छान आणि योग्य माहिती दिली अगदी निपक्ष पाती.सारेच मानस जातीवादी किंवा वाईट नसतात पण काही लोकांनी भगवान बाबांना मुद्दाम त्रास दिला.अगर भगवान बाबा योग्य व्यक्ती नसते तर माणिक बाबांनी त्यांना गडाच उत्तराधिकारी नेमले नसते.शिवाय क्रांतिसिंह नाना पाटील त्यांना भेटायला गेले तर त्यांनाही लक्षात आले की भगवान बाबा अयोग्य नाहीत.लोक असे म्हणतात की भागवान बाबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचे चांगले नाही झाले.आणि त्या वाईट लोकांमुळे सर्वच समाजाला वाईट म्हणणे गैर आहे. दोन्ही गडाचा आपण सन्मान करावा.देवापुढे जात पात नाही नसते.जाती स्वार्थी लोकांनी तयार केल्या खासकरून राजकारण्यांनी.आपण मात्र सर्व एक आहोत आणि राहुत.ते त्यांचे काम करतील आपण आपले करू. जय नगद नारायण जय ,भगवान . काही चुकत असल्यास माफी असावी.
@babanraut61903 ай бұрын
Excellent👍
@NIRBHAY-nm3kx3 ай бұрын
देवापुढे जात पात नसतेच....ती असते माणसामध्ये.....😂😂😂😂😂
@jayBharatiraanga64253 ай бұрын
Gautam Buddha Maratha Hotay 🤠 Pun Tay Samtavadee Hotay Equality Liberty Fraternity Humanity Compassion Panchsheel Sympathy Empathy Prem Daya Maya Karuna Guided By Tathgat Gautam Buddha Light of Universe Buddha Dharm Swekara Pragatee Kara Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Show all Veepasana Centers of INDIA U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast 😅😎📚💙🌹
@govt.itibeed36703 ай бұрын
कशाची छान माहीती रे भावा सरळ सरळ खोटी व अर्धवट माहीती सांगतोय हा
@govt.itibeed36703 ай бұрын
दलाल आहे हा
@Madhur128153 ай бұрын
मित्रांनो मी वंजारी आहे आपल्या संताच्या बाबतीत कोणीही वाईट बोलू नका मी आता पण भगवानगड, नारायणगड या दोन्ही ठिकाणी जातो🙏
@vitthalandhale-cj3em3 ай бұрын
@@Madhur12815 कशाला जाता त्या नारयण गडावर तुमी तो माहाराज पण जातीवादी आहे आणी तो गड पण तसाच आहे फक्त माराठा नाहीत म्हणुन भगवान बाबा साराख्या महान संतला ह्या जातीवादी लोंकानी त्रास देऊन काढून दिले
@NavnathSable-rb6pg3 ай бұрын
100% बरोबर
@Yajakll3 ай бұрын
मी मराठा आहे आम्ही पण दोन्ही कडे दर्शन घेतोत
@रामकोल्हे-छ3भ3 ай бұрын
हे इथं सांगन्या पेक्षा संतांच्या मठा वरून कोयत्याची भाषा बोलनार्याला सांगा.
@govt.itibeed36703 ай бұрын
@@रामकोल्हे-छ3भ कशाला भाऊ अंगावर ओढून घेताय
@creativerangoli34813 ай бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली जी कोणालाही माहीत नाही धन्यवाद मगर सर जय शिवराय
@kamlajirokade85683 ай бұрын
मगर सरांच्या सगळ्या बाईट महत्त्वाच्या असतात आम्ही आपल्या बाईट बघण्यासाठी अतुरतेने वाट बघत असतो
@ShrikantZadpide3 ай бұрын
आपले मार्गदर्शन मोलाचे आहे, आपलया कामास सलाम,ज़य शिवराय भावा ज़य मराठा धर्म
@babasahebrahane3 ай бұрын
मगर सर तुमच्या व्हिडीओ मुळे माझ्यावर आणी माझ्या सारख्या आडाणी लोंकाच्या ज्ञानात 100%भर पडली आहे आणी पडत आहे, सर तुम्ही आसेच समाज उपयोगी विषयांवर आनखी व्हिडीओ बनवावेत आणी बनवत राहावेत आसे मला मनापासून वाटत आहे,,,धन्यवाद सर
@atultandale7993 ай бұрын
मी बिड जिल्ह्यातील कोरेगाव ता केज येथील रहिवासी असुन वंजारी समाजातुन येतो माझी श्री क्षेत्र भगवानगड-श्री क्षेत्र नारायणगड- श्री क्षेत्र गहिनीनाथ गड- श्री क्षेत्र हनुमानगड- श्री क्षेत्र सावरगाव घाट - भगवान भक्तिगड - श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी- श्री क्षेत्र राजा हरिश्चंद्र पिंप्री येथे दर्शनास नेहमी येणे जाणे चालु असते. .
