नशीबवान आहे मी , माझा जन्म महाराष्ट्रात मराठी मातीत झाला आहे... अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा... जय महाराष्ट्र...
@dashrathmaragaje79626 күн бұрын
😊😢🎉😊😢
@moviessummer416610 ай бұрын
7 वर्ष struggle , 70 पेक्षा जास्त एक्साम, 50 रुपये खिशात , फायनल attempt सिंहगड कॉलेज , आज ट्रेनिंग ला चाललो आहे . क्लास 1 पोस्ट /-IRS .. थँक्यु नटरंग
@lets.summarize7 ай бұрын
Manla tula bhau!
@prakashkshirsagar98807 ай бұрын
Congradulation sir❤️❤️❤️❤️❤️❤️
@kaunivya6 ай бұрын
P@@lets.summarize
@निसर्गज्ञानАй бұрын
❤
@NitinKoli-d9b Жыл бұрын
मी स्वतःला खूप खूप नशीबवान समजतो की मी अशा कलाकारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. जय महाराष्ट्र
@thunderbirdrider87408 ай бұрын
ऐक नंबर
@AkashMundhe-ut5hi7 ай бұрын
❤❤
@kulabhushan1 Жыл бұрын
गाण्याच्या सुरुवातीला घुंगरू वाजवणारे दादा अगदी डोळे मिटून साद देत आहेत जणू काही खूप श्रद्धा पूर्वक ईश्वराची प्रार्थना च करत आहेत. आणि खरच करत आहेत.
@universalboss92164 ай бұрын
सहमत 👍
@ratnaingole533327 күн бұрын
Ho. Kharch. Aahe
@kulabhushan1 Жыл бұрын
काय ते शब्द! अजरामर राहतील गुरू ठाकूर जी त्यांच्या रचानांमधून.
@ajitkamble6696 Жыл бұрын
लहानपणापासून जत्रेत तमाशात अशी गाणी ऐकत आलोय अजय अतुल मुळे मराठी संगितातील मुख्य प्रवाहाला (लोकसंगित) वैश्विक ओळख मिळतेय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@__-ho1yy Жыл бұрын
एक काळ होता तमाशा कलावंतांना समाजात सन्मान दिला जात नव्हता अजय अतुल यांनी या गाण्यातून तो सन्मान जनमानसात त्यांना मिळवून दिला आहे.
@kirantokare96052 жыл бұрын
वाह वाह वाह वाह...अगदी हुबेहुब ओरिजिनल....सारखंच जमलंय बघा....अप्रतिम .मातीतला गोडवा व रस असतो ना तो या गाण्यातून अगदी निथळ असा दिसून येतोय....मराठी भाषेचा गोडवा आज जगभर प्रसिद्धीत नेऊन ठेवला आहे . या दोन भावांच्या जोडीने ... ग्रॅन्ड सॅलूट अजय- अतूल सर...जय महाराष्ट्र.
@CHETHANKUMAR______0 Жыл бұрын
understand 0.00 % vibe 100% lv from kerala ❤
@gixxerlovers997610 ай бұрын
❤
@vikas-e4w10 ай бұрын
@chethuksd2691 Tamasha is a folk art of Maharashtra. This song is a monologue of a Tamasha artist. He is telling about how he gets colored while performing art. Through this song, he is also thanking God for creating art..
@saurabhratnaparkhi86963 ай бұрын
If you get to know about the meaning of this song and situation on which it is picturised then you will fall in love with this song.
