Рет қаралды 5,713
न लाटता न कापता गव्हाच्या पिठाची पुरी आणि दुधापासून घरच्या घरी सोप्या पद्धतीने आम्रखंड |श्रीखंड पुरी #श्रीखंड #श्रीखंडपुरी #shrikhand #gudipadwa #गुढीपाडवा #श्रीखंडकसेबनवायचे #आम्रखंड
#satitaskitchen
#madhurasrecipemarathi
साहित्य
आम्रखंड
५०० ग्रम दही
१/२ वाटी आंब्याचा रस( २ आंबे)
२ मोठे चमचे साखर किंवा आवडीप्रमाणे
१/२ छोटा चमचा वेलची जायफळ पूड
पुरी साहित्य
२ वाटी गव्हाचे पीठ
१/२ चमचा मीठ
१ चमचा पिठी साखर
२ चमचे बेसन
१/२ वाटी बारीक रवा
तेल टाळण्याकरिता
#श्रीखंड #श्रीखंडपुरी #shrikhand #gudipadwa #गुढीपाडवा #श्रीखंडकसेबनवायचे #आम्रखंड
#satitaskitchen
#madhurasrecipemarathi