@babanraut61903 ай бұрын
Excellent👍
@vilasdhawale8393 ай бұрын
मस्त ❤❤
@dadajamble27453 ай бұрын
भगवान गडची स्थापना केली नाही भगवान गडाचे पहिले नांव धुमेगड हे होते भगवान बाबा गेल्यानंतर भगवान गड झाले भगवान बाबा हे एक देव अवतारी होते
@Digambar3733 ай бұрын
यशवंतराव चव्हाण यांनी हे नाव दिले आहे आणि तेही भगवान बाबा समोर होते त्यावेळी
@user-mauli73953 ай бұрын
बाबा गेल्यावर नाही बाबा असतानाच माझी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भगवान गड असे नामकरण केल
@sonug90323 ай бұрын
धुमेगड नाही धोम्य गड महाभारतामधले धोम्य ऋषींच्या नावावरून (पांडवांचे गुरु असलेले ऋषी)
@Wireless_1993 ай бұрын
@@paramb8750maratha hote te tumchyasarkhi ghan maratha lokanni jvl ki tich chuk jhali
@govt.itibeed36703 ай бұрын
@@dadajamble2745 तेच तर म्हणतोय मी भावांनो या व्हिडिओ मध्ये अर्धवट व खोटी माहीती पसरवली जातेय
@vasantbhatlawande3403 ай бұрын
मराठा आरक्षणावर, मनोज दादा, यांचा अभ्यास करून चांगले विश्लेषण करत आहेत आभारी आहोत
@ranganathmetangale73123 ай бұрын
@@vasantbhatlawande340 arajakawir
@user-fqie4jn93 ай бұрын
नारायण गड दसरा मेळावा सामाजिक सगळ्या जाती धर्माचा आहे प्रत्येकाने याव. धनगर दलित मुस्लिम मराठा ओबीसी अठरा पगड जातीच्या भक्तजनांनी याव. हि परंपरा आपल्याला प्रत्येक वर्षी कायम करायची आहे जरांगे पाटलांसोबत
@Marathitadka24123 ай бұрын
हे देवाष्ठान हिंदू धर्माचे आहे मुस्लिम काय तुमच्या बोकांडी बसून ग्यायची आहे का. तुमचा राजकारण दुसरी कडे करा
@shrutitandale53073 ай бұрын
Obc चालत नाही तिथे
@Marathitadka24123 ай бұрын
नारायण गड हिंदू चा आहे. मुस्लिम ला तुझ्या घरी घेऊन जा
@dddoifode3 ай бұрын
Barobar, Teva je Narayan gadala Maratha Samajacha Dasera Melava ase maryadit karat ahe ashya reels taknaryanna thanbwne garjeche ahe. Kiva jatipurta Melava honar asel tr to n jhalela changla.
@dipakdhakane193 ай бұрын
😂 बर शरद पवार ने किती ओबीसी laa निवडून आणले सांग तू ...मग अठरापगड बद्दल बोल...लोक का चमचा ने दूध पितात का?
@kailasrale50273 ай бұрын
मगर सर नमस्कार, निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे स्टार प्रचारक म्हणून आपल्याला भूमिका निभवायचे आहे, समाज आपल्या पाठीशी आहे.
@popatfunde25173 ай бұрын
भगवान बाबांना झालेला त्रास आम्ही विसरू शकत नाही😢
@भारत-म8झ3 ай бұрын
भगवान बाबाला कोणी त्रास दिला नाही ती त्या वेळेची एक नीती होती म्हणून दोन गड निर्माण झाले होते भगवान बाबा नारायण गड सोडून गेले तेंव्हा कित्येक वर्ष ते नारायणगड वर येऊन गेले शेवटी देह सोडताना पण काही दिवस नारायण गडा वर होते ते
@popatfunde25173 ай бұрын
@@भारत-म8झ काय निती होती, बदनाम कोणी केलं होत ,ते कोण होते सांगता का?
@kirandevadhe1803 ай бұрын
भावा भगवान गडावर भगवान बाबांना कीती त्रास झाला हे तुला माहिती च असेल..
@popatfunde25173 ай бұрын
@@kirandevadhe180 सांगा की काय झाला त्रास
@Misktw3 ай бұрын
@@popatfunde2517 मि पण गेवराई चा वजारी आहे. तुमच्या अंगात जी कट्टर ता आहे ती देशा साठी समाजा साठी घातक आहे...
@maneshshinde49323 ай бұрын
नारायण गढ VS भगवान गढ....😢😢😢😢😢😢😢😢😢असे होऊ नये म्हणजे झाले...... वरच्या गडावर जरंगे.....आणि खालच्या गडावर पंकजा मुंडें........मराठा VS वंजारी.....असे होऊ नये हीच नारायण नगद चरणी मनःपूर्वक प्रार्थना....🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@maneshshinde49323 ай бұрын
नारायणा...नारायणा.....😢😢
@Devaisha06203 ай бұрын
Kahihi comment करू नका भरपुर वंजारी लोक नारायण गडावर जातात, वंजारी समाज वारकरी संत परंपरा मानणारा आहे
@gajananmundhe42413 ай бұрын
Ata bhagwaan gadawar melava nahi hot. Shatri jini te band kele ahe.