@bhagawanimpal8338 Жыл бұрын
नाद करायच असेल तर कलेचा रोग झाल तरी यशाचा होईल 💯♥️🔥
@akashyewle2002 Жыл бұрын
💯
@i56329 Жыл бұрын
१००%
@rupeshshindeofficial7180 Жыл бұрын
Wahhhhhh
@santoshkumbhar72658 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@ratnaingole533327 күн бұрын
💯 Right
@suhas6062 Жыл бұрын
माझा भाऊ सारखा हे गाणं ऐकत राहायचा.आज तो आमच्यात नाही पण हे गाणं ऐकलं कि त्याची आठवण येवून रडू येतं.😢
@adityakhadse8970Ай бұрын
😞
@mangeshsonune1977 Жыл бұрын
हे गीत म्हणजे मराठी गीतांचा आधारस्तंभ आहे ❤❤
@tusharbabar7941 Жыл бұрын
अजय अतुल यांनी मराठी संगीतातील साचेबद्ध पणाच्या बाहेर येवून मुक्तपणे वेगवेगळे प्रयोग केले त्यामुळेच अलीकडच्या काळात अजय अतुल यांच संगीत सुपरहिट झाले आहे
@ganeshsitafale78452 жыл бұрын
असे वाद्य संगीत गायक संगीतकार यांना शतस प्रणाम
@latikaphadtare7084 Жыл бұрын
0
@akashyewle2002 Жыл бұрын
💯
@ganeshpalav8343 Жыл бұрын
@@latikaphadtare7084 ???
@vaishnavijagtap7710 Жыл бұрын
अंगावर शहारे आणणारा आहे 😍❤️ जय महाराष्ट्र ❤️ अजय अतुल ❤️❤️
@prasaddaspute9107 Жыл бұрын
जय महाराष्ट्र, जय शिवराय.
@navnath7791 Жыл бұрын
❤❤❤
@appamane1441 Жыл бұрын
गान ऐकून खरचं डोळ्यातून 😢पाणी आलं आणि अंगावर शहारे आले एक नंबर गाणे आहे😢😊
@ARYAN_STUDIOS_ Жыл бұрын
हे गाणं ऐकलं मी माझ्या मनाला खूप आनंद झाला या गाण्याला माझ्याकडुन सलामी 🎉 हे गाणं खूप मस्त आहे हे मी गाणं ऐकल की दोल्यालतून अश्रू वाहतात तर 100% लिहून देतो हे गाणं खूप वेळा ऐकलं असेल 💐❤️🤗
@jaydeeplandge099 ай бұрын
मी रोज रात्री झोपताना हेडफोन मध्ये हे गान १० वेळा ऐकून झोपतो❤❤❤❤ खूपच सुंदर गायले आहे ❤❤❤
@ajaymanjrekar9626Ай бұрын
अशी काळीज भेदून जाणारी गाणी, शब्द रचना, संगीत शंभर वर्षात एकदाच बनतात. देवी सरस्वति च्या कृपे शिवाय हे अशक्यच.
@milindkulkarni6948 Жыл бұрын
पुनः पुनः ऐकावं असे.............. सुन्दर गीत....
@KiranJadhav-hj4zd Жыл бұрын
अजय अतुल सर तुम्ही मराठी संगीतात गोडी निर्माण केली.जय महाराष्ट्र
@dashboardcam...7122 Жыл бұрын
वाह वाह !! अक्षरशः अंगावर शहारे आले . . . सर्वांनी एक होऊन गायलं वाह वाह क्या बात 👍
@आईएकवीरा-श6चАй бұрын
तुमचा आवाज अंगावर काटा उभा राहिला काय तुफान आवाज आहे तुमचा सॅल्युट तुम्हाला
@shivaprasadvantamure1978 Жыл бұрын
Iam from. Karnataka. I love this song very much. I didn't understand this song but every time i listen this song my eyes fill with years😢
@vikas-e4w10 ай бұрын
Tamasha is a folk art of Maharashtra. This song is a monologue of a Tamasha artist. He is telling about how he gets colored while performing art. Through this song, he is also thanking God for creating art
@AbhimanyuSuryawanshi-81584 ай бұрын
काळजाला भिडणारा चित्रपट (आहे) काळजाला भिडणारे गाणे काळजाला भिडणारे संगित काळजाला भिडणारा अभिनय❤❤❤❤❤❤❤ ☺️अप्रतिम असे चित्रपट आणि गाणी फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच निर्माण होऊ शकतात, जय महाराष्ट्र 🙏💫💫💫💫💫🎀
@textrovert_Shubham Жыл бұрын
कलाकाराचा आत्मा .. आहे या गाण्यात.. ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार..
