नगर जिल्ह्यातील या १२ मतदारसंघात कोण जिंकतंय, कोण पडतंय ? | Vidhan Sabha Election 2024 | Latest News

  Рет қаралды 94,122

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 201
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj Ай бұрын
फक्त जय हरी❤❤❤
@shreyasmore-i2q
@shreyasmore-i2q Ай бұрын
विखे साहेबांचा अनुभव आणि कौशल्य नेहमीच अद्वितीय असतो. यामुळेच विखे साहेब मोठ्या लीड ने विजयी होणार 🌺🌺🌺🌺🌺
@Vijay5813jadhav
@Vijay5813jadhav Ай бұрын
संगमनेर मध्ये अमोल भाऊ खताळ पाटील हे एकदम चांगले व्यक्ती महत्त्व आहे व संगमनेर मध्ये पठार भागाला सध्या आसलेल्यांनी विकासापासून वंचित ठेवल्याने पठार भाग पुर्ण नाराज असल्याने संगमनेर मध्ये अमोल भाऊ खताळ पाटील हेच आमदार होतील अस नक्की वाटते
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 Ай бұрын
ज्यांच्या घरी अहमद येऊन गेला आहे त्यांनी म्हणा अहमदनगर. आम्ही म्हणणार अहिल्यानगर.
@babasahebgund413
@babasahebgund413 Ай бұрын
फार ताण घेऊ नको हे राजकारण आहे
@vasimpathan7034
@vasimpathan7034 Ай бұрын
तुझा Baap दादा येथून मागे अहमदनगर च म्हणत होते मंग तुझा Baap दादा चा ही घरी अहमद आला असेन
@SujitraoGhorpadePatil
@SujitraoGhorpadePatil Ай бұрын
राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी विधानसभा मतदारसंघातची प्रभावीता आणि लोकप्रियता अत्यंत महत्वाची आहे
@yashjadhav5443
@yashjadhav5443 Ай бұрын
आहो थोडा अभ्यास करा २०१९ ला श्रीगोंदे मतदार संघातून राहुल दादा उमेदवार नव्हते काही नका फेकू 😂
@SunilBhosale-d2e
@SunilBhosale-d2e Ай бұрын
आ. राधाकृष्ण विखे पाटील साहेबाच्या नेतृत्वात अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच राज्य येणार...
@YuvrajAtharepatil
@YuvrajAtharepatil Ай бұрын
विखे पाटील साहेबांचे राजकीय व सामाजिक कार्याचे गणित नेहमीच लक्षवेधी असते. त्यामुळेच ते लोकनेते आहेत🌹🌹🌹🌹
@KunalChormunge
@KunalChormunge Ай бұрын
सत्य आहे विखे साहेब हे जातीचे नाही तर समाजकल्याण चे राजकारण करतात
@bhagyashreechavhan5049
@bhagyashreechavhan5049 2 ай бұрын
Newasa -Balasaheb Murkute
@rameshwararle1391
@rameshwararle1391 Ай бұрын
लंघे साहेब🚩🏹🏹🏹🏹🏹🚩 फिक्स नेवासा
@ArjunRao3227
@ArjunRao3227 2 ай бұрын
शेवगाव पाथर्डी यावेळेस प्रतापराव ढाकणे ✌️💯
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Ай бұрын
3:04 इथे फ्कत विखे ..कवडी घेऊन निवेदन देऊ नकोस.. एकतर्फी
@sunil-w2k2hgh
@sunil-w2k2hgh Ай бұрын
अहिल्यानगरमध्ये महायुतीला आव्हान नाही. विखे पाटील यांच्या कार्याची चर्चा आवश्यक होणार विखे पाटील साहेब आमदार होणार.
@kirankalhpure185
@kirankalhpure185 Ай бұрын
अहिल्या नगर,मना नाहीतर हे चैनल बघणार नाही आम्ही
@singleji-everyoneissinglea7314
@singleji-everyoneissinglea7314 2 ай бұрын
राहुरीत भाजपा🚩🚩
@vikibindra9346
@vikibindra9346 2 ай бұрын
Pathardi shevgaon pratapkaka Dhakane ❤
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
पारनेर तालुका काशिनाथ दाते 🎉🎉🎉🎉
@sarveshsusare1128
@sarveshsusare1128 Ай бұрын
विखे पाटील यांचे बद्दल लोक त्यांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनहितासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांच्या मागे आहेत
@krushnachitale
@krushnachitale Ай бұрын
विखे पाटील केलेल्या विकासकामांच्या जोरावर दीड लाखाचे लीड घेणार. #१००% फिक्स नामदार 🍁🍁🍁
@Chandarkhatake
@Chandarkhatake 2 ай бұрын
Banner मध्ये अहमदनगर लिहिले आहे अहिल्यानगर लिहायला काय होतंय तुम्हाला
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 ай бұрын
शरद पवार च्या पिलावळ आहेत बोल भिडू आणि बिषय भारी
@YOG-1718
@YOG-1718 2 ай бұрын
नावात काय ठेवलंय.... काम, विकास आहे का तुमच्या नगर मध्ये.....संकुचित आणि मंद बुद्धीचे लोक आहेत आपल्या महाराष्ट्राचे. विकासच बोलायला पाहिजे तर नावावरून भांडण करत आहेत.....