@narayansherkar97913 ай бұрын
नारायण गड भगवान गड हे गुरू शिष्य चे नाते आहे त्यामुळे यांत दोन्ही गड लोककल्याणकारी आहे
@Digambar3733 ай бұрын
हा जातीवाद सुरू झालेला जेव्हा स्थानिक लोकांनी भगवान बाबांना तिथून हाकलून दिलेले कारण नारायणगड वर आधीचे सगळे महंत हे मराठा होते मग माणिक बाबांनी यावेळी कसा वंजारी बसवला असे लोकं बोलत आणि नंतर आरोप करून त्यांना सोडावे लागले
@SatishKalkhaire3 ай бұрын
मगर सर तुम्हाला आणि सर्व मराठा बांधवांना दसरा मेळाव्याच्या खूप शुभेच्छा सतिश काळखैरे सुपे बारामती एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@VikramSingh-xj8ld3 ай бұрын
Ek maratha nau hazar do she tryannav maratha
@BadrinathRodge-p2v3 ай бұрын
एक मराठा सहा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@VikramSingh-xj8ld3 ай бұрын
Ek maratha nau hazar do she tryannav maratha
@dipakdhakane193 ай бұрын
मग मुस्लिम आणि दलीत , अठरापगड laa कशाला बोलावता ?
@DRPatil-yi5we3 ай бұрын
फार सुंदर वर्णन केले. आभारी आहे
@NarayanPawar-b4s3 ай бұрын
नमस्कार सर माझं नाव नारायण त्या गडाच्या गाडीमुळे ठेवलेला आहे नगद नारायण म्हणते तिथे उदार नाही काही त्यामुळे येतानी लोकांनी कोणीही दारू पिऊन येऊ नये तिथे अशी हात जोडून विनंती आहे माझी बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त स्थान आहे व धाकटी पंढरी आहे नारायण गड आमच्या तीन पिढ्या झालेल्या आहे महिन्याची वारी चालू आहे नगर नारायणाची
@sudhirchoudhari13 ай бұрын
नारायण पवार आपण संभाजीनगर येथे राहतात का ?
@GKSarkar-m8d3 ай бұрын
Hake nahit sagale daru piun yayala
@GKSarkar-m8d3 ай бұрын
Hake nahit sagale daru piun yayala
@digambardhumal3973 ай бұрын
तुला वाटतं का तु असं लिहीतो म्हणजे तुला लय अक्कल आहे
@Ganesh_blogger_583 ай бұрын
खोटे बोलू नको
@shivajifartade72863 ай бұрын
Only one जरागेपाटील झिंदाबाद मगर तुम्ही बरोबर बोलत आहेत अभिनंदन जय भीम
@dipakdhakane193 ай бұрын
Fartade हे आडनाव मराठा समाजात येते ..तू जय भीम नाही ..मतदान होईपर्यंत तुम्ही सलाम अलेकुन , जय भीम , जय मल्हार म्हणता ...एकदा मराठा आमदार झाला की खोऱ्या ने पैसे खातो
@akshaysawant27273 ай бұрын
आम्ही धनगर पण येणार पाटील.... तालुका भोर जिल्हा पुणे
@ओमराजेजगतापपाटील3 ай бұрын
@@akshaysawant2727 आपला गड नारायणगड ..!!
@VaibhavBandal-m5c3 ай бұрын
❤❤❤ मी पण भोर चा आहे
@vaijinaththorve91963 ай бұрын
सर भगवानबाबा वर मराठा समाजाने आरोप करुन नकोते आळ घेऊन बाबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला भगवान बाबा ने नारायण गड सोडला
@kundlikrainirmale14353 ай бұрын
मगर सर आपण फार छान माहिती दिली. धन्यवाद 🙏🕉️.🙏
@AbcCds-f5o3 ай бұрын
मगर खरंच खूप दिवसांनी तुम्ही एक चांगली गोष्ट माडनी केली खुप छान आहे एक मराठा सरदार म्हणून मी तुमचा उल्लेख करत आहे.❤
@krishnadalvi43083 ай бұрын
अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे एटीएम .
@Mohankendre9833 ай бұрын
श्री भगवान महाराज सर्व समाज व जनसामान्याचे संत होते. दुःख होतय बघुन कि आपण त्यांना फक्त समाजापुरता बांधुन ठेवलय.
@mohanbade56833 ай бұрын
भगवानबाबांना त्रास देण्यात आला.... खोटे आरोप करण्यात आले.... आणि मराठा नेते स्वतः ला क्रांतिसिह म्हणवणारे नाना पाटील हे भगवानबाबा ना मारण्यासाठी आले होते परंतु मारले नाही आणि बाबांची माफी मागितली.
@SpeechRight3 ай бұрын
यात तथ्य असेल तर खूप दुर्दैवी आहे 🙏😭❤🚩
@dattashinde87803 ай бұрын
मारायला आले आणि माफी मागितली. काय लिहाव काय कळल पाहिजे. मूर्खपणा. मारायला आलेले माफी मागितली.
