ताई तुम्ही तुमच्या मामा बद्दल बोलले किती कौतुक केले ते ऐकून मला खूपच रडू आले ..खरच खूपच चांगले आहे तुमचे मामा आणि मामी पण ...सर्वच फॅमिली खूपच मस्त आहे... मला तर तुमचा हेवा वाटतो ..आता जे तुमची सर्वांची bonding आहे ती अशीच कायम राहू द्या ..कारण नाते तोडायला वेळ लागत नाही ,पण जोडायला खूप मेहनत करावी लागते...Stay happy forever....❤❤❤❤❤मामा साठी किती पण लाईक कमी पडतील 👍👍👍👍👍
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou so mach ताई 🥰🙏❤️
@shitalshedge7 ай бұрын
Amch mama amchi bolt pan nahi
@manjusudrik86767 ай бұрын
खूप सुंदर हळद function ❤Sandhy taila वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🥳
@nandiniingale32537 ай бұрын
Very nice haldi ceremony 🎑 kiti chhan astat sarv ...kiti chhan kautuk ahe mama mamich nashibch lagt ...Ani saglech Yekdam comedy 1 peksha 1 jast ...waa tai mastach ...
@nandiniingale32537 ай бұрын
Mama cha kautuk yekun Dole bharun ale kuth konache mama yevdhe
@rupalidatir9647 ай бұрын
संध्या ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ मामांना रडताना पाहून मला खूप रडायला आलं ताई
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@rupalidhepe71467 ай бұрын
संध्या ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂खरच तुमचे मामा मामी खुप चांगले आहेत नशीब लागतं तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर च आहे मामा मामी रडतांना बघून मला सुद्धा खुप रडायला आले रोशनी तर खुप छान दिसत होती खुप छान झाला हळदीचा कार्यक्रम आणि वाढदिवस सुद्धा मस्त 👌👌👍❤
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@ranjanajagtap45527 ай бұрын
ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात पण हे लग्नाचे व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला कारण की अशी फॅमिली भेटायला खूप नशीब लागत तुमचे मामा तुमच्या मावशी तुमचे सगळे फॅमिली खूप छान आणि राहतात त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला खरंच ताई तुमच्या कुटुंबावर एखादा पिक्चर ची स्टोरी तयार होऊ शकते कारण की तुमची फॅमिली खूपच छान आहे सगळे छान आहे ना राहतात ते की नाही राहतात कोणती समारंभ असले तरी सगळे एकत्र येतात हे खूप कमी बघायला मिळते आणि मी तुमचे रोज व्हिडिओ बघते मला तुमचा व्हिडिओ व्हिडिओची मी वाट बघतेय रोज तुमचा व्हिडिओ
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou so mach ताई 🥰🙏❤️
@mpb59237 ай бұрын
ताई तुम्ही रोशनीच्या फंक्शन साठी ज्या ज्या भाज्या बनवल्या आहेत त्यांची सगळ्यांची रेसिपी दाखवा
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🤩 ho
@pratibhathorat44027 ай бұрын
थोड्याच video पहिला होता नंतर 1 तासाने continue kela pn जेव्हा संध्या ताई च न मामाच्या friend cha birthday celebrete krtana ka कुणास ठाऊक mi pn Talya vajvt hote as vatat hote mi pn tya birthday ahe....khup chhan mama mami 1 no...n tumhi sgle bhau bahin tr 1 ch no
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@rajudarade66917 ай бұрын
खूप छान आहेत मामा मामी खरंच तुमची फॅमिली खूप छान आहे मायाळू प्रेमळ आहेत मामा मामी रडताना खूप वाईट वाटलं पुन्हा एकदा खरंच तुमची फॅमिली खूप खूप छान आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संध्याताई पूजा आली नव्हती का हळदीला 👌🏻👌🏻🎂🎂😍
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@jayshreemenjoge24287 ай бұрын
मामा खूपच कौतुक आहे खरंच मला खरंच तुमची सगळी जण फॅमिली खरंच मला खूप आवडली आहे
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@neharikadhage63977 ай бұрын
Sandhya mavshila wadh divsachya khup khup shubhecha...... Mazhe mama mami pn khup chan ahet. Haldi function cha vdo kharach khup emotional asto. Mi Andamaan la firayla ali ahe tari pn tumche vdo regularly bghte. Roshni chya लग्नाचे सगळे vdo Andaman madhun bght ahe.