@TerminatorUG-64p
@TerminatorUG-64p 2 ай бұрын
कारण बातमी जिल्ह्याची आहे आणि जिल्ह्याचे नाव अहमदनगरच आहे. अहिल्यानगर शहराचे नाव आहे. व्हॉट्सअप आणि यूट्यूब नी अवघड करून ठेवलं आहे शिक्षणाचं
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
​@@YOG-1718तुला काय प्रोब्लेम आहे
@YOG-1718
@YOG-1718 Ай бұрын
@@Ni3.975 👍👍
@babajipawade6472
@babajipawade6472 Ай бұрын
अहिल्या नगर जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊ नये देशाचा इतिहास नगरमध्ये आहे प्रत्येक तालुक्यात
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉 त्यांच्या नेतृत्वात अनेक अद्वितीय उपक्रम सुरू झाले. 🎉🎉🎉🎉🎉🎉
@pratikshirke6351
@pratikshirke6351 Ай бұрын
Nagar shahar- abishek kalamkar Shrigonda -Vikram pachpute (8000lead) Karjat jamkhed -Rohit pavar Akole- NCP Sharad pawar Parner - rani lanke Sangamner - balasaheb thorat Shirdi- vikhe patil Newasa- gadakh Kopargaon - varpe Pathardi - Monika rajle Rahta - shivaji kardile
@sandykhedkar9005
@sandykhedkar9005 Ай бұрын
Tu bjp chatya ahe वाटतंय
@jackpottrade6867
@jackpottrade6867 Ай бұрын
श्रीरामपूर कुठं गेलं
@चंद्रमोहनदेवगैय्या
@चंद्रमोहनदेवगैय्या Ай бұрын
हिंदूत्व वादि सरकार सत्तेवर येणार ❤
@Devinesoul-cl3oj
@Devinesoul-cl3oj 2 ай бұрын
1:39 संगमनेर 2:26 शिर्डी 3:12 अकोले 3:55 कोपरगाव 4:27 श्रीरामपूर
@ajitmandlik4975
@ajitmandlik4975 Ай бұрын
राहुरी शिवाजीराव कर्डिले साहेब फिक्स
@MangeshArkasFarm
@MangeshArkasFarm Ай бұрын
आण्णासाहेब येणार नक्कीच
@dnyandevpachpute1840
@dnyandevpachpute1840 Ай бұрын
2019 श्रीगोंदा तालुका घनश्याम अण्णा शेलार v बबनराव दादा पाचपुते यांच्या मध्ये लढत होती , राहुल जगताप यांची उमेदवारी नसल्यामुळे त्यांचे नाव जोडता येणार नाही
@popatsathe4381
@popatsathe4381 Ай бұрын
शिवाजीराव कर्डीले राहुरी मधून मोठया मतधिक्याने निवडून येतील.
@chhayakanawade1035
@chhayakanawade1035 Ай бұрын
महाराष्ट्रातील शांत सुसंस्कृत,अभ्यासू,निष्ठावंत नेतृत्वपरमनंट आमदार आहेच, आता मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब मनापासून शुभेच्छा..🎉🎉❤❤❤❤❤
@yogeshganjure5559
@yogeshganjure5559 Ай бұрын
Shrigonda madhe आण्णासाहेब शेलार आमदार होणार....
