माझ्या गीत/संगीत प्रवासातील अजून एक पुष्प तुमच्या सेवेत.जशी आधीची गाणी करताना मेहनत घेतली होती तशीच मेहनत याही गाण्यात लागली आहे.मी माझी कोकण टॉकीज आणि कलारंग टीम जीव तोडून मेहनत करतात आणि अजून करत राहू.फक्त आपलं प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहो...जस आधीच्या गाण्यांना हिट केलंत तस हे गाणं ही हिट कराल यात शंका नाही...love you all नाद घुमला गीतकार / संगीतकार - अमोल भातडे (आपला अमोल)
@vaibhavgurav8515 ай бұрын
❤
@mauuuambekar15325 ай бұрын
👌👌👌👌
@anilvadatkar43895 ай бұрын
आवाज खुप चांगला लागला आहे गीत पण छान आहे 👌
@maheshrenuse90415 ай бұрын
खूपच सुंदर गाणे झाले आहे... गीत, संगीत , कलानृत्य सर्व काही लाजवाब आहे... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤
@dilipshigaven1195 ай бұрын
❤❤❤
@kokankar_rg_vlogs5 ай бұрын
मंडळी पहिलाच अनुभव आणि पहिल्यांदाच मी आणि आजीने दोघांनी गणपतीच्या गाण्यामध्ये काम केलय...नवीन गणपती गीत कस आहे आपल्या प्रतिक्रिया comment करून नक्की सांगा ❤
एक नंबर भावांनो .... दोन्ही भावांची भेट खरच डोळ्यात पाणी आले 😢
@ashish5897.5 ай бұрын
होय खरंच
@sandysantosh275 ай бұрын
खरच 🥹 मन भरून अल 🫶👀❤
@mskokanivlogger5 ай бұрын
भांडण करून गेलेला भाऊ जेव्हा.. परत गावी यतो.. आणि दोन भावांची ती गळा भेट.. खरंच डोळ्यातून पाणी आलं... खूप छान गाणं झालय निखिल भावा.. आणि टीम.. खूप खूप अभिनंदन..💐💐🥰🥳
@sachinchandivade21115 ай бұрын
दोन भावा मध्ये झालेली ताटातुट ... गणरायाच्या निमित्ताने एकत्र आले बघुन भारी वाटल... दोन भावांची गळाभेट पाहून डोळे भरून आले...❤❤❤
@dikshamhade57345 ай бұрын
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही, ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा, तुझ्या नावातच समाधान आहे. मोरया तुझा रे नाद घुमला...!!❤🌴
@Kokanchi_Parampra5 ай бұрын
Khup Must Song ,Voice 🎤 या वर्षी च सुपरहिट गणपती साँग... ❤Hit🎉
@dikshamhade57345 ай бұрын
*सजली अवघी धरती,🌍 पाहण्यास तुमची कीर्ती...✨😍 तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती...💖⚜️* *आता आतुरता फक्त आगमनाची !🌸🙇🏻🥰*
@umeshkule30834 ай бұрын
माऊली..... तुम्ही काळजाला भिडणारा विषय मांडला आहे... तुमच्या लेखणीला जगी तोड नाही माऊली🙏 .... खरंच खूप छान ❤❤
@shekharmene1523 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे तुमचा आपण कोकणात जन्मलो ही आपली पुण्याई आहे. दोन्ही भावांची भेट हदयस्पर्शी क्षण मांडतात. हे गाणे सदोदीत गाजत राहणार. कोकणची लोककला शक्ती तुरा जगाने पाहिली. वारसा पूर्वजांच्या पुण्याईचा जपतोय आपण आपल्या लोककलेचा.... सर्व टीमचे पुन्हा अभिनंदन.... Keep it up we are proud of you...