@mohanbade56833 ай бұрын
@@dattashinde8780 वाचन करत जा.....मग कळलं मूर्ख कोण आहे
@dddoifode3 ай бұрын
Krantishinh Nana patilani Bhagwan baba na pahtach Sastang Dandwat kela hota, Babancha Chehryawarch Tej pahtach Tyanna kalale ki he kharch Yogi n Sat purush ahe Teva kahihi afava pasarwu naye. Je mahit asel tech bolave.
@mohanbade56833 ай бұрын
@@dattashinde8780 वाचन करत जावं... मग मूर्ख पणा समजेल
@siddhudhadbale91433 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर
@WorldOfWarship-wb2td3 ай бұрын
आता पासून आपल्याला आपली मराठा दसरा मेळावा परंपरा कायम करायची आहे पाटलांसोबत 🧡
भगवान बाबाना ज्या लोकानी नारायणगडावर त्रास दिला त्याच प्रवृत्तीचे आहे जरांगे काही बदल नाही यांच्यामुळे पुरा जातीयवाद वाढलाय
@77amardipsankpal493 ай бұрын
तुझ्या पंकजा आणि धन्या मुंडे ने जातीवाद केला लवड्या, त्यांना समजेल आता जातीवाद करण्यामुळे काय होते ते
@namdevkale2983 ай бұрын
आसल्या बुद्धीचे लोक मरतामरत नाहीत। पण या प्रवृतीचा व आशा मानसाचा एकनाएकदिवस नायनाट होणारच लोकांना नाव ठेवतांना आपली औकात आगोदर तपासायला पाहिजे😅😅😅😊
@avidivatecreation3 ай бұрын
आपलं ते बाबु दुसर्याच ते कारटं.......😅😅
@dipakdhakane193 ай бұрын
बरोबर..जरंग्या जातीयवादी
@dipakdhakane193 ай бұрын
बरोबर
@SudamPalwe3 ай бұрын
मगर जी, हातचा राखून बोलून राहिले. नारायण गडावर भगवान बाबाला समाज कंटकांनी त्रास देऊन नारायण गड सोडण्यासाठी भाग पाडले, हे स्पष्ट का सांगत नाही?
@dhairyashilkale88323 ай бұрын
त्रास देऊन नाही.... महिती घ्या....
@devidashinde61123 ай бұрын
आशिश मगर सर नमस्कार, आपल्या हां व्हीडीओ अतिशय आंवला कारण आपण जे व्हिडीओ बनवता ते अतिशय मुद्देसुद आणि खरे असतातच आपण नारायण गड आणी दसरामेलावा बाबत बनवलेला व्हिडीओ वास्तव आणी खर्या माहीतीवर आधारीत आहे
@KishanbhauMule3 ай бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद सर
@Mahesh...11-q9i3 ай бұрын
सध्याचे जे महंत आहेत शिवाजी महाराज ते महंत वाटत नाहीत.....ते राजकारण्यांचे चेले असल्यासारखं वागत आहेत
@KhanduDeshmukh-uk8xq3 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल मगर सर अभिनंदन
@SantoshShukla-s2b3 ай бұрын
मगर सर दसरा मेळाव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही दिलेली माहिती एक नंबर
@user-fqie4jn93 ай бұрын
चलो नारायण गड 🚩 जिथे जिथे मनोज दादा सांगतील तिथे तिथे प्रत्येकाने एक दिवसासाठी हजर रहा. प्रचंड संख्या बळ दाखवा. आम्ही आजपर्यंत कुठल्याच दसरा मेळाव्याला गेलो नाहीत पण नारायण गड येथील दसरा मेळाव्याला येणार म्हणजे येणार.
@dadagolhar72193 ай бұрын
जातीवादी किडा वळवळला य तुझा
@surekhachavan52483 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मगर सर एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव
@vijayrao19863 ай бұрын
मगर सर तुमचा अभ्यास आहे पण भाजप आरक्षण देणार नाही तसा महाआघाडी पण देणार नाही मग तुम्हाला तुतारी का प्रिय आहे
@shreemule3963 ай бұрын
मला सत्ता द्या मी मराठा आरक्षण देतो असे देवेंद्र सारखे महाविकास आघाडी खोटे आश्वासन देत नाही, आणि एकनाथासारखी छत्रपतींची ही शपथ घेतली नाही .
@pramodjagtap87563 ай бұрын
😮
@pratapbhise65243 ай бұрын
सर, तुम्ही खुप महत्वाची माहिती तर देताच त्याच बरोबर योग्य वेळी, योग्य विषयावर,योग्य व्हिडीओ करून,योग्य मार्गदर्शन करता....Very nice..Keep it up sir..
@ganeshshejul55633 ай бұрын
सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेते फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
@pramoddesai32953 ай бұрын
Sarvach samajatil lekara-balasathi sarkar kade magani ka karat nahit?