@bhagyashreechavhan5049
@bhagyashreechavhan5049 2 ай бұрын
Shevgaon - Only Ghule Patil
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 ай бұрын
रोहित पवार आमच्या गावात मताला ८००० वाटतोय😂😂
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
आमच्या गावात शिंदे 10000 वाटतोय 😂
@GirirajOza
@GirirajOza Ай бұрын
​​@@examlogic1309Amcha gava madhye tutari wale 13000 deta hote Kai bolyacha tutari wale bhikarchot na mahite kona bhada khau kitala viknar aahe kutra mahga aahe tumcha peksha 😂😂😂😂
@maulipagire4529
@maulipagire4529 Ай бұрын
आमच्या पण गावात वाटतोय शिंदे
@vaibhavsatpute9400
@vaibhavsatpute9400 Ай бұрын
Monika Tai 👌👌👌👍👍🔥🔥
@KhushiGagare
@KhushiGagare 2 ай бұрын
Rahuri made kardile fix
@avinashgdeshmukh
@avinashgdeshmukh Ай бұрын
ग्राउंड वर अभ्यास नसला की असा poll येतो ...संगमनेर मध्ये यंदा परिवर्तन अटळ आहे ..🙏
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 Ай бұрын
रोहित पवार ची पारडं किती जड आहे हे २३ तारखेला कळलेच पार्सल परत जाणारंच
@rshinde6296
@rshinde6296 Ай бұрын
Shevgoan पाथर्डी मतदार संघात तिरंगी लढत झालेली आहे. हे नाय सांगितलं तुम्ही चंद्रशेखर घुले
@swapnilsupe1579
@swapnilsupe1579 Ай бұрын
राम कृष्ण हरि.... 🙏🙏
@jeurgp7041
@jeurgp7041 Ай бұрын
2.5 varshat प्राजक्त तनपुरे यानी अपल्यक्कडे जो येइल त्याची काम केले। विकास हा त्यांच्या शिक्षण आणि सुसंस्कृत पाना त्यामुले सर्वचा केला.. एवढ़ करुण जर त्यांचा पराभव झाला तर सर्वच आमदार याना संगतों की विकास कराची गरज नही। फैक्ट स्वयं पैसा कमवा एन मतदान अल्यावर कस जिनकायच ते तर अनुभव येईल ईथे।।
@AnilPatil-j9c
@AnilPatil-j9c Ай бұрын
विखे साहेबांना तुफान समर्थन आहे ग्रामस्थांचे
@swapnilbhore7817
@swapnilbhore7817 Ай бұрын
👑 कार्य सम्राट आमदार संग्रामभैया जगताप 👑
@shubhamchakor1475
@shubhamchakor1475 Ай бұрын
बाळासाहेब थोरात साहेब जिंदाबाद
@Art_craft-t5r
@Art_craft-t5r Ай бұрын
😂😂
@vishalpatil00
@vishalpatil00 Ай бұрын
मराठा समाज कायम एकनिष्ठ राहून महायुतीला मतदान करणार ❤🎉 लोकसभेची चूक विधानसभेला करणार नाही. उद्या जर महाभकास आघाडीचे सरकार आले आणि मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे फडकले तर जबाबदार कोण 😢 एक हिंदुत्ववादी मराठा❤🚩✅
@harshalpawar-q5t
@harshalpawar-q5t Ай бұрын
विखे पाटील यांचा दृष्टिकोन युवा वर्गासाठी महत्त्वाचा आहे
@jackpottrade6867
@jackpottrade6867 Ай бұрын
श्रीरामपूर मधून फक्त सागर भाऊ बेग
@ManojBirsane-j5g
@ManojBirsane-j5g Ай бұрын
नेवासा शंकर राव गडाख पाटील (शिवसेना ठाकरे गट (
@shubhamshete-u9l
@shubhamshete-u9l Ай бұрын
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामाची तुलना दुसर्‍या उमेदवारांशी करणे म्हणजे चांगल्या कामाची किंमत कमी करणे!