@shantaramsawant234026 күн бұрын
6.10 Blessed ❤
@shantaramsawant234021 күн бұрын
Got it 10/30 order
@VijayManchekar-fm8pq4 ай бұрын
खुप छान, अगदी हृदयाला भिडणारं गाणं, त्याचे बोल आणि तितकच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच, कोकणी माणसाची होणारी लगबग. मग तो गरीब असो वा श्रीमंत, गणरायाचं स्वागत करण्यात हा माणूस मागे पुढे पाहत नाही. सर्व टीमचे आभार 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया 🌸🌸 आपला हितचिंतक. विजय नारायण मणचेकर. मुंबई (देवधे/लांजा) शेवटी.... मी कोकणकर 💪
@nileshkaravade5 ай бұрын
मस्त जबरदस्त माज्या रिक्षात बापा येईपर्नंतर रोज ह्याच गाण्या पासून सुरवात करणार वाजवायला
@sanketkalekar86585 ай бұрын
खुप सुंदर गाणं...ह्यवर्शी निखिल दादा च्या नावाचा नाद घुमणार ❤😊
@kunalnarkar6815 ай бұрын
ज्याप्रमाणे तुम्ही हा विडिओ बनवलात त्याला तोड नाही ज्याप्रमाणे तुम्ही सादर केलात ते खूप भारी होत आणि या act ला मनाचा सलाम निखिल दादा आणि त्यांची टीम खूप मस्त मनापासून........ आतुरता आगमनाची ❤️🙏
@RutujaKalambate-gq7ck4 ай бұрын
खूपच अप्रतिम हृदय भरून आले आमचे हे गाणे ऐकून डोळ्यातून पाणी आले अचानक भाव भावांची भेट झाली तेव्हा❤❤❤
@madhukarjanaskar99515 ай бұрын
खुप सुंदर निखिल भावा खुपच छान मस्त गावी गणपती बाप्पा ची आठवण आली.खुपच सुंदर
@abhishekmahadik65 ай бұрын
मराठी रंगभूमीला एक नवीन कोकणी डायरेक्टर मिळाला . अभिनंदन खूप भारी साँग create केलंय ❤
@7SIDDHAI5 ай бұрын
दोन भावांची भेट हृदयस्पर्शी क्षण❤❤❤❤
@AnilSangare-dv4xx5 ай бұрын
दोन भावांची गळा भेट ...खरंच डोळ्यातून पाणी आले...मस्त भावा ..
@sandysantosh275 ай бұрын
4:00 त्या 10 सेकंदा मध्ये पूर्ण कहाणी दाखवली मन भरून 🥹 आले 🫶👀📸❤️ खूपच भारी
@vijaykamble95785 ай бұрын
निखिल खूप सुंदर गीत.... तुझ्या आणि सपोर्ट टीमच्या मेहनतीचे हे फुल गणपती बाप्पाने दिले आहे.तु खूप मोठा हो.प्रत्येक कोकणी माणसाने प्रत्येक कोकणी कलाकाराला भरभरून प्रेमलुपी आशिर्वाद देऊन उर्जा देण्यासाठी बळ द्यावं.कलाकार मोठा होण्यासाठी आणखी काय हवय हो. निखिल हा साधा भोळा पोरगा आहे.सारेच व्हिडिओ अतिशय सुंदर असतात.... हे गीत योगायोगाने गणपती बाप्पाच्या मंदिरात असतानाच आले.आणि निसर्गाच्या सान्निध्यात ऐकलेही... अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.... पत्रकार विजय कांबळे कापोली-श्रीवर्धन निखिल जमल्यास तुझा मोबाईल नंबर मला दे.माझा एक कोकण न्यूज गृप आहे....