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰 tai
@rutujasartgallery59947 ай бұрын
संध्याताईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ....🎂🎂💐💐🎉🎉🎉....हळदि चा कार्यक्रम खुप छान झाला ...अप्रतिम. ... खरच तुमचे मामा मामि एवढ्या गडबडित संध्याताईचा बडे सेलीब्रेट केला जितक कौतुक कराव तितक कमिच .....डिजेवर संगळ्यानिं मस्त डांस केला
सुवर्णाताई व्हिडिओ खूप सुंदर आहेत मेहंदी हळद संगीत खूप छान कार्यक्रम झाले सगळे पूजाताई नाही दिसली हळदीच्या कार्यक्रमाला
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰 pujala sutti नव्हती
@rupalimagar45747 ай бұрын
तई तुमचा मामा मामी खुपच छान आहे मामी खुपच हळव्या स्वभावाच्या आहे फॅमिली खुपच छान आहे
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@varshamohite57477 ай бұрын
संध्याताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 कार्यक्रम खूपच छान झाला ताई ! सर्वजण खूपच उत्साही, आनंदी आणि प्रेमळ आहेत....! पूजाला miss केले आम्ही.. मामा- मामी आणि तुम्ही सर्व भावंडे.... खूपच छान....!👌👌👌👌🥰
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@gulabpawar41477 ай бұрын
ताई खूपच छान झाला हळदीचा कार्यक्रम तू इतका रडून सांगितलं तर ते ऐकून मलाही खूप रडू आलं आणि मामा मामी तर खूपच रडले त्यांना बघूनही मला रडू आलं तुमची फॅमिली खूपच छान आहे असे मामा मामी भेटायला आणि सागर सारखा भाऊ भेटायला नशीब लागतं ताई
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@manishashinde60227 ай бұрын
संध्याताई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा . सुवर्णा तुझी फॅमिली खरचं खुप छान आहे .तु म्हटल्याप्रमाणे तुझे मामा व मामी सर्व च जण खुप छान आहेत .तुमची फॅमिली असेच आनंदी रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना .तुझी पण अशीच भरभराट होऊ दे .
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sarikakalamkar71427 ай бұрын
Roshnila jevha teche mammi pappa halad llavhatani pahun mala pan radhayala aale he jayla mulagi aasata tyallach kalate Sandhya taila happy birthday🎉🎂💖
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@SwatiPagar-rq5el7 ай бұрын
Very nice view 😊❤❤so sweet ani khup khup happy family y tumchi kharc 😊haldhi function tr khupc Chan zhaly ani nantr fulke ca pn karekram mast zhala 😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@ranjanakanade26417 ай бұрын
Khupch ❤🎉dhamal video Tai khup majja aali bghtana , sandhya tainna khup khup shubhechha birthday chya🎉 ,ani mama tr khupch premal aamhalahi radu aale kharch tumchi all family khupch chhan aahe❤❤
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@r.bhoyar48557 ай бұрын
संध्या ताई ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा खुप छान झालें हळदीचा कार्यक्रम ताई तुमचे मामा मामी आणि सर्व च नातेवाईक फारच छान आहेत सगळे खुप छान enjoy करतात मस्त...
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@manjusudrik86767 ай бұрын
Khup sunder haldi function ❤Sandy taila वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🥳 मामांना बघून रडायला आले 😭😭
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sarikakalamkar71427 ай бұрын
Kiti chan sangata tai tumhi apalya mamabaddal kharach he sarva pahunanala khup❤️❤️❤️❤️❤️ aanada zala
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@bharatitalkar81377 ай бұрын
विडिओ पाहताना डोळे भरून आले. संध्या ताई ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त विडिओ
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@chitragangurde11427 ай бұрын
खुपच छान🎉 तुमचा भाऊ किती जिव लावतो तुम्हाला छान झाली हळद पुजा दिसली नाही
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰❤️ ti nahi aali
@sunitashahane86627 ай бұрын
हळदीचा कार्यक्रम खुप खुप छान झाला रोषणीचा ड्रेस खुप सुंदर आहे very nice family वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संध्या
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sujatakarkar25197 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 😂 आहे खुप आनंद वाटला व यिमोशनल 😮 पण् होता संध्या ताईंना. खुप शुभेच्छा ❤🎉🎉🥫🥞👌🌹
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@smitabhongale18297 ай бұрын
सांध्या ताई ना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा हलदी चा कार्यक्रम खूपच छान सगळेच छान दिसत होतेय डांस पार्टी सुरेख अंशु पण गोडू 👌🏻👌🏻👌🏻🎂🎂
तुम्ही तुमच्या मामाबद्दल जे बोलात ते कौतुकास्पद आहे असे मामा कोणाचेच नसतील.. माझा tr नाहीच... मामा खुप स्वार्थी ahe आमचा मामा... छान झाली हळद.. Happy बर्थडे संध्या.. 🎂🎊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@savitakulkarni75477 ай бұрын
सुवर्णा मस्त झाला हाळदीचा कार्यक्रम सर्व मिळून खूप छान एन्जॉय केलात पाहून च छान वाटले खरच तुमचे मामा खूप लाघवी आहेत रोशनी छान दिसत होती संध्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केक खूप भारी होता आंशू भारीच आहे व्हिडिओ छान होता❤❤🎉🎉
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@rashikalamandaokar45807 ай бұрын
❤❤ संध्या ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤ सुवर्णा तु खरच खूप भाग्यवान आहेस तुला असा परिवार मिळाला तुझे मामा मामी खूप चांगले आहेत आठवते का तुला जेव्हा रोशनी चा साक्षंगध होता तेव्हा तुझ्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा पण पुष्प गुच्छ देऊन तुम्हा दोघांचा स्वागत केला होता तुझ्या मामा मामी नी🎉🎉अंशुचा लुक छान ❤❤
@suvarnalonare7 ай бұрын
हो तेव्हा मामाने केक पण आणला होता पण तो गाडीत राहिला. आणि मी नेमकी तेव्हा बाहेर गेली ...मग मामाने पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आम्हाला..