@GaneshraoShinde-v8v
@GaneshraoShinde-v8v Ай бұрын
विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे
@bhaskarwalunjkar7324
@bhaskarwalunjkar7324 Ай бұрын
रोहित दादा पवार ✌️✌️🎉
@yash_123-b1x
@yash_123-b1x Ай бұрын
विखे साहेबांच्या नेतृत्वामुळे भाजपाची स्थानिक राजकीय शक्ती मजबूत झाली आहे, आणि त्यांची लोकप्रियता ही त्यांच्या कार्यक्षमता आणि जन संपर्कावर आधारित आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची संख्या वाढली आहे.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 ай бұрын
रोहित पवार पैसा वाटत आहे 😢
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
Makkar Rohit
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
ज्याच्याकडं आहे तो वाटेल... ज्याच्याकडे नाही त्याने निवडणूकच लढू नये 😅
@Binary_Trading_guru1
@Binary_Trading_guru1 Ай бұрын
Rohit pawar padnar
@aditambe-p9h
@aditambe-p9h Ай бұрын
विखे पाटील परिवाराने शिर्डी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे साहेबांचा विजय फिक्स आहे 👌👌👌
@dattatraykolase8820
@dattatraykolase8820 Ай бұрын
विखे पाटील निवडून येतील
@sureshpathak9914
@sureshpathak9914 Ай бұрын
Ram shinde win
@HanumantShinde-cr9xj
@HanumantShinde-cr9xj Ай бұрын
राम शिंदे
@amitgadekar2591
@amitgadekar2591 Ай бұрын
अकोले मतदारसंघात डॉ किरण लहामटे विजयी होतील ⏰⏰🪷🪷🏹🏹
@vikasbadhe4470
@vikasbadhe4470 2 ай бұрын
*माझा अंदाज* अकोले-अमित भांगरे शिर्डी -विखे पाटील संगमनेर-बाळासाहेब थोरात श्रीरामपूर-हेमंत ओगले कोपरगाव-आशुतोष काळे राहुरी-प्राजक्त तनपुरे पाथर्डी शेवगाव-प्रताप ढाकणे नेवासा-शंकरराव गडाख पारनेर-राणी लंके नगरशहर -संग्राम जगताप श्रीगोंदा-अनुराधा नागवडे कर्जत जामखेड-रोहित पवार
@TerminatorUG-64p
@TerminatorUG-64p 2 ай бұрын
शिर्डी अंदाज चुकेल
@kinggaming-dj3ex
@kinggaming-dj3ex Ай бұрын
तुझे aandaj चुकले
@vikasbadhe4470
@vikasbadhe4470 Ай бұрын
@@kinggaming-dj3ex तुझे सांग मग आणि सेव्ह करून ठेव. माझे किमान 90%अंदाज अचूक ठरणार यात शंका नाही.
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj Ай бұрын
नेवासा बाळासाहेब मुरकुटे
@TerminatorUG-64p
@TerminatorUG-64p Ай бұрын
@@vikasbadhe4470 हो मग मी १० टक्क्याचा सांगितला ना फक्त शिर्डीचा 😂
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f Ай бұрын
विखे पाटील यांच्याविषयी शिरडीची जनता सकारात्मक आहे
@Avinash_Ghogare_Patil
@Avinash_Ghogare_Patil 2 ай бұрын
VIKHE patil fix ❤️ shirdi
@Devinesoul-cl3oj
@Devinesoul-cl3oj 2 ай бұрын
😂😂
@Avinash_Ghogare_Patil
@Avinash_Ghogare_Patil 2 ай бұрын
@Devinesoul-cl3oj Samjel tula results chay divashi tho paryant daat kadat bais tu 🤣
@blackpearl8034
@blackpearl8034 Ай бұрын
बाळासाहेब थोरात तात्या विंचू
@shubhamthorat-p8u
@shubhamthorat-p8u Ай бұрын
नामदार विखे साहेब हे एका कुटुंब प्रमुख प्रमाणे जनतेला सांभाळतात. तुम्ही सांगा एवढे असताना दुसर्‍याचा विचार तरी जनतेच्या मनात येईल का? फक्त आणि फक्त विखे पाटील.
@JankuJawale
@JankuJawale Ай бұрын
जय हारी आमदार
@SharadBorude-pn4pf
@SharadBorude-pn4pf 2 ай бұрын
224 पारनेर मतदार संघात काशिनाथ दाते सर विजयी होतील
@sahyadriconstruction1902
@sahyadriconstruction1902 Ай бұрын
1000%
@ganeshkale7006
@ganeshkale7006 2 ай бұрын
Tai tumchya. Bolnyavarun tumhi sharad power samrthak.😊
@537sarvadnya7
@537sarvadnya7 Ай бұрын
Abhishek kalmkar💯💯
@SagarGorde-e9k
@SagarGorde-e9k Ай бұрын
विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
@VaibhavDanve-r1j
@VaibhavDanve-r1j Ай бұрын
2024 ला फिक्स आमदार राहुल दादा जगताप ✌️✌️
@vitthalnirmal5043
@vitthalnirmal5043 Ай бұрын
शेवगाव पाथर्डी प्रताप ढाकणे
@rahulcreations436
@rahulcreations436 2 ай бұрын
शिर्डी येथे घोगरे जिंकणार आहे🎉🎉🎉
@Avinash_Ghogare_Patil
@Avinash_Ghogare_Patil 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂1 lakh matani padnare kaki amchi yanda 😂
@rahulcreations436
@rahulcreations436 Ай бұрын
@Avinash_Ghogare_Patil बघू 23 ला
@pramodshelke5213
@pramodshelke5213 Ай бұрын
Babo..... झोप झाली का
@Avinash_Ghogare_Patil
@Avinash_Ghogare_Patil Ай бұрын
@pramodshelke5213 kordi pajli tyala kaki ne kal tyacha parinam ahe ha 😂
@rajaramwakchaure3663
@rajaramwakchaure3663 Ай бұрын
जोक भारी मारताय , झोप झाली वाटतं
@vilastope-p5w
@vilastope-p5w Ай бұрын
विखे पाटील बाजी मारणार. थोरात च्या नादाला लागून घोगरे बाई चे आणि डोक्यावर परिणाम झाल्यामुळे पिपाडा चे डीपॉजीट जप्त होणार 🍁🍁🍁
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
इथून पुढे अहिल्या नगर बोलायचं नाही तर बघा
@prashantfatangare9341
@prashantfatangare9341 Ай бұрын
संगमनेर तालुक्याला अमोल भाऊ खताळ विजयी 💯💪 होणारच
@TejasSathe-pz8lf
@TejasSathe-pz8lf Ай бұрын
Parner kashinath date..