@Digambar3733 ай бұрын
किती घेतले रे सगळ्या समाजाला सोबत त्याने धाकटी पंढरी हे नाव भगवान बाबांच्या मुळे मिळाली होती पण शिवाजी तिथले बाबा यांच्या गेल्या वर्ष भारतील कृतीमुळे धाकटी पंढरी हे नाव बुडाले आहे आता हे आता जातीवादी नगद नारायण गड झालेलं आहे
@SpeechRight3 ай бұрын
जात जात जात जात🙏
@damodharawate6163 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर खूप खूप धन्यवाद
@Narayan_Kedar3 ай бұрын
मगर साहेब तुम्ही मराठा समाजासाठी एकनिष्ठ असले तरी तुम्ही सत्य स्वीकारत नाहीत. किव्हा तुम्हाला ते श्वीकारता येत नाही. संत भगवानबाबा हे मराठा समाजाचे नसून ते वंजारी समाजाचे आहेत. म्हणून काही मराठा समाज कंठकानी ही गादी मराठा समाजाची येथे मराठ्याचाच महाराज बसेल अशी भूमिका घेतली. आणि संत भगवानबाबाला नाहक त्रास द्याला सुरवात केली. मगर मास्तर यावेळी सुद्धा असाच भगवानबाबा सोबत जातीवाद केला हे लक्षात ठेवा मराठ्यांच्याचे समाज कंठक केवळ राजाकाराकडेच जाऊन थांबले नाहीत तर भगवानबाबा गड सोडून जावा म्हणून पूर्ण तयारी केली होती बाबांवर रजाकरा सोडून काहीच उपयोग झाला नाही म्हणून आत्ताच्या सारखेच जातीवादी लोकांनी त्यांच्यावर बाया सोडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र बाबांच्या लक्ष्यात आलं यालोकांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आहेत मग ते तेथून घुम्या डोंगर म्हणजे आत्ताचा भगवानगडावर गेले. मगर सर तेव्हाही जातीय द्वेषामुळेच भगवान बाबा केवळ मराठा समाजाचे नसल्यामुळे त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागले. नारायणगड सोडून भगवानगडावर गेल्यावर सुद्धा यांचा जातीय द्वेष काही केल्या गेला नाही. समाज कंठकाला वाटल आपण यांना येव्हडा त्रास देऊन सुद्धा हा माणूस संपला नाही, बदनाम सुद्धा झाला नाही. याउलट संत भगवान बाबानी आपले जनजागृतीचे, समाज प्रबोधनाचे कार्य आणखी जोमाने सुरू केले आहे. हे जातीवाद्यांना सहन झाल नाही. त्यांनी पुन्हा भगवानगडावर सुद्धा बायांना पैशाचे आमिष देऊन आरोप करायला सांगितले मग मात्र भगवानबाबांना राग अनावर झाला नाही, खरे संत हे नेहमीच त्यागी असतात त्त्यांनी समाजाच्या उध्दारासाठी आपले जीवन अर्पण केलेले असते. काहीकेल्या बाबांचा त्रास कमी होत नव्हता म्हणून त्यांनी त्यागाच शस्र उगारलं त्यांना वाटल हे सर्व काही लिंगामुळे होत आहे आणि जर हे लिंगच नसले तर या जातीवादी लोकांना मला बदनाम करण्यासाठी काहीच आधार राहणार नाही आणि शेवटी त्यांनी आपले श्वःताचे लिंग कापले. या नंतर पुण्यातील हॉस्पिटल मधे उपचार केले त्यामुळे पुढे जास्त जगू शकले नाहीत. हे दुर्दैव आहे. पण आपल्याला वाटत असतं सुर्य मावळला पण तो आपला भास असतो कारण सूर्य कधीच मावळत नसतो. आदरणीय मगर सर आजही हीच परस्तीती आहे. आम्हाला जय शिवराय चालतो पण आपल्याला जय भगवान चालत नाही. ज्यांच्या गाडीवर जय भगवान आहे त्या गाड्या फोडल्या जातात हे आपले दुर्दैव आहे.
@yogeshsolunke43793 ай бұрын
नक्कीच AI च्या एवढ्या आधुनिक युगात पण ह्यांना दुसरे सहन होत नाहीत तो तर जुना काळ होता. जय शिवराय, जय भगवान !!
