आंशुचा शाळेचा पहिला दिवस कसा..😃 छोट्या मुलांची नुसती रडारड..😭😅

  Рет қаралды 35,084

Suvarna vlogs

Suvarna vlogs

Ай бұрын

Пікірлер: 132
@lalita8891
@lalita8891 Ай бұрын
अंशू गुड गर्ल आहे आणि शिव तिचा सुपरमॅन भाऊ किती छान काळजीने बहिणीचा पकडून जात होता मुलांना शाळेत रडताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं सलाम त्या शिक्षकांना की इतक्या छान पध्दतीने एवढ्या मुलांना सांभाळतात घरात एक व्यवस्थित सांभाळ जात नाही आणि त्या इतक्या मुलांना सांभाळून घेतात मुलांना संस्कार मिळतात माझ्या मुलाला पहिल्यांदा प्ले ग्रुप शाळेत टाकल तेव्हा खूप रडत होता माझ्या सासूबाई त्याला शाळेत सोडायला आल्या होत्या त्याला आत नेताना माझ्या सासुबाई खूप रडल्या लाडका नातू होता ११ते १ शाळेची वेळ होती एवढ्या वेळ त्या गेटच्या बाहेर बसून होत्या आणि जशी त्याची शाळा सुटली तश्या त्याला उचलून घेऊन पटापटा मुका घ्यायला लागल्या त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या पण नातवांन खूप शिकून मोठ व्हाव ही त्यांची इच्छा होती आणि नातवाने मोठ होऊन त्यांची इच्छा पूर्ण केली माझा मुलगा इंजिनियर झाला खूप त्याच्या आजीने त्याचे लाड कौतुक केले आणि त्याने आजीची मनोभावे इतकी सेवा केली की त्यांच्या आशिर्वादाने तो आज बाहेरगावी कुवैतला मोठ्या पोस्टवर जाॅबला आहे आजोबा आजी दोघांची लाडका होता दोघांचीही माझ्या मुलाने सेवा केली जेव्हा तो बाहेरगावी जाॅबला जायला निघाला तेव्हा त्याची आजी खूप रडली त्याला जाऊ देत नव्हती मग त्याने नीट समजवून सांगितल्यावर शांत झाली नंतर काही दिवसांने त्या वारल्या माझ्या मुलाला वाईट वाटलं माझे सासरे ह्या जगात नाहीत पण माझ्या मुलाच्या हृदयात आहेत त्यांनी जेवढी नांत़वाची काळजी घेतली त्याच्या दुप्पट नातवाने खूप सेवा केली म्हणतांणा जे दुसर्‍याला द्याल तेच तुम्हाला दुप्पट परत मिळत प्रेम असो किंवा नफतर जश्याच तसे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात अंशू आणि शिव दोघेही क्युट आहेत दोघांना लव यू आणि गाॅड बेल्स यू
@varshathorve9830
@varshathorve9830 Ай бұрын
हो ना. .मला पण रडू आले ..लहान मुले रडताना बघून माझे पण डोळ्यात पाणी आले ...मुलांना हसताना,खेळताना बघून छान वाटते .. अंशु तुला तुझ्या शाळेच्या पहिल्या दिवसासाठी खूप खूप आशिर्वाद ... God bless you dear ❤❤
@sau548
@sau548 Ай бұрын
ताई तुमच्यामुळे आम्हाला शाळेचा पहिला दिवस मुलांचा बघायला मिळाला😂❤
@kavitashilewant8959
@kavitashilewant8959 Ай бұрын
ताई तुमच्यामुळे माझ्या मुलांची शाळेची आठवण आली असेच रडायचे शाळेत जाताना शाळेत जाताना अंशू किती छानसं दिसत होती स्कूल युनिफॉर्म मध्ये
@alliswell.7891
@alliswell.7891 Ай бұрын
ताई सगळे मुलं रडताना पाहून खूप छान वाटले 😂😂🤣🤣
@user-eq9pc4cf6f
@user-eq9pc4cf6f Ай бұрын
तीला वाटल सगळे रडतात मग आपल्याला पण रडायला पाहिजे 😂😢😊❤❤🎉🎉
@sonupardeshi7798
@sonupardeshi7798 Ай бұрын
Mast watal anshu la pahun anshu ch first Day school ch.. Nice
@kalpanagotphode7845
@kalpanagotphode7845 Ай бұрын
छान दिसत होती अंशू, गोडच आहे अंशू,शाळा छान आहे आणी शाळेचे मैदान पण भव्य आहे 💐
