ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
नमस्कार गावाकडची टेस्ट ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
★ गावाकडील सहज सोप्या पद्धतीने खाद्य पदार्थ बनविणे आणि आपल्या गावकडच्याच भाषेत त्याची माहिती देणे हा महत्त्वाचा उपक्रम गावाकडची टेस्ट ह्या KZbin चॅनेल मार्फत देत आहोत.
★ गावाकडील गावरान पाले-भाज्याची माहिती
★ गावाकडील पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ अस्सल गावरान पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ चुलीवर साध्या सोप्या पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ रानभाज्या आणि पालेभाज्या बनविणे.
★ मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ बनविणे.
★ भारतीय संस्कृती, सण आणि उत्सवाचे गोड आणि तिखट खाद्यपदार्थ बनविणे.
आपले व्हीडिओ आपणांस आवडले असतीलच. लवकरात लवकर चॅनेलला लाईक, कंमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.
अस्सल गावरान चवीचे नैसर्गिकरित्या पारंपारिक पद्धतीने बनविलेले डंकावर कुटलेले घरगुती मसाले मिळतील.
आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :-
[email protected]