विनय दादा तु जे व्हिडिओ editing करतो ते खूप मस्त editing karto,?..कोकणात बरेच जन youtuber आहेत पण तुज्या सारखा व्हिडिओ editing कॊण पण नाही करत..मस्त editing karto video बगायला मज्या येते..
@ColoursofKonkan Жыл бұрын
Thanku so much🙏🙏
@prashaychavan9890 Жыл бұрын
काय जबरदस्त झाला आहे व्हिडिओ 💜💜💯💯🔥मस्तच दादा💛
@ColoursofKonkan Жыл бұрын
Thanku
@maheshsalaskar83 Жыл бұрын
बाबू विनू खरे तर हीच आपल्या कोकणातील सण उत्सवाची खरी शोभा आहे. त्यांना कुठेही आधुनिकतेचा या इव्हेन्ट चा अती दिखावा नाही. अजूनही त्याच पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार साजरे केले जातात . त्यामुळे ह्यातून भौतिक आनंद नाही तर अध्यात्मिक सुख व समाधान मिळते एवढा सुंदर व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद.
@ColoursofKonkan Жыл бұрын
Agadi barobr… 👍👍
@sushmasanas4783 Жыл бұрын
मला कोकणातील उत्सव आवडतात खरंच खूप छान आहे👌👌👌👌
@vinishamainkar6843 Жыл бұрын
Ha video baghun mala aamchya devalatalya jevanachi yaad aali. Te atta Dattajayantila asanaar. Kokanaat ajunahi tumhi lokani junya paddati raakhun thevalya aahet 🙏mast editing
@ColoursofKonkan Жыл бұрын
Thanku🙏
@anantnadkar2326 Жыл бұрын
हे बघून फार छान वाटले.मी गावी आले असं वाटतं. गावचे लोक किती प्रेमानें वागतात.
@archanaraut8878 Жыл бұрын
मस्त मस्त वीडियो खूप खूप खूप सुंदर
@nikhilnachankar6562 Жыл бұрын
श्लोक ऐकून मजा आली लहान पणीची आठवण आली रोज संध्याकाळी आम्ही म्हणाचो हे श्लोक
@akshatagholap6840 Жыл бұрын
खूप छान विनू दादा अश्या पंगतीत जेवण्याची मजा वेगळीच आहे खुप सुंदर 👌👌❤️❤️
@sanvishinde3179 Жыл бұрын
खरंच खूप छान घरात बसून बघायला मिळाले.धनयवाद
@ravindrathakur9040 Жыл бұрын
Khupcha sundar jam bhari tucha kade shuting zhali masta
@sachinnachare5752 Жыл бұрын
Khup Chan tipur utsv gango mandir pan mast kavlaru ahe Chan video 👌👌🚩
@shekharbuchade5371 Жыл бұрын
खुपच छान छान व्हिडिओ झाला आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसला म्हणजे HD सारखा. गावातील असे व्हिडिओ शूटिंग पहायला मिळतात हे आमचे भाग्यच समजतो.पण पुनम ताई, पुष्पा ताई खय दिसत नाहीत त्यात. बरा धन्यवाद आणि शुभेच्छा सर्वांना.
@sangeetabhatte5422 Жыл бұрын
खूप छान 👌👌आपली संस्कृती छान जपलीय🙏किती वर्षांनी श्लोक ऐकले पंगतीत