नागपूर चा विकास म्हणजे लोकांच्या घरात पावसाचं पाणी
@dipakingle56753 ай бұрын
अधिकारी अन् राजकारण्यांच्या घरात कमिशनखोरीचा महापूर.
@sid2553 ай бұрын
ये पेट भरो योजना है सीमेंट के रास्ते बनाओ और मोटा पैसा कमाओ।
@elitetalkin3 ай бұрын
Gadkari ani Fadvanis chya uravar neun taka malaba.
@crante83573 ай бұрын
😂😂😂😂
@arnavdeshpandey57013 ай бұрын
Excellent
@Truck_Lifestyle_Vlogs4333 ай бұрын
😂
@rafiqueshaikh73003 ай бұрын
ये नागपुर शहर में ही नहीं हर जगह यही कारण विकास हुआ रूड उप्पर और पानी निकलने को रस्ताही नही 😂😂😂😂 सूना हो गा अयोध्या का विकास 😂
@atrangiduniya79573 ай бұрын
Ekdum barobar kela
@shirishthakare98423 ай бұрын
कॉंक्रीट च्या एका फूट ऊंचीने नैसर्गिक पानी निचरन थांबले. हे अगोदर शासनाच्या ध्यानात यायला हवे होते. सम्पूर्ण गाव शहरांचे पानी निचरा व्यवस्थापन बीघडले. याला शासन आणि कर्मचारी जबाबदार आहेत.
@ROMI9093 ай бұрын
Correct 💯
@kedar66583 ай бұрын
Smart City 😂😂😂
@apurvofficework3 ай бұрын
एकदम बरोबर केलं. रोड ची उंची नुसती वाढवत आहे. भकास काम सुरू आहे.
@conquerworld4443 ай бұрын
सिमेंट चे रस्ते होण्यापूर्वी आठ पंधरा दिवस झड राहायची पण असे कधीच होत नव्हते शिवाय हे कारपोरेशन वाले गडर लाईन साफ करीत नाहीत त्यामुळे गाळ व दगड आंत तसेच पडून राहतात ते मधुन मधुन साफ करायला पाहिजे
@bhushangarud49733 ай бұрын
विकास हुआ 😂
@ganeshfulari56983 ай бұрын
सिमेंट रस्ते फेल आहेत, दोन महिन्यातच ते खराब होता, उलट आधीचे डांबरी रस्ते टिकाऊ व दर्जेदार असायचे. सिमेंट रोडला विरोध व्हायलाच हवा.
@vrushalihardas2143 ай бұрын
Smart city
@sanjaydandawate823 ай бұрын
आजच्या कॉन्ट्रॅक्टर ला रस्ते बांधणी चे द्यान नहीं हे सतत सिध्द होते.
@anasuyakalechhabrani57593 ай бұрын
Road chi height 🤔🤔 Baap re
@sureshkerkar29443 ай бұрын
अहो दादा एकदा या अनाजीपंथ व त्याच्या अंधःभक्त याना नागपूर करानी तडीपार करा तुमचे दिवस सुखाचे येतील
@ravindrajawekar37663 ай бұрын
मूर्खा तु नागपूरचा आहेस का.
@ravindrajawekar37663 ай бұрын
तुझ्या बेवड्या नेत्यांना आणायचे का? किडन्या खराब झाल्या तरी त्यांना नेते मानता, वारे कार्यकर्ते 😂😂😂
@SpecialSeed09093 ай бұрын
तोडला नाही, फोडला लिहा. 😮😮😮😮😢
@bapparawal97093 ай бұрын
अत्यंत हुशार व्यक्तीने बनवलेला रस्ता.
@kiranadv19803 ай бұрын
Jai ho cement road ko support karne walo ki App ne to nagpur ko Venice bana diya
Dil jeet liya nagpur walo ne 😂😂😂😂😂 mahol ek dum ,ekch number
@dipakdhanorkar8803 ай бұрын
जोपर्यंत स्वतः वर येत नाही, तोपर्यंत लोकांना समजतच् नाही. विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हायला हवा. पण आता पर्यंत ज्या ज्या ठिकाणी कॉक्रीट रस्ते बनले आहेत त्या त्या ठिकाणी मग ती रहिवासी वस्ती असेल किंवा बाजारपेठ असेल, इमारतीच्या तळमजल्यापेक्षा रस्ता उंच करुन ठेवला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी इमारतींमध्ये शिरणारच्.
@praveenpatil15963 ай бұрын
Aaj paryant Zale nahi , cement road kiski idea hai
@sudarshansakharkar49133 ай бұрын
विकास पागल हो गया विकास को मेंटल हॉस्पिटल ले जाओ 😢😂😮
@kartikgamer38513 ай бұрын
आग्रा मेंटल हॉस्पिटलच्या आवारात 😢
@kamalchahande80813 ай бұрын
Vijasane bhuut paise khaye😅
@prithvirajchougule37113 ай бұрын
☺️
@pradeepwasade49113 ай бұрын
कोणी पागल वगैरे झाले नाही आंदोलन आणि विरोध करा सगळया जनतेने
@AltafKardamek3 ай бұрын
नीतीन गडकरी साहेब यांच्या धन्यवाद
@sanjaygopal92933 ай бұрын
Good job. ❤
@ktbobade57093 ай бұрын
Engineering cha kamal aahe...
@sanjaysontakkey39723 ай бұрын
जनतेच्या ख़िशातुन पैसा जाते आणि मंत्री आराम करतो रोडकरी बघा घरात पाणी जमा होते आहे
@thawalems32943 ай бұрын
Cement road in Nagpur has damaged the houses of comen public and facing problems
@Fsla8363 ай бұрын
Raste banavata tar tevadhech mothe gautter pan banyayala pahije
@VasantGawali-j4y3 ай бұрын
नागपूर मधील मंत्र्यांच्या घरात पाणी घुसले कां नाही जाब विचारायला हवा फक्त त्यांचीच सुरक्षा सर्व परी आहे काय.हाच काय उपराजधानी चा दर्जा विकास? याला जबाबदार सर्वांवर केसेस करण्यात याव्यात विदर्भ दुर्दशेला कारणीभूत राजकीय नेत्यांना आता घरी बसवा.जय विदर्भ
@sachinbhalavi28303 ай бұрын
हां नितिन गडकरींचा विकास होय का हा भाऊ?
@ApnaBollywood-shiv3 ай бұрын
दर इलेक्शन ला रस्ता 1 फूट वाढतो.. आमच्या इथे तर रस्त्याचा fly over झालाय घरे डबऱ्यात गेली
@ajecops3 ай бұрын
नितिन गडकरी सिमेंट फॅक्टरी 😅 scam
@trendishere61463 ай бұрын
बरोबर आहे मी कालच पाहिला रस्ता.. पाणी रस्ता मूळच एकाच जागी साठत आहे
@krunalchu63573 ай бұрын
Khup chan
@pgmanalysis3 ай бұрын
कोणी सांगितलं शहरात राहायला😅
@kishorgupta89773 ай бұрын
साहेब चूक काँग्रेस bjp चि नाही जनतेची आहे, सर्वांनी आपल्या घरी सिमेंट चे घर बांधले, Cement ची फ्लोअरिंग, टाइल्स लावल्या, आणि घरातलं पूर्ण पावसाचं पाणी रस्त्यावर आणि तेथून नाली मध्ये, गटार च पाणी आणि पावसाचे पाणी सर्व एकाच नाल्यामध्ये, वॉटर हार्वेस्टिंग system कोणाच्या घरी आहे, तो व्यक्ती ओरडत नाही, जे गाढव ओरडत आहे, की 5फूट पाणी भरल, रस्त्याची height 2 foot, आणि पाणी भरल 5 फूट, Fokat khau विचाराचे congressi चमचे खटाखट 8500 मिळाले
@peppyingle62053 ай бұрын
Tarbooz la dokyavar basva…
@aaftabattar96813 ай бұрын
Where is nitin gadkari 😂😂😂😂
@ashishpatre84803 ай бұрын
सिमेंट फॅक्टरी सरकारच्या जावयांचे असल्याने रस्ते सिमेंट चे आहेत..
@pradeepwasade49113 ай бұрын
बरोबर तयांचे गठडे भरायचे आहे ऊठा जागे वहा आणि आंदोलन करा
@kamalchahande80813 ай бұрын
Road chya bajulalawalele gattu tóda tar Pani jamínit murel ñ garmi Kami hóil
@kishorgupta89773 ай бұрын
Sahi bole
@anilkumargupta213 ай бұрын
सबसे सही है, ये हर शहर में होना चाहिए हर शहर में सड़कें उप्पर और मकान नीचे
@nitishharkare4143 ай бұрын
सगळ्या महाराष्ट्रात जुन्या रस्त्यावर नवीन रस्ते करत आहेत त्या मुळे पाणी नीचरा समस्या होत आहेत...
