठ्ठल केशव आपणच भगवान देव आहात
@dattatraysamble568829 күн бұрын
व्वा संपत महाराज धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असे रत्न जन्माला आले. कान तृप्त झाले पहिले प्रमाण ऐकून ❤❤❤
@sagarshinde-l2iАй бұрын
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏 खूप खूप गोड आवाज आहे. असं वाटतं का साक्षात माता सरस्वती तुमच्या मुखामध्ये वास करून आहे 🙏 🚩🚩🚩🚩MH - 15 🚩🚩🚩🚩 From - Jammu
@sunilnikam2819Ай бұрын
वा क्या.बात है. अदरणीय महाराज ❤❤❤❤
@Shrirang-b7c17 күн бұрын
राम कृष्ण हरी जय हरी माऊली धन्यवाद अभिनंदन आभारी आहोत
@babanlondhe280726 күн бұрын
खुप खुप अभिनंदन गायक दानवे महाराज खरोखरच गायणात तुम्ही दानसूर अहात आणि मोठे महाराज तुम्हीतर खरोखरच मोठे अहात . आणि परववाज वादक खोटे महाराज तुमचं आडनाव खोटे आहे पण परमार्थात तुम्ही खुप खुप मोठे आहात तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जय हरी🙏🙏♥️♥️ खुपखुप छान अप्रतिम आवाज .
@ShankarSuryawanshi-uk1uh21 күн бұрын
तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना ईश्वर