@पांडुरंगपाटील-ज5ब2 ай бұрын
खरंच खूप छान गाणं आहे याबद्दल पहिल्या धन्यवाद मनापासून आभार मानतो सांगली जिल्हा महाराष्ट्र
@dineshbadekar1710 Жыл бұрын
लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी शब्द कमी ही शान महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची सार्थ अभिमान वाटतो तुमच्यासारख्या गुणी कलाकारांचा ज्यांच्यामुळे आज माझा महाराष्ट्र महान आहे
@savitagaikwad94769 ай бұрын
हे भजन किती ही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही. सतत ऐकावे वाटते. सुरभी दिदीनां भजनात संगत करणारे गायक, संगीतकार ही कमालीची तयारीचे आहेत.
@sanketjadhav77987 ай бұрын
एकच नंबर गान गायलं आहे तसेच ज्यांनी हे गाणं लिहिलं आहे त्यांना शतशः प्रणाम...❤🙏🏻 मी मी दररोज नियमित सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना हे गाणं दोन वेळा ऐकतो🎉❤
@maharashtra.72536 ай бұрын
तू गुना आहेस का 😢
@dadaraoshejwal81249 ай бұрын
अतिशय अप्रतिम आवाज सर्व गायक वृंदाचा व अप्रतिम संगीत सर्व कलाकारांना सलाम .व तमाशा ही कला जिवंत ठेवणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात कलाकारांना मानाचा मुजरा व सप्रेम जयभीम.
@dadaraoshejwal8124 Жыл бұрын
महाराष्ट्रातील तमाम तमाशा कलावंतास मानाचा मुजरा.
@anshulsrivastava18167 ай бұрын
This performance was unbelievable, literally unbelievable. Such coordination among the instruments and among the singers. My god. I mean as a North Indian this is my favourite song from Natrang. And to recreate it on stage, that too so perfectly. Hats off.
@tusharbabar-e4q2 ай бұрын
अजय अतुल यांनी मराठी संगीताची परिभाषाच बदलली.
@ybrantindia4462 Жыл бұрын
I pay my internet bill just to listen such mesmerizing performance
@manjuangdimvangadi65016 ай бұрын
ಸಂಗೀತ ಲೋಕದ ಮಹೋನ್ನತ ಮೈಲಿಗಲ್ಲು ನಟರಂಗ... I dont know marathi but big fan of the nataranga film music... simply Trumandus
@kishorpalande33265 ай бұрын
वडिलांवर माझ्या आयुष्यातील अजुन पर्यंत चे इतके मनाला भेदणार पहिले गाणे आहे, बाप चे मन समजायला बापच होणे आहे.
@vikrantteravakar6638 Жыл бұрын
मी 14 इप्रिल ला नेट qualified झालो. आदल्या दिवशी ऐकलं गाणं पुन्हा तयारी करावी वाटली. दुसऱ्या दिवशी मनासारखा निकाल. आता पुन्हा ऐकलं गाणं आणी शेवटचं वाक्य अश्रू अनावर करून गेलं त्याला हवं ते त्यानं मिळवलं आणि आई बापाचं ओझ हलक केलं. 22 परीक्षा देउन एक यश. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत टक्कर देउन वर येणाऱ्या मानसाला हे गाणं गिफ्ट आहे
@sarvadadhage5270 Жыл бұрын
Kharay! All the best for future
@dnyan_man Жыл бұрын
अभिनंदन, अभ्यास करताना मी पण खूप वेळा ऐकतो हे गाणं🤗