@kishorgupta89773 ай бұрын
कोर्टामध्ये जा संविधान आहे, नेत्यांची तक्रार करा, नुकसान भरपाई मागा
@insaniyat30313 ай бұрын
Dambar road nisargala nukasaan naahi pohochat
@chandudecoration3 ай бұрын
रास्ते को दोष दिल से अच्छा है अपने आपकी गलती हो आप लोगो ने नदी नालो को छोटा कर दिया और बता रहे की पाणी मेरे घर उनकी जाने की रास्ता कहा से है पानी की 😂
@kishorgupta89773 ай бұрын
साहेब चूक काँग्रेस bjp चि नाही जनतेची आहे, सर्वांनी आपल्या घरी सिमेंट चे घर बांधले, Cement ची फ्लोअरिंग, टाइल्स लावल्या, आणि घरातलं पूर्ण पावसाचं पाणी रस्त्यावर आणि तेथून नाली मध्ये, गटार च पाणी आणि पावसाचे पाणी सर्व एकाच नाल्यामध्ये, वॉटर हार्वेस्टिंग system कोणाच्या घरी आहे, तो व्यक्ती ओरडत नाही, जे गाढव ओरडत आहे, की 5फूट पाणी भरल, रस्त्याची height 2 foot, आणि पाणी भरल 5 फूट, Fokat khau विचाराचे congressi चमचे खटाखट 8500 मिळाले
@shriosh3 ай бұрын
नागपुरात सिमेंट रोड बनायला लागले , नागपूरकरांना वाटू लागले विकास व्हायला लागला,सर्व सिमेंट रोड उखरायला लागले , खड्डे पडले , करोडो रुपये विकास च्या नावाने लुटले , भ्रष्टचार हा टॉप वरच्या लोकांकडून होतोय , काही कोणी इमानदार नाही
@sunilbhoutkar92893 ай бұрын
Smart city 😂 jitna concrete jamin k upar bachaoge utana bhogege jamin khuli karo ped paudhe ghar bahar me lagao cement road ka bahishkar karo ye taklif dobara nahi aayegi
@dewanandwawre99033 ай бұрын
Why cement road ? For only contractor
@RajendraBhuskade3 ай бұрын
सिमेंट रस्ता नको, नैसर्गिक धोका आहे,
@aniruddhachandekar18943 ай бұрын
गडकरी साहेबाना दाखवा
@sujatapatil37583 ай бұрын
That’s the spirit
@peasantgandhi87353 ай бұрын
गडकरी झोपलात काय नागपुरात लक्ष द्या .आपला मतदार संघ सोडुन देशाचा काय विकस करणार.. बडी बडी बांते सावजी चे मटण खाते..
@manisht60103 ай бұрын
Bhrasht karmchari lokanna city planning nahi yet ..
@baka79263 ай бұрын
nitin gadkari badmas
@praveenpatil15963 ай бұрын
Nitin ko kaise highlights kiya santri city ne , surprise hai , thik Hai let aaye par thik aahe
@patils54103 ай бұрын
Cases must be filed upon concern authority and they must be taken responsible for loss of people
@JackReacher-qk6ex3 ай бұрын
Cement road banvnysathi nusta paisa khalla aahe.. Maz gharasmarocha road 1 varshat 7 vela khodla n 2 vela banvla n cement road banvtana nusti 3rd class mati taknyat aali adhicha road todla nhi tyvarch banvla. Nmc madhe complaint keli tr to engg amchyvrch gunha takto mane..
@rajendrabaviskar33673 ай бұрын
घर घर मे पाणी.
@DhanrajKoli-u9m3 ай бұрын
गडकरी साहेब ,नागपूर कडे लक्षं द्यां , टरबुज साहेबाच़ं नागपूर ,,,
@ApnaBollywood-shiv3 ай бұрын
सगळीकडे हेच आहे.. इलेक्शन आधीच रस्ते का करतात.. आधी कोणताही विचार करत नाहीत
@manoramawaghmare32473 ай бұрын
Deeksha Boomi samtol karawi jcb laun
@rupeshkumarsingvi37293 ай бұрын
गडकरी ची देन आहे ही १२० ची सिमेंट बॅग ४२५ ला
@kamalchahande80813 ай бұрын
Mantriyoke bangle súrkhít hai
@kamalchahande80813 ай бұрын
Lokañichà apale súvidha karàwi s cemént roadla viródha karawà
@prabhakarbhadke61933 ай бұрын
कामं सुरु आहेत !!! पुर्ण ड्रेनेज चे काम व्हायचे आहे !!! त्यामुळे पाणी तुंबणारचं आहे !!! आणी एवढा पाऊस आल्यावर हे होणारचं !!!