@vitthalnirmal5043
@vitthalnirmal5043 Ай бұрын
राहुरी नगर पाथर्डी only prajkt dada
@s_tlife971
@s_tlife971 Ай бұрын
राहुरी येथे दादा तनपुरे
@TrimbakGhugarkar
@TrimbakGhugarkar Ай бұрын
2:01
@Dps93572
@Dps93572 Ай бұрын
Newasa fix शंकरराव गडाख ❤❤❤
@SandipTekude
@SandipTekude Ай бұрын
रानी ताई ल़़ंके नी्वडुन येनार
@shankarkarale5869
@shankarkarale5869 Ай бұрын
राम शिंदे विजयी होतील आणि हो अहिल्यानगर म्हणा नाहीतर पुढच्या वेळेस हीच चूक केलात तर चॅनेल रिपोर्ट करण्यात येईल
@DipakGadhave-de8rx
@DipakGadhave-de8rx Ай бұрын
2019 Ghanshyam Anna shelar
@RahulWagh-n6s
@RahulWagh-n6s Ай бұрын
Jay hari ❤
@yogeshyeole9826
@yogeshyeole9826 Ай бұрын
🎉🎉🎉🎉
@VaibhavDanve-r1j
@VaibhavDanve-r1j Ай бұрын
2019 ला राहुल दादा जगताप हे उभे च नव्हते
@sahebraoraskar881
@sahebraoraskar881 Ай бұрын
श्रीगोंदा आता बदल होणार अण्णासाहेब शेलार किंग मेकर होणार आमदार अण्णासाहेब शेलार होणार
@SachinMote-c5o
@SachinMote-c5o Ай бұрын
नगर नाही अहिल्या नगर म्हणा ना ताई
@amolmate6637
@amolmate6637 Ай бұрын
नेवासा तालुक्यातील बाळासाहेब मुरकुटे आमदार होणार
@Shetkari-r1f
@Shetkari-r1f Ай бұрын
Karjat jamkhed madhun ram shinde ✌️ to विजय 🎉
@archanathube732
@archanathube732 Ай бұрын
Parner la date sir ch
@nitinjawane1086
@nitinjawane1086 Ай бұрын
राम शिंदे विजेई होणार भवि मुख्यमंत्री.
@GhanshamKale-y3n
@GhanshamKale-y3n Ай бұрын
कर्जत जामखेड मधी रोहीत पवार
@sandipkatore5454
@sandipkatore5454 2 ай бұрын
कामं दमदार म्हणुन राहुरीत प्राजक्तदादाचं होणार आमदार 🔥🔥🚨🔥🔥🚨
@pratikgawadevlogs8304
@pratikgawadevlogs8304 Ай бұрын
🫤😏🫨
@nitinkaldate9806
@nitinkaldate9806 Ай бұрын
Rohit pavar
@JayshriRam4602
@JayshriRam4602 Ай бұрын
राहुरी त पुन्हा शिवाजीराव कर्डिले ✌️🧡🧡👑🚩
@PitamManjare
@PitamManjare Ай бұрын
Ane astosh bhau fix ahe
@sahyadriconstruction1902
@sahyadriconstruction1902 Ай бұрын
पारनेर मध्ये दाते सर विजय होतील
@rohitdhumal-j7x
@rohitdhumal-j7x Ай бұрын
विकास कामामध्ये नेहमी एक नंबर वर विखे सरकार
@dattatraykolase8820
@dattatraykolase8820 Ай бұрын
तनपूरे येतिल
@kanhaiyafhulbhati7540
@kanhaiyafhulbhati7540 Ай бұрын
एक लाख पंचवीस हजार तीनशे अंशी हजार असा कोणता आकडा असतो?
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН