अशा विविध कार्यरत असलेल्या उपक्रमांना स्थगिती मिळू नये यासाठी तरी देवेंद्रजी व शिंदेजी यांनाच मदत करणे अत्यावश्यक ठरेल म्हणजे अजून उत्साहात नवीन योजना येतील
@murlidharmahakal2454Ай бұрын
केंद्र व युती सरकार ने केलेली भव्य विकास कामे लोकांसमोर आणले आवश्यक होते,आपण योग्य वेळी हा व्हिडिओ सादर केलात धन्यवाद
@balkrishnatale7482Ай бұрын
अप्रतिम विकासकार्य सॅल्यूट लीडरशिप आणि इंजिनीअर आणि स्टाफ... 👌👌🙏
@jayantgogate8101Ай бұрын
सर्व रस्ते बांधणी उत्तम आहे. आता आवश्यक आहे लोकांनी संयमाने या रस्त्यांचा वापर करण्याची. बेदरकार पणे ड्रायव्हिंग करून लोकांनी सरकार ने केलेल्या अफाट कामांवर पाणी फिरवु नये.
@manjulashenoy2054Ай бұрын
खूप छान वाटले सुशील भाऊ 👏 डिटेल मध्ये सांगितले. बघू तेव्हा बघू पण एवढ्या माहितीने उत्सुकता वाढली. धन्यवाद 👏
@chitrarekhadandekar9703Ай бұрын
एकदम बरोबर
@anantrajan2156Ай бұрын
पुणे ते मुंबई व परत असा प्रवास करतांना हे काम दिसत होते. हे काम एवढे मोठे असेल याची कल्पना येत नाही. आपल्या मुळे हे सर्व समजले. अर्थात राजकीय इच्छा शक्ती प्रबळ असल्यामुळे हे काम पूर्ण होईल. उ बा ठा मात्र निवडून द्या, सर्व कामा वर बंदी घालतो अशी भाषा करत आहेत. त्याना काही कळत नाही हे ह्या निमित्ताने स्पष्ट झाले. गडकरी, शिंदे, फडणवीस यांचा दुरवरचा विचार असल्यामुळे हे काम पूर्ण होईल. सर्व अभियंते, कामगार यांचे अभिनंदन. आणि हो हे सर्व दाखविल्या बद्दल तुमचे धन्यवाद.
@ashokshimpi7878Ай бұрын
जेथे न पहुचे कवी तेथे पहुंचे सुशील कुलकर्णी .असे म्हणावे वाटते इतकी सर्व माहिती खूप खूप धन्यवाद सर जी .
@nemgoundapatil5849Ай бұрын
ऊधटराव ठाकरे यांचे राज्या सत्तेत आल्यावर हे सगळे प्रकल्प बंद करून टाकणार म्हणून शपथ घेतली आहे.मग कसं होणार यांचा विचार सुज्ञ जनतेनी विचार करावा ही नम्र विनंती.जय महाराष्ट्र
@blackblack1553Ай бұрын
तरी पण जरा जास्तीत जास्त भ्रष्टाचारी शोधून त्यांना मत देऊ या म्हणजे त्यांना भाजपत घेता येईल.
@mohanshete9170Ай бұрын
त्यांना नवीन काही करता येत नाही, बंद करण्यात त्यांना कसला आनंद मिळतो हेच कळत नाही.
@arundatamajage4312Ай бұрын
अलिकडे त्याना औरंगजेब (महान देशभक्त ?) महात्य्म कळाले आहे नशीब बाळासाहेब नाहीत नाहीतर त्याचा शहाजहान झाला असता
@artijadhav2120Ай бұрын
😅@@blackblack1553
@ushajoshi4339Ай бұрын
@@blackblack1553 गुन्हेगार जर सुधारत असतील तर काहीच हरकत नसावी. किमान नंतर तरी गुन्हे करण्यास धजावणार नाही
@pradeepwadhavane7581Ай бұрын
सुशिलजी, आपण असेच मोदी सरकारचे महाराष्ट्र राज्यासाठी व देशासाठीच्या विविध लोकोपकारी प्रकल्पांची माहीती जनतेपर्यंत पोहोचवा. खूप छान असा हा उपक्रम होईल. धन्यवाद !!!!
@mukundwalchale1683Ай бұрын
सुशिलजी नमस्कार, खूप महत्वपूर्ण आणि विस्तृत माहीती....... टाटा जलाशयाच्या खाली १८० मी वर आपण ऊभे आहोत ही अनुभूती चित्तथरारक वाटते ......😮😮
@DeepakRaut-d2oАй бұрын
कौतुकास्पद... , उदु च्या पोटात दुखणार हे बघून.., काका करपणार.. नाना फुटपट्टी घेऊन मोजायला येणार..
@weoneuser1917Ай бұрын
तीन जळके भडकतील 😂😂😂
@vijaykumarpednekar7129Ай бұрын
या तिघाही असुरांच्या तावडीतून जर असे अनेक प्रकल्प वाचवायचे असतील तर त्यांना मतदारांनी विरोधी पक्षात कायमचे बसवायला पाहिजेत..
@pratibhabhise6684Ай бұрын
असे अनेक नितीन गडकरी आणि मोदी भारताला हवे आहेत.
@pralhadsawant465Ай бұрын
आणि महाराष्ट्रासाठी देवेंद्रजी सुध्दा
@yuvrajgavate-pm4bfАй бұрын
aahet te sambhalale tari bas jhale
@ashokshimpi7878Ай бұрын
अश्या विकाशी कामात तो माणूस 84 वर्षाचा व अर्ध ज्ञान असलेला बिन डोक सत्ते साठी हपाप्लेला आडवी टांग टाकून उभे राहू शकतात .जसे पुणे मैट्रो चे वेळी करत होते .जय हो गडकरी देवेंद्र मोदिजी .भारत माता की जय .
@mihirathavale8349Ай бұрын
विकास कामे लोकांपर्यंत पोचवण्याचे चांगले काम करताय. नाहीतर काही लोकांना माहीतच नसते काय चालू आहे ते. Thank you.
@1964smdАй бұрын
ह्या अशा प्रकारच्या कामासाठीच युतीला निवडून देणं ही महाराष्ट्राची खरी गरज आहे
@prabhakarchuri7977Ай бұрын
असेच लोकोपयोगी उपक्रम यापुढेही पूर्ण करण्यासाठी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करून पुन्हा पुन्हा सत्तेवर निवडून आणणे आपले कर्तव्य आहे महाभकास आघाडीच्या स्थगिती सरकारला कायमचं घरी बसवा.
@santoshpatil-pu6nfАй бұрын
प्रगतीशील सरकार..... परत सत्तेत आणणे हे सर्व जागृत जनतेचे काम...जय महाराष्ट्र ❤
@mohankulkarni8218Ай бұрын
Really excellent! शब्द अपुरे पडतात भावना व्यक्त करण्यासाठी!!!
@dattatryadkulkarni1889Ай бұрын
मिसिंग लिंक बद्दल ची माहिती फारच सुंदर. 👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@prashant.3110Ай бұрын
अद्वितीय, सॅल्यूट टू नितीनजी गडकरी 🙏
@dinkarraodeshpande8005Ай бұрын
ही मिसिंग लिंक शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आहे
@sandeepp7686Ай бұрын
नितीन गडकरी जी आणि भाजपा यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद 💐👍🙏👌
@ProudIndian-h2fАй бұрын
Missing link राज्य सरकार चा प्रोजेक्ट आहे. क्रेडिट to शिंदे फडणवीस
@ProudIndian-h2fАй бұрын
@@dinkarraodeshpande8005 फडणवीस not शिंदे
@viveknayak2521Ай бұрын
Sushilji watched both your tunnel videos, thanks for bringing them to the people of India. Now it is for the people of Maharashtra to decide to vote for development or other petty issues. Actually after Eknath Shinde ad Devendra Phadnavis took the charge of Maharashtra, the development projects have come up like huge, Atal Setu, metro projects and all other are all unbelievable. Hope people of Maharashtra take the right decision on 20 th November 2024
@anantphadke8595Ай бұрын
फारच सुंदर आहे.हे सगळं खूप तांत्रिक आहे पण तरीही ते समजून सांगणं खूप कठीण आहे. मुळात हे सर्व दाखवण्यासारखे असे वाटणे याबद्दल आपले मनापासून अभिनंदन
@gireeshchandavarkar4485Ай бұрын
Incredible experience of the feeling of actualy being there on the construction sight . Beautifully explained by Sushilji thank you very much.