@alkashinde2273
@alkashinde2273 Ай бұрын
Aanshu khup chan disat hoti School 🎒 Uniform madhe ❤❤😊mala pan Mazi mulache शाळेचा पहिला दिवस आठवला ❤😊
@user-jr4ny9zx5m
@user-jr4ny9zx5m Ай бұрын
ताई खूप छोटिआहेतीपणघरीअस यावर खूप छान बोलते मला खूप आवडते ती भारीचआहेअंशु
@sanyojitakarbhari
@sanyojitakarbhari Ай бұрын
ताई 🙏🏻🙏🏻 आजचा विडीयो छान आहे अंशूला शाळैच्या पहिल्या दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मला तुमची पुजा दिदी आणि अर्चना मामी खुप आवडले
@sarikakalamkar7142
@sarikakalamkar7142 Ай бұрын
😂❤kiti chan anshu aani tyahu n cahn tichi aatya tichya er evadha ji v lavate
@yashvaidya9223
@yashvaidya9223 Ай бұрын
खुप छान विडीयो आजचा ताई तुम्ही सिन्नर मधे कुठ राहातात हे सागा अंशु खुप छान आहे आणि तुमचा भाऊ अचॅना पण खुप छान पुजा पण गुप आवडते किती छान बोलते आज राहुल नाही दिसला खुप छान विडीयो आज चा मस्त 😊
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 Ай бұрын
Aatya sarkhich god bolte Anshu
@NitaJadhav-ru3gy
@NitaJadhav-ru3gy Ай бұрын
अंक्षु खुप छान दिसत होती ताई मला पण शाळा बघायला भेटली अंक्षुची 🎉
@user-cg6wg8xt9f
@user-cg6wg8xt9f Ай бұрын
सुवर्णा अंशू च अभिनंदन आशिर्वाद 👌🥰👍🍫🍫
@user-nc3gi9wn9n
@user-nc3gi9wn9n Ай бұрын
Anshula shadecha pahilya divsacha shubhecha❤
@arunachatur6514
@arunachatur6514 Ай бұрын
Anshu😂😂khup chan
@pratibhabayskar9709
@pratibhabayskar9709 Ай бұрын
Khup chan volg hota khup bhari astat lahan mul anshu god disat hoti kiti radtat mul tyana pahun hasayla 😂yet hot
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 Ай бұрын
Mastch school cha first day ❤❤😊
@TejashriSabale
@TejashriSabale Ай бұрын
Anshu is so cute❤
@rupali20....
@rupali20.... Ай бұрын
Anshu😂😂radtana bgun khup hasu al mla...mzi bhachi pn ashich ahe😂
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 Ай бұрын
अंशू खूप गोड दिसत होती uniform मधे ताई,,,,छान वाटलं तिला बघायला,,,,ती खूप हुशार आहे,,,पुढे रडणार नाही ती,,,पाहिला दिवस स्कूल cha म्हणून रडली,,,होईल सेटल हळू हळू,,,,छान vlog tai,,,
@vaishalibaviskar5936
@vaishalibaviskar5936 Ай бұрын
अंशू खुप छान दिसत होती स्कूल यूनीफोम मध्ये आणि पहिल्या दिवशी रडतातच🎉❤
@pallavichaudhari7171
@pallavichaudhari7171 Ай бұрын
Khup chhan video tai❤❤
@pushpalatikagiri231
@pushpalatikagiri231 Ай бұрын
Anshu cha school 1 day good girl suvarna taie tumche vlogs khup chhan astat me reguler bhagte
@An-ri7qu
@An-ri7qu Ай бұрын
झाले एकदाचे दोन काम व्हिडिओ बनवायचा मस्त मस्त
@SwatiPagar-rq5el
@SwatiPagar-rq5el Ай бұрын
Very nice view 😊
@kiranlikhe7241
@kiranlikhe7241 Ай бұрын
खूप छान ताई
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम, सुवर्णा ,अंशुला शाळेच्या पहिल्या दिवसा करीता शुभेच्छा!माझ्याही तीन नातवंडांची शाळा सुरु झाली, एकाची पंधराला आहे , आणि पाचवा एकच वर्षाचा आहे!