@Kokanipartuu5 ай бұрын
1no aahe song या वर्षी हेच song गाजनार....🌴🌴🌧️💞💞
@dikshamhade57344 ай бұрын
*बघता बघता वर्ष सरले,* *बाप्पा तुझ्या आगमनाला फक्त काहीच दिवस उरले..🤩🙏🥰❤️🌎*
@ranjitjadhav39835 ай бұрын
खूप छान भावनिक गाणं आहे येणाऱ्या बाप्पाची ओढ आणि दोन भावा ची भेट ❤ खूप चां निखिल आमचा कोकणकरांचा पाठिंबा नेहमी असेल तुला अशीच प्रगती करत रहा आपल्या गणपती उत्सवाच वेड सगळ्या जगात होऊ दे ❤
@mukeshmodsing26004 ай бұрын
Khup chn
@uttamsakpal80074 ай бұрын
Khup mst song zalay dada. Mi tr music aikun alo song baghayla ek no zalay song music tr 1no zalay..amol dada mast...जय शिवराय - जय भीम 🙏🏻🙏🏻
@dapolikar_0013 ай бұрын
Dada Kiti Vela tari eaikla tari tari parat aikavas vatto 😍 jam bhari aahe gan ❤️ खुप छान
@shrauuuuu_225 ай бұрын
मस्त आहे गाणं..❤मला खूप खूप आवडलं हे गाणं....😍❤️💕 मोरया तुझा रे नाद घुमला...🤩💗 ह्या गाण्याने नाद करुन टाकलंय...🤩💕
@SNEHALGAIKWAD-s1eАй бұрын
1numbar song aahe angavr kata yetoy aikun kiti chhan ❤️ ekdam ganpati bappa chi athvan ali 🥹🥰
@nileshpawaskar56394 ай бұрын
श्रेया वरवडकर व जुई पावसकर ईतर कलाकारांचे खुप खुप अभिनंदन धन्यवाद ह्यासाठी तुंम्ही सगळे कोकणातील गणपती सण हा फक्त एक आमच्यासाठी सणच नसुन तो आमच्या कोकणी माणसाचा एक जिवणाचा भाग आहे हे या गाण्यातील अभिनयातून तुंम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय ....❤❤❤
@Kokaniveeru89265 ай бұрын
लय भारी तुमच्या मेहनतीला खूप सारे यश मिळो हीच गणराया चरणी प्रार्थना 🙏
@ajinkyagonbare45785 ай бұрын
Nikhil dada he gan aamchya kde Shakti turyat genar aahot khoop ch mast aahe aaplya Bappa chi aathvan❤
@nilamchougule15625 ай бұрын
दोघांची भेट भावनिक होती बगून डोळ्यात पाणी आल.❤
@pappupawaskar3355 ай бұрын
Khup chhan ❤
@sounduniverse90604 ай бұрын
वीडियो मधला एक एक प्रसंग, गाण्याची एक एक ओळ, चाल, वादन, बायको वरचं आणि भावावरचं प्रेम. आई बाबांचं अस्तित्व, गाव आणि हे सगळं कोकणात गणपतीच्या कृपेने घडतय हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न होता तो प्रत्तेक सेकंदात अनुभवायला मिळाला. गाण्याने आणि त्यातल्या प्रसंगांनी गाण्याला जिवंत केलंय जणू. बोलावं तेवढं कमीच आहे ❤
@Aadeshkokanvibes5 ай бұрын
मी कोकणातला आगरी समाज रोहा रायगड कोकण ❤ खूप छान गाणी... रायगड रत्नगिरी सिंधुदुर्ग ❤
@Parshu6975 ай бұрын