@ravindraapte3796Ай бұрын
सुंदर माहिती.आर्किटेक्चर ची तसेच इंजिनियरींग ची कमाल.
@harishchandragutte8387Ай бұрын
ज्यांना विकास कशाला म्हणतात.हे माहिती नाही.असांनी हा व्हिडिओ जरुर पाहावा.नुसत्या विरोध म्हणून विरोध करण्याऐवजी अशा कामांसाठी स्तुती करताना जिभ नाही वळणार.अशा कामाची प्रशंसा करणार नाहीत तोपर्यंत देश प्रेमी आहेत हे कळणार नाही.धन्य गडकरी साहेब.हे देश प्रेमी काम आहे
@sandhyagaikwad2748Ай бұрын
सुशीलजी हे सगळं दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद देवभाऊंना साष्टांग नमस्कार
@MaliniRedkerАй бұрын
आपल्या देशाची प्रगती होत रहावी हीच इच्छा 🎉🎉
@ashokkudalkar4243Ай бұрын
महाराष्ट्राची आजची प्रगत्ती दिसली आणि मनात सहज विचार आला, असं चित्र पूर्वी कधीच दिसल नाही आणि कधी कुणी अपेक्षाही केली नाही . त्या वेळचे नेतृत्वही स्वार्थी व दिशाहीन होते त्यांच्यासाठी फक्त मी आणि माझा गोतावळा राष्ट्र नंतर असाच सगळा व्यवहार असायचा ! तूमच्यामूळे अशी माहिती मिळाली हे आमचे सुदैव ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !
@jayantkulkarni4883Ай бұрын
इतक्या भव्य व कठिण कामाची माहिती आपण दिलीत खूप धन्यवाद. काम चालू असताना ही चित्रफीत आपण सामान्य जनते साठी उपलब्ध केलीत या साठी आपले शतशः आभारी. य
@nitinphaterpekar7424Ай бұрын
छान माहिती दिलीत कुलकर्णी तुम्ही , हा प्रकल्प मुंबई आणि पुणेकरांना वरदान ठरणारा आहे हे निश्चित. भोर घाटातील वळणे न घेता पुण्याला/मुंबईलां जाता येणे म्हणजे खूपच सुरक्षित प्रवास असेल .. माहीत बद्दल तुमचे आभार.
@sukhadabapat3144Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत sir ani missing link che kam सुध्धा फारच छान होते आहे
@raghunathchitale6497Ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलाय,धन्यवाद🎉🎉
@yogeshkulkarni6857Ай бұрын
छान माहिती
@RajuBorude-g4hАй бұрын
Far chan mahiti dili sir apan thanku sir
@anillele1802Ай бұрын
भारीच आहे . खरंच खूप भारी . लिंकशी संबधित प्रत्येकाला साष्टांग दंडवत . आणि तुम्हाला खूप धन्यवाद . प्रवास कधी संपला ( व्हीडिओ ) ते कळलंच नाही . Salute to every connected person , from TOP to BOTTOM . धन्यवाद
@rameshnair3833Ай бұрын
Lay bhari Gadkari sahebancha kam agdadi uttam asto ❤
@arunshimpi1179Ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती मिळाली त्याबद्दल आपले आभारी आहे. धन्यवाद कुलकर्णी साहेब जी माहितीच नव्हती ती मिळाली . धन्य ते श्री गडकरी साहेब व माझा महाराष्ट्र. पून चच धन्यवाद.🎉🎉
सरकारने या कामाची माहीती दर महीन्याला द्यावी! या उरलेल्या कामाला स्थगिती मीळु नये अरं वाटत असंल तर फडणवीसांच्या मागे उभे रहा!