@armaanmulani8053 Жыл бұрын
Congratulations🎉❤
@भौकालGaming-c4f Жыл бұрын
😊😊
@1234ABh Жыл бұрын
Congratulations sir Ji 👏🎉
@samip31242 ай бұрын
हे ऐकून प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात अश्रू नक्कीच येतात ♥️
@rushikeshtamhane18 Жыл бұрын
2 नंबरचा ढोलकी वादक आणि त्याची उत्सुकता ❤
@Shruti_8 Жыл бұрын
मराठी गाण्यातली जादू आहे.. hats off to her singing❤️ Proud to be Marathi ❤️
@itskunal9604 Жыл бұрын
Te only Ajay saranchya ch ganyat diste ❤❤❤❤❤
@navnath7791 Жыл бұрын
Ho n
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
मी स्वतः ला खूप खूप नशीबवान समजतो की मी अशा कलाकारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो.जय महाराष्ट्र जय शिवराय
@VasantMandhare-ys7onАй бұрын
मी स्वतः ला खूप खूप पुण्यवान समजतो की मी अशा कलाकारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो जय महाराष्ट्र
@SPONGY-BOY1246.8 ай бұрын
ह्या समर्पित गाण्याला ऐकल्यावर आपोआप डोळ्यातील अश्रू रुपी मोती ह्या आपल्या कलाकारांच्या चरणी अर्पण होतात
@annu..tgpower6544 Жыл бұрын
I m anumati..despite being a transwomen I m a employee of Godrej pune ... I m proud to be a natarang ... ❤🏳️🌈kinnar Paul padte pudhe ❤🏳️🌈 thank u Bharat sarkar thank u godrej ❤❤❤❤❤❤❤
@Foujiimaddy3 ай бұрын
It's really feel, thank you bro,
@Foujiimaddy3 ай бұрын
Also I proud your self, really you strength is your power
@annu..tgpower65443 ай бұрын
@@Foujiimaddy thank u 💓
@VasantMandhare-ys7onАй бұрын
कळस मराठी चॅनेल चे चालक मालक आपली भारत देशातील महाराष्ट्रातील जनतेपर्यंत साधुसंत माहात्म्यायांचे विचार व विविध विषयांवर कार्यक्रम संगीत आपल्या चॅनल द्वारे खूप छान सर्व सामान्य माणसांन पर्यत पोहचवण्याचे काम उत्तम प्रकारे करत आहेत असे मला वाटते
@marutipatil32105 ай бұрын
एक अप्रतिम सिनेमा आणि तितकाच संगीतही मनमोहक त्यात हे गाणं म्हणजे अंगावर शहारा आणणार आहे
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
कळस मराठी च्याईनेवर खूप छान कार्यक्रम आयोजित करतात व सिरीयल पण खूप छान असतात सर्व कलावंतांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@shashishetty8582 Жыл бұрын
This is song anthem for artists love from Udupi Mangalore Karnataka ❤️
@aestheticsofsociety Жыл бұрын
you nailed it thissong says it all about what is the defination of the fine arts and culture who ever is the writer he has written a master piece after kantara's song varaha roopam both these songs are contemparory and unique in their own lyrics
@pawanshivmol18952 жыл бұрын
A big honored for ajay and atul sir for this composition ....