@jaihind83353 ай бұрын
वैचारिक मागासलेपण बाकी काय? यांना जय भगवानच नाही तर बाकी पण चालत नाही जसे जय भीम, जय मल्हार, जय सावता, जय लहुजी हे पण चालत नाही।
@Investing-power2 ай бұрын
ते लोक कुंठित बुध्दीने ग्रासित आहेत.. त्यांना दुसरा समाज प्रगतीत पाहवत नाही
@DhonderamMore-x9n3 ай бұрын
जगातला सर्वात मोठा दसरा मेळावा होणार आहे आता कळलं साऱ्या नेत्याला किती मोठा होणार आहे तो दसरा मेळावा
@sunilborade87173 ай бұрын
खुपच छान माहिती दिली एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@VikramSingh-xj8ld3 ай бұрын
Ek maratha nau hazar do she tryannav maratha
@arjunchaudhar-nf3yl3 ай бұрын
जय भगवान बाबा
@abhimanuugale8003 ай бұрын
मगर सर आपण फार छान माहिती दिली धन्यवाद
@rajeshbhusari3 ай бұрын
खूप छान माहिती......❤
@shivajimande75453 ай бұрын
Very nice n precise information... 👍👌🙏💐
@sandeepestateagency66203 ай бұрын
मगर सर तुमचे अभिनंदन खूप छांन माहीती सांगत आहात एक मराठा कोठी मराठे
@SureshDabhade-nn3iv3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर अभिनंदन 👍🚩🙏🚩
@Digvijay_Art3 ай бұрын
खूप छान माहिती दिली,सर धन्यवाद ! 🙏
@kadamdnyanraj3 ай бұрын
खूप छान व विस्तृत माहिती दिली सर 👌👌🙏🙏
@vitthalandhale-cj3em3 ай бұрын
शिवाजी माहाराज जर खरे संत पुरूष आसते तर जांराग्या चा मागे पळला नसता ह्या बाबा ला धार्मिक कार्य कमी आणी राजकारण जास्त आवडयला लागल
@sedhoble3 ай бұрын
जरा आदराने बोल रे भाऊ तुझी लायकी नाही महाराजांवर बोलायची बेवड्या
@narayandhok20423 ай бұрын
शास्त्री काय करतो , माहित आहे आम्हाला
@भारत-म8झ3 ай бұрын
विठ्ठल गप माय घाल तुझी काही माहित असेल तर बोलत जा उगच नावं खराब करू नको कोणाचे पण
@madhavkotkar41913 ай бұрын
भगवान गडावर आजपर्यंत फक्त मुंढे घराणे आपला कब्जा करून बसलेत ते दिसत नाही का दुसऱ्या कोणाला आजपर्यंत का मेळावा घेऊ दिला नाही
@vitthalandhale-cj3em3 ай бұрын
@@madhavkotkar4191 भगवान गडावर दसरा मेळवा हा भगवान गड स्थापनेपासुन आहे कारण दसरा च्या दिवशी बाबानी गाडाचे काम सुरू केल होत त्यामुळे दसरा भगवान गडाचा वर्धापन दिन आहे गोपिनाथ मुंडे हे दर्शानाला येत होते दसराच्या दिवशी ते कधी भाषणात मनले का माझे वंजारी माझे पोर माझ समाज कधी मनले का गोपीनाथ मुंडे कोणीकडे आणी जांराग्या कोनीकड पागल झालेत लोक जारंग्या चा नादी लागुन
@balajibhade81713 ай бұрын
जय नगद नारायण ❤️❤️
@ChanduMore-vm7rq3 ай бұрын
नमस्कार मगर सर आपले विचार खुप छान आहे
@ANITAJaybhaye-w4g3 ай бұрын
भगवान बाबांचं नाव घेणे एवढे तुम्ही मोठे नाही आणि ती तुमची लायकी ही नाही मगर सर सर्व इतिहास जनतेला माहीत आहे भगवान बाबांनी गड का सोडला आणि कोणामुळे सोडला खोटा इतिहास सांगू नका😢😢😢😢😢😢😢😢😢
@Shree_krupa_purohit3 ай бұрын
तूम्ही पुर्ण विडीओ न ऐकता कमेंट करताय 😅
@dipakdhakane193 ай бұрын
मगर मराठा समाज मागास आहे का नाही ते मला माहित नाही पण तू चेहऱ्यावरून मागास दिसतो ,तसे तुझे विचार पण भिकार चोट आहेत
@Wireless_1993 ай бұрын
Mi aiklay babanna haklun dile palvun लावले mg baba tikde gele
@dipakdhakane193 ай бұрын
@@Wireless_199 बिन बापाचा आहे तू म्हणून नाव वायरलेस टाकले का? जरंगे येत होता काय?
@user-mauli73953 ай бұрын
भगवान बाबांना नारायण गडाच्या आजूबाजूच्या लोकांनी खूप त्रास दिला अगदी जाती वरून पण त्रास दिला ही गाडी मराठा समाजाची आहे असेही म्हटले आहे
@bhausahebkarale-t8x3 ай бұрын
Jai Hari Ashish magar Ji Jai Jawan Jai Kisan Jai jijau Jai shiuray Jai Narayan Baba GD Good A T M Guru news
@Nandujhuge3 ай бұрын
जरांगे पाटलाचा सातवा उपोषण कधी आहे
@shivajikhade72303 ай бұрын
😂
@laxmansatale1393 ай бұрын
तुला सांगितल्याशिवाय करणार नाही
@vidhata.3 ай бұрын
Thank you sir for information
@ashokgarje72323 ай бұрын
सर्वात महत्त्वाचे आपण व्हिडीओ बनवता योग्य व पूर्ण माहिती घेऊन बनवला जावा हि विनंती
@SatishJagnade-b7z3 ай бұрын
❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे ❤...
