एक दम सुपर सुपर सुपर लावनी सादर केली. धन्यवाद म्याडम खुप सुंदर आहे
@StarCinemananded11 ай бұрын
Thanks
@HarishchandraDhole10 ай бұрын
@@StarCinemananded😊😊
@MunilalShakare10 ай бұрын
Llllllll Ppliv X🎉@@StarCinemananded❤❤❤❤
@nishak96024 жыл бұрын
Kon ahet re he dislike karnare... नक्कीच अशा लोकांना ते अंग प्रदर्शन करणारे item song मध्ये इंटरेस्ट असेल...बहिणीनो-भावांनो कलेचा आदर करा.. लावणी आपल्या महाराष्ट्रची शान आहे😍😍😍
@StarCinemananded4 жыл бұрын
धन्यवाद
@sanketdikekar27953 жыл бұрын
Very right.......jyani dislike kele n tynla mahnav tumhi karun dhakva ya peksha chan aani mg dislike kara ...
@shashikantligade59543 жыл бұрын
खूप खूप चांगली कला लय ताल सूर सौंदर्य डोळ्यातील जादूची अदाकारी पूर्ण शरीराची कसरत वेळ वय आणि याला मिळालेली सरवांची साथ कुठेच कमी नाही सलाम आहे ह्या आपल्या कलेला धन्यवाद