भावा खूप मस्त गाणं आहे, मनाला भारावून जाणार गाणं आहे आणि गावची आठवण येते गाणं ऐकल्यावर, गायकांचा आवाज पण सुमधुर आहे. निखिल भावाचं तर सांगायलाच नको सांगाल तेवढ कमीच आहे त्याचा बाबतीत, असाच मोठा हो आणि उंच भरारी घे तुझ्या पुढच्या आयुष्यात. 🩷
@RehkaAlhat5 ай бұрын
खुप भारी गान आहे मला लय आवडल निखिल एक नंबर खुप गाजणार हे गान गणपतीत माझा आशिवाद. आहे तुम्हा सगळ्यांना आशेच खुप पुढे जा
अप्रतिम कोकणच सौंदर्य, गाण्याचे बोल, साजसूंदर अभिनय,गजाननाच्या आगमनाने येणारे आनंदी क्षण, सूरेख मांडणी,आणी या सर्वांसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न कष्ट धावपळआम्ही पाहीलेय मी सूद्धा काॅंग्रेस सरकार ची एक जाहीरात शूट केलेली ते दिवस धावपळ आठवली मला सूंदर गणपती बाप्पा तूम्हाला खूप यश देवो येवा कोकण आपलाच असा
@vaibhavpadye19965 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण या वर्षी सर्वांच्या घरी हेच गाण वाजणार......🎉 सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@sanketmore42965 ай бұрын
खूपच छान......👌👌🎉 ती भावाची भेट बघून डोळ्यात पाणी आलं 😢❤ गणपतीला गावा गावात हेच गाणं वाजणार 🎶🎶🔉🔊 खूपच भारी होत .👍
खूप भारी निखिल भावा तुमच्या मेहनतीला खूप सारे यश मिळो हीच गणराया चरणी प्रार्थना 🙏❤️
@वैभवमते5 ай бұрын
अमोल दादा गाणं एक नंबर आहे जेव्हा दोन भावांमधील भांडण झाल्या नंतर जेव्हा गळा भेट घेतात तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आल 😢 अप्रतिम गाणं आहे
@VijendraBhuvad5 ай бұрын
Ho mazya sudha
@odhkokanachi5 ай бұрын
खूप सुंदर गाणं झालंय आणि आणि खूप सुंदर असा छायाचित्र मी कोकणी निखिल याने सादर केलेला आहे आणि कोकण टॉकीज या चैनल चे खूप खूप आभार ज्यांनी हे गाणं सगळ्यांसमोर आणलं आहे
@suniljadhav38305 ай бұрын
सुर,ताळ मानाला भिडलं, सर्व कलाकारांचे अभिनंदन या वर्षाचे सुपरहिट गाणं 🎉🎉🎉
@ArohiSurve-r7n5 ай бұрын
Sundar nikhil bhava .....man bharun aale agadi mi sudha sangmeshwarcha aahe majhi ichha aahe ase kahitari karave pn stage chi vat bgtoy prayatn chalu kele aahet
@narayandhanawade3504 ай бұрын
❤ अमोल व मंडळी ! अभिनंदन 💐 गाणे ' अप्रतिम ' झाले आहे. पुढील गाण्यांकरिता सदिच्छा 👍🏻 *मंगलमूर्ती मोरया जय रंगदेवता*
@roshandhopat50245 ай бұрын
अमोल दादा गाणं खूपच छान आहे ❤ 2024 मधील Super Hit Song ❤
@Konkani_Pratham_5 ай бұрын
दादा वाट पाहतोय चाटका परी गाण्याची नाद घुमला हीच गाणं वाजणार हे वषी
@ramchandrakalambate...80575 ай бұрын
धन्यवाद... कोकण, गणरायाचे दर्शन आणि गणरायाचा महिमा दिसला.. ❤❤❤ अप्रतिम व्हिडीओ ग्राफी... शब्द पण साजेसुजे आहेत..