@ShekharMohite-z9y3 ай бұрын
Kahi raste hyanni ardhawat banwlele ahet tehi utarbhagat ekach line ekach society tehi shambhar donshe feet che raste sodlele ahet khal bhagat pani shirle ahe
@prakashpethe17933 ай бұрын
Road banate samay is bat ka dhyan hi nahi rakha jata ki pani kaise pas hoga raste se naliyonki border uchi kar rahe hai iski wajah se jaldi pani pas nahi hota aur roadopar pani dikhne laga aajkal har shahar me yahi sthiti hai
@rohitwaghmare1123 ай бұрын
Gift cards gadkari
@nikeshwazekar67463 ай бұрын
Cement Road Banana se Pani bharne ka karan hai
@swapnilnl26223 ай бұрын
Je lokana samajat te gadkari la samajat nahi ka
@manoramadeshbhratar93363 ай бұрын
Egg. la mahit nahi kya ki pavasat pani kuthun jail he kalat navat rod cha bajuni panache pipe lavayala pahije
@ayushsonwane80733 ай бұрын
Barobar ahe lokanch ❤ love you nagpur
@durveshpatil67453 ай бұрын
Cement chya rastya mule temperature vadhat aahe
@kishorgupta89773 ай бұрын
साहेब चूक काँग्रेस bjp चि नाही जनतेची आहे, सर्वांनी आपल्या घरी सिमेंट चे घर बांधले, Cement ची फ्लोअरिंग, टाइल्स लावल्या, आणि घरातलं पूर्ण पावसाचं पाणी रस्त्यावर आणि तेथून नाली मध्ये, गटार च पाणी आणि पावसाचे पाणी सर्व एकाच नाल्यामध्ये, वॉटर हार्वेस्टिंग system कोणाच्या घरी आहे, तो व्यक्ती ओरडत नाही, जे गाढव ओरडत आहे, की 5फूट पाणी भरल, रस्त्याची height 2 foot, आणि पाणी भरल 5 फूट, Fokat khau विचाराचे congressi चमचे खटाखट 8500 मिळाले
@kamalchahande80813 ай бұрын
Jikade tikade s cement che jangal bawale tyamule garmi wadhali gattu nako
@sureshpatil20203 ай бұрын
सिमेँट रोड की जगह बलोक का रोड बनाना चाहिए पानी जमीन में रिस जाता है।
@prabhakarbhadke61933 ай бұрын
म्हणून जनता रस्ते फोडणार काय ??? कोण दोषी आहेत त्यांना अटक करा !!!! शासकीय मालमत्तेचे नुकसान !!! 2 वर्षे सजा !!!
@difference27613 ай бұрын
Ciment che road banvayala lavle kuni dambarikaran changal hot
@pradeepwasade49113 ай бұрын
बरोबर पण सगळयांना आपलया गठडया भरायचे आहे ना😮
@Dineshhajare-p2r3 ай бұрын
Ramraj 😂😂😂😂
@abhijitsomalwar9463 ай бұрын
सिमेंट चे रस्ते असेल तर हेच होणार. जुने डांबरी रस्ते हाच छान पर्याय होता कारण बाजूला जमीन असायची जी पाणी शोषून घेत होती. त्यामुळे जमीन पण जास्त गरम होत नव्हती. आता विकासाच्या नावाखाली सगळीकडे शहरांची दयनीय अवस्था होतेय. सर्वांनी सिमेंट रस्त्यांना विरोध करायला हवा.
