राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमदार निवडून येईल
@zawarejanardhan11973 ай бұрын
पारनेर तालुक्यात सुसंकृत मा. सुजित झावरे पाटील फिक्स आमदार
@SachinVarpe-nr1et3 ай бұрын
Mns
@AniketSonawane-qq7ro3 ай бұрын
नगर मध्ये महविकास आघाडी 10-2 अशी जिंकणार
@shakurahmedshaikh9633 ай бұрын
दोन कोणते?
@yashrajbhapkar3 ай бұрын
@@shakurahmedshaikh963नगर शहर, शिर्डी, राहाता, पाथर्डी. फक्त याच जागांवर खरी लढाई आहे. बाकी 12 पैकी 8 MVA fix आहे.
@AniketSonawane-qq7ro3 ай бұрын
@@shakurahmedshaikh963 विखे जगताप
@SajidSss-w1w3 ай бұрын
अभिषेक कळमकर के चाचा माजी आमदार दादा कळमकर चार बार शहर मे चुनाव हारे. कळमकर जगताप कर्डिले इनका पेहलेस सेटिंग है. ये 2019 को जैसे विखे पाटील और संग्राम जगतापने नुरा कुस्ती केली वसी इस बार विधानसभा को संग्राम जगताप और कळमकर नुरा कुस्ती खेळकर नगर को येडा बनायेंगे.
@anisshaikh75663 ай бұрын
कोण हुशार है फिर तुमारे हिसाब से 😂😂😂नगर शहर के लिए
@अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच3 ай бұрын
जे कळमकर स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत ते जगतापांना काय फायदे देणार आहे काही पण सांगता राव तुम्ही.
@anisshaikh75663 ай бұрын
स्वाताचे लोक जेव्हा पाठित छूरा भोकतात तेव्हा कोणिही काही करू शकत नाही😢
@Vijay45ablp3 ай бұрын
किरण भाऊ एकमेव माणूस आहे की जो संग्राम जगताप बरोबर सेटलमेंट करून नुरा कुस्ती खेळणार नाही...