@devanandWagh-d7j2 ай бұрын
भगवान बाबा एक महान संत होते जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत त्याची कीर्ती अमर राहणारे जय भगवान बाबा
@sampatsarjine12843 ай бұрын
Mager sir सॅल्यूट thumala खूप एकनिष्ठ आहात तुम्ही तुमचे वीडियो बोध घेण्यासारखे आहेत
@hemantpatil-uj8fi3 ай бұрын
छान माहिती दिली मित्रा
@navanathawachar93653 ай бұрын
मगर सर तुम्ही बोलत आहे ती योग्य बोलत आहात जय जिजाऊ जय शिवराय
@hariharekade89253 ай бұрын
धन्यवाद सर
@sopan8803 ай бұрын
अनमोल माहिती
@pradipmorale25183 ай бұрын
सर आम्ही नारायण गड पसी राहतोत 100 टक्के वंजारी समाज येत होता पण आता तसं राहिलं नाही खालच्या पातळीवर बोलतात माणसांत माणूस नाही राहिला येवडा जातीवाद करतात
@भारत-म8झ3 ай бұрын
आम्ही नियमित जातो नारायण गडावर जातीने वंजारी आहोत तरीही... गुरू शिष्याचे नाते आहे नारायण गड भगवान गड
@pradipmorale25183 ай бұрын
@@भारत-म8झ हे बरोबर आहे पण कोणी आपल्या जातीला खालच्या पातळीवर बोललावर बहिष्कार हेच चांगला आहे
@dipakdhakane193 ай бұрын
जारांग्या ने जातीयवाद केला मागच्या 2 वर्षापासून रोज तेच नाटक बघायला भेटते
@Ramchandragite-m3r3 ай бұрын
जय भगवानबाबा
@vilasdhawale8393 ай бұрын
धन्यवाद सर❤❤❤
@Rdhealth2343 ай бұрын
भगवान बाबा नारायण गडाचे महंत झाले नाहीत त्यांना गादीवर बसू दिले नव्हते, नगद नारायण गड अतिशय कडक गादी आहे. तपोभूमी सिद्धांची या ग्रंथात संपूर्ण माहिती आहे गडा संदर्भात.
@vishalnagare97913 ай бұрын
कशाला खोटं बोलतो बाराच्या नारायण गड काय लय मोठा नाही त्याच्या दुप्पट तिप्पट न मोठे मंदिर आहे भगवान बाबांचे Aurangabad जिल्हा मधी खरा इतिहास तर मान्य करा रांडीच्या पोरांनो
@pradipjagtap47013 ай бұрын
Only jarange power ❤❤
@shriramdalvi62893 ай бұрын
मगर सरांचा आभ्यास हा सखोल आहे.
@LalaYevle3 ай бұрын
आम्ही बीड जिल्हा गेवराई तालुक्यातले आहोत पण बरोबर बोलले सर तुम्ही
@PanditGarkal-s9q3 ай бұрын
भगवान बाबा की जय
@BhagwatBarse3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सर
@rushindarjawle12853 ай бұрын
मगर सर,जय महाराष्ट्र जय जिजाऊ ,🚩🚩🚩🚩
@dnyaneshwarpisal98233 ай бұрын
Jy जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@sureshshingare41723 ай бұрын
धन्यवाद मगर सर
@ramtodkar16813 ай бұрын
Thank you ❤❤❤
@sarjeraodhakne86262 ай бұрын
मी वंजारी समाजातून येतो कोणत्याच धार्मिक स्थळां बदल माझ्या मनात दुजाभाव नाही, नारायण गड ही धाकरी पंढरी आहे , पुजनीय धार्मिक स्थळ आहे🌹🌹🌹👏
@BhagavantMPuri3 ай бұрын
नारायण गडावरती वर्तमान मठाधिपती पूजनीय शिवाजी महाराज आहेत
@Anil1234-s5f3 ай бұрын
त्या वेळी पण जाती वादी निजाम अवलादी होत्या
@jadhavsunil35093 ай бұрын
मगर सर खुफ chyan 🙏🚩🚩🚩🚩🚩
@sandeepmurkute15093 ай бұрын
छान व योग्य माहिती दीली
@devraodongare3 ай бұрын
जरांगे पाटलाचा दसरा मेळावा हा राजकीय नारायण गडावर होऊ नये जसा की पंकजाताई चा भगवान गडावर होत नाही असं
@moryatech43 ай бұрын
पंकजा ताई ला नामदेव शास्त्री यांनी गडावर दसरा घेऊन दिला नव्हता म्हनुन गडाच्या पायथ्याशी घेतला
@dattashinde87803 ай бұрын
पंकुताईला भगवानगडाने परवानगी दिली नाही म्हणुन दुसरीकडे करावा लागत आहे. आमचा मेळावा हा राजकिय नाही, सामाजिक आहे.
@भारत-म8झ3 ай бұрын
तू नको सांगु काय करायचे आणि काय नको करायचे
@chatrapatikajale11863 ай бұрын
पंकजा ताई भगवान गडावरच घेणार होत्या. पण परमिशन भेटले नाहीं. अस ऐकुण आहे.