@vanitaphirke1451
@vanitaphirke1451 Ай бұрын
अंशु खुप गोड आहे
@SupriyaPandey-vj9pc
@SupriyaPandey-vj9pc Ай бұрын
Anshu all the best for new journey
@JagrutiKhairnar-zu6pv
@JagrutiKhairnar-zu6pv Ай бұрын
ताई anshu खूप छान दिसत hote खूप छान vlog 👌👌👌
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 Ай бұрын
Kiti kiti good anshu tai khup god love u anshu beta 😘😘😘😘
@anitaraval1660
@anitaraval1660 Ай бұрын
अंशू खूप छान आहे good girl
@ShobhaJawarkar-pm2ny
@ShobhaJawarkar-pm2ny Ай бұрын
जय श्री राम सुवर्णा ताई अंशू खुप गोड आहे तिचा शाळेचा पहिला दिवस तिला खुप समजून सांगितलं खुप छान आहे शाळा 👌🏻👌🏻
@shwetasonkusare5307
@shwetasonkusare5307 Ай бұрын
Mla mazhe divas athvle school che 😊khup bhari vatal anshu la shadet jatani baghun
@Swamikrupa1976
@Swamikrupa1976 Ай бұрын
Anshu All the best 🎉
@Paridhiqueen978
@Paridhiqueen978 Ай бұрын
Hi kaku... Vlog as always खूप छान... Pan 1 सांगायचे होते..... Plz tumhi kahi goshti personal ठेवत जा means anshu ch school name..... Nashik la गेल्या होत्या last time colony area building name sarvacha दाखवता... Pudhe tyanchya protection n privacy sathi.... Plz take it Possitvely..... Yavar tumhala kay vatat....
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 Ай бұрын
छान दिसत होती अंशू
@user-rb5it1wk4y
@user-rb5it1wk4y Ай бұрын
Tai एक सांगावेसे वाटते आपलं बाळ कोणत्या school मध्य जातय हे व्हिडिओ मध्ये सांगायचं नसत. सेफ नसत .बाकी व्हिडिओ छान झाला
@vidyashelar416
@vidyashelar416 Ай бұрын
Anshu kitti cute distey school uniform madhe ani tichi school pn khup chan ahe tai ....awadla ha vlog baghayla ..mazya mulancha school time chi athavan zali .....ata mula mothi zaliyet Rahul evdha mulga ahe maza ani mulgi pooja evdhi ahe .. ❤❤❤
@DattaJadhav-bl6gv
@DattaJadhav-bl6gv Ай бұрын
छान वाटला विडीओ ❤❤
@varshadaiwadney2753
@varshadaiwadney2753 Ай бұрын
Aanshu congratulations 🎉
@SunitaSonar-qm2il
@SunitaSonar-qm2il Ай бұрын
Anshucha schoolcha pahila divas chhan tila uniform mast disat hota ti radat hoti teva cute disat hoti
@nehadurselwar1820
@nehadurselwar1820 Ай бұрын
Nice school vlog🎂💐
@aparnatakale3651
@aparnatakale3651 Ай бұрын
खुप छान विडीओ ❤
@chetandhokare1221
@chetandhokare1221 Ай бұрын
खूप छान
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 Ай бұрын
नाही दादा फोटो घ्यायचे आठवण असते आम्ही सुद्धा अशी चूक केली आहे आमच्या बाळाला पहिल्या दिवशी शाळेत घेऊन गेलो आणि फोटोच नाही काढले अजिबात ती खंत राहिले दोन्ही मुलांच्या बाबतीत हेच घडलं फोटो घेतले नव्हते मी अंशू बाळा बेस्ट ऑफ लक
@ujwalapatil2897
@ujwalapatil2897 Ай бұрын
अंशू युनिफॉर्म मध्ये खूप गोड दिसत होती, शाळे मध्ये पहिल्याच दिवशी मुलांना क्लास मध्ये न नेता ग्राउंड वर खेळु द्यायचं अर्धा तास नंतर सुट्टी अस आठ दिवस करायचं मुलांना आवड निर्माण होईल नंतर थोडावेळ क्लास आणि ग्राउंड अस करायचं मी पण लहान मुलांच्या school madhe टीचर होती आम्ही बरेच वेळा मुलांना ग्राउंड वर शिकवतो , अंशू तर खूप गोड गर्ल आहे
