चिप्स मस्त कुरकुरीत!! 👌 मी करायचे आधी ते नरम व्हायचे, मग दिलं सोडून. ते चिप्स व्यवस्थितपणे कोरडे करून घ्यायचे हे तुमच्या मुळे समजलं. खूप खूप धन्यवाद!! तुमचं कुटुंब खूप छान आहे. मनू तर गोडच आहे. आणि नितांत श्रवणीय तुमची बोलीभाषा!! दादा तुम्ही प्रवीण तरडे यांच्या सारखे दिसता. 😅
@GavakdachiTaste5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@vijayasalve2509 ай бұрын
गावाकडची टेस्ट मसाला दादा चिपस खुपच 👍 तुम्ही खात होते तेव्हाच समजले कीती कुरकुरीत आहे मस्तच.... मोनु खूपच छान आहे
खूप मस्त ताई तुमच्या रेसिपी.आणि तुमचं किचन पण खूप छान आहे मातीची भांडी वगैरे
@vidyakharat41308 ай бұрын
तरी चे लाल तिखट
@PrakashPatil-ho5zq9 ай бұрын
लाल तरी मिरची पावडर चिप्स खुप छान वहिनी
@shubhamhatre20818 ай бұрын
गावाकडची टेस्ट मसाले.हे मसाल्याचे नाव आहे.
@padmajasalve84019 ай бұрын
दादा बटाटा चिप्स खूप छान आणि कुरकुरीत झाले आहेत.धन्यवाद
@mohinibhome94799 ай бұрын
गावाकडचा tarri masala, मस्त चिप्स,
@KhalateKhalata9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे वहिनी आणि दादा 🙏🙏
@chhayakharde67298 ай бұрын
गावाकडील झनझनीत तर्री मसाला 👍
@sandippatil56729 ай бұрын
तररीचा मसाला गावाकडची टेस्ट मधला मसाला वापरला आहे खुप छान
@vasudhashelar54709 ай бұрын
खुपच छान अगदी कुरकुरीत मस्त
@shobhapawar81539 ай бұрын
Khup chhan . 😋😋👌👌
@PadminiPudale5 ай бұрын
वहिणी खूपच छान चिप्स झाले आहेत मस्त ❤❤
@ParawatiShingare8 ай бұрын
कष्टाळू आहेत त्या 😊😊
@GavakdachiTaste7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vedant17.103 ай бұрын
आम्ही पण मराठी आहे आणि या काळात मराठी खूप कमी प्रमाणात बोलली जाते पण तुम्ही फुल मराठी बोलत आहे म्हणून subscribe केले आहे✅
@mangalgupte12669 ай бұрын
फारच छान मस्त
@ratnamalapatil76749 ай бұрын
गावाकडची टेस्ट तरी मसाला खूप छान चिप्स असे डायरेक्ट तरलेले चप्स पहिल्यांदा आणि एवढे कुरकुरीत आवाज ऐकून आणि त्यात गावाचा तरी मसाला आणि चवीला मीठ खूप छान.
@सुनिताशिंपी4 ай бұрын
चिप्स छान एकदम मस्त कुरकुरीत झाले आहेत घरचे तर्रीचे लाल मिरची पावडर घेतलेले आहे
@ushasonawane7114 ай бұрын
लय भारी एकदमच झक्कास 👌
@geetamandirbhajanimandalka9568 ай бұрын
चिप्स खूप छान कुरकुरीत झालेत
@deepalikulkarni11118 ай бұрын
रेसीपी खुपच छान व कुरकुरीत खातांना. आवाजावरून .समजते
@sadhanashinde99249 ай бұрын
खूप छान झटपट चिप्स
@nalinipuppalwar92189 ай бұрын
Khup chhan resipi.❤
@Geetapadwal96padwal9 ай бұрын
Khup chan mast video chav tr lay bhari ❤❤
@AmbajiZade-j3e5 ай бұрын
बटाटा चिप्स कुरकुरित झाले. खुपछानं
@deepalir.bhirud24363 ай бұрын
Wow किती सुंदर आम्हाला शिकवा
@SUDAMKHURPE2 ай бұрын
खूपच छान छान
@kantajagdale27103 ай бұрын
गावाकडची टेस्ट मसाला 🙏🚩👌👌
@SankarPitale7 ай бұрын
ताई.एकदम.़झकास 1:52
@deepamore-vi4wo6 ай бұрын
Tree cha Marsala Chan Chan recipe 🎉🎉🎉
@rajvilasingle56689 ай бұрын
झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे मुलांना खूप आवडणारी आणि उपवासाला खाऊ शकतो अशी कुरकुरीत झालेली आहे .लाल तर्री मसाला असे मसाल्याचे नाव आहे .