विशाल महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏 महाराज तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही समाज प्रबोधन छान करता तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .पण महाराज काही विषय आहेत ते तुम्ही तुमच्या कीर्तनातून सांगावे मी जिव्हाळा चॅनलवर सांगितले आहे.महाराज तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही ते विषय आपल्या कीर्तनातून सांगावे राम कृष्ण हरी 🙏🙏