@pujareprajakta10315 ай бұрын
गाणं खूप छान आहे.ते सादर पण खूप छान केलय...सादर केलेल्या गाण्यातील भावना पोहचल्या 😢 .....तुमच्या गाण्यातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम केलेल्या नवीन जुन्या कलाकारांना शुभेच्छा.... बाप्पा खूप यश देऊदेत...🤗🤗
@Kumar-fx5mq4 ай бұрын
Looking beautiful 🤗
@nikhiljadhav41465 ай бұрын
ऐक नंबर भावांनो❤ दोन्ही भावांची भेट खरोखरच डोळ्यात पाणी आलं.😢❤
@vanitajadav84315 ай бұрын
khup khup mast zala aahe gana kharch dole bharun aale khup manapasun mehant keli aahet khup vicharpurvak abhyas karun bhavnik baju dakhavli he gane khupch sunder zale aahe kay bolu shabd nahit Aajji Nikhil Rahul ani sarv tem che khup khup kavtuk khup subhecya Bappa charni prarthana tumala khup yesh melot . 💗💗😊
@dikshamhade57344 ай бұрын
*"💗🥺🌍🫶"* *सगळ्यांना आपल्या नशिबावर विश्वास आहे,😊🧡* *आणि मला माझ्या बाप्पावर विश्वास आहे..!🤠🫂❤🩹*
@sahildafale26394 ай бұрын
नाच भजनांनी आणी आरत्यांनी गणराया तुजला पुजले मनानी..... हे कडव भावा किती वेळा तरी ऐकलं तरी कमीच..,शब्द रचना एक नंबर संपुर्ण कोकणातला गणेशोत्सव आठवतो या एका कडव्यात 💯😢
@SL-cw4ot4 ай бұрын
Va buva🎉❤
@kishoritheater4135 ай бұрын
सुंदर .... जय श्री गणेशा... शेतकरी आणी बाप्पा.. सुंदर संकल्पना.. त्यात कोकण प्रांतातील चित्रीकरण म्हणजे दुग्धशर्करा योग.. अप्रतिम.. खुप खुप शुभेच्छा...
@kokanchananu5 ай бұрын
यावर्षीचे हे सर्वात सुंदर गाणं 🎉 खूबसूरत गाणं अगदी शेवटपर्यंत पाहिलं ❤गणपती बाप्पा मोरया... सुंदर लेखणी सुंदर अभिनय त्याचप्रमाणे कोकणातील सुंदर निसर्ग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला अशीच निरंतर नवनवीन गाणी या चॅनलच्या माध्यमातून येत आहोत हेच तुम्हा ❤सर्वांना कोकणचा नानू यूट्यूब चैनल कडून शुभेच्छा यावर्षीचे एक गाणं सर्वात बेस्ट गाणं आहे🎉🎉🎉 गणपती बाप्पा मोरया तुम्हा सर्वांच्या मेहनतीला खूप सारे यश येवो आणि हे गाणं कोकणातल्या घराघरात जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना❤❤ धन्यवाद आपला😍 शुभचिंतक , कोकणचा नानू ......
@MrDips20115 ай бұрын
आतुरतेने वाट पाहतोय गाण्याची❤
@pritamshinde1755 ай бұрын
गाणं एवढं मनाला रिलेट फील करून दिलं की प्रत्येक कोकणकर गाणं बघताना आपल्या गावाची आठवण नक्कीच येईल या गाण्याच्या माध्यमातून... खरोखर सर्व कलाकारांचे कौतुक करावे तितके कमीच आहे❤🤌🌸🤝
@niteshrikame_075 ай бұрын
अप्रतिम निखिल भाऊ❤ दोन भावांची भेट खूप भावनिक होती डोळ्यातून पाणी आळ
@Ani-Man24104 ай бұрын
खूप जबरदस्त भावांनो.. उत्तम सादरीकरण.... प्रत्येक कलाकाराने खूप मेहनत घेतली आहे. शहरातून परत आल्यानंतर दोन भावांची झालेली भेट पाहून अंगावर शहारे आणि डोळ्यात टचकन पाणीच आलं. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!! ।।गणपती बाप्पा मोरया।।
@ramchandrakalambate...80575 ай бұрын
हिट आहे गाणं... आणि व्हिडीओ ग्राफी बाप आहे... गाणं संपेपर्यंत नजर हटत नाही
@jivrajratate5 ай бұрын
Khupch Chan ❤😍🌸 song🎉🎉....