@anandmanjarkhede68633 ай бұрын
या सिमेंट साठी कुणी खाल्ले आणि लोकांना बुडवले हे सांगा😊
@Swapy01103 ай бұрын
Aadhi zople hote 😂😂😂😂
@rahulinglechiropractor12493 ай бұрын
याच्यासाठी दूरदृष्टी असणारा सर्वसमावेशक बहुजन समाज पार्टीला मतदान करा❤
@rahulinglechiropractor12493 ай бұрын
यांच्याकडे फ्युचर 🎉 प्लॅन नाही
@raviraut83133 ай бұрын
BSP...are layki ahe ka nivdnuk ladhvachi 😂
@Confusious-cs5mg3 ай бұрын
UP wale vote karat naahi aamhi ka karu Band zala to paksh Mayawati aajkal fakt 5 varsha tun ek da tv war distat
@kishorgupta89773 ай бұрын
साहेब चूक काँग्रेस bjp चि नाही जनतेची आहे, सर्वांनी आपल्या घरी सिमेंट चे घर बांधले, Cement ची फ्लोअरिंग, टाइल्स लावल्या, आणि घरातलं पूर्ण पावसाचं पाणी रस्त्यावर आणि तेथून नाली मध्ये, गटार च पाणी आणि पावसाचे पाणी सर्व एकाच नाल्यामध्ये, वॉटर हार्वेस्टिंग system कोणाच्या घरी आहे, तो व्यक्ती ओरडत नाही, जे गाढव ओरडत आहे, की 5फूट पाणी भरल, रस्त्याची height 2 foot, आणि पाणी भरल 5 फूट, Fokat khau विचाराचे congressi चमचे खटाखट 8500 मिळाले
@ArunBhandari-w9o3 ай бұрын
HatawBjp
@jagdishuche19753 ай бұрын
बील काढून मोकळे झाले ते
@vipulpatil25503 ай бұрын
पुर्ण नागपुरचा सत्यनाश केला आहे सिमेंट रोड बनवून😠
@amanschannel98503 ай бұрын
Khub chan kela nagpurkarni, der aaye durust aaye
@kishorgupta89773 ай бұрын
साहेब चूक काँग्रेस bjp चि नाही जनतेची आहे, सर्वांनी आपल्या घरी सिमेंट चे घर बांधले, Cement ची फ्लोअरिंग, टाइल्स लावल्या, आणि घरातलं पूर्ण पावसाचं पाणी रस्त्यावर आणि तेथून नाली मध्ये, गटार च पाणी आणि पावसाचे पाणी सर्व एकाच नाल्यामध्ये, वॉटर हार्वेस्टिंग system कोणाच्या घरी आहे, तो व्यक्ती ओरडत नाही, जे गाढव ओरडत आहे, की 5फूट पाणी भरल, रस्त्याची height 2 foot, आणि पाणी भरल 5 फूट, Fokat khau विचाराचे congressi चमचे खटाखट 8500 मिळाले
@madhurikamlesh3 ай бұрын
रामेश्वरीला पण असेच झाले आहे सिमेंट रोड मुळे पाणी निचरा होतच नाही
@yogeshgawade0073 ай бұрын
आता कोणावर कारवाई करणार लोकांवर की कॉन्ट्रॅक्टर वर😊😊
@EducateOrganiseAgitate3 ай бұрын
हे सर्व सिमेंटचे जंगलामुळे होत आहे, पाण्याला मुरायला जागाच नाही, पाहिले डांबर रस्ते होते तर पाणी जमिनीत झिरपत होते पण आता सर्व जागा सिमेंटनी व्यापली आहे, घरे , रस्ते ई.
@pradeepwasade49113 ай бұрын
सर्ववात महत्वाची गोष्ठ म्हणजे सीमेंट रोड वरचया वरच टाकतात ते बंद करा आधी रस्ता तीन चार फूट खाली खोदायला हवा नंतर तयावर सीमेंट रोड टाकायला हवा
@crazytake67593 ай бұрын
Baher deshat rasta banavacha asel tar juna rasta ukarun ji tyachi Pehelich unchi war aste, Road var road nahi takat, sagale saale paise khanya che kaam kartat
@Aditya-gm8uf3 ай бұрын
नगरसेवक टक्केवारी. अणि रस्ता वर रस्ता बनवतात. लोकांची घर खाली आणि रस्ता वर अशी परिस्थिती
@ApnaBollywood-shiv3 ай бұрын
मतांसाठी मिळवायसाठी गडबड करतात.. इलेक्शन च्या आधी लवकरात लवकर काम पूर्ण करायचं असतंय.. मग ते कसे ही असो
@rajeshmoon98163 ай бұрын
सीमेंट रस्त्या कारणा नी तापमानात खूप वाढ झाली वरुन झाडे ही कापले ते ही लाखों
@kishorgupta89773 ай бұрын
तुम्ही आणि तुमच्या बाबांनी किती झाडे लावली, 25 वर्षात