@vijaysalve4617Ай бұрын
आमच्या कडे ब्लॅक न व्हाईट टीव्ही होता आम्ही लहान होतो या मालिके च्या वेळेला आम्ही सर्व टीव्ही समोर बसत हे गाणे खूप छान वाटायचे आज 12 13 वर्षांनी ऐकले मन भूत काळा मध्ये हारूऊन गेले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@sanamgadpayle37349 ай бұрын
कला ही कलाकाराच्या आयुष्याचा एक आरसा असतो
@sanjayparil50062 ай бұрын
काय होतं काय हे ऐवढ अप्रतिम संगीत. अरे अरे अरे. मण संतुष्ट होऊन गेले ऐकुन. अत्भुत अप्रतिम सुंदर अस संगीत दिलं तुमच्या कौतुक साठी शब्द च नाहीत माझ्या जवळ शेवटी मनापासून धन्यवाद मित्र हो❤❤❤
@ganga18479 ай бұрын
One more Oscar. upcoming days for Ajay.sir🙏🙏
@SDP19882 жыл бұрын
आमचे मराठी संगीत जगात भारी
@dhairyashilshinde5920 Жыл бұрын
Crt bhav. ❤
@vinodkumarpatelchaple53325 ай бұрын
I'm from telangana i love marathi songs i love mh ❤❤
@Mahaledaulat Жыл бұрын
खूप छान नटरंग उभा ❤❤❤ मी मराठी असल्याचा अभिमान आहे
@SalimShaikh-tl5eqАй бұрын
मला गर्व आहे महाराष्ट्राचा असल्याचा 🙏🙏👌👌👌
@vidyasurve11113 ай бұрын
मस्तच जमून आलय, नेहेमीपेक्षा वेगळे, चाल सुंदर 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@rajashreepatil5024Ай бұрын
बापाचे स्वप्न खूप सुंदर शब्दांत समोर मांडले आहे....👌👌👌👍👍🙏
@marutipatil32104 ай бұрын
अप्रतिम आवाज आणि शब्द रचना जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा अहाहा मस्त
@sachinmohite6639Ай бұрын
नटरंग मधील सगळी गाणी टॉप ची आहेत.. ❤️
@satishlnerlekar844410 ай бұрын
मधुरा कुंभार 🎉 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच खूप खूप पुढे जा 🎉 खूप खूप धन्यवाद . कुंभार समाज कडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक 🎉🎉
@prakashwaghmare32562 жыл бұрын
रोज दहा वेळा ऐकले तरी असं वाटतं अजुन एक वेळ
@gundabodare Жыл бұрын
अजय अतुल या जोडीने मराठी संगीत जिवंत केल
@ashdubey4017 Жыл бұрын
Wow I am not marathi but proud to be maharashtrian
@mohankale63411 ай бұрын
लय भारी ❤
@VivekSawant-r7t3 ай бұрын
20 ते 25वेळा ऐकुणही आजुन ऐकत राहावे God gifted आवाज.
@VishalChoudhary-dw4ck4 ай бұрын
लय भारी झकास गाणं 1नंबर
@Rdaaaaa12310 ай бұрын
धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग पखवाज देत आवाज झनन झंकार लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी
@LaxmiSharemarketАй бұрын
छान
@BalajivishnuTheteАй бұрын
तमाम मराठी कलाकारांना मानाचा मुजरा , जय महाराष्ट्र...
@sanjaygaikwad4401 Жыл бұрын
खूप छान गीत आहे ❤😢खूप छान वाटते ऐकायला
@mksilence726 Жыл бұрын
Man trupt zale Thanks for ajay atul sir❤😊
@shrikantsapkal77354 ай бұрын
अप्रतिम अमृतवाणी ताई ,आपल गोड आवाज कानाला खूप छान वाटतो
@goldenbandprashantbashinge94566 ай бұрын
ढोलकी खूप छान वाजवली आहे माझा सलाम आहे ढोलकी वादकला 🙏🙏
@krishnabhalerao39492 жыл бұрын
क्या बात है.... अंगावर काटा आला राव 🙏🏻
@yeshsoft4 ай бұрын
खुप छान. आवाज व शब्द रचना अप्रतिम. व आवाजात वेदना पण दिसुन येतात
@mosimpathan42277 ай бұрын
नाद खुळा जय महाराष्ट्र
@mobilevideography16542 ай бұрын
skip करणार होतो पूर्ण व्हिडिओ बघितला 😅🎉
@sandeepbhurkud2188 Жыл бұрын
Khupac sundar Gan ani tuchy aavajani ty vady vajvnarana kiti majy aali video madhe dist ashec pudhe ja I love song raytar and gayk asc pudhe cala
@jagdishgaikwad6342Ай бұрын
अजुनही उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.करावाच लागणार आहे....जि
@adityaaima33028 ай бұрын
The way Indian dances and dresses accentuate feminine perfection is unparalleled
@RamdasKudre-v1w Жыл бұрын
सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले
@mukeshmunjavar32546 ай бұрын
Struggling मध्ये हे song perfect ahe..❤
@RoboElektroEMBLabs2 жыл бұрын
Hats off to the Legendary Musicians "Ajay and Atul"