नारळ लागवड करताना खड्डा कसा भरावा | सेंद्रिय पद्धतीने नारळ लागवड |

  Рет қаралды 3,304

Organic Katta

Organic Katta

Күн бұрын

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! नारळाचे झाड एकदा लावल्या नंतर वर्षानुवर्षे जगते. लवकर फळधारणा होणे तसेच झाडाचे रोग किडींपासून सरंक्षण होणे यासाठी सुरुवातीपासूनच लागवड करताना काळजी घेणे महत्वाचे असते . खड्डा भरताना थर कसे लावावेत तसेच कोणकोणत्या सेंद्रिय घटकांचा लागवड करताना वापर करावा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडियो मध्ये सादर केली आहे.
धन्यवाद !
आपले शोध
नारळाची लागवड कशी करावी
नारळ लागवड करताना खड्डा कसा करावा
सेंद्रिय पद्धतीने नारळाची लागवड कशी करावी
सेंद्रिय नारळ लागवड
नारळाला फळधारणा होण्यासाठी काय करावे
नारळाची लागवड कधी करावी
नारळाचे कीड व्यवस्थापन कसे करावे
नारळाचे रोग व्यवस्थापन कसे करावे
नारळ लागवड कशी करावी माहिती
नारळ लागवड कशी करावी मराठी माहिती
नारळ लागवड तंत्रज्ञान
नारळाचे झाड कसे लावायचे
नारळ लागवड आणि व्यवस्थापन
नारळासाठी पाणी व्यवस्थापन
नारळासाठी खत व्यवस्थापन
नारळ रोप लागवड कशी करावी
नारळ लागवडीबाबत माहिती
Coconut tree plantation
How to do coconut tree plantation
Coconut tree plantation management
How to plant coconut tree
naral lagavad kashi karavi
sendriya naral lagavad
naral lagavad karatana khadda kasa bharava
naral lagavad vyavathapan
#coconutplantation #coconuttree #organicfarming #plantation #coconutpest #coconutdisease #coconuttreemanagement
आपल्या ऑरगॅनिक कट्ट्याला फॉलो करायला विसरू नका -
Instagram link - tinyurl.com/42...
Facebook Page Link - tinyurl.com/yv...
You tube channel link - tinyurl.com/ym...

Пікірлер: 17
@ajitkumarsinha4614
@ajitkumarsinha4614 3 ай бұрын
Sunder , khup chaan
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
thank you
@ramdaspathade1898
@ramdaspathade1898 2 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
धन्यावाद
@surajkarve1711
@surajkarve1711 2 ай бұрын
अप्रतिम
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
धन्यवाद
@satyawanmane7462
@satyawanmane7462 2 ай бұрын
Good information
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
Thanks
@marutiphondekar9980
@marutiphondekar9980 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
धन्यवाद
@reshimkapgate107
@reshimkapgate107 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
धन्यावाद
@dr.manikraosonawane9233
@dr.manikraosonawane9233 2 ай бұрын
मेडम नमस्ते खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल खुप खुप धन्यवाद पण रोप लावतांना किती बाय किती वर रोपे लावायची /ऐका ऐकरात किती रोपे लावायची ते पण सांगायचे राहिले च परत तेवढे माहिती जरूर सांगावी ही विनंती
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
झाडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत ३० फुट आणि जर बांधावर लागवड करायची असेल तर दोन रोपांत २५ फुट आंतर ठेवले तरी चालेल. ३० फुट आंतर ठेवल्यास एकरी ४० झाडे बसतात. दोन रोपातील आंतर हे झाडाच्या जातीवर आणि मातीच्या प्रकारानुसार कमी जास्त होऊ शकते.
@kansepatil
@kansepatil 2 ай бұрын
छान 👌🌹 कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत - 1. बांधावरील बुटके नारळ लागवडीचे अंतर किती असावे आणि पूर्ण शेतात नारळ लागवडीचे अंतर किती असावे? एकरी किती झाडे बसतात? 2. जमीन काळी असेल तर एका माडाची एका आठवड्यात पाण्याची गरज किती असते? 3. नारळ लागवड करताना खड्डे भरताना वाळू टाकावी काय? 4. अहिल्यानगर (अहमदनगर)च्या वातावरणात बुटक्या जातीच्या नारळाची कोणती variety आपण सुचवाल? 5. नारळ झाडाला कार्बन क्रेडिटचे पैसे मिळतात का? मिळाले तर किती वर्षांनी आणि किती वर्षापर्यंत मिळतात? 6. काळ्या मातीत बांधावर नारळ लागवड करताना कोणती काळजी घ्यावी? सधन्यवाद!🙏🌹 आपलाच, बप्पासाहेब कणसे, ता. शेवगाव, जिल्हा - अहिल्यानगर. Mob -7276619000.
@OrganicKatta
@OrganicKatta 2 ай бұрын
1. झाडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत ३० फुट आणि जर बांधावर लागवड करायची असेल तर दोन रोपांत २५ फुट आंतर ठेवले तरी चालेल. ३० फुट आंतर ठेवल्यास एकरी ४० झाडे बसतात. दोन रोपातील आंतर हे झाडाच्या जातीवर आणि मातीच्या प्रकारानुसार कमी जास्त होऊ शकते. 2. जमीन जर काळी असेल तर नारळाला पाण्याची गरज हंगामानुसार बदलते. उन्हाळ्यात साधारणपणे १०० लिटर तर हिवाळ्यात ५०-६० लिटर पाणी आठवड्याला देणे गरजेचे असते. 3. नारळ लागवड करत असेल जमीन अगदीच चिबड पाण्याचा निचरा न होणारी असेल तर त्याच वेळी खड्डे भरताना वाळू टाकावी अन्यथा गरज पडत नाही. किंवा आपल्याकडे पाण्याचे प्रमाण अगदिच कमी असेल तर अशा वेळी बारीक वाळू खड्डे भरताना तळाशी टाकावी. 4. कोलंबस, बानावली या बुटक्या जाती खोबर आणि पाणी या दोन्हीं गोष्टींसाठी अहिल्यानगर मध्ये लागवड करू शकता. 5. कार्बन क्रेडीट हे नारळाच्या झाडांसाठी घेता येत नाही. 6. काळ्या मातीत बांधावर झाडे लावली तर किमान झाडाभोवती आळे करता येईल एवढी जागा असावी. अन्यथा मुळ्या उघड्या पडून तितकं उत्पादन मिळत नाही.
@kansepatil
@kansepatil 2 ай бұрын
@organicKatta सप्रेम नमस्कार 🙏 आपण दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🌳
नारळ रोप लागवड 1 वर्ष नियोजन
17:04
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 118 М.
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 87 МЛН