@JagannathPhalakeАй бұрын
सदर टनेल ला स्वर्गिय रतन टाटा सर यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती
@poojaindulkar7097Ай бұрын
खुप छान पद्धतीने माहिती दिलीत सुशीलजी, असं काही काम चालू आहे हेच नव्याने कळले.मन: पूर्वक धन्यवाद.असाच एकदा बदलापूर चा टनेल ही दाखवा.
@roopalipatil3051Ай бұрын
अटल टनेल ही एक अद्भुत रचना आहे. मेरा भारत महान ❤🇮🇳
@piranaprogamer6704Ай бұрын
दूरदृष्टी असल्याशिवाय असली भव्य दिव्य कामे होणे अशक्य. नितीन गडकरी, राज्य सरकार यांना खूप खूप धन्यवाद. सरकार च्या कामांचे मूल्यमापन करून दृश्य स्वरूपात आम्हास सादर केल्या बद्दल आपले ही धन्यवाद.
@anjaliagate8557Ай бұрын
निश्चितच भारी आहे . इथून प्रवास आम्ही कधीतरी करूच पण इतक्या प्राथमिक अवस्थेतील बोगद्यातून आमचाही प्रवास आत्ता झाला शिवाय खूप माहितीही मिळाली . गडकरींची vision कमालीची आहे ' . ती प्रत्यक्षात आणणारे इंजिनियर्स , कामगार यांचीही कमाल आहे ' . कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना पाहणे आमच्यासाठी गौरवास्पद आहे . 🎉😊
@subhashniyogi9618Ай бұрын
Sushil, Interesting and informative reporting. Thanks for the update on missing link. कुछ हटके, छान👌👌
@pravinkeshavraokodande5103Ай бұрын
प्रगतिशील महाराष्ट्र फक्त प्रगतिशील विचारांच्या व्यक्तिच करू शकतात हे दाखवून दिलं आहे. सर खुप छान माहिती दाखवली, नविन विकासात्मक बाब जनतेसमोर आणलीत. खुप खुप धन्यवाद सर.
@sandippendse2793Ай бұрын
Great.
@dilipmehta8119Ай бұрын
खुप छान! मला तरी हे अद्भुत वाटतयं !
@abhianusaeesoman4182Ай бұрын
सुशील जी खूप धन्यवाद. नेहमीचेच्या राजकारणाच्या दलदलितून बाहेर येऊन जी जनता उपयोगी कामे आहेत अश्या एका भव्य दिव्य आणि तांत्रिक रित्या अतीशय आव्हानात्मक अश्या प्रकल्पाची आम्हाला चुणूक दाखवल्या बद्दल. खूप छान एपिसोड होता. संगित सुद्धा एकदम चपखल. खूप खूप धन्यवाद. एक विनंती; काही शब्द चुकवू नये ही विनंती उदा. एक्स्टिंग्विशर. फायर एग्झिक्युटर असं काही उपकरण नसते.
आदरणीय नितीनजींचे कार्यच महान आहे. म्हणूनच भा.ज.पा. त्यांच्या कार्यात कधी आक्षेप घेत नाही. सन १९९५ मध्ये ते प्रथम महाराष्ट्र सरकारात सा.बा.मंत्री झाले तेव्हा मुंबईत उड्डाण पुले केली व कायापालट केला. तसे केले नसते तर आज मुंबईची काय अवस्था असती? हे कार्य महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले व स्वयंघोषित भाग्यविधाते यांना का जमले नाही?
@shamraogulwani9219Ай бұрын
अशा योजना साठी भाजपचे सरकार पाहिजे
@gurugodkar1326Ай бұрын
सुशीलजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद l,
@BRPAWARАй бұрын
अरे व्वा सुशील नवा विषय नविन इतिहास .फार फार सुंदर माहिती व व्हिडिओ तयार केला आहे .आनंद झाला .सोप्या भाषेत व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ही माहिती सांगणे मनाला भावले .आणी महाराजा फालतु आंदोलने चालविणाऱ्या ना काय चपराक दिली आहे. वा रस्ते आडवण्या पेक्षा ते तयार करणे व त्या साठी लागणारे श्रम करणे हे महत्वाचे आहे .रस्ता रोको करणार्यांना एकदा या बोगद्यात आणुन दाखवा हे रिझर्व्ह काम .....चलो अच्छा काम बताया है सुशील जी .....