@mayuridandane19205 ай бұрын
Kal kadhi notification yetey yachi vaat pahat hote karan short vedio bghunch vatty kuch to alag hai 😊all the best
@गडयाआपलागावबरा5 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌आज भावा भावात, वाडीत गट तट, पडलेत. वर्षावळ केली जाते. शेवटचा सिन डोळयात पाणी आणून गेला. खुप छान निखिल भावा. 👌👌👌
@Konkanstory20243 ай бұрын
पहिल्या गाण्याला जितका प्रतिसाद नाही मिळाला तेवढा ह्या गाण्याला मिळाला ... भाई खरंच खूप छान मला बोलायला शब्द नाही पण हे गाणं गणपतीत घरोघरी वाजल आहे.❤❤❤❤❤❤
@Tanmay-nk5yr5 ай бұрын
आल रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🤩🤩🤩🤩🤩🥳🥳🥳🥳🥳
@ajaybaing28474 ай бұрын
अप्रतिम संगीत एक्दम मन लावून ऐकलं तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤🙏🚩🔥
@yogijadhav2924 ай бұрын
प्रत्येक प्रसंग खूप छान समजत होता, मग ते बायकोवर बघून प्रेम व्यक्त करणे किंवा भांडण करून घरातून बाहेर गेलेला भाऊ चतुर्थी ला घरी आल्यावर त्याला बघून झालेला तो आनंद, खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@COOL-NIKYA-034 ай бұрын
खूप छान संकल्पना भावनिक एकंदरीत कुटुंबात किती ही समज गैरसमज किंवा वाद असले तरी कुटूंब हे एकत्रित असले पाहिजे मग कोणते ही सण आनंदाने अगदी मन भरून साजरे करतात येतात सर्व टीम ला शुभेच्छा❤
@AnandiDabholkar4 ай бұрын
दादा तुझा खूप अभिमान आहे आम्हाला❤तु आणि तुमची टीम कोकणचे हिरे आहेत ❤
@AkshayKadam-r9d5 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण 🎉 खरंच डोळे भरून आले..... तुम्हां सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ☺️☺️☺️
@AnwitaBhalekar4 ай бұрын
खूप सुंदर गाणं झाले आहे गाणे मी रोज ऐकते जवळ जवळ ५०० वेळा तरी ऐकले असेल पण गाणे पुन्हा पुन्हा ऐकावं से वाटते मन हरपून जाते बाप्पा तुझे हे गाणे ऐकताना सर्वांना खूप खूप आभार हे गाणे देल्या बदल निखिल दादा ग्रेट 🙏मोरया तुझा रे नाद घुमला ...❤❤❤❤❤
@SiddeshMasane4 ай бұрын
Mast aahe teaser ly bhari aasnar❤️🔥🔥🔥
@AshishBhagade5 ай бұрын
1 नंबर निखिल आणि सह कलाकार अशीच कोकणातील परंपरांना उजाळा मिळाला पाहिजे.