ताई व्हिडिओ बघताना खूपच भरून आलं खरंच तुमची भेटली खूप सुंदर आहे 👌👌👌👌🙏🙏
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sangeetaulagadde76027 ай бұрын
Happy birthday tai 🎂🎂🍬🍬खुप छान विडिओ होता ताई लई भारी 👌👌👌👌
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@poojagaikwad40597 ай бұрын
Kharch mama la baghun khup radu aala, baki khup chan zal saglech functiin👌👌
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@rajnandinipatil42807 ай бұрын
खुपचं अप्रतिम व्हिडिओ होता, पाहताना डोळ्यातून अश्रू वाहत होते......
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@manishasawant19767 ай бұрын
खुप छान झाला कार्यक्रम, वाढ दिवसाच्या गोड शुभेच्छा तुमच्या बहिणीला, 😊❤तुमचा मामा मामी खुप चांगले आहेत खुप प्रेम आहे तुमच्यावर ❤
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sunitavishnu4497 ай бұрын
Happy birthday संध्या ताई व्हिडियो खूपच भारी मी पण रडले सूवरना
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@suvarna_deshmukh4 ай бұрын
Tai,तुमची बाप्पा प्रति असलेली श्रद्धा आणि तुमच्या आई आणि वडील यांची पुण्याई म्हणून तुम्हाला असे भाऊ आणि मामा मामी मिळाले, Happy Birthday संध्या 🎉🎉
@suvarnalonare4 ай бұрын
Thankyou 🥰
@madhurimohite82577 ай бұрын
Khupch chan haldi function ❤❤🎉🎉 Happy birthday tai 🎉🎂
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@swatikuhire87047 ай бұрын
Khup Chan video bhavna datun aalya pahtana ❤❤ happy birthday tai
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@nimeshdhande79667 ай бұрын
Tai tumche mama khupch chan aahe nashib lagtat ashe mama bhetayla 😢
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@nutandesale72937 ай бұрын
Khupach chhan Happy Birthday Dear Sandhya🎉
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@An-ri7qu7 ай бұрын
खुप छान ताई शब्ध च नाही .मस्त.
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@firefactjunction34097 ай бұрын
Tai tumache ekadche lagna lai bhari ashe lagna tar me kutach bagitle nahi khup mast jhale sarv karykram 1no❤❤ tai tujha bhavu sagar lakhat ek hai sarv bhahinina etka jeev lavtoy tumhi bahini pan tyala bharun bharun ashirvad dya ❤😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@asmitapatil39917 ай бұрын
Khup radayla aal mavshi...HBD🎉🎉🎉
@suvarnalonare7 ай бұрын
🥹🥰
@pushparanshevare99977 ай бұрын
Happy birthday tai🎂
@sujatakanse86307 ай бұрын
Khupch chan karykarm zale tai🎉❤
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sadhanadhole40887 ай бұрын
संध्या ताईला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤🎉
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@alkashinde22737 ай бұрын
संध्या ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤😊 मामा मामी खुप चांगले आहे.लक्षात ठेऊन वाढदिवसाचा केक आणला.मुलीला हळद लावताना रडत होते प्रत्येक आई वडिलांना तो क्षण भावूक असतो❤❤😊 तुम्हालाही video editing kartana radu yet hote ❤❤😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰 ho🥹
@pratibhabayskar97097 ай бұрын
Khup chan volg hota tai haldi program kharch Khup chan zala
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@aakashirkule70007 ай бұрын
संध्या ताईला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभ आशीर्वाद हळदीचा कार्यक्रम खूप खूप छान झाला