@seemak4350Ай бұрын
Marvelous comentry covering the The development of infrastructure in Maharashtra.
@machindrakawade-tg7dzАй бұрын
सुशीलदा खूप सुंदर महाराष्ट्राच्या वैभवात आणखी एक भरारी नेतृत्व दमदार अन दूरदृष्टी ठेवणारं आहे म्हणूनच आपण सगळं अनुभवतो आहे कुठं ती सरकारं पैसे नाहीत म्हणून साध्या साध्या योजना राबवत नाही, योजना कशाला , कर्मचारी पगार करायला तारांबळ उडत आहे, अन महाराष्ट्र मात्र सर्व आघाड्यांवर सुसाट आहे
@chandrakantjoshi2565Ай бұрын
एक वेगळ्या पण महत्वाच्या उपक्रमाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार.
@x1yag256Ай бұрын
खुप छान व्हिडिओ,तुमच्या मुळे हे under construction बघायला मिळाले
@shantaramchavan532Ай бұрын
सुशीलजी धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीबद्दल.🙏🙏
@umeshpathak8108Ай бұрын
ग्रेट आहे नितीन गडकरी यांच्या पूर्ती करण्यासाठी यशस्वी झाला सुशील जी हे आम्हाला खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद
@travelculturelifestyleworl1803Ай бұрын
well done keep doing all the best
@vasantkoli680Ай бұрын
गुड जॉब सर . ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. ।।
@rajendrachavan39Ай бұрын
भिकार मराठी मीडिया हे काम का दाखवत नाही? खूप मोठे काम आहे हे, thanks to Modi Ji and Gadkari Ji 🙏
@dilipnikam3448Ай бұрын
Super information. Thank you
@pareshk9790Ай бұрын
भारीच,कौतुकास्पद कामगिरी❤
@milinddeshpande5926Ай бұрын
Sushil ji very nice and informative vdo
@sandeepgalande9Ай бұрын
Khup sundar ❤
@sf8vbАй бұрын
मोदी है तो मुमकीन है , माझे मत मोदी ला , महायुती ला
@atulniphadkar3173Ай бұрын
विकास कामाची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेने ठेवावी.
@KalakarPrashantPatilАй бұрын
मोदी हैं तों मुमकिन हैं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pradeepkhire3043Ай бұрын
सुंदर माहिती. राजकारण सोडून निवडलेला विषय आवडला. धन्यवाद.
@vikasdabirАй бұрын
सुशिलजी,राज्यातील मराठी माध्यमे ज्यावेळी महाराष्ट्रीय जनतेच्या हितला चूड लावून आपली खळगी भरताहेत त्यावेळी आपल्यासारखा समाज हितैषी पत्रकार युट्युबर अशा प्रकारे समाज प्रबोधन करताना बघून,एक लक्षात आलं की मराठी जनतेला भविष्यात मराठी नेत्याची नाही तर आपल्यासारख्यांची स्वयंसेवकांची गरज आहे.आपणास धन्यवाद
@gopalshetty507Ай бұрын
Susheel Kulkarniji you are very great person ❤️ 🙏👍🚩
@sureshkale6737Ай бұрын
कर्ण मधूर संगीत आहे त्यामुळे खूपच सुंदर दर्शन घडते .
@prakashthosar532527 күн бұрын
कोणत्याही प्रकारची अशी अवाढव्य स्वरूपाच्या प्रकल्पाची योग्य ती माहिती कॅमेऱ्याच्या माध्यमातून शक्य तितकी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले तुमचे प्रयत्न खरंचच स्तुत्य आहेत . जय हिंद. जय महाराष्ट्र.