@nileshpanchal69514 ай бұрын
खरंच खूपच छान. भावाची भेट खरच रडू कोसळ टचकन डोळ्यातील पाणी
@pratikshanakti59335 ай бұрын
सर्वांनी खूप मेहनत घेतली छान खूपच गाना सुंदर केलात कॅमेरामन छान असंच काम करत राहा सर्व टीम खूप खूप शुभेच्छा
@GaneshMalekar-sd2vo5 ай бұрын
खूप छान आणि सुंदर गाणं निखिल ❤🎉 विडिओ खूप खूप सुंदर आहे तु आणि तुझी टिम पुढे जाऊदे अशी बाप्पा चरणी प्रार्थना ❤ you सर्वांना धन्यवाद निखिल 🎉❤
@YashPagdhare-zu4cq2 ай бұрын
दादा गाण्यात खूप भाव टाकलेत गण आयताना गण मनात फिल होतो pad आणि dholki ca कोंबेणेशन एकदम भारि हे गाण हृदयाला भिळतो 🙏👌👌
@yogeshsagvekar99964 ай бұрын
खूपच सुंदर , निखिल सकपाळ भावा झकास बनवले आहे गाणं सर्व कलाकारांचे अभिनंदन🎉
@VaidahiBaikar4 ай бұрын
Khup khup chan aahe nikhil tu ajun khup puthe ja amche ashirwad tujya pathishi aahet good bless you
@Swati-d2s5 ай бұрын
अप्रतिम गाणं. खूपच सुंदर भावांनो. शेवटची भावांची भेट बघून डोळ्यात पाणी आलं. तुमचं खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
@sudarshandapale85645 ай бұрын
जबरदस्त निखिल आणि अमोल दादा गणपती बाप्पा मोरया
@harshmandavkar12975 ай бұрын
अप्रतिम 6 min. च्या गाण्यामध्ये खूप छान पद्धतीने सारांश मांडला..घरातील भांडण गणपती सण आला की सर्व विसरून पुन्हा एकत्र येणं..खरच मस्त निखिल भावा ❤👌💯
@akshatamestry68764 ай бұрын
खुप भारी असा...तुमचा गीत... त्यातुन आपण कोकणी माणूस एकत्र येतो दोन भावांची आहे ती ❤❤❤🎉
@nileshkaravade5 ай бұрын
खरच खूपच छान गान आहे निखिल असाच मोठा होत जा आणि आजून नव नवीन गाणी घेऊन ये
@shaileshkhambe7505 ай бұрын
खूप छान, अप्रतिम भाऊ...सर्व कलाकारांचे अभिनंदन ...अमोल भाऊ..गीतरचना उत्कृष्ट... पुढील वाटचालीसाठी संपुर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@kokanimulgasurajofficial5 ай бұрын
निखिल, राहुल, श्रेया आणि आजी आजोबा... जेवढं हे बाप्पाचं गाणं सुंदर आहे ना तितकीच आपली कलाकारी अप्रतिम होती... तसेच सुंदर गायन,🥰शेती पासून जी झालेली सुरुवात आणि शेवट बाप्पाची आरती करून घरी निघालेली मंडळी खूप छान संकल्पना होती... जसं आपला कोकणी माणूस बाप्पाच्या सणामध्ये जे काही करतो ते तुम्ही दाखवलं...अंगावर काटा आला जेव्हा मोठा भाऊ, आणि लहान भाऊ भांडून सुद्धा त्याची अचानक गळाभेट होते अप्रतिम काम केलात भावांनो❤ खरंच काळजाला भिडलं तुमचं गाणं आणि तुमची संकल्पना खूपच छान होती🥰 #निखिल, #राहुल, #श्रेया, #आजी, #आजोबा आणि #इतर कलाकार आपल्या सर्वांचे मनापासून अभार, धन्यवाद🥰🙏
@satishsugadare59055 ай бұрын
खूपच छान अभिमान आहे आम्हाला कोकणी असल्याचा असच नेहमी आपली परंपरा सर्विकडे पोहोचवा ❤❤❤❤
@siddheshkamble96765 ай бұрын
सध्याची परिस्थिती बगता हे गाण खूप मनाला भावल एकत्रित कुटुंब जोडणारा सण म्हणजे गणपती बाप्पा चे आगमन आणि त्याच वेळी दोन भावांची झालेली🫂 भेट खूप भावनिक, डोळ्यात पाणी घेऊन येणारा दृष्य..😢 खूप सुंदर गीत निखील दादा खूप अभिनंदन आणि सर्व कलाकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन ✨💯❤️
@nileshlondhe97485 ай бұрын
या वर्षी नाद घुमणार कोकणात . मस्त निखिल & राहुल अभिनंदन