@pravinlokhande4212
@pravinlokhande4212 Ай бұрын
vedio mast maushi tuhmi aameras kela but vedio nahi takala
@sunitawakode670
@sunitawakode670 Ай бұрын
अश्या शुभेच्छा शाळा च्या पहिल्या दिवशी
@SarikaThigale-xq1jy
@SarikaThigale-xq1jy Ай бұрын
खूप छान ताई ❤
@RajeshriUdas
@RajeshriUdas Ай бұрын
Very nice video
@Snehatajane13006
@Snehatajane13006 Ай бұрын
Chan video tai
@AmolShisode-so9fi
@AmolShisode-so9fi Ай бұрын
Nice👌👌❤
@kamalraut3991
@kamalraut3991 Ай бұрын
Chhan vidio 👌
@user-ud5vr3qe1i
@user-ud5vr3qe1i Ай бұрын
Anshu God ahy video pan chan ahy🎉
@rohinithakare737
@rohinithakare737 Ай бұрын
बाकीचे मुलं रडताय म्हणून अंशू रडायला लागली असेल ❤❤
@madhavigarud6279
@madhavigarud6279 Ай бұрын
Khup chan zala video sagli lahan mule radtatach pan khup god astat sagli mule Mi pan ek nursury teacher hote mala changlach mahit aahe thode divas zale teacher barober mix hotat mule mast mast mast video
@meenagawande9030
@meenagawande9030 Ай бұрын
ताई अर्चना आणि पुजा दोघी बहिणी बहिणी वाटतात अंशु जाताना खुप खुश होती किती निरागस असतात लहान मुले
@suvarnalonare
@suvarnalonare Ай бұрын
Thankyou 🥰 ❤️ ho
@vinayakshinde7257
@vinayakshinde7257 Ай бұрын
व्हिडिओ मस्त, आम्हाला आमचा मुलगा नर्सरी लां स्कूल सोडताना असाच प्रवास करावा लागला, 24 वर्षा पूर्वाची आठवण करून दिली, खूप धन्यवाद.
@MeghaMarathiRecipe
@MeghaMarathiRecipe Ай бұрын
आमच्या मुलांच्या शाळेच्या दिवसाची आठवण झाली तर आज तुमच्यामुळे अंशू खूप क्युट आहे
@user-gc4xq7hi7u
@user-gc4xq7hi7u Ай бұрын
Very nice
@sureshjagtap6061
@sureshjagtap6061 Ай бұрын
Supar school 😢
@samuop3675
@samuop3675 Ай бұрын
Tai khup chan tyar zali aahe anshu😊
@suvarnalonare
@suvarnalonare Ай бұрын
Thankyou 🥰
@ADITYAPLAYS-hi7lq
@ADITYAPLAYS-hi7lq Ай бұрын
Kup chan
@harshalmali3303
@harshalmali3303 Ай бұрын
Khup Chan blog ताई अंशु च नाव शाळेत काय ठेवलं आहे
@arunathate5249
@arunathate5249 Ай бұрын
Nice sharing
@sujatamakre5632
@sujatamakre5632 Ай бұрын
👌😘😘👍👍
@sayalikadam1247
@sayalikadam1247 Ай бұрын
Nice video Tai 👌👌👌
@neetadalvi701
@neetadalvi701 Ай бұрын
अंशू. शाळेच्या ड्रेस मध्ये छान दिसत होती खुप गोड दिसते
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 Ай бұрын
Aanshu far god she👌👌👌👌👌
@ganushinde3150
@ganushinde3150 Ай бұрын
अंशु खूप छान आहे ताई ❤🎉🎉🎉
@suvarnalonare
@suvarnalonare Ай бұрын
Thankyou 🥰
@lalitarathod1146
@lalitarathod1146 Ай бұрын
​@@suvarnalonareवॉटर बॅग नसते वॉटर बॉटल बोलतात अंशु भारी आहे
@kavitaDike-uu4qd
@kavitaDike-uu4qd Ай бұрын
Mast mast chan
@pranitakambli3427
@pranitakambli3427 Ай бұрын
Tai Anshu khup god disat hoti school dress madhe....Masta hota first day school cha ...First day la mula radtaat Karan Gharatlyanna sodun pehlyanna school madhe jataat..gharchyanchi attachment aste na..Anshu savay jhali school chi tar mag nahi radnaar...