@gouravhud41553 ай бұрын
एकच नाद जरांगे पाटील फॅक्टर
@Cub-uy9gm3 ай бұрын
जय जिजाऊ सर
@Dr.jitendradeshmukh34563 ай бұрын
खूप मस्त माहिती सांगितली पण आत्ता गडाचा राजकारणासाठी उवयोग नको होयला. नारायण गडाचा विकास करण्यासाठी वंजारी समाजाचा 50% वाटा आहे. पण आत्ता वेगळी परिस्थिती उदभाऊ शकते. नारायण गडावर आम्हाला वाद नकोय. जरांगे ने दुसरी जागा निवडावी. कट्टर हिंदुत्ववादी वंजारी समाज आमचा भाऊ आहे आणि आंम्हाला आमचा भाऊ दूर जाऊ दयायचा नाहीं.
@SatyamPatil12123 ай бұрын
Dr लावले पण मराठा समाजाचे झाले नाहीत पण जातिवादाचे झालात यातच कळलं साहेब.
@AmrutAndhale-i5j3 ай бұрын
जसे हाके वर आरोप घेतले तसेच भगवान बाबा वर आरोप झाले त्यामुळे बाबाने नारायण गड सोडला
@ATMGURU3 ай бұрын
कोणाची तुलना कोणासोबत करताय जरा लाज वाटू द्या.... भगवान बाबा संत होते आणि हाके जंत आहे त्यामुळे सूर्याची तुलना काजव्यासोबत सोबत करण्याचा मूर्खपणा करु नका
@rukmajimugwane24973 ай бұрын
@@ATMGURUहाकेला आपण जंत का म्हणटले?
@vishalchavan63413 ай бұрын
@@rukmajimugwane2497जंत ला जंत नाही म्हणार तर काय म्हणार 😂😂😂😂
@avinashjaybhaye86283 ай бұрын
Sir ardhi mahiti deu naka@@ATMGURU
@dsn71933 ай бұрын
@@rukmajimugwane2497मग काय भगवान बाबा पेक्षा आघात ज्ञानी समजु का त्याला😂😂
@sasgamer23713 ай бұрын
Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI
@dnyaneshwarpisal98233 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@khedkar69283 ай бұрын
त्या गडाला विकास निधी फक्त पंकजा मुंडे यांनी दिला आहे आजपर्यंत कुठल्याच मराठा समाजाच्या नेत्यांनी नाही दिला
@भारत-म8झ3 ай бұрын
अती हुशार तू भगवान गड निर्माण झाला मराठा समाजा मूळे
@dddoifode3 ай бұрын
@@भारत-म8झwar Je Lihal ahe te Khar ahe Narayan Gad ha kuna eka jatipurta maryadit nahiye n aajwar kunahi motyat mothya Netyane tithe Nidhi dila nahiye. Fakt Pankaja Taini Dila ahe he Khar ahe.
@ravishep7683 ай бұрын
@@भारत-म8झएक नेता दुसरा सांगतो का निधी दिलेला. कुठे पण जातीवाद. संत परंपरा तरी सोडा आता. का तुतारी साठी तिकडे पण जात पाहणार
@yogeshnavle37143 ай бұрын
मुळात गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मोठ करण्यात मराठा समाज पण होता ...ते प्रतिनिधी होते जील्हाचे ....विकासकाम करण ही त्यांची जिम्मेदारी च असते .ती त्यांनी केली ......
@ravishep7683 ай бұрын
@@yogeshnavle3714 खरंय तुमचे नेता सर्व समाजाचे असतात आणि काम करणे त्यांची जबाबदारी. लोकांना सवय लागली आहे जातीवाद करायची. महाराष्ट्र पुरोगामी आहे ते टिकवणे सर्वांची जबाबदारी आहे
@balbhimlomte42223 ай бұрын
Very good information
@santoshregude76183 ай бұрын
संतांची जात नसते ,त्यांच्या कार्यामुळे त्यांची ओळख आहे. संत नसते तर समाज टिकला असता काय.🙏🚩
@gajananjadhavpatil89633 ай бұрын
एकदम छान सर
@vijaysan19893 ай бұрын
चलो भगवान गड ❤
@vaijanathkadam15263 ай бұрын
मगर सर आपले सर्व मराठा समाजा कडून खूप खूप आभार......
@sandeepestateagency66203 ай бұрын
मगर सर नारायण गडावरचा हा दसरा मेळाव्या ची ईतिहासा मधे नोंद होईल ( ऐक मराठा कोठी मराठे )
@Katha-z3 ай бұрын
महंत शिवाजी महाराज यांची दोन वर्षापुर्वी मी स्वत: परिसरात भावार्थ रामायण कथेच्या प्रचार प्रसाराबद्दल बोललो होतो.... अख्ख्या मिटिनाच्या संवादात त्यांनी आमच्याकडे पाहिले सुध्दा नाही...... प्रतिसाद शुन्यसुध्दा दिला नाही परंतू ते महंत आता प्रसिध्दीसाठी जातीवादाचे जनक यांच्या पुढ पुढ करत आहेत. रामकृष्णहरी❤