@vinaysane5435Ай бұрын
Excellent Video Sushil Sir, Salute to Honerable Minister Shri Nitin Gadkari Ji & all The Person who working on this Missing Lane include all Engineers & workers जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✨️✨️🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@roshandalvi5751Ай бұрын
दादा एकदम छान वाटत आहे नुसतं एकून आणि व्हिडीओ मध्ये बघूनच आणि जेव्हा तिथून प्रवास करू तेव्हा तर एकच नंबर फिलिंग येईल
@shekhardesaiАй бұрын
Great achievement. Hats off to all team.
@ajitbapat2431Ай бұрын
सुजाण नागरिकांनी आता तरी जागरूक व्हावे व स्वतः निर्णय घ्यावा की आपल्या सुखसोयी बघणारे सरकार निवडायचे की फक्त भाषणे करून स्वताचा फायदा होईल ते पहायचे लवकर जागे व्हा 🙏🙏🙏
@dr.padmakaratmarambijgarni4233Ай бұрын
छान माहिती मिळाली....! धन्यवाद. !
@sandhyakadam3451Ай бұрын
1 no बघुन खूपच छान अनुभव याला पण छान वाटेल. जय श्री राम
@satishkulkarni9097Ай бұрын
Adbhut Ani Apratim.Dhanyawad
@SadashivGokhale-z9rАй бұрын
खूप छान आहे. Hats off 👏👏👏💐💐💐इतके सुंदर रस्ते आपल्या देशात बनतील याची कल्पना केली नव्हती. आता driving करताना काळजी आणि नियम पाळून driving करावे.
@dkolekar2934Ай бұрын
सुशिलजी प्रक्षेकांना अद्भुत अनुभव दिलात धन्यवाद
@bjunej512Ай бұрын
This is the best video coverage of the project I have ever seen. I follow infra projects all over the world, specifically those in India. Thanks for providing detailed information about the project with maps.
@kishorjagtap2107Ай бұрын
धन्यवाद सर. रस्त्यांची माहिती हा सुंदर उपक्रम 👍👍
@devidasdeshpande1636Ай бұрын
असे काम करण्यास कमालीची, राजकीय इच्छाशक्ती , determination, चातुर्य
@devidasdeshpande1636Ай бұрын
लागते, है सर्व काम करणारे कुशल व अकुशल कामगार नेते सरकार, यांना मानाचा सॅल्युट l
@rajendraupasani1111Ай бұрын
नितांतसुंदर, रोमांचक...बोगद्यात उजेड वाढला पाहिजे हे महत्वाचं आहे. आतून सफेद रंग लावून प्रकाश वाढेल.
@surendrabarsode8959Ай бұрын
Sushil must be congratulated for bringing out this episode and showing how amazing infrastructure development is taking place in Maharashtra!!! Hope voters will realize importance of choosing the right Govt for all this to happen!!!! Please travel all over Maharashtra and cover various projects being done by Modi- Gadkari- Fadnavis team
@jeevanpatil3175Ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण विडिओ व इच्छा शक्तीचा नमुना असाच विकास नदी जोड प्रकल्प देशाच्या प्रगती साठी महत्वपूर्ण आहे. हे सर्व हे भाजप मोदी सरकारच करू शकेल विचार करा व आपले मत द्या जय श्रीराम
@harilonare1698Ай бұрын
गडकरीजी ❤सप्रेम नमस्कार! असाच बलसागर भारत होवो!!😊
@neeleshkayal9955Ай бұрын
Video खूप सुंदर, पार्श्वसंगीत पण आवडले
@rahul007353Ай бұрын
Thankyou so much for this video ❤
@dattatrayshinde3504Ай бұрын
This story of maharashtra development needs to be given wide publicly.
@sanjaykadam1128Ай бұрын
सर खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@KalakarPrashantPatilАй бұрын
🇮🇳🚩जबरदस्त 🚩🇮🇳
@dattatrayadamle2056Ай бұрын
Usha Joshi ji I completely agree with your thinking.We need mahayuti in power in maharashtra