@kamleshgahlot5809
@kamleshgahlot5809 Ай бұрын
Thank u Tai Anshu khub cute aahe ❤❤❤❤❤❤❤❤
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Ай бұрын
पालकांना किती धाकधुक असते पहिल्या दिवशी
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 Ай бұрын
माझा धाकटा मुलगा ही पहिल्या दिवशी रडला नाही पण दुसर्‍याच दिवशी रडायला लागला . सगळी रडतात म्हणून मी ही रडतो असं म्हणायचा 😂 😂 अर्थात हे विस वर्षा पुर्वी . एवढ्या लहान मुलांना जेलच वाटतं ते आणि त्या शिक्षिकांना मानलं पाहिजे 😂 😂 . माझ्या आई ने माॅन्टेसरी शिक्षिका म्हणूनच सुरवात केली होती . तिच्या पहिल्याच वर्गात मी देखिल होते 😂😂 २+ होते मी ही असंच मागच्या खिडकीतून बघायचे दोन्ही मुलांच्या वेळी 😂😂
@Yutikamhatre06
@Yutikamhatre06 Ай бұрын
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 Ай бұрын
Very nice video😅👍👌
@shobhanamulane6110
@shobhanamulane6110 Ай бұрын
Nice video
@PujaVir-kh6xv
@PujaVir-kh6xv Ай бұрын
Tai mla majya balala sodtana pn mech raden as vatitay
@user-kv9ns9xo3p
@user-kv9ns9xo3p Ай бұрын
छान
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Ай бұрын
Anshu😘😅😅👍👍👍
@archanachindhalore4220
@archanachindhalore4220 Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@pushpalatakadu3847
@pushpalatakadu3847 Ай бұрын
First comment 💐
@bhushannikam2239
@bhushannikam2239 Ай бұрын
मावशी माझी आई पण याच शाळेत शिकवायला आहे पहिलीच्या मुलांना पगार मॅडम म्हणून कधी गेला तर भेटा तिला पगार मॅडम म्हणून
@suvarnalonare
@suvarnalonare Ай бұрын
Ok.. thankyou 🥰
@sayeedkotagi5353
@sayeedkotagi5353 Ай бұрын
Very nice vilog
@suvarnalonare
@suvarnalonare Ай бұрын
Thanks a lot
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Ай бұрын
एक मूल रडले की बाकीची रडतात हे प्रत्येक शाळेत असते
@shardanetawane8683
@shardanetawane8683 Ай бұрын
अंशुला शाळेच्या पहिल्या दिवसाच्य
@shardanetawane8683
@shardanetawane8683 Ай бұрын
अंशुला शाळेच्या पहिल्या दिवसाच्या
@shardanetawane8683
@shardanetawane8683 Ай бұрын
अंशुला शाळेच्या पहिल्या😊
@user-rr6yo5px2h
@user-rr6yo5px2h Ай бұрын
ताई तुमचे video खुप आवडतात ❤
@nutandesale7293
@nutandesale7293 Ай бұрын
Nice
@ketkinavarange6290
@ketkinavarange6290 Ай бұрын
👍
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 Ай бұрын
Tai anshu la radtana bagun mala mazya mulache lahan pan athawle me pn to school mde gela ki khup radachi tai
@SuvarnaBagal-dn7yr
@SuvarnaBagal-dn7yr Ай бұрын
Tai aanshu 3varsh 4महिन्याची आहे .
@chhayasalunke555
@chhayasalunke555 Ай бұрын
Tai anshu radat hoti tar mala pan radu yet hote
@VarshaUgalepatil-km8em
@VarshaUgalepatil-km8em Ай бұрын
माझी मुलगी पण रडत होती केल तिसावा पहिला च दिवस होता
@GavitMamta
@GavitMamta Ай бұрын
😂😂😂😂